परीक्षेला जाता जाता !... काय कराल. पेपर -2.
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- परीक्षा केंद्रात सोबत नेण्याचे साहित्य -
✅ 1) हॉलतिकीट
✅ 2) शाळेचे आय कार्ड (नसल्यास आधार कार्ड)
✅ 3) दोन काळे बॉलपेन (रुळलेले)
✅ 4) पॅड
✅ 5) पाणी बॉटल व डबा
✅ 6) दोन रुमाल (एक बेंच पुसण्यासाठी)
✅ 7) घड्याळ (स्मार्ट वॉच चालणार नाही)
❌ 8) रफ कामासाठी पेपर सोबत नेण्याची गरज नाही, प्रश्नपत्रिकेवर रफ वर्कसाठी जागा दिलेली आहे...
सामान्य सूचना -
1) परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे.
2) सुपरवायझरने दिलेल्या सूचना व्यवस्थितपणे ऐकून सीटनंबर व इतर माहिती ओ एम आर शीटवर नोंदवावी.
3) 20 / 20 प्रश्नांचे गट करून उत्तरे ओ एम आर शीटवर नोंदवावी.
4) किचकट प्रश्नांना गोल करून नंतर सोडवण्यासाठी वेळ द्यावा व उत्तरे नोंदवताना ते लक्षात ठेवावे.
5) गणिताच्या प्रश्नांचे रफवर्क केल्याशिवाय उत्तरे नोंदवू नये.
6) शांतपणे पेपर सोडवताना स्पीड प्रॉपर मेंटेन करावा.
7) संपूर्ण पेपर सोडून झाल्यानंतर ओव्हरलुकिंग साठी दहा मिनिटांचा वेळ ठेवावा.
9) पेपरच्या अगोदरच्या वेळेत शारीरिक श्रमाचे खेळ खेळू नये.
10) जस्ट गिव्ह युवर बेस्ट परफॉर्मन्स.
11) मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
12) अभ्यास, परीक्षा या एन्जॉय करण्याच्या गोष्टी आहेत... कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता मोकळेपणाने पेपर द्यावा यासाठी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.....!!!
सर्व मार्गदर्शक शिक्षक 👍
All the best for your bright future🌹🌹
English medium paper 1 and 2 या पध्दतीने व्हिडिओ बनवा
Ok .... मी प्रयत्न करेन.