#ज्ञानयोग_ध्यान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024

КОМЕНТАРІ • 98

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 8 днів тому

    Jay gurudev maulijee 🙏🙏🎉🎉

  • @sangitakale6300
    @sangitakale6300 Рік тому +1

    जय गुरूदेव माऊलीजी

  • @NGPGAMERS44
    @NGPGAMERS44 4 місяці тому

    जय गुरु देव माऊलीना नमस्कार

  • @gauridesh3019
    @gauridesh3019 Рік тому +1

    🙏खूप खूप खूप खूप च छान ध्यान 🙏
    एकदम मन शांत झाले.

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 місяців тому +1

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि लग्नाला जातो नंतर भेटू रात्री चे ध्यान खुप सुंदर वाह🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

  • @sangitaviladkar6027
    @sangitaviladkar6027 10 місяців тому

    जयगुरुदेव, जयगुरुमाऊलीजी 🙏🙏
    आज समुद्रकिनारी सुंदर ध्यान झाले 🙏🙏

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 Рік тому +1

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Рік тому +8

    माऊलींच्या सानिध्यात आल्यामुळे माझ्या जीवनाचे सार्थक झाले 🙏🙏🌷🌷

    • @gauridesh3019
      @gauridesh3019 Рік тому

      खरच म्हणतात तुम्ही 🙏🙏👍👍
      🌹जय गुरुदेव🌹

  • @artistsandy11
    @artistsandy11 Рік тому +1

    सर्वांचे चांगले होऊ दे... हे परमेश्वरा
    सर्वांना भरभरून सर्व काही मिळू दे.... जय गुरुदेव 🥰😊🙏❣️

  • @gorshyanathvidya1739
    @gorshyanathvidya1739 Рік тому

    खुप सुंदर ध्यान झाले माऊली जी खुप खुप धन्यवाद🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 місяців тому +1

    सदगुरू श्री माऊलींना कोटी कोटी प्रणाम ध्यान खुप छान झाले अजीबात अडथळा आला नाही मी मला विसरुन गेले मनःशांती आनंद मिळाला तुमचे खूप ऋण आहे जरूर मागील जन्मी तुमचं आणि माझे का हइतरई ऋणानुबंध असतील त्याशिवाय काही ही घडत नाही माऊलींचा जयजयकार असो 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👌👌👌👌👌

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Рік тому

    जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम माऊली गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🌺🙏🌺🤗🤗 जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺

  • @vibhavaripathare6778
    @vibhavaripathare6778 Рік тому

    Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻

  • @mandakinisonawane214
    @mandakinisonawane214 Рік тому

    खूपच सुंदर ध्यान...मन प्रसन्न झाले.जय गुरुदेव माऊली🙏🙏

  • @shilpapatil4825
    @shilpapatil4825 Рік тому

    Jay gurudev Maulijee 🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @mohanmuddelwar
    @mohanmuddelwar Рік тому

    सुंदर ध्यानानुभव जय गुरुदे व

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Рік тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌

  • @vaishalidesai4158
    @vaishalidesai4158 Рік тому

    जय श्री गुरुदेव आपके चलना मे मेरा कोटी कोटी प्रणाम वंदन जय माऊली

  • @vijayaghisewad2046
    @vijayaghisewad2046 2 місяці тому

    Jai gurudeo🙏

    • @rupalipalkhe3255
      @rupalipalkhe3255 2 місяці тому

      टडडटडटडडडटट👞🐶🐶🅰😍🐶🐶🐶👞🐶🐶👞👞👞👞🐶🅰💚🅰🅰🅰😍😍😍🐶💚🅰🅰🅰👞🔝🐶🐶🐶👞👞🐶👞👞👞🐶💚🅰💚😍😍😍🐶🐶🐶🐶🅰😍😍😍🅰😍🐶😍🐶🔝👞👞🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶😍😍😍💚🅰💚🅰😍👞👞👞👞👞👞👞👞🔝👞👞😍😍🅰🅰🅰🅰🐶😍😍😍👞👞👞👞👞👞👞👞👞🔝👞🐶👞👞

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 7 місяців тому

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सकाळी सुर्य भान गुरुजींनी डफलई छान शिकवली भजन किर्तन चे महत्व सांगितले याजन केले सुंदर 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍

  • @sidhupole
    @sidhupole Рік тому

    जय गुरूदेव माऊलीजी
    खूप छान एक वेगळीच ऊर्जेचा अनुभव आला आजच्या ध्यानातुन धन्यवाद माऊलीजी

  • @chaitalihadkar502
    @chaitalihadkar502 Рік тому

    Thank You Mauliji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarishinde8466
    @dnyaneshwarishinde8466 Рік тому

    जय गुरुदेव माऊली माझ्या जीवनात आनंद निर्माण करणारे माझे माऊली धन्यवाद

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 Рік тому +1

    खूप सुंदर ध्यान घडले माऊलीजी..... मनाची शून्याअवस्था अनुभवत आहे😌💯✌️💞

  • @vikasshirsath2159
    @vikasshirsath2159 Рік тому

    खूप छान ध्यान झाले माउली जी🙏

  • @minakshitelavane8202
    @minakshitelavane8202 Рік тому

    खुप खुप छान वाटले माऊली जी. मन निर्विकार आणि शांत झाले. शरीरात वेगळीच ऊर्जा जाणवत होती.जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹

  • @Fghjjklklvb1276
    @Fghjjklklvb1276 Рік тому

    जय गुरुदेव माऊली 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 місяців тому

    सदगुरू श्री श्री माऊलींना कोटी कोटी प्रणाम आज शून्य अवस्था जास्तवेळ राहिली छान वाटले अस वाटत होते की डोळे उघडू नये छान वाटले आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👌👌

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 Рік тому

    मन शांत झाले
    खूप सुंदर अनुभव आला

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 Рік тому

    😊 मन शांत व निर्विचार अवस्था प्राप्त झाली 😊😊👍💫

  • @geetamundhe1895
    @geetamundhe1895 Рік тому

    Jay Gurudev mauli ji

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 7 місяців тому

    मि रिलॅक्स आणि निडर झाले थकवा नाहीसा झाला पाझिटिवह ऊर्जेने भरले जय सदगुरू माऊलींचा जय जयकार असो खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

  • @dipakawathare5401
    @dipakawathare5401 Рік тому

    खुप छान माऊलीजी

  • @Anujwani10.2
    @Anujwani10.2 Рік тому

    जय गुरूदेव🙏

  • @santoshhillal
    @santoshhillal Рік тому

    जय गुरूदेव 🙏🙏😊😊

  • @anantbooks8356
    @anantbooks8356 Рік тому

    खूप छान द्यानाचा अनुभव आला, माउलीजी, जय गुदेव 🙏

  • @sanjaykanawade6316
    @sanjaykanawade6316 Рік тому +1

    सुंदर ध्यान

  • @ShivlingLimbalkar
    @ShivlingLimbalkar Рік тому

    बरोबर.माऊलि

  • @ushashete1536
    @ushashete1536 Рік тому

    जय गुरुदेव

  • @sangitaviladkar6027
    @sangitaviladkar6027 Рік тому

    जयगुरुदेव 🙏🙏 जयगुरुमाऊलीजी 🙏🙏
    ध्यानात तुमच्या शब्दांसोबत मन प्रगाढ शांतता अनुभवली... फार छान 🙏🙏

  • @sstotala
    @sstotala Рік тому

    जय गुरुदेव माऊली ची आत्ताच मी हे ध्यान केलं ध्यान केल्यानंतर पूर्ण निर्विचार अवस्था आली मन अतिशय शांत झालं आहे खूप खूप सुंदर ध्यान धन्यवाद

  • @laxmikadoo3426
    @laxmikadoo3426 Рік тому

    Wa. Khup chhan zale dhyan. Shant watle. 🙏😊

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 7 місяців тому

    गुरुजींना प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @aryadounde9028
    @aryadounde9028 Рік тому +2

    मनाला निर्विचार व शांत आणि संयमी करणारे ध्यान 😌🪄
    Thank you so much Mauliji 💯
    जय गुरुदेव 🙏🏻✨

  • @shivnarayanbargaje2002
    @shivnarayanbargaje2002 Рік тому

    खुपच सुंदर ध्यान मनाला या जगाच्या पलीकडे घेऊन गेलात माऊलीजी खुप छान अनुभुती धन्यवाद माऊलीजी

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 9 місяців тому

    मन शांत करण्यासाठी छान माहिती दिली धन्यवाद

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому

    Jay gurudev

  • @jpsoor
    @jpsoor Рік тому

    या निरविचार ध्यान केल्यावर शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आणि आपले शरीर वेगळे आणि खूप हलके हलके वाटत होते मनाला प्रसन्न वाटले

  • @sheelanarkhede1225
    @sheelanarkhede1225 10 місяців тому

    खूप छान वाटले 🙏🙏🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 7 місяців тому

    जय गुरु देव सदगुरू माऊली ना कोटी कोटी प्रणाम आज मन उडून नाचायला लागले सकारात्मक ऊर्जेने भरून गेले खुप आनंद मिळाला आज तुम्ही माझ्या शी प्रत्यक्ष बोलले नाही गुरूदेव सुने वाटते काल पाहुणे आले होते पुर्ण दिवस कसा गेला कळाले नाही मी आहारात बदल केला आहे लवकरात लवकर तिकडे ये त्याचा योग. येवो ही गुरु चरणी प्रार्थना सुप्रभात खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 6 місяців тому

      जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम खुप सुंदर ध्यान झाले आनंद मिळाला 🙏🙏🙏🌹🌹

  • @navnathnarale5546
    @navnathnarale5546 15 днів тому

    Maulijee, different join साधक यांचे अनुभव video आज पाहिला. Very very strong ,impressive feeling from their heart. Gai gurudev.

  • @prabhakardikkatwar747
    @prabhakardikkatwar747 Рік тому

    आजचा ध्यानाचा अनुभव अत्यन्त सुंदर, शब्दांच्या पलीकडे, जैगुरुदेव माऊलीजी, आभारी आहे सर्वांचा, आपण पण रोजच्या साधनेत आलात, येतात, असेच अनुभव येणारच आहेत,प्रत्यक्ष माऊलीजी आपल्या सोबत आहेत, काहीच कमी नाही पडणार कारण दिवसाची सुरुवात किती छान होतेय या आपल्या माउलीच्या दैनंदिन साधनेने! जैगुरुदेव!

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 23 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 Рік тому

    खूप शांत झाले मन
    Thank you 💗

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 5 місяців тому

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आपण निस्वार्थ हे तूने सत्संग शेयर केले ले आहेत त्यांना यायचं ते येतील याआधी मी दोन वेळा लिहून पाठविले सुर्योदय आणि सुर्यास्त या वेळी पहिल्या गुरुदेवांची प्रार्थना पाठवाचन असतं म्हणून तर पाच चाळीस ची वेळ साधू शकत नाही त्यांची उपासना झाल्यावर मी आपली उपासना करते आज पंधरा वर्षं ती सवय लागली आहे मला पहिले गुरु ठाकूर जी. आणि सदगुरू माऊली जी हे दोन गुरुदेव आ हे तुम्ही च माझे ऊर्जा प्रेरणास्थान आहेत ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @laxamsonavne9797
    @laxamsonavne9797 5 місяців тому

    Really felt calm

  • @ashvinirunwal1265
    @ashvinirunwal1265 Рік тому

    Best experience

  • @sandhyakasture8261
    @sandhyakasture8261 Рік тому

    खूपच छान वाटलं अस वाटलं की मी कोणीच नाही उडायला लागल्या सारख वाटलं माझं शरीर नाही अस वाटलं खूपच उत्तम वाटलं धन्यवाद भाऊ

  • @mangeshwaghmare1778
    @mangeshwaghmare1778 Рік тому

    Khup मस्त वाटल सर . thanks 🙏

  • @parthsomvanshi6131
    @parthsomvanshi6131 Рік тому

    Really great meditation..
    Nice experience..
    Feeling relaxed..
    Calm..

  • @user-ij8pr8dc3n
    @user-ij8pr8dc3n Рік тому

    वा..
    खूप शांत वाटते आहे

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 Рік тому

    Very nice meditation

  • @suvarnashevade7486
    @suvarnashevade7486 Рік тому

    खूपच छान

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 Рік тому

    आजच हे ध्यान करून मन शांत प्रसन्न झाले आहे. खूपच छान वाटले या ध्यानातून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आणि प्रत्यक्ष अनुभव आला.
    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🌹

  • @rajeshkapure2206
    @rajeshkapure2206 Рік тому

    अतिसुंदर ध्यान
    हलके हलके जाणवते
    जय गुरुदेव

  • @kaminijambhale6973
    @kaminijambhale6973 Рік тому

    खूप सुंदर सत्संग आहे
    शिबिर केल्यापासून माझे जीवन खूप सकारात्मक झाले आहे
    प्रत्येकाने नक्की शिबिर करा खूप सुंदर येतो

  • @navnathnarale5546
    @navnathnarale5546 15 днів тому

    सर, मागील काही महिनयांपासून मी आपले different व्हिडिओ पाहत आहे. छान सर. मी त्या अनुषंगे मी myself change करत आहे.

  • @sudarshanpawar2802
    @sudarshanpawar2802 Рік тому +1

    Thank you❤

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 Рік тому

    Feeling peaceful
    Thank you sir for this video
    Keep uploading your videos

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 6 місяців тому

      जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम खुप छान ध्यान झाले नित नित नवीन ऊर्जा मिळते मन समाधानी झालं असं वाटतं होतं की डोळे उघडू नये आभारी आहे माझे माहेर धुळे खानदेश आम्ही कुडाचया मातीच्या घरात रहायचो जिथे शेणाने घर सावरणे अंगण झाडून शेणाचा सडा टाकून मस्त रांगोळी काढणे रोज लवकर उठून मंदिरात काकड आरती ला जा आईबरोबर जात असे तुळशी वृंदावन पाणी घालणं तिचं महात्म्य वाचणे नित्य नियमाने करायची आता आई वडि ह्यात नाही गरिबीतून वर आलो सासू सासरे नाही त्यांची खुप सेवा भगवंताच्या कृपेने मी केली माहेरी ही एकत्र मोठे कुटुंब व सासरी एकत्र मोठे कुटुंब यात मान मर्यादा ठेवुनी मन मारून जगलो आज्ञा पालन करुन प्रथम वडिलांनाचया धाकात नंतर सासू सासरे यांच्या धाकात नंतर पतीच्या तालावर नाचणे असेच आयुष्य चालले बरे असो योग आला की ज्ञानयोग शिबिरात येऊ जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌👌👌

  • @javedsayyad3167
    @javedsayyad3167 Рік тому

    Ya allah sabka achha kar sabhi KO sehat Khushi sukun dijiye

  • @sonukshirsagar2209
    @sonukshirsagar2209 Рік тому

    Shabdat n sangata yenara anubhav

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 місяців тому

    आज ठाण्याला लग्नाला जायचं आहे

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 Рік тому

    माऊलीजी १९ मिनिटांचे ध्यान पण हे १९ मिनिटें कसे जातात हें कळतंच नाही. ध्यानाच्या अगोदर जी मनांची चलबिचल असते ती ध्यानानंतर शांत होऊन जाते.

  • @chhayawasnik2997
    @chhayawasnik2997 24 дні тому

    Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 Рік тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @ajaydhumal7542
    @ajaydhumal7542 Місяць тому

    मन शांत झाले व निर्विचार अवस्था प्राप्त झाली खुप छान माऊली

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 Рік тому

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 Рік тому

    Best experience

  • @kbarate6392
    @kbarate6392 6 місяців тому

    जय गुरूदेव माऊलीजी

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 7 місяців тому

    जय गुरू देव माऊली ⚘️

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 Рік тому

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @anilprabhavalkar2869
    @anilprabhavalkar2869 6 місяців тому

    जय गुरु देव माऊलीजी

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 Рік тому

    📿जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
    🌷🌷💎🌷😌🌷💎🌷🌷

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 Рік тому

    जय गुरूदेव माऊलीजी

  • @mandakanase9794
    @mandakanase9794 Рік тому

    जय गुरुदेव माऊली🙏

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 Рік тому

    जय गुरुदेव माऊली जी 🙏

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 Рік тому

    जय गुरुदेव माऊली जी

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 Рік тому

    जय गुरुदेव माऊली जी

  • @mumtazshaikh2739
    @mumtazshaikh2739 Рік тому

    🙏जय गुरुदेव माऊली.

  • @rakeshsadmek3517
    @rakeshsadmek3517 Рік тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @amrutayadav7984
    @amrutayadav7984 Рік тому

    जय गुरुदेव 🙏🙏

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 5 місяців тому

    जय gurudev