युट्यूब बघ असतांना माझ्या कडुन चुकून तुमची ही व्हिडीओ लागून गेली पण दोन वेळा ऐकुन तीला लाइक करुन सेव्ह करायला भागच पाडलं मला तुमच्या गायनाने, आवाजाने, म्हणण्याच्या ठेवनीने मला नाव नाही माहीत तुमचं काय आहे ते पण खुप सुंदर ताई मन प्रसन्न झालं माझं 👌☺
संगीत ही एक महान साधना आहे. यातल्या गायन, वादनाच्या सादरीकरणाला सेवा म्हणतात. आपल्या सेवेचा श्रोत्यांवर प्रभाव पडायला हवा. माफ करा पण मला अभाव जाणवला. शब्दोच्चार अस्पष्ट, अती घाई, आणि अहंकारच दिसून आला.
अतिशय सुंदर गायली आहे गवळण तुझा प्रवास सारेगमप पासून आतपर्यंत अतिशय उत्तम झाला आहे गायन विश्वात ज्याचे सूर ऐकावे असा तुझा आवाज आणि गाण्याची पद्धत झाली आहे. गावळणीच शेवटच्या चरणात दुसऱ्या रंगावरून पुनः पहिल्या रागात अली आहे ते अतिशय भावत मनाला. खूप शुभेच्छा गाते राहो मुस्कुराते राहो.
मुग्धा तुझ्या गाण्यातिल भाव - भक्ती - ताल - लय - स्वर एकदम बरोबर आहेत. दुसरे व कोण काय comments करतात त्याकडे तू लक्ष देऊ नकोस. माझी आई जळगाव आकाश वाणी वर सुगम संगीत - शास्त्रीय संगीत - भावगीते - भजनासाठी गायन करित होती. त्यामुळे मला तुझे गाणे निटनेटके ऐकून मी माझे मत दिले आहे. Keep it up.👍👍👍
Please Don't insult Ajit Kadkade by saying her rendition is near his rendition....Where is his rendition and where is her rendition!!!! You are comparing an imitation gold with a Diamond.....She is nowhere near Ajit Kadkade.....
Nice, Jay Hari vitthal . What a sweet beautiful royal voice and delicious Melody with lyrics music song is doing better for everyone to get a new inspiring message to youth group in winter season . 🌹🌸🌷🏵️☘️🌺💐🌾🌴🌹🌿🌸🌹
युट्यूब बघ असतांना माझ्या कडुन चुकून तुमची ही व्हिडीओ लागून गेली पण दोन वेळा ऐकुन तीला लाइक करुन सेव्ह करायला भागच पाडलं मला तुमच्या गायनाने, आवाजाने, म्हणण्याच्या ठेवनीने
मला नाव नाही माहीत तुमचं काय आहे ते पण खुप सुंदर ताई मन प्रसन्न झालं माझं 👌☺
TV star,celebrate ahet.Alibag-Raigad chi shan ahe
मुग्धा वैशंपायन
😊
खुप छान पण पं.अजित कडकडे यांचा आवाज या गवळणीत देवाच्या चरणाला स्पर्श करतो.
वीणा भक्तीगीत मंडळाची ही रेकाॅर्ड 55 सालच्या सुमारारास निघाली..बाळ माटे यांचं संगीत होतं...
मुग्धा चे आई वडिलांचे शतं शतं आभार तुम्ही असा अमूल्य हिरा भारताला दिलंबद्दल 🙏🙏🙏
खूप खूप सुंदर छान वाटले आहे. एकदा प्रत्यक्ष ऐकायचे आहे
बाकी नाही तर वाती रुणझुण वाजती . अती वेगाने गवळण सादर केली . पं . अजित कडकडे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ही गवळण सादर केली आहे .
वाती नाही वाकी😂
अजित कडकडे यांचं गायन चांगले वाटतेच पण मुग्धाच्या गाण्यातील हरकती पण खूप आनंद देतात❤
फारच अप्रतिम तानबाजी सुंदर, नक्कीच श्रवणीय. - प्रमोद बेहेरे
संगीत ही एक महान साधना आहे. यातल्या गायन, वादनाच्या सादरीकरणाला सेवा म्हणतात. आपल्या सेवेचा श्रोत्यांवर प्रभाव पडायला हवा. माफ करा पण मला अभाव जाणवला. शब्दोच्चार अस्पष्ट, अती घाई, आणि अहंकारच दिसून आला.
अतिशय सुंदर गायली आहे गवळण तुझा प्रवास सारेगमप पासून आतपर्यंत अतिशय उत्तम झाला आहे गायन विश्वात ज्याचे सूर ऐकावे असा तुझा आवाज आणि गाण्याची पद्धत झाली आहे. गावळणीच शेवटच्या चरणात दुसऱ्या रंगावरून पुनः पहिल्या रागात अली आहे ते अतिशय भावत मनाला. खूप शुभेच्छा गाते राहो मुस्कुराते राहो.
अप्रतिम , मुग्धा...
मुग्धा तुझ्या गाण्यातिल भाव - भक्ती - ताल - लय - स्वर एकदम बरोबर आहेत. दुसरे व कोण काय comments करतात त्याकडे तू लक्ष देऊ नकोस. माझी आई जळगाव आकाश वाणी वर सुगम संगीत - शास्त्रीय संगीत - भावगीते - भजनासाठी गायन करित होती. त्यामुळे मला तुझे गाणे निटनेटके ऐकून मी माझे मत दिले आहे. Keep it up.👍👍👍
Nice enjoyed. 👌👍🏻🙂🙌Jai Shree Krishna
Beautiful. Very nice 👏👏👏👌👍🏻💐🙏🙌
सुंदर आवाज व अप्रतिम गायन व वादन
Wonderful rendition by Mugdhaji!🙏
खूपच छान गायन आहें अप्रतिम, अफलातून
अप्रतिम 👌💐
मी तूझे भरपूर व्हिडिओ बघीतले आहे. तुझी बरीचशी गाणी मला आवडतात मी ती पुन्हा पुन्हा ऐकते
अप्रतिम मुग्धा। खूप सुंदर
व्वा! क्या बात है 👌
👌
Apratim !! Khoopch sundar.. aikat rahave ase gane...🙏
Admiring. Your. Pronunciations ! Sharp. &. Correct. !
Thank you Anil ji for your love and support, kindly spread a word
अतिशय फास्ट.
A class rendition. Melodious. शुभकामनाएँ.
लय एवढी का वाढवली आहे ? ही सांगितिक कसरत नाही !!!! भाव आणी भक्ती व्यक्त झाली पाहिजे
बरोबर तुमचं, जे सहज यायला हवं तालात तिथे दमछाक होताना दिसते
Ya song chi original lay hich ahe aani jast lay shivay maja nahi song la 😀
Awesome mugdha ji..
खूपच सुंदर व्वा व्वा 👌👌🌹🌹🌹💐💐💐
फारच छान! बाळ मुग्धा
Awesome Mugdha ji..
ताई खुप खुप सुंदर गायन.
Bahot khub 👌👍🙏
Khup sundar
व्वा खुप छान, जोशपुर्ण गायन
Great Mugdha
फारच सुंदर.
Superb! Very clear pronounciation. I am fan of Pt Ajit Kadakde for this bhajan. But Mugdha ji has also sung so well it is very near Pt ji's.
Please Don't insult Ajit Kadkade by saying her rendition is near his rendition....Where is his rendition and where is her rendition!!!! You are comparing an imitation gold with a Diamond.....She is nowhere near Ajit Kadkade.....
Tho mugdha has sung well, she is too hyperactive ...
A little calmer approach is needed while singing....
Sunder !
Nice, Jay Hari vitthal . What a sweet beautiful royal voice and delicious Melody with lyrics music song is doing better for everyone to get a new inspiring message to youth group in winter season . 🌹🌸🌷🏵️☘️🌺💐🌾🌴🌹🌿🌸🌹
Khup sunder tai
Jhakhas 👌🌹🙏
Wa Wa.... 😍🤩
Superb
खुपच सुंदर आवाज 👌👌👌
Oh what a nice one
Waha Waha.. .. ..
Excellent tai🥰🤩🤩🤩
Chaan.
अप्रतिम
Very nice rag konata mahiti bhyavi
mast mugdha all time favourite
All the best.
Hare Krishna 🙏🙏🙏
Gajab khatarnak
JaiJai❤
Excellent rendition. शुभकामनाएँ.
mesmerizing
Beautifull
मुळ कंपोजींगला खराब करून टाकले. अती मुर्क्या, ताना, म्हणजेच गायकी नाही. एकदा अजित भाईजींना सांस्टांग नमस्कार करावा.
Tula ky Kalat,bagh Mugdha ek Divas Maharashtra chi no.1 singer asen.
अगदी बरोबर निरीक्षण👌
अगदी बरोबर...
पं.अजित कडकडेंनी वेगळ्याच गोड शैलीत गायलंय...
मनातलं बोललात आपण , रियाज कमी आणि देखावा जास्त वाटतोय . मुग्धा ची हल्ली प्रत्येक गाणी चुकीची आणि ऐकायला असुसंगत वाटतात
बाकी नाही वाती आहे.
वाती रुणझुण वाजती, हे मूळ शब्द आहेत
वाती नाही पायातील एक दागीना त्याला वाकी म्हणतात अजित कडडेंचे ऐकावे स्पष्ट ऊच्चार ।
वाती कश्या वाजतील
वाकी असावे
वाद्ये असा शब्द आहे
@@digambarambhore1390 एकदा बाकी आणि नंतर वाकी असा उच्चार आहे.भरपूर नामवंत गायकांचे शब्दोच्चार चुकीचे आहेत.
छान
Speechless 💕
खूप संथ लय होती ही....अजून लय जलद चालली असती म्हणजे ब्रेथलेस गाणं वाटलं असतं
भावशुन्य परफॉर्मन्स..
Very true
Divine.
Nice Mugdha my favorite singer.best of luck.
Beautiful.pls sing Abhira gulal
Very nice Singer mugdha
👌 excelent
Ending part is not in Patdeep .. it's in bhimplasi raag.. alap should in bhimplasi raag..
Super
What a rendition!!! Fantastic!!
Radhe Radhe 🙏🙏
एवढी घाई गरबड कशाची?
Mast...
Agit kadkade best singer
Very good
अजित कडकडे यांचेच स्वर पक्के वाटतात...
Fakt swar
Theka nahi
पं.अजित कडकडेंच्या आवाजातच ते गोड वाटतं...
Nobody could challenge Ajit Kadkade during 1980-1998.....
@@hemanthakumarkamath7779 Ajit kadkade sir god's gift aahet. Thanks follow karane easy nahi.only try Karu shakto
Ramkrishna hari
I think this song is in her earlier days,it should be newly recorded.
HARE KRISHNA
Outstanding
Thanks mugdha shaurya morbale
Sur changla ahe. Pan thekyachi thevan purn chukli. Chuka durust kara..... Baki khup chhan.
Sanunasik zalay...ugach palapal zaliye gatana..aiktanach damchak hotey....thoda thehrav pahije ....kahi jaga fast gaylyane tyatli sahajta geliye....
Brisk & excellent rendition
👏👌
Funtastic
👌👌👌
Apratim
👌👌👌👌👌
गुरू करावा बळकट अन मग सभेत धरावे मनगट या उक्तीप्रमाणे तू सर्व बाजूनी सक्षम आहेस.
आम्ही संगीता मधले एवढे थोर जानकार नाहि पण लय थोडी जास्त वाटली त्यामुळे आपन स्वर आदाकारी एवढी जास्त वाटली नाहि
He song jast lay madhech ahe tya shivay ya song chi maja nahi
👌🙏
🙏🙏
Please tell me what is it's taal and raag.
Bhimpalassi
ठेहेराव develope करा !!!!
" व्रुंदावनी वेणू " मुग्धाताईंचा वेगळ्या आवाजाचा आविष्कार. धन्यवाद.
Gan kami ani havbhav jast .....sabhd chukichye mhatle
Navin kalakarala prosahan dyave nauumed karu naye Mugda asech gat raha
Sundar gaylya pn lay vadhavlyamule bhakti bhav disun yet Nahi
I like singer
❤😢🙌
Gane tar chanch pan harmonium,tabla sunder