Avinash Bharti - कट्टा आणि वट्टा..
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- • Avinash Bharti - देव क...
भाग ३
नमस्कार मित्रांनो
किर्तन पाहण्या आधी आपण कीर्तन पाहू शकतो का ?
याची खात्री करूनच किर्तन पहावे आणि तरीही पाहिले तर त्यासाठी चॅनल किव्हा महाजन जबाबदार राहणार नाही. हे किर्तन वारकरी सांप्रदायाशी निगडत लोकांसाठी आहे. आपण कृपया दुसरे काही पहावे अशी नम्र विनंती कोणाचे ही मन किंवा भावना चा अनावर करण्यासाठी नाही तर समाजप्रबोधनासाठी टाकले जातात.
किर्तन पाहण्यासाठी विनोदी बुद्धी जागृत ठेवा धन्यवाद।🙏
भीती पोटी देवाची भक्ती करन हे देवाला सुदधा मान्य नाही. जिथं भीती असते तिथे देव सुधा पाय ठेवत नाही.
देवाच्या नावाने चालनारे अंधश्रधेचे कर्मकांड थांबले पाहिजे कारण देव कधीच मागत नाही तो फक्त देण्याचे काम भगवंत करीत असतो मग तो नास्तिक असो का आस्थिक भगवंत सर्वांचे आहेत.
खरतर भगवंत जाणून घेण्याची गोष्ट नाही भगवंत तर आत्मसाद करण्याची कीर्ती आहे.
स.प्र.व व्याख्याते अविनाश भारती
Avinash Bharti Kirtan
Avinash Bharti
avinash bharti kirtan
#avinashbharti
Ⓒ Avinash Bharti Official
सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय उपलोड करून नये.
या Channel वर आपणास वेगवेगळे व्याख्यान व समाज प्रबोधन कीर्तन आपल्या सेवेत नेहमी भेट दिली जाईल , लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
सबस्क्राईब करायला विसरू नका Avinash Bharti Official
Thanks For
-----------------------
पाहणारे मंडळी
जय गुरूदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कीर्तन महाराज🌹🙏🌹💐🌺🌹
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
खूपच सुंदर किर्तन सेवा महाराज
धन्यवाद अविनाश सर , कीर्तन सेवेच्या सुरुवातीला आपण जयघोष घेताना , खास करून छत्रपती संभाजी राजांचा उल्लेख क्षात्रवीर असा केलात त्याबद्दल आपले खरच कौतुक वाटले ... सध्याच्या घडीला सर्वच कीर्तनकार संभाजी राजांचा उल्लेख धर्मवीर म्हणून करतात आणि आपल्या छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांना केवळ धर्माच्या जोखडात बांधून ठेवतात , पण आपण कीर्तनकार असून त्या विचारांना फाटा दिला ... त्याचबरोबर निरुपण सुरू करण्यापूर्वी कीर्तन परंपरे च्या अनुषंगाने , सकल संतांची करून दिलेली ओळख आणि खास करून नामदेवराय यांचा गौरवपूर्ण उल्लेख ऐकून फार समाधान वाटले ... यावरून आपल्या उदात्त विचारांची व आदर्श बुद्धिमत्तेची पातळी समजू शकते ... खरच खूप समाधान वाटल , संपूर्ण कीर्तन देखील उत्तमच आपले व्याख्यान व कविता देखील खूप उत्कृष्ट असतात त्याचबरोबर आपला जीवन संघर्ष देखील आमच्यासाठी आदर्शच ... सलाम तुमच्या कर्तुत्वाला ...
,
,
My
,
,
,
,
My
,
,
,
,
My
,
,
खूप छान आहे जय हरी विठ्ठल
जबरदस्त कीर्तन अविनाशजी सलाम आहे आपल्या कर्तृत्त्वाला ❤️🙏🏻🙏🏻💐💐
जय हरी महाराज एकदम भारी आहे
खुप छान किर्तन आणि व्याख्यान सुद्धा 🙏🙏🙏🙏
Avinash sirji tumhi khup chan kirtan kel mi tumchi khup moti fan ahe 👌👌♥️
Khup chhan maharaj 👌
Jabardast kirtan khel maharaj
व्याखान पन खुप सुंदर करता तुमी आता कीर्तन पन खुप खुप सुंदर आहे अविनाश भारती महाराज
खरच माहीत नव्हतं तुम्ही किर्तनकार आहात म्हणून very nice Maharaj
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
सलाम माऊली
Very nice Abhinandan
Dada Tumchi khup vyakhane aikli.. Kirtan aikaychi khup ichcha hoti.. Aaj baghitl khup chan a..
hi
जय हरी महाराज
Oooo..... Vah
जय हरी मावली
एकच नंबर दादा
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊली खरंच खुप छान आपणास धन्यवाद जयहरी 🙏
खूप छान अविनाश भाऊ तुमच्यामुळे नव्याने देव समजेल अंधश्रद्धाळू लोकांना
Ram krishna mauli
जय हरी माऊली अतिशय सुंदर
आजच्या पीढीतील एक आदर्श युवक🙏🏻जय हरी🙏🏻
सुदंर👌👌
ओम नमो नारायन महाराज
नमो नारायण महाराज खुप छान सर
मानलं राव अविनाश भाऊ अफलातून कीर्तन
राम कृष्ण हरी. महाराज
छान,
छान किर्तन महाराज धन्यवाद महाराज
अप्रतिम अविनाश महाराज भारती राम कृष्ण हरी👌👌🙏🚩
सुपरच....महाराज.
आविनाश भारती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजच्या जगाला तुमच्या सारखे किर्तनकारांची गरज आहे.
Barobar aahe bhava
खरतर या दादानी zee talkies वर कीर्तन केले पाहिजे
Aho 2month zale karun
राम कृष्ण हरी महाराज🙏
खुप सुंदर कीर्तन सेवा आपली असते💐
Ram Krishna Hari...
सर तुमच व्याख्यान खुप सुंदर असतच पण आज किर्तन पण खुपच छान आहे.
Jay shivray🚩🚩🚩🚩
महाराज खूप सुंदर आहे तुमचे किर्तन व आवाज
जय हरी महाराज खूप छान किर्तन आहे 👌
1 no avinash dada
सुंदर किर्तन अविनाश भारती सर
🙏"राम कृष्ण हरी माऊली "
"जय जगन्नाथ "
जय हरी माउली
,छान किर्तनकार आहात सर तुमी
अशामुळे किर्तनाचा दर्जा खाली आला
🙏राम कृष्ण हरि.महाराज 🙏
अप्रतीम कीर्तन
राम कॢष्ण हरि महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekdam sundar
👌👌
Khup chan dada
👌👌
कीर्तनकार, वक्ता खुप छान महाराज
Chan very nice
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी दादा 🙏👍👌👌very very nice 👌💯💫👍 excellent 🥰ekch no.🖕👌🙌👏👏
ʜɪ
फारच
सु़ंदर🙂
खूपच सूंदर
संजय।।। भिसे।।जि।। नाशिक।। ता।। सिन्नर
जय हरी
किती सुंदर आहेत
Ek no Avinash maharaj.... Bharti...
लोकांची सवय महाराज उलट करण्याची कोपऱ्यात बसण्याची
खरं बोलताय महाराज तुम्ही
अतिशय सुंदर.....👌👌👌
सुंदर आवाज महाराज
माहीत नव्हत आपण किर्तनकार आहात....🙏🙏
नमो नारायण महाराज
अतिशय सुंदर
जय हरी माऊली खूपच सुंदर कीर्तन
Khup sundar dada❤️
I'm kamini from sangavi sir you are my idol
👍👍👍👍
Jay hari
अप्रतिम महाराज
खूप छान
राम कृष्ण हरी दादा
नमो नारायण दादा आपला आवाज कर्णमधुर आहे अतिशय सुंदर किर्तन भारतीय आड नावाची महती सुद्धा सांगितली🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम किर्तन
Khup chan Mharaj.
सलाम सर आपल्या कार्याला
राम कुण हारी
Khup chan
धन्यवाद महाराज
खूप छान कीर्तन सांगितले आहे. आम्हाला महत्वाचे उपदेश केला आहे.
मस्तंच बरं का कविवर्य ,
अतिशय सूंदर
Very nice
य
जय हरी माऊली
राम राम.महाराज
फारच
अविनाश महाराज आपल्या कविता अप्रतिम आहेत
राम क्रष्ण हरी महाराज मी सुद्धा एक वारकरी सांप्रदायातला तरुण वारकरी आहे
Mi pn
सर, आपले सर्वच कीर्तन youtube वर अपलोड झाले पाहिजेत.
Full video maharaj ik no kirtan ☺️
ड
महाराज जय हो
अविनाश भाऊ खुप खुप छान
Jay Hari
🙏जय शिवराय महाराज 🚩
Very nice 👌👏👏 Ram Krishna Hari 🙏 anek kirtan taka Mauli......
🚩🚩🚩🚩Jay Hari🚩🚩🚩🚩
Verry Nice Sir
जय हरि
Sir आपली फी किती आहे
Avi sir mastch kirtan...👌🔥
Very all the best your bright future...
Nice 👌🙏jay hari maharaj
Khup Sundar👌👌👌
खुप छान आवाज आहे
Laich bhari maharaj....jabardast..