Manoj Jarange Patil यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याची तयारी जोरात, आयोजकांशी संवाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    मनोज जरांगे पाटलांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याची तयारी जोरात, आयोजकांनी काय सांगितलं? #MHT058
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 19

  • @dattaugale_0303
    @dattaugale_0303 19 годин тому +14

    चलो नारायणगड
    #दसरा मेळावा
    श्रद्धेचा... विचाराचा... स्वाभिमानाचा
    शनिवार १२ ऑक्टोबर २०२४

  • @user-96k
    @user-96k 8 годин тому +2

    Patil ❤❤❤

  • @Kute_patil
    @Kute_patil 18 годин тому +4

    चलो नारायण गड दसरा मेळावा

  • @gopalkpatil4945
    @gopalkpatil4945 19 годин тому +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 16 годин тому +4

    आता किती जणांच्या पोटात दुखायला लागले बघा.पण आता मराठा खडा तो सरकार से बडा.आता होऊन जाऊ द्या. एक मराठा लाख मराठा ❤

  • @wordsbecomemagic
    @wordsbecomemagic 19 годин тому +4

    🎉🚩🚩

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 18 годин тому +4

    सर्व मराठा संयम सेवकांचे मनःपूर्वक आभार मराठा समाज तुमचं कधी हे अरुण विसरणार नाही चलो नारायणगाव आदरणीय मनोज दादा पाटलाचे विचार आहेत आम्ही मुंबईहून येतो आपणही या आम्ही येतोय

  • @bapumore5533
    @bapumore5533 18 годин тому +4

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 10 годин тому +4

    एका मराठा लाख मराठा🚩

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 19 годин тому +4

    Garib maratha samajache tevar, laad, nakhare paha. Kon paisa puravtay? Evdha paisa ahe tar arakshan kashala? Samajavar kharch kara. Garib mulanchi fees bhara… ek varsha itaki udhalpatti suru ahe. Yane kahihi padarat padnar nahi.

  • @bhagyashreebansode7584
    @bhagyashreebansode7584 18 годин тому +4

    अबब ! एवढा खर्च करणारा समाज मागास कसा असतो. विमान , हेलिक्यापटर वापरणारा जरांगे मागास कस काय. सगळा पैसा बारामती, घनसांवगी , चा आहे.

    • @swanandnalawade6382
      @swanandnalawade6382 7 годин тому +1

      तु पन ये प्रसाद खायला... थोडी बुद्धि पन मिळेल....

    • @bhagyashreebansode7584
      @bhagyashreebansode7584 6 годин тому

      आम्ही लोकाच्या ताटातल उष्ट खात नाही.

  • @marotiramasane900
    @marotiramasane900 18 годин тому +2

    तुतरीची बुंदी, मेहनतीने कमावलेली बुंदी .

  • @NagendraGandigude-mv9uw
    @NagendraGandigude-mv9uw 18 годин тому

    You are going to gethar for boodhi

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad6706 6 годин тому +1

    बुंदी खाऊन तुतारी फुकनार शरद पवार चा टांगो योद्धा 😂😂