टक्केवारीची उदाहरणे सोडवा सेकंदात | percentage example | percentage tricks | टक्केवारी ट्रिक | math
Вставка
- Опубліковано 19 чер 2024
- असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
very good explaining basic and then tric
धन्यवाद सर🎉
तुमच्यामुळे गणित सोपा होत चाललाय सर....you tube वर कोणीच असं शिकवत नाही .... मी चॅनल सबस्क्राईब केला सर...आणि तुमच्या videoas मधून शिकण्यासाठी seperate notebook suddha बनवली आहे ❤....धन्यवाद सर ...आणि माझ्या ताईला पण तुमच्या चॅनल मधून गणित शिकायला सांगितलं आहे 😊
19%
सर मी तुमच्या मुळे dhashman पद्धत शिकलो
खूप छान शिकवता सर 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद सर...
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
खुप छान शिकवल सर धन्यवाद 👍🙏
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
Lasavi masavi vr ek video banavana 😅 plzz
खूप चांगल्याप्रकारे व सोप्या पद्धतीने प्रकरणे सोडवून दाखवली आहेत.
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
सुपला शॉट गणित
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
१३२/१००=१.३२ येते
इथे तसा अर्थ न घेता १०० ला १३२ तर १०० ला ३२ जास्त म्हणून ३२% जास्त असे.धन्यवाद.