Raosaheb Danve Jalna Lok Sabha : रखरखत्या उन्हात प्रचारासाठी दानवेंचं अख्खं कुटुंब मैदानात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • #raosahebdanve #jalna #loksabhaelections #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
    Raosaheb Danve Jalna Lok Sabha : रखरखत्या उन्हात प्रचारासाठी दानवेंचं अख्खं कुटुंब मैदानात
    Video Credit : #Jalna | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 350

  • @yogeshkochale2767
    @yogeshkochale2767 Місяць тому +100

    25 वर्षा च्या मुलाने आज सर्वांना कामाला लावले धन्यवाद मंगेश साबळे विजयी भव

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 Місяць тому +86

    एकच वादा मंगेश दादा!

  • @sujitjadhav6464
    @sujitjadhav6464 Місяць тому +126

    पडणार आहे त कामयचे घरी बसणार दानवे यावेळी.

  • @thehindu1635
    @thehindu1635 Місяць тому +91

    मंगेश साबळे नक्की निवडून येतात

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 Місяць тому +56

    फक्त मंगेश साबळेच

  • @subhashjakore2506
    @subhashjakore2506 Місяць тому +78

    मंगेश साबळे जिंदाबाद

  • @biliramkadde1861
    @biliramkadde1861 Місяць тому +39

    तुम्ही आखा खानदान जरी फिरला तरी रावसाहेब पडणार फिक्स साबळे खासदार

  • @user-xb5wg1fk4h
    @user-xb5wg1fk4h Місяць тому +51

    पाच वर्षात आता घराबाहेर निघाली तुम्ही आम्ही भिकाऱ्याला मतदान करू पण तुम्हाला नाही

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Місяць тому

      Jay ho congrase ncp शिवसेना 💯

    • @baliramnage9605
      @baliramnage9605 Місяць тому +1

      साबळे पहेलवान पडणार यांना

  • @PradipKhade-fl6nj
    @PradipKhade-fl6nj Місяць тому +77

    भिक मागयची वेळ आली, निवडून आले की 5 वर्ष जनतेला भिक मागव लावतात😊

  • @user_5412-sp
    @user_5412-sp Місяць тому +73

    यांच भारीच आहे, 1 महिना काम 5 वर्षे बसुन खाने 🙏

    • @DnyaneshwarIngle-gy3fq
      @DnyaneshwarIngle-gy3fq Місяць тому +3

      बरोबर आहे भाऊ

    • @balajidhotre9733
      @balajidhotre9733 Місяць тому +4

      खरंच 😅😅😅😅😅

    • @sureshramdhanjadhavjadhav5256
      @sureshramdhanjadhavjadhav5256 Місяць тому

      भामटे कुत्रे येणार फक्त मंगेश पाटील

    • @Yog481
      @Yog481 Місяць тому +1

      😂❤

    • @avinashasonwane5415
      @avinashasonwane5415 Місяць тому +2

      तुम्ही एकच नंबर बोलले भाऊ लोकांना जागृत करा मंगेश साबळे यांना बोट द्यायला

  • @jayeshpawar6591
    @jayeshpawar6591 Місяць тому +45

    मंगेश साबळे ,पाना

  • @pailwangroupaurngabad8792
    @pailwangroupaurngabad8792 Місяць тому +13

    मगेश सांबळे तुम्हाला भारी पडणार आहेत
    विजयी भव मंगेश साबळे❤❤❤

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Місяць тому +56

    अरे चॅनल वल्यांनो अपक्ष उमेदवारांचा पण जोर आहे तो पण दाखवा

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 Місяць тому +44

    पडणार आहे ना यंदा... म्हणून

  • @balajimule2825
    @balajimule2825 Місяць тому +46

    आता पुन्हा नाही पाडणार म्हणजे पाडणार

  • @hemantsavre6409
    @hemantsavre6409 Місяць тому +41

    मुलीचा संसार तुटला त्याचं काय हर्षवर्धन जाधव...... नवरा-बायकोचा संसाराचा काय झालं.... रथाचे 2 चाक

    • @user-uk9fh4eg5s
      @user-uk9fh4eg5s Місяць тому

      लय मूर्ख फॅमिली आहे येड रावसाहेब ही पण काय बोलते रात्री एक वाजता दोन वाजता अडाणी पंथाला मतदान करून खासदार करू नका चांगला माणूस निवडून द्या हे काय ते अब्दुल सत्तर च्या खाली झोपली का काय मोदीचा संसारात काय केलं दोन चाकाचा येणे

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 Місяць тому

      अगदी बरोबर 😂.

  • @balajimule2825
    @balajimule2825 Місяць тому +54

    नुसत्या गप्पा विकास कुठे आहे जालना हा सगळा ड्राय परिसर आहे

  • @ganeshmarotikantule8761
    @ganeshmarotikantule8761 Місяць тому +26

    मंगेश साबले

  • @samadhanbhosale-zt7ij
    @samadhanbhosale-zt7ij Місяць тому +25

    मंगेश साबळे

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Місяць тому +6

    यांना बळी पडुन नका फक्त साबळे सरपंच यांना च विजयी करा

  • @user-ne4ou3nx7r
    @user-ne4ou3nx7r Місяць тому +5

    आमच्या जालन्याचे खासदार फिक्स मंगेश भाऊ साबळे

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Місяць тому +4

    मंगेश दादा साबळे निवडुन येणार

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi Місяць тому +7

    भावी जालना जिल्हा खासदार मंगेश भाऊ साबळे 💯✌️🚩🧡👑✌️

  • @prakashmahale563
    @prakashmahale563 Місяць тому +14

    किती प्रचार केला तरीही पण मंगेश दादा निवडून येणार

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Місяць тому

      Matvibhajan acha फायदा फक्त bjp la होणार

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g Місяць тому

      मंगेश साबळे मूळेच भाजपा हद्दपार होऊन काळेच काय होईल मागच्या वेळेस जे झालं तेच होणार मंगेश साबळे च विजयी होणार 🎉

    • @sourabhkale1562
      @sourabhkale1562 Місяць тому

      Sable mat dy na mg सगळ्यांनी ​@@prashantshinde2073

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 Місяць тому +12

    जनतेचे प्रश्न सोडले तर भीक मागायची वेळ येत नाही आता चार दिवस रखरखत्या उन्हात फिरतील निवडून आल्याच्या नंतर पाच वर्षे एसी च्या बाहेर निघणार नाही

  • @kartikdange9202
    @kartikdange9202 Місяць тому +16

    कल्याण काळे यांच्या भीतीमुळे सगळ घर प्रचाराला

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Місяць тому +1

      Jay ho congrase ncp शिवसेना 💯💯

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g Місяць тому +1

      काळे मुळे नाही मंगेश साबळे मूळे दानवेच्या कुटुंबाची भटकंती सुरु आहे मंगेश साबळे च विजयी होणार

    • @baliramnage9605
      @baliramnage9605 Місяць тому +2

      साबळेच्या

  • @Shubhamsalve0909
    @Shubhamsalve0909 Місяць тому +17

    आबकी बार डॉ. कल्याण काळे साहेब खासदार ❤

  • @kailasshinde8505
    @kailasshinde8505 Місяць тому +9

    साबळे येणार फ्कत लक्षात ठेवा

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Місяць тому +4

    फक्त गरीब माणसाला साथ द्या मंगेश दादा साबळे ला

  • @pramodpatil7542
    @pramodpatil7542 Місяць тому +4

    अबकी बार मंगेश साबळे 🎉🎉

  • @sujitjadhav6464
    @sujitjadhav6464 Місяць тому +30

    😂पाठीमागे टाळ्या वाजवणार्या ची किव येते

    • @vaijinaththokal445
      @vaijinaththokal445 Місяць тому +2

      २०० रुपये रोजा ने आणलेली भाडोत्री आहे 😂

    • @sonalidalvi5539
      @sonalidalvi5539 Місяць тому +2

      पगारी आहे मानस

  • @bhairavnathdiwane9769
    @bhairavnathdiwane9769 Місяць тому +9

    यांना असे पाडा की पराजय कायम लक्षात राहील

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 Місяць тому +4

    जालना करानो एकदा आपल्या गरीब शेतकरी सुशिक्षित यग मंगेश भाऊ साबळेला साथ द्या. त्याच्या घर जाऊन आपण आपल्या समस्या मांडू शकतो. एकदा साथ द्या. 🙏🏼

  • @user-ef9ry6id3d
    @user-ef9ry6id3d Місяць тому +4

    मंगेश साहब जिंदाबाद

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Місяць тому +20

    पडणार आहे

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 Місяць тому +5

    मंगेश दादा साबळे पाटील फिक्स खासदार 💯✌️✌️

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +15

    यांना पाडा आता 5 टर्म खासदार राहून काहीच विकास केला नाही 👍🏻
    दुसऱ्याला संधी द्या

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Місяць тому

      जय हो congrase ncp शिवसेना 💯

    • @baliramnage9605
      @baliramnage9605 Місяць тому +1

      साबळे पहिलवान

  • @arjundange3017
    @arjundange3017 Місяць тому +2

    मंगेश भाऊ साबळे विजयी भव जालना लोकसभा

  • @siddhantingle9332
    @siddhantingle9332 Місяць тому +15

    Only mangesh sable❤

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Місяць тому +8

    बस झाले बाप लेकाचे चाले....आता फ़क्त dr.kalyanrao kale. खासदार..jay ho congrase ncp शिवसेना 💯

  • @dhanrajyoobale6810
    @dhanrajyoobale6810 Місяць тому +18

    पडणार

  • @digambarchavan599
    @digambarchavan599 Місяць тому +10

    मंगेश साबळे निवडून येणार आहे..100%

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 Місяць тому +5

    गोरगरीब मराठा समाजाने या वेळेस या प्रस्थापित मराठ्यांना घरी बसवावे. आणि सर्व सामान्य मराठा चेहरा निवडून द्यावा

  • @nitinsurve1997
    @nitinsurve1997 Місяць тому +3

    28,29 एप्रिल ला आम्ही लग्नाला अंबड जालना येथे लग्नानिमित्त जाण्याचा योग आला. विहिरी ना पाणी नसल्याने मोसंबीचा बागा वाळत चालवले आहे. एवढ्या वर्षांत खासदार राहुन पाण्याचे नियोजन केले नाही. हा एकदा निवडून आला की पाच वर्ष

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому +6

    आरेबाबा 25 वर्ष झाले एकजन पचवीस आणि पुढचे पाचवर्ष म्हणजे 30 वर्ष मग बाकीच्या ची हौस की वा सधी केव्हा भेटणार

  • @dattraolimbule6298
    @dattraolimbule6298 Місяць тому +10

    Mangesh dada

  • @navnathsomase1368
    @navnathsomase1368 Місяць тому +5

    तुमचा पराभव होणार आहे

  • @gorakhnikam8542
    @gorakhnikam8542 Місяць тому +7

    निवडुन आले की शेतकऱ्यांना साले म्हणायचं बघा पाडा याला मंगेश साबळे ला निवडुन द्या जरांगे पाटला विषय आप शब्द वापरले सत्तेचा माज चढला याला

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 Місяць тому +6

    जालना ग्रामीण मधील रस्ते अत्यंत खराब झाली आहे याकडे दुर्लक्ष आहे

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 Місяць тому +2

    रखरखत्या उन्हात नांगर चालवत आहेत बघवत नाही एवढे कष्ट

  • @vikipatil4075
    @vikipatil4075 Місяць тому +2

    मंगेश साबळे निउडुन आल्यावर या ठिकाणी आस समजूनच या इथे जनता निउडुन आली आहे धन्यवाद

  • @SanjayGursal-rf4uu
    @SanjayGursal-rf4uu Місяць тому +8

    खोटं बोल पण रेटून बोल विकास केला असता तर मत मागायची गरज आली नसती

  • @satishbabar9918
    @satishbabar9918 Місяць тому +5

    कल्याण काळे निवडून येणार

  • @gorakhnikam8542
    @gorakhnikam8542 Місяць тому +3

    ईला बोलता येतं नाही गावठी रावशा गावठी लोकं सभेमध्ये एकदा तरी शेतकरी मुदे मांडले का आंगठे बहादुर

  • @Mediamahabharat
    @Mediamahabharat Місяць тому +9

    Harshvardhan jadhav javai aahe ka 😂😂😂😂😂

  • @sanjayjadhao2142
    @sanjayjadhao2142 Місяць тому +2

    मंगेश साबळे यांना एक चान्स द्यावा सर्व जाती धर्मातील लोकांनी नक्कीच काही तरी बदलाव होईल

  • @user-qq6nl5zr5v
    @user-qq6nl5zr5v Місяць тому +2

    Mangesh sabale saheb Jay Javan Jay Kisan

  • @Favadyabandrekar
    @Favadyabandrekar Місяць тому +10

    Fadanvis च्या बायकोला दाखवा

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 Місяць тому +8

    जालना बीड रेल्वेसाठी प्रयत्न करा

  • @AnjabapuAdsul
    @AnjabapuAdsul Місяць тому +2

    अब कि बार मंगेश साबळे जिंदाबाद ओन्ली मंगेश साबळे समर्थक 🎉🎉🎉

  • @user-ei3mp7mg4c
    @user-ei3mp7mg4c Місяць тому

    मंगेश भाऊ साबळे भावी खासदार सर्व जालन्यात मंगेश भाऊ ची हवा 🎉🎉🎉

  • @ravindrapholane1636
    @ravindrapholane1636 Місяць тому +7

    Mangesh dada king

  • @drnitinmagar8004
    @drnitinmagar8004 Місяць тому +1

    यंदा तरी मंगेश साबळे खासदार ❤

  • @appasahebgarule5286
    @appasahebgarule5286 Місяць тому +1

    शेतकरी सालं म्हटलं होतं हे शेतकरी लक्षात ठेवावे

  • @Zakasagricos
    @Zakasagricos Місяць тому +1

    Sable Bhau ❤️❤️❤️❤️

  • @syyadailshaikh236
    @syyadailshaikh236 Місяць тому +1

    100% पडणार आहे

  • @shubhamdevde8489
    @shubhamdevde8489 Місяць тому +3

    लय अवघड आहे राव

  • @ravindradahikar9001
    @ravindradahikar9001 Місяць тому +2

    निवडून येत नाही पण तुमचा नवरा😂

  • @Inglenews
    @Inglenews Місяць тому +2

    जनता यावेळी यांना नक्की पडणार आहे यांनी खूप हुकूमशाही लावली आहे

  • @user-ox4kd7wv9v
    @user-ox4kd7wv9v Місяць тому +2

    मंगेश दादा जिंदाबाद

  • @yogeshbhamare6136
    @yogeshbhamare6136 Місяць тому

    एकच वादा मंगेश दादा

  • @ramkushnhari10
    @ramkushnhari10 Місяць тому +1

    पुरे पैसे घेऊन आलेले लोक आहेत आणि महिला पण लाज वाटते अशी लोकं तीन-तीनदा सत्तेमध्ये येतात

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +2

    हर्षवर्धन जाधव ला पण आता आणा प्रच्राला

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Місяць тому

      त्याचा जावई congrase la support करणार..jay ho💯

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +4

    Only Congresssss

  • @sarthakriteshmehra925
    @sarthakriteshmehra925 Місяць тому +2

    ❤❤❤ only uddhav sahib Jay Maharashtra ❤❤❤

  • @nitinthorat6664
    @nitinthorat6664 Місяць тому +2

    Only Kale Saheb ✌✌

  • @narayanujed1057
    @narayanujed1057 Місяць тому +2

    शेती साठी रस्ता नाही जालन्यात

    • @SominathPable-ll3jw
      @SominathPable-ll3jw Місяць тому

      यांना पाडा फक्त मंगेश दादा

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 Місяць тому

    सार कुटुंब ऊनांत फीरतील ना कारन यांना माहीत आहे अता चे दहा दिवस ऊनांत फीरल्यान बाकीचे दिवस पुर्ण येशीत राहायचे आणी राहीले पंन अता शकय नाही,,अता बारी आहे डॉ कल्याण जी काळे साहेब खासदार जालना लोक सभा

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 Місяць тому +2

    😂😂 मेकअप करून 😂😂🍉 अन् उन्हात फिरून प्रचार 😅अरे चकव्या बस झाली तुझी सेवा , घरीच बसा आता कायमचे.😅

  • @user-yv7gs3uy2b
    @user-yv7gs3uy2b Місяць тому +2

    मंगेश भाऊं खासदार

  • @VitthalSable-gi4vs
    @VitthalSable-gi4vs Місяць тому

    तुमचं सर्कल मध्ये फक्त फक्त.सभा ळा.फक्त

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION Місяць тому

    मंगेश साबळे ❤️❤️❤️🤩🥳🥳🥳🥳🥳

  • @user-hw7dq6gh4h
    @user-hw7dq6gh4h Місяць тому +1

    फक्त मंगेश दा

  • @jalindharlingse4676
    @jalindharlingse4676 Місяць тому +2

    मंगेश साबळे अपक्ष उमेदवार मतदान करणे

  • @gorakhnikam8542
    @gorakhnikam8542 Місяць тому +2

    निवडुन आले का पाच वर्षे बघायचं नाही केळ विकास झाला जालना कर बघा विचार करा मतदान करा

  • @user-ji3qr9mt8s
    @user-ji3qr9mt8s Місяць тому

    कधी घराच्या बाहेर कधी न दिसणाऱ्या बाया आज आम्हाला बघायला भेटते

    • @user-ji3qr9mt8s
      @user-ji3qr9mt8s Місяць тому

      विकास केला एवढा विश्वास आहे तर मग कशाला उन्हात विणतात

  • @thearunraomuchakpatil9076
    @thearunraomuchakpatil9076 Місяць тому

    अरे भाऊ पाणी नाही लोकांना तिकडे घेणा विहिरी जवळ मुलाखत

  • @rajendrabhutekar5671
    @rajendrabhutekar5671 Місяць тому

    मंगेश साबळे❤❤❤

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Місяць тому

    त्याच कुटुंब परचारत उतरलं तर जनतेनं काळजी करून त्यांना पदा

  • @kailastilekar3432
    @kailastilekar3432 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshgawhad5381
    @umeshgawhad5381 Місяць тому

    Kale Saheb ❤

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +3

    'Only Congresssss

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Місяць тому

    मंगेश साबळे १०० टक्के विजयी सलामी ठोकणार यांत शंका नाही एक मराठा कोटी कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @gajananghorband5213
    @gajananghorband5213 Місяць тому

    किती बार मोदी सरकार एक वेळेस तर होऊ द्या शेतकऱ्याच्या मुलाला खासदार

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Місяць тому +2

    मोदी सरकार पडले समजा

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 Місяць тому +1

    Chanal valyano apksha umedvar sable nivdun yenar aahet

  • @akashkayate8442
    @akashkayate8442 Місяць тому

    फक्त मंगेश साबळे..,..🎉

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 Місяць тому

    फक्त मंगेश साबळे🎉

  • @govindbhosle5610
    @govindbhosle5610 Місяць тому

    शेतीसाठी पाण्याची लाईटच नाही या भागात

  • @rohidassonawane9570
    @rohidassonawane9570 Місяць тому

    शेतकरी विरोधी रावसाहेब दानवे 100% पडणार