"We've Been Unfair to Ramai!" | रमाईंवर आपण अन्यायच केला आहे.
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- "Do We Even Deserve to Take Ramai's Name?
We've shaped Ramabai Ambedkar's identity to fit our emotions and convenience, never truly acknowledging her independent existence. Isn't that, in a way, a betrayal of #ramai herself? Think about it… Today, we reflect on the life and legacy of Ramabai Ambedkar."
खरंच आपण #रमाई चं नाव घेण्या लायक तरी आहोत का? कारण आपण आपल्या भावनांसाठी, आपल्या सोयीसाठी रमाबाई आंबेडकर नावाच्या बाईचं स्वतंत्र अस्तित्वच कधी मान्य केलं नाही. हा एक प्रकारे रमाईसोबत आपण विश्वासघातच केलेला नाहीये का.. सांगा तुम्हीच… म्हणून आजची मीमांसा रमाबाई आंबेडकरांची…
BG Music Credit
Cinematic Epic | Monumental by Alex-Productions
• Cinematic Motivational Orchestral Epi...
Music promoted by onsound.eu/
[No Copyright Background Music]
Cinematic Inspiring Epic music | Legacy by Aylex
Music track: Legacy by Aylex
Source: freetouse.com/...
Copyright Free Background Music
त्यागमूर्ती माता रमाई . 1 1 7 . व्या . जयंती . . कौटी कौटी . . साष्टांग विनाम्र . . अभिवादन - . जय भीम नमो बुद्धाय .🪔🪔🪔🪷🪷🪷🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳💙💙♥️♥️🪻🪻🌹🌹🌿🌿🍁🍁🍂🍂🌺🌺👍👍💥💥🐘🐘✨✨🦣🦣🌟🌟🦚🦚🌷🌷👌👌🥰🥰🥰🪔🪔🪔🪷🪷🪷🥰🥰🥰
त्यागमूर्ती रमाई माऊलीस कोटी कोटी अभिवादन....🎉🎉🎉🙏🙏🙏
माता रमाई (आईसाहेब )आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.. 💐🙏
गळा भरून आला आहे आणि डोळ्यात पाणी आहे... एवढी सगळी मरणं पचवूनही बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीर आणि कणखर पणे उभी राहणारी रमाई ही लोकांना कळणं गरजेचं आहे...दादा तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम आहे... जय भीम...
माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹
खरच ऐकून डोळ्यातून पाणी आलं 😢
महान अश्या मातेस कोटी कोटी प्रणाम 😢🙇🏻♂️🙏🏻☸️
न फिटणारे उपकार 😢🥺
हे सर्व एकुन मन भरुन येत किती मोठा संघर्ष माता रमाई ने केला. दादा thanks 🙏 त्यांना कोटी कोटी प्रणाम
आदरणीय माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🌼🙏🏻🌼🙏🏻🌼🙏🏻🌼सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐💐💐💐💐💐 वैभव सर प्रथम आपणास धन्यवाद आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एक एक सुंदर विचार सांगुन समाजसुधारणेसाठी प्रयत्न करतात.
हे कंटेन्ट हिन्दी मध्ये बनवायला पाहिजे होते. भरपूर लोकांना माहिती नाही आहे.
दर्जेदार कंटेन्ट ❤
अतिशय सुंदर आहे विश्लेषण 🎉🎉🎉🎉जयभीम जय संविधान त्यागमूर्ती मातोश्री रमाई ला त्रिवार वंदन
रमाआईस कोटी कोटी अभिवादन 🙏🙏💙💙💐💐💐💙💙🙏🙏
माता रमाई यांना कोटी कोटी नमन 🙏🏻🙏🏻
अशा नीतीवान, तत्त्वनिष्ठ रमा मातेला शतशः प्रणाम. 🌹🙏🙏🙏🌹 परंतु खूप दुःख होते, जेंव्हा या महान व्यक्तींची जयंती,पुण्यतिथी दारू पिऊन ,DJ लावून, धिंगाणा घालत लोकं साजरी करतात. कधी सुधारणार ही जनता.
त्याग मुर्ती माता रमाई आमची आईला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
फारच भावनिक. निःशब्द.. रमाई होणे सोपे नाही.
माता रमाई चे ऋण फेडणं अशक्यच. माता रमाई च्या फोटो कडे पाहीले तर जाणवते किती त्याग, समर्पण, खंबीर तेव्हढीच प्रेमळ दयाळू 💐💐💐
खूप भावनिक, वेदनादायक
Right
माता रमाई कोटी कोटी प्रणाम
रमाई आईस कोटी कोटी प्रणाम
Ramai koti koti naman namo bhuddhay
नव कोटी च्या मातेस माझे कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏🙏🙏
जयभीम साहेब
आज खरचं रमाई समजून सांगितली .खूप आभारी आहे.रमाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
माझी माता रमाईस त्यांच्या जयंतदिनी विनम्र अभिवादन
आई रमाईस विनम्र अभिवादन 💐🙏
खूप छान 💐👌 माता रमाई यांना विनम्र अभिवादन 💐
खरंच
रमाई होणं सोप्पं नाही
वादळ पोसाव लागत वादळ 😎
वैभव भाई अप्रतिम 👌
Excellent analysis of Ramai Ambedkar 😢😢😢😢😢
माता रमाई च्या पवित्र स्मृती स कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
❤आई साहेब रमाई भीमराव रामजी बाबा आंबेडकर साहेब फक्त तुम्हीच आमच्यासाठी ❤
Aai Ramai Jayantichya Khup Khup Shubhechha.....💐💐💐🌺🌺🌺🙏🙏🙏
स्वाभिमानी आणि कणखर व्यक्तिमत्व नवीन माहितीसाह डोळ्यात पाणी आलं
ग्रेट सर! अपार कष्ट घेतलेत माता रमाईने! आपण जाणीव ठेवणे आवश्यक आहे! माता रमाई यांना विनम्र अभिवादन! जयभीम!💐🙏
जय भीम
Ramai Koti Koti Koti Naman
Jaibhim Namo Buddhay
आपण सांगीतलेली माहिती हृदयाला स्पर्शून जाणारी आहे....🎉🎉🎉
रमाई जयंतीच्या सर्व भारतवंशियांना खूप खूप शुभेच्छा🎉🎉 खूप चांगली माहिती दिलात सर. जयभिम
आई रमाईस विनम्र अभिवादन
Aai Ramai Koti Koti Naman.....💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺
आंबेडकर जनतेचा नेता होण्यास लायक असलेला माणूस!
धन्यवाद। वैभव दादा.....तुमच्या शब्दात ताकत आहे, काळजात खोलवर जाऊन धारदार तलवार आहे, डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहात नाही. ....तुम्हाला सप्रेम जयभिम 🙏
जय भीम
Vaibhav Chhaya
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad beta
Jay bhim ,ramaichya smrutis abhivadan.!!!
My dear friend , tears comes in my eyes.
रमाईला अधिक समजून घेता आलं... धन्यवाद वैभव बंधु
खूप छान वैभव, विडिओ संपावच नाही असे वाटत होते,
डोळयांतून अश्रू येत होते. ते तुझ्या हि डोळ्यात दिसत होते .. एवढ्या खोलात कधी रमाई समजलीच न्वहती.
खूप खूप आभारी.
मानाचा जय भिम
म्हणूनच माता रमाई कोट्यावधींची माऊली झाली, माता रमाई यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन ❤
❤khup chaan
She is the greatest women of all time..
तुमचा व्हिडिओ पाहणे सुरू केला आणि पूर्ण व्हिडिओ डोळ्यांतून अश्रू गाळत रमाईंच्या आठवणीत गेला😮😮❤❤
"रमाई बनणे अवघड आहे, कारण त्यासाठी तुम्हाला बाबासाहेब घडवावे लागतील" अंगावर काटाच आला😊😊
जय भीम🙏
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...
तथागतानंतर त्यागमूर्ती विशेषण लावावे तर ते आई रमाईलाच...🙏🙏
दादा तुझे व्हिडिओ अर्धवट सोडूच वाटत नाहीत खूप छान विश्लेषण करतो.
आपणास जयभीम
Jagatil best video
Jai Mata Ramai Jai bhim.
खूप अचूक विश्लेषण केले आपल्या रमाई चे......
संघर्ष करण्याची प्रेरणा आमची रमाई..... नऊ कोटी समाजाची आई रमाई आणि आपल्या बाबा साहेबांच्या पाठी खंबीर उभा राहिला ती भिमाई ची आई झाली रमाई ❤
Jai Ramae
Ramamai baddalcha aadar ajunch wadhala. Thank you bhau ha video banwlyabaddal🙏🙏🙏🙏
❤ jaybhim 💖 namobudhay 💖💕❤️💕❤️💕🙏🙏aai Ramai 🙏🙏💐💐💐💐💐
माता रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
Jai Bhim, Jai Ramai and Jai Sanvidhan 🙏
रमाई नसती तर बाबसाहेब नसते ❤
👌👌👌👌 khup chan mandala ahe
Jai bhim 🙏
मन भरून आले दादा..... अप्रतिम
जय भीम
Jay bhim dada
Khoop chaan... can't stop my tears...
video sampu naye vatat❤❤
Mata Ramais koti koti vandan 🙏🙏
खूप ह्रदय स्पर्शी video झाला वैभव खुप मन भरून आलं . खुपचं दुःख सहन केलं हे मला पण खुपचं त्रास होतो तिचा त्रास म्हणजे आपणास तिने सुखी केलेल आहे, प्रत्येक क्षण
आपला सुखकारक झालेला आहे, तू बोलतांना तुझे डोळे लाल झालेलं स्पष्टपणे दिसत होते आणि डोळ्यातील अश्रु तरी तू किती छान बोललास वैभव, मी डोळे भरून आल्यानंतर बोलू शकत नाही . असेच video बनवत रहा तुला शुभेच्छा
रमाईला कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤
जय भीम मावशी...
त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
Vaibhav dada khup changla vishay ghetla apan shaym chi ai nahi samjli pan mazi kabadkast karnari ai nantar sahansheel tyagmurti nav nahi tar akra koti Ambedkari jantechi MAYMAULI vinamr abhivaadan 🙏
Khupach apratim mahiti dili sir 👍🏻👌🏻 💯 Mata Ramai la koti koti pranam 🙏🏻 kharach radayla aale
जय भीम
Jai Bhim sir 🙏🏻
वाह दादा ❤
So nice sir jay Ramai.
शील प्रज्ञा सत्य***
🙏🙏🙏
निःशब्द 😢
Very subtle video..! Jay Bhim
Jay bhim namo Buddhaya
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay Vaibhav ji, 💙 Mata Ramai 💙💙💙🙏💐
जय भीम 💙
Amazing 😍
Very informative and insightful
जय भीम सर. खूप छान विश्लेषण
Great information sir....!
jai bhim
खूप भारी...... दादा.. 👌👌💐💐
❤❤
वैभव छाया मी जन्माने आंबेडकरी नाही परंतू तुमचा रमाई वरचा पाडकास्ट बघीतले ,आणि डोळे पाणावले.
आंबेडकरी विचाराने बनतो माणूस. जन्माने नाही.
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी, सत्यके दर्शन..
खूपच सुंदर वैभव.
Salute to you for this vedio.
Ii can't tell how I am enriched by this.
Many thanks🎉
Thanks a lot
Thanks
Thanks
🥹🙏
Good analysis. Mitra
Sir.. डोळे डबडबले आहेत..काय बोलू..काय लिहू सुचत नाहीय
रडवलस मित्रा
Matta hi taaesarkhi koni nahi sir
Sir तुम्हाला कश्या प्रकारची मदत हवीय ते कळवा🙏
यथाशक्ती जे काही आर्थिक सहकार्य करता येईल ते.
Thanku mata ramai tumchay sarkh bane he Nahi jamnar pn tumchsykade pahun tumhala samjun Tari tay vatevar nakki ch chalnaycha prayant karu..tumhala bhavpurn abhivadan.🙏 Thanku Vabhav Dada.
❤❤❤