अजित पवारांमुळे महायुतीचं नुकसान होणार आहे की फायदा । अजित पवार भविष्यवाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    अजित पवारांमुळे महायुतीचं नुकसान होणार आहे की फायदा । अजित पवार भविष्यवाणी
    Ajit Pawar is going to be a loss or gain for the Mahayutti. Ajit Pawar astrological Predictions
    आपल्याला माहित आहे, आपण ‘महाराष्ट्राचे गोलमाल राजकारण’ही विशेष व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. या भागात आपण राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्याबद्दल बोलणार आहोत. अजित पवार यांना सोबत घेऊन राज्य विधानसभेची निवडणूक लढवली तर महायुतीला यश मिळेल की नाही? असा प्रश्न अनेक त्यांच्या समविचारी संघटनांनी उपस्थित केला आहे. आपण अजित पवार यांची पत्रिका पाहून आपण लोकांच्या मनातील या प्रश्नाचं थेट उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडीओ आपण शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनेलला सबस्कर्ईब केले नसेल तर सबस्कर्ईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कंमेट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया आवश्य कळवा.
    #ajitpawar #mahayutu #maharashtrapolitics #drjyotijoshi #astroguru #astrologer
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

КОМЕНТАРІ • 14