ही रचना मी नृसिंहवाडी ला श्रींच्या पालखी सोहळ्यात ऐकली होती खूप शोध घेतला आणि अखेर ही उपासना सापडली खरचं डोळे बंद करून ऐकल की नृसिंहवाडी च मंदिर डोळ्यापुढे उभे राहते.❤ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
मी हे भजन किती वेळा ऐकले आहे मला माहित नाही पण जेव्हा ऐकते तेव्हा पुनः पुन्हा ऐकत राहावे असे वाटते . अप्रतिम रचना आहे .आणि खूप उत्कटतेने प्रकट गायले आहे.🙏 खरंच शब्द कमी पडतात लिहायला.मला खूप आवडतं हे भजन. दत्ता महाराजांची कृपा आम्हा सर्वांना मिळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏
मी आज 2 दिवस झाले सारखे ऐकत आहे👌🏻 अशांत मन शांत होत आहे🙏🏻 खरच मनःशांती मिळत आहे ऐकून...रात्री शांत झोप लागते🙏🏻 खूप खूप धन्यवाद हे you tube वर अपलोड केल्या बद्दल 👍🏻🙏🏻👌🏻👏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺
सुंदर स्वर वाद्यांचा सुंदर आवाज इतकं मनमोहन टाकणार ते दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले खरंच खरंच खूप खूप मनापासून आभार साखर स्वामी दत्त महाराज डोळ्यापुढे उभे राहिल्यासारखे जाणवले
खुप खुप छान रचना आणि गाणारे असं वाटतं ऐकतच राहावं कारण आपणं स्वतःला धन्य मानले पाहिजे मनुष्य जन्म मिळाल्याने आणि तोही या संतांच्या भूमीत खरंच आपण कुत्रा 🐕 🐈 किंवा अन्य कोणताही जीव ज्याला भावना व्यक्त करता येणार नाही असा तर म्हणून मनुष्य जन्म हाच श्रेष्ठ जन्म आणि तोही या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत म्हणजे दूगध शर्कराच जय महाराष्ट्र जय स्वामी समर्थ महाराज जय श्रीराम जय शिवराय
आवाज खुपच छान आहे व सर्वांनी खुप च चांगली साथ दीली आहे. कोरस , व तसेच ढोलकी व तसेच सर्व वाद्याचा अवाज खुपच स्पष्ट व खणखणीत असल्यामुळे हे त्रिपदी ऐकायला खुप सुंदर वाटते. ll जय श्री गुरुदत्त ll ll श्री स्वामी समर्थ ll
खुप सुंदर शब्द रचना खुप छन आवाज, अंतकर्णला खुप स्पर्श करनारी रचना. मी गेली 5 दिवस सातत हेच एकथोय आणि मन नाही भरत नाही माझा... स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ
नित्य उपासना, गुरुचरित्र पारायण, साधना , नित्य दानधर्म आणि सद मार्ग आचरण करून ही अपार कष्ट आणि बेघर होण्याची अवस्था येत असेल.. वाईट मार्गाने जाणारे मस्त मजेत जगात असतील तर तर मग साधकान कोणावर विश्वास ठेवावा. देव आहे की नाही हा प्रश्न पडणार ?? याला भोग म्हणाणून चालणार नाही ना.
ही रचना मी नृसिंहवाडी ला श्रींच्या पालखी सोहळ्यात ऐकली होती खूप शोध घेतला आणि अखेर ही उपासना सापडली
खरचं डोळे बंद करून ऐकल की नृसिंहवाडी च मंदिर डोळ्यापुढे उभे राहते.❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
मी हे भजन किती वेळा ऐकले आहे मला माहित नाही पण जेव्हा ऐकते तेव्हा पुनः पुन्हा ऐकत राहावे असे वाटते . अप्रतिम रचना आहे .आणि खूप उत्कटतेने प्रकट गायले आहे.🙏
खरंच शब्द कमी पडतात लिहायला.मला खूप आवडतं हे भजन.
दत्ता महाराजांची कृपा आम्हा सर्वांना मिळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏
मी आज 2 दिवस झाले सारखे ऐकत आहे👌🏻
अशांत मन शांत होत आहे🙏🏻 खरच मनःशांती मिळत आहे ऐकून...रात्री शांत झोप लागते🙏🏻
खूप खूप धन्यवाद हे you tube वर अपलोड केल्या बद्दल 👍🏻🙏🏻👌🏻👏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺
Aple khup abhaar !
Ho kharch mi pan
सारखे ऐकावे वाटते. श्री स्वामी समर्थ
cnvzizooicot 0:37 f. z gg? 😢o@@VasudevShashwatAbhiyan😮nc vikgvjiigzi😮iigkin ifioi😮😢 kijgkokji😢ji
Khup sundar
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| श्रीपाद श्रीवल्लभ ||
|| श्री नृसिंह सरस्वती ||
|| श्री स्वामी समर्थ ||
हे आयुष्य दत्त मय व्हावे असेच वाटते माझ्या वर नव्हे तर सगळ्या वर त्याचा आशिर्वाद असावा
I also wish d same. Jai gurudev datt
Shree swami samarth 🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
Qq
@@jayalotlekar7046 😊😊😊😊😊😊😊😊😊pp❤😊
||श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज की जय||
अप्रतिम - रचना, आवाज, संगीत, गानाऱ्यांची भावना
खुप छान आवाज रचना साक्षात गुरुदेवांचे दर्शन झाल्यासारखे वाटते गुरूपौर्णिमेला खूप वेळा ऐकले रोजही ऐकू खूप सुंदर श्री गुरुदेव दत्त 🙏
संगित, चाल, स्वर, अप्रतिम
साक्षात गुरुदेव दिसतात समोर
स्वामी आमच्या सारख्या भक्तांना फक्त वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या गुरू दत्ता वरील सुंदर रचना चा आधार आहे.
अगदी खरे आहे 🙏🏻
असेच नम्र रहा गुरुदेव दत्त नक्कीच कृपा करतील
ही रचना गोपाळ स्वामी महाराजांची आहे
🙏🙏
@@rudrayamgar2020 lo
Ya kalyugath tumi amala sukurupth theva.
प्रत्यक्षात गाणगापूर भिमा-अमरजा संगम ग्रामी सायंकाळ आरतीस बसल्याचा अनुभव... अप्रतिम संगीत...👌👌
👌👌🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Nice👌👌
अप्रतिम लेखनशैली ऐकतच रहावे असे वाटते श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदीच खरे आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@@gourishinde8458 2qq
पाध्ये काका तुमचा आवाज खूप गोड आहे जय गुरु देव दत्त🙏👌
सुंदर आवाज ह्रदयाला भिडला आवाज दगडाला पाझर फुटेल आवाजाने
गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
श्रीमतपरमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज की जय🙏🙏🌸🌸
खूपच सुंदर..
श्री गुरूदेव दत्त.. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌👌💐💐👏👏🙏🙏
|| श्री गुरुदेव दत्त ||🌹🙏🚩
|| श्रीपाद श्रीवल्लभ ||🌹🙏🚩
|| श्री नृसिंह सरस्वती || 🌹🙏🚩
|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏🚩
ज्यांनी कोणी गायलं आहे खूप सुंदर छान आवाज आहे, नेहमी ऐकत राहावं वाटतं.
ह्यांच्या आवाजात करुणा त्रिपदी आहे का ?
असेल तर नक्की सांगा कृपाया🙏
Mlahi asech vatte
Ek datta guruncha bhakta
@@gajanangovindpitambaripita1552 eee
हो खरच
हे स्वतः पाध्ये काका यांनी गायीले आहे
मला हे गाणं खुप आवडते...
Positive energy वाटते याचात... श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Jay shree gurudev datta maharaj ji ☘️🙏🚩😍
श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🌸
|| श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
|| श्रीपाद श्रीवल्लभ ||🌹🙏
|| श्री नृसिंह सरस्वती || 🌹🙏
|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
सद्गुरू श्री वासुदेवानंद महाराजाय नम:
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
पाध्येकाका आपला आवाज खुप सुंदर आहे.
रचना अप्रतिम👌चाल अप्रतिम👌आवाज अप्रतिम👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ghf
त्रिवेणी संगम 🙏🙏🙏❤️
Sadguru shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
अप्रतिम ....
किती वेळा ऐकले तरी परत परत ऐकत रहावस वाटते.....nice voice....... शब्दच नाहीत...खरच
मनः पूर्वक धन्यवाद !
@@VasudevShashwatAbhiyanaà3
महाराजांची सेवा सतत होवो या जन्मी व जीवन सार्थ होवो.
🌹🙏🌹🕉️श्री वासुदेवनंद सरस्वती दत्तगुरू नमो नमः❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌈🌼🌈🌼🌈🌼🌈🌼🌼🌼🌼🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺✨⭐️✨⭐️✨🌿⭐️🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌼🌿🌼👌🌿🌟🌿
🙏🏻🙏🏻जय गुरूदेव दत्त जय वासुदेवाय नंद सरस्वती स्वामी महाराज की जय 👌👌
सुंदर स्वर वाद्यांचा सुंदर आवाज इतकं मनमोहन टाकणार ते दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले खरंच खरंच खूप खूप मनापासून आभार साखर स्वामी दत्त महाराज डोळ्यापुढे उभे राहिल्यासारखे जाणवले
धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त !
खूप छान ❤❤अवधुत चिंतन गुरुदेवदत्त .श्रीपाद श्रीवल्लभ ❤❤श्री स्वामी समर्थ❤❤
खूप छान आहे ऐकल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन शांत वाटते श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
ऐकताना तल्लीन होऊन जाते, ऐकतच रहावे असे वाटते 👏🏻
🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
खूप खूप छान आवाज
" श्रीमत् परम पवित्र वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज की जय " 😇🙏🏻
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
मी हे बर्याच वेळा ऐकते तरी मन भरतच नाही खूप सुंदर चाल आहे अप्रतिम
धन्यवाद!
ही गोपाळ स्वामींची रचना आहे ते शब्द ब्रम्ह आहे त्यामुळे आवडणे सहाजिक आहे ही सर्व स्वामींची कृपा आहे
Ekdam barobar
Ho kharch
खर आहे मी पण एकदा तरी ऐकतच दिवस भरात
श्री स्वामी समर्थ....खरच ऐकल्यानंतर मन खूप प्रसन्न होत....
श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ❤
Shri Gurudeva Datta.... mann khup shant zale
श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान आवाज,खुप छान गाईले आहे...
Khupch Sunder, Apratim
Avdhoot Chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏
Datta, Datta, Datta
श्री गुरु देव दत्त सुंदर अभिव्यक्ति 🎉
खुप खुप छान रचना आणि गाणारे असं वाटतं ऐकतच राहावं कारण आपणं स्वतःला धन्य मानले पाहिजे मनुष्य जन्म मिळाल्याने आणि तोही या संतांच्या भूमीत खरंच आपण कुत्रा 🐕 🐈 किंवा अन्य कोणताही जीव ज्याला भावना व्यक्त करता येणार नाही असा तर म्हणून मनुष्य जन्म हाच श्रेष्ठ जन्म आणि तोही या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत म्हणजे दूगध शर्कराच जय महाराष्ट्र जय स्वामी समर्थ महाराज जय श्रीराम जय शिवराय
श्री गुरूदेव दत्त 🙏 🌹
🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 हे गाण पुन्हा पुन्हा ऐकाव अस वाटत. किती ही वेळा ऐकल तरीही मनिष भरत नाही.
केवळ अप्रतिम 👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम रचना .सूंदर आणि शांत वाटते ऐकताना. मन प्रसन्न होते. श्री गुरुदेव दत्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌸🙏🙏
खूपच भिडले हृदयाला
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🌺🌹🙏🙏
श्री गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ..श्री स्वामी आई..🌺🌺🙏🙏
🌷🙏 नमो गुरवे वासुदेवाय 🙏🌷
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🙏 खूप छान दादा श्री स्वामी समर्थ
Super....no word's to explain.. Soul purified..ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ..
Thank you very much for your review. Do share this video 🙏🙏
ऐकत रहावे असे वाटते छान
आपले आभार..🙏
Please inform the male voice in the song.
अतिशय सुंदर दरोरोज सकाळ संध्याकाळ ऐकत असतो पाध्येकाका स्वामी नामा मध्ये हरवून जातो धन्यवाद
Dhanyawad 🙏🏻
Tumcha sundar Sangita mule lakho datta bhaktana datta bhaktichi Navin palvi futli 😍💖
आपली प्रतिक्रिया अमूल्य आहे.. आपले आभार 🙏🏻😇
खूप छान पद गायले आहे.
जगत वंद्य अवधूत दिगंबर हे देखील तुमच्या आवाजात छान वाटेल
खुपच छान. मी रोज ऐकते. मन प्रसन्न होते.
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती अभय तुझ गोपाळा
श्री गुरुदेव दत्त
Khuuupp sunder 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup vela eikat rahave vatte👍👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Om jai Shri Swami Samarth 🌺
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
अतिशय सुंदर आहे!!!🌺🌺🌺
🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹
Avadhut Chintan Shree Gurudev Datta 🌺🌺🌺🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आवाज खुपच छान आहे व सर्वांनी खुप च चांगली साथ दीली आहे. कोरस , व तसेच ढोलकी व तसेच सर्व वाद्याचा अवाज खुपच स्पष्ट व खणखणीत असल्यामुळे हे त्रिपदी ऐकायला खुप सुंदर वाटते. ll जय श्री गुरुदत्त ll ll श्री स्वामी समर्थ ll
धन्यवाद ! भक्तांकडून येणाऱ्या अशा प्रतिक्रिया वाचूनच आमचा उत्साह टिकून राहतो
Kharokhar khup sundar
जय श्री गुरु देव.
जय जय श्री गुरू देवांना नमस्कार कोटी कोटी प्रणाम.
अतिशय गोड रोज एकदा तरी ऐकले जाते
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
हे गीत कुणी गायलेलं आहे?अतिशय सुंदर खर्जातील आवाज.अशा वेगळ्या आवाजातील गीत ऐकताना फार सुख मिळतं.उत्तम संगीत कितीदा ही ऐकत राहावं असे वाटतं.
आपले खूप आभार. हे गीत स्वतः मी म्हणजेच पाध्ये काका (सुनील पाध्ये) यांनी गायले आहे. 🙏🏻
नमस्कार पाध्ये काका
खरच खूप खूप सुंदर गायले आहे तुम्ही
ऐकत राहावंसं वाटते
@@VasudevShashwatAbhiyan खूपच छान गायले आहे काका, मन उचंबळून आले भक्तीने!!!
श्री गुरुदेव दत्त
Divine awaz ...
🙏🌹श्री स्वामी समर्थ💮🙏
खुप सुंदर शब्द रचना खुप छन आवाज, अंतकर्णला खुप स्पर्श करनारी रचना. मी गेली 5 दिवस सातत हेच एकथोय आणि मन नाही भरत नाही माझा...
स्वामी समर्थ
स्वामी समर्थ
स्वामी समर्थ
खूपच सुंदर आवाज आहे
वासुदेव शाश्वत अभियान ! कोट्यवधी दत्तभक्तांचे श्रध्दास्थान !!
आपले खूप आभार !!! 🙏🏻
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥👣‼️👣🏵️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🏵️👣‼️
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ❣️
!! Shree Gurudev Datta !!
श्री सदगूरु स्वामी हो.सगळ्या वर कूपा करा. भक्तताच्या मनोकामणा पूर्ण करा..
Swami Samarth Jay jay shree Swami Samarth.
खुप सुंदर ❤️❤️
अगदी सुंदर अगणित वेळा ऐकावेसे वाटते, अगदी सुंदर चाल आणि त्याला साजेल असा आवाज...
आपले खूप आभार.. स्वामींचे हे कार्य अनेकांपर्यंत पोहचवण्यात सहकार्य करा. व्हिडिओ नक्की share करा !
पाध्ये काका तुमचा आवाज खूप मनःशांती मिळवून देतो 🙏🏻🙏🏻
🙏👌 Namo guruve vasudevay 🙏👌
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
ओम श्री गुरुदेव दत्त
आनंद चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
Gurudev datt 🌹 🙏🏻
खूपच छान रचना आहे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही
खूप सुंदर
जय गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏
Khup sundar
🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹
नित्य उपासना, गुरुचरित्र पारायण, साधना , नित्य दानधर्म आणि सद मार्ग आचरण करून ही अपार कष्ट आणि बेघर होण्याची अवस्था येत असेल..
वाईट मार्गाने जाणारे मस्त मजेत जगात असतील तर
तर मग साधकान कोणावर विश्वास ठेवावा.
देव आहे की नाही हा प्रश्न पडणार ??
याला भोग म्हणाणून चालणार नाही ना.
तो दिवस माझ्या आयुष्यला सुंदर दिवस होता ज्या दिवशी हा channel मला भेटला.
श्री गुरुदेव दत्त ❤❤
श्री गुरुदेव दत्त
जय महाकाल
🌹 ॐ दत्त चिले ॐ 🌹 सुंदर प्रासादिक आवाज आहे. साष्टांग दंडवत नमस्कार!!
धन्यवाद 🙏
सुंदर कवण, फार आवडले.स्वामी ओम .
Khup sunder👌👌man anandit hote aiklyavr
🙏🌹 *ॐ श्री सद्गुरू परब्रह्म दत्तात्रेय नमः* 🌹🙏
Sadguru vasudevanand Thembe maharaj Namh
श्रीगुरु देव दत्त!