प्रणिती शिंदे सभागृहात कोणावर ओरडल्या? | Praniti Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #pranitishinde #atulbhatkalkar #congress
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 343

  • @vinaypagunda5194
    @vinaypagunda5194 Рік тому +207

    ताई तुम्हाला एक विनंती करतो की शाळेचा डोनेशन आणि शाळेचे फी दर वर्षाला वाढत आहे याबद्दल अधिवेशनात सादर करा

    • @shitalvaijnathshinde7319
      @shitalvaijnathshinde7319 Рік тому +23

      सरकारी शाळेत शिकण्यासाठी पाठवा न मुलांना, फी भरावी लागणार नाही

    • @ROHITPATIL-vi5lb
      @ROHITPATIL-vi5lb Рік тому +14

      आपल्याला सरकारी शाळा नको पण सरकारी नोकरी पाहिजे

    • @ROHITPATIL-vi5lb
      @ROHITPATIL-vi5lb Рік тому +7

      प्रायव्हेट शाळेत आपण मुलांना पाठवतो कारण आपला दर्जा उंच व्हावा परंतु सरकारी शाळेत नको कारण तिथे दर्जा कमी होईल म्हणुन अणि नंतर सांगतो की फी भरपुर आहे डोनेशन भरपुर आहे चुकीच्या प्रायव्हेट शाळा नाहीत चुकीचे आपले विचार आहेत की सरकारी शाळेत नाय टाकत ही मोठी चुकी आहे आपली

    • @ROHITPATIL-vi5lb
      @ROHITPATIL-vi5lb Рік тому +7

      आणि सर्व मोठे मोठे माणसं काय प्रायव्हेट शाळेत शिकल्यात का ते पण सरकारी शाळेतून शिकुन आले आहेत ना

    • @marutinimgare1616
      @marutinimgare1616 3 місяці тому

      PVT/प्रायव्हेट. हा शब्द मनजेच तरुणांच्या तरुणपणाला लागलेला कॅन्सर आहे,
      हा कॅन्सर तरुण पन खातो आणी म्हातारपणी भिक मागण्यास भाग पाडतो.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Рік тому +391

    प्रणिती..... तुमचा विधिमंडळात सहभाग पाहायला आवडतो... तरुण लोकप्रतिनिधी असेच जागरूकता दाखवत राहतील तर निश्चितच लोकशाही साठी चांगले संकेत आहेत.... शुभेच्छा व आशिर्वाद..!!!!!

    • @umeshgharat
      @umeshgharat 3 місяці тому +4

      43 varshachi taruni tar mi teenager aahe 😂😂😂

    • @shashikantsalunke1447
      @shashikantsalunke1447 3 місяці тому +3

      42 46 58vrshnche asle tri trun yuwa nete😂😂😂

    • @mangeshk.......9612
      @mangeshk.......9612 3 місяці тому +2

      ​@@umeshgharat43 चे तरुण, 58 चे युवा, मग आम्ही 20 ते 30 मधले कोन 😂😂😂😂

  • @shrikantkoli9409
    @shrikantkoli9409 Рік тому +223

    आभारी आहे प्रश्न उपस्थित केले बद्दल

  • @kaustubhgosavi1304
    @kaustubhgosavi1304 Рік тому +718

    हा अतुल भटकळकर स्वतःला लई शहाणा समजतो.हा दीड शहाणा आहे

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 3 місяці тому +8

      त्यांनी आपला शहाणपणा लोकांच्या कल्याणकारी योजना योग्य आहेत हे म्हणण्याची वृत्ती दाखवली तर लोक म्हणतील बाबा आपण एका शहाण्या माणसाला निवडूण दिले बरे झाले.

    • @mayurkadam2135
      @mayurkadam2135 3 місяці тому

      😂😂😂😂😂​@@IAN-ej1wg

    • @marathimulgirushali7154
      @marathimulgirushali7154 3 місяці тому

      😊

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 Рік тому +313

    चांगला प्रश्न मांडला आहे सरकारने विचार करावा 🎉

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 2 місяці тому

      Hiya kana ni aiktat ani ti ka ani sodtat he sawatha la karaich tech kartat

  • @ganeshmore3868
    @ganeshmore3868 Рік тому +26

    सोलापूरचा विकास काय केला तुम्ही अजून सगळी मंत्री पद भोगली पण भकास शहर आहे midc कंपनी आणू शकला नाही .पाणी प्रश्न आहे अजून विमानतळ नाही

  • @vijayambhore837
    @vijayambhore837 Рік тому +17

    आमदारांची पेन्शन बंद करा आणि ते द्या बांधकाम आणि यंत्रमाग कामगारांना... हें सांगा बाई.. तुमच्या काळात मुक्या बसल्या आता आठवलं बाई तुला

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Рік тому +55

    चांगला मुद्दा आहे हा ..यंत्रमाग कामगारासाठी सुद्धा मंडळ स्थापन व्हायला पाहीजे. .

  • @suhasyadav3756
    @suhasyadav3756 Рік тому +49

    तो अतुल भातखळकर. स्वतःला संघाचा प्रचारक म्हणवतो. ह्याच्यावरून संघाची लायकी कळते. संघांनी अशी बांडगूळ वेळीच आवरली नाहीत तर संघाचा खरा चेहरा लोकांसमोर येईल.

    • @pareshpund3148
      @pareshpund3148 Рік тому +1

      यांना मोदीजी वठणीवर आणत आहेत. टरबुजाच्या वरून स्पष्ट दिसतय.

    • @True-speaker97
      @True-speaker97 3 місяці тому +1

      कधी सोलापूरला या .. मग कळेल तुमच्या काँग्रेसची लायकी काय आहे ते..
      हीचा बाप गृहमंत्री, मुख्यमंत्री असताना ह्या समस्या दिसल्या नाहीत का??
      संघापेक्षा खालच्या लायकीचे आहेत हे बांडगुळ..

  • @abhijeetgirme3107
    @abhijeetgirme3107 Рік тому +187

    Quotation: कोणावर ओरडल्या
    Ans.: अतुल भाटकळवर
    🙏🙂

    • @jabirmujavar1936
      @jabirmujavar1936 3 місяці тому +11

      question ❌Quotation ✅🤣😆

    • @JagannathPatil-jz5tk
      @JagannathPatil-jz5tk 3 місяці тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @JagannathPatil-jz5tk
      @JagannathPatil-jz5tk 3 місяці тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @bhushangaikwad349
      @bhushangaikwad349 3 місяці тому +4

      😂

    • @renukadhaniwale-sy2sf
      @renukadhaniwale-sy2sf 2 місяці тому

      अतुल ‌‌बेनके

  • @vijaypagade2019
    @vijaypagade2019 Рік тому +98

    👌 कामगारांचा प्रश्न अतिशय उत्तम आहे

  • @pravinpatil7663
    @pravinpatil7663 Рік тому +43

    इचलकरंजी मध्ये यंत्रमाग धारक कामगारांचे भरपूर हाल होत आहेत.

    • @dattabhadange6619
      @dattabhadange6619 Рік тому +5

      यंत्र माग कामगार यांचे खूप हाल आहे

    • @PSSsai
      @PSSsai Рік тому +1

      आजुन चा टा आवाडे ची. असच होणार. साले प्रत्येक क्षण हे पक्ष बदलणार पण तुम्ही तुमचे अमूल्य वोट तसेच ठेवणार

    • @tukaramganthde5798
      @tukaramganthde5798 3 місяці тому

      दादा सळसळ धंदा बंद करावा

    • @संतोषसेनापतिपवार
      @संतोषसेनापतिपवार 2 місяці тому

      300000₹ paghar kra

  • @girishkirpekar421
    @girishkirpekar421 Рік тому +29

    Beti, Good blessed. Get always Deep Studied.

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Рік тому +74

    अतुल भातखळकर ची लायकी नाही विधानसभा मध्ये
    बसण्याची.
    ग्रामपंचायत मध्ये उभे राहण्याची ज्यांची पत्रता नाही ते शिवसेनेमुळे आमदार झाले.

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju Рік тому +6

      आणि बापाच्या जीवावर निवडून येणाऱ्यांची 😂😂

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 Рік тому +6

      @@mydevice-bz6ju
      अतुल बापाच्या म्हणजे शिवसेनेच्या जीवावर निवडून येतो 😂😂😂😂😂

    • @MahadevMohite-r5x
      @MahadevMohite-r5x 3 місяці тому +1

      ​@@mydevice-bz6jukon बापाच्या जिवावर निवडून येत नसतो त्याचे काम bagun निवडून देतात लोक

    • @amitanantapsingekar5631
      @amitanantapsingekar5631 3 місяці тому

      प्रणिती शिंदे ह्या खासदार आहेत मग त्यांचा आमदारकीचा व्हिडीओ का टाकला हे नाही कळलं

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 місяці тому +1

    प्रणती ही एक हुशार आणि गोड मुलगी आहे.मला ती खुपचं आवडते.तिची मुलाखत राजु परुळेकर ने घेतली होतु.तेव्हाही खुपचं छान बोलती.👌👍🌹

  • @kartiksonwalkar7646
    @kartiksonwalkar7646 Рік тому +11

    सगळी आपल्याला गंडवतायत आणि आपण गंडतो.आणि आपण त्यांचे गुण गातो .आपल्याला वाटतं ही सगळी वेगवेगळी असतील असं मुळीच नाही. सगळे एकाच माळेचे मणी . जयहिंद. जयमहाराष्ट्र .

  • @skdamale
    @skdamale Рік тому +5

    जवळ जवळ final झाले होते पण बारगळ ल .... कोणी किती खायचं हे फायनल करण्यात late झाले का कोणाला किती % पहिजे होते ते तूम्म्ही फायनल बोलला नाहीत .
    काँगेस ची संस्कृती होती. भांडणं कीतीही असोत खाण्या पिण्याच्या साठी एकत्र येऊन काम करणं .

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Рік тому +6

    ड्रायव्हर्स,cleaner जे पर्मनंट काम कार्स्ट आहेत त्याच्यासाठी सुद्धा मंडळ स्थापन करायला pahije

    • @nishajadhav7124
      @nishajadhav7124 3 місяці тому

      Driver Ani cleaner यांच्यासाठी कोणती युनियन आहे का?

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 Рік тому +21

    ताई आपले वडील हे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी सुद्धा यंत्रमाग कामगार राज्यात होते त्यामुळे हा विषय तुम्हाला मांडायची वेळ येते हे दुर्देवच म्हाणावे लागेल.

  • @ArunaRasal-vo2hh
    @ArunaRasal-vo2hh 2 місяці тому

    सुशील शिंदे साहेब तुमची मुलगी एक मुलगी झाशीची राणी आहे

  • @yuvarajpatil6166
    @yuvarajpatil6166 Рік тому +6

    देशातील जनतेला फुकट खायची सवय लावू नका . बांधकामं कामगार 800 रू हजेरी घेतो .
    फुकटचे मिळाल्याने याचे परिणाम वाइट होतील

  • @nagendradhanagar4938
    @nagendradhanagar4938 20 днів тому

    अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ताई 🎉🎉

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Рік тому +2

    सोलापूर मतदार संघात तुमचं काम खुप चांगल आहे भाजपचे दोन आमदार देशमुख काहीच काम नाही तुमच कौतुक करावे तेवड कमी आहे

  • @nandkumarshelavale7136
    @nandkumarshelavale7136 Рік тому +6

    आहो ताई रिक्षा चालक मालक यांसाठी काहीतरी करा

  • @nitinawargand148
    @nitinawargand148 Рік тому +12

    तुमचे वडील केंद्रात गृहमंत्री होते तेव्हा का nahi केले.. Ani महाराष्ट्र sathi काय केले... मुख्यमंत्री वडील होते तेव्हा

  • @jaganshinde1920
    @jaganshinde1920 Рік тому +11

    Decent leader Praniti Tai

  • @mohammadadankhan8053
    @mohammadadankhan8053 3 місяці тому

    Nice advice

  • @mujffarshaikh5884
    @mujffarshaikh5884 3 місяці тому +51

    तुमचे वडील मंत्री पद व गृहमंत्री पद भोगलात आज पर्यंत काय विकास केलाव हे सांगा फक्त

    • @Povhlp
      @Povhlp 3 місяці тому +1

      Hicha baap tar lay baracha ahe😂

    • @shahanawazgauri1821
      @shahanawazgauri1821 3 місяці тому

      उपटून काढलं

  • @manikgorde7461
    @manikgorde7461 Рік тому +4

    मला हे कळत नाही कि आताच हार्दिक प्रश्न निर्माण झाला काय या पूर्वी होताच ना आणी हीचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही सोडवला प्रश्न आणि काँग्रेसची सत्ता पंधरा वर्ष होती तेव्हा काय केल

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 Рік тому +4

    प्रश्न योग्य आहे पण आमदारांची पेंशन बंद करुन सुतावर एक टक्का चार्ज लावायची काय गरज आहे.

  • @abdulgafurshaikh4072
    @abdulgafurshaikh4072 3 місяці тому +1

    Solapur jindabaad ❤

  • @akshaykshirsagar9234
    @akshaykshirsagar9234 3 місяці тому

    आमच्या सोलापूरच्या प्रणितीताई कायम कष्टकऱ्यांच्या बाजूने कामं करत असतात. 😊❤

  • @balajikhatake9757
    @balajikhatake9757 Рік тому +1

    Mast

  • @abdulhamiddalvi4084
    @abdulhamiddalvi4084 3 місяці тому

    ❤great leader taai praniti shinde taai salute❤

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 3 місяці тому

    महाराष्ट्रात लोक हे सगळं बघतात म्हणजे जनता जागरुक आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @preetidhere9496
    @preetidhere9496 3 місяці тому

    Carect 💯 good question

  • @santoshgaikwad9619
    @santoshgaikwad9619 3 місяці тому

    जय भीम 🙏

  • @babanborude2843
    @babanborude2843 3 місяці тому +1

    रोजगार सेवका विषय बोला...mregs...28000आहेत.. MH....

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 3 місяці тому +1

    कंत्राटी कामगारांच्या पण समस्या काय आहेत हे पण सरकारला कळेल असे ह्या सरकारला समजावून सांगा ताई कारण सरकार कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे

  • @Movies_hit_hit
    @Movies_hit_hit Рік тому +3

    हिला आधी नीट मराठी शिकवा

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 Рік тому +15

    Mi pan ek technician ahe thanks tai

    • @vijaytanavde912
      @vijaytanavde912 Рік тому

      जनतेला किती दिवस फसवनार आहात???

  • @samidhabhusawalkar1981
    @samidhabhusawalkar1981 3 місяці тому

    स्वतः चे सरकार असतांना सुद्धा तुम्ही हेच केले आधीच्या सरकारच्या कामांना स्थगिती दिली होती न.असच असत.हे करतांना विरोधी पक्ष विचारच करत नाही,त्यांना फक्त विरोध करायचा असतो.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 4 місяці тому +2

    ह्या सभागृहात सर्वांचा एक गणवेश ठरवला पाहिजे.एका कलरचा.सिनेमातील हिरो हिरोईन आहेत का.जनतेच काम करण्यास आलेत. हेच समजत नाही

  • @solomonjohn9358
    @solomonjohn9358 3 місяці тому

    We the people of India ❤❤❤

  • @manikgorde7461
    @manikgorde7461 3 місяці тому

    15 वर्ष सरकार होत तेव्हा कुठं खुटा उपटायला गेली होती. विरोधक झालं कि प्रश्न सोडवायला आगरही आणि सत्ता आलीकी हप्ते गोळा करायला आगरही.

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 3 місяці тому +1

    प्रणिती ताई लक्ष्मी विष्णू मिल कामगार सगळे सुता मिल कामगार वरचं काहीतरी निर्णय चांगला घ्या सोलापूरच्या गिरणी कामगाराचा तुमच्या वडिलांनी बंद पडला म्हणून प्रत्येकाचं म्हणणं आहे तरी तुम्ही आल्यामुळे सगळ्या कामगारांचे चांगलं झालं असं म्हणण्यासारखं करा

  • @ChotuLala-rf1gv
    @ChotuLala-rf1gv 3 місяці тому

    ❤❤❤

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf Рік тому +20

    अरे गद्दारानो पुरुष प्रधानानो थोडेस महीला प्रतिनिधि कामागारा बद्दल एक चांगला प्रश्न विचारु पाहत आहेत ते कमित कमी लोकाना तरी नीट ऐकु ध्या

  • @abhaymunj8999
    @abhaymunj8999 3 місяці тому

    very good speech

  • @sandeepvishe1388
    @sandeepvishe1388 3 місяці тому

    सुरक्षा रक्षक मंडळा वर बोला आज मंडळात 40 ते 50 हजार लोक काम करतात यांचा पगारातील लेव्ही 7 हजार मंडळ खात महिन्याला आणि वर्दी ही चेंज होत नाही याबद्दल कोणीतरी आवाज उठवा सगळ्यात म्होठा भ्रष्टाचार मंडळात होत

  • @dhananjay12346
    @dhananjay12346 Рік тому +1

    काल परवा रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे व आज प्रणिती ताईंनी मांडलेले मुद्दे पाहता अस वाटू लागलं आहे की तरुण नेतृत्व हीच खरी देशाच्या विकासाला दिशा दाखवणार.

  • @user123-z9n
    @user123-z9n 3 місяці тому

    प्रनिती बाईं आपल्या वडिल महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होते आपण पण सत्ते मधे होते त्यावेळेस हा प्रश्न सोडवायचा होता

  • @shantipatil6
    @shantipatil6 3 місяці тому

    सोलापूर मधे त्यांचा जो विभाग आहे तिथे रोड बनवले नाही तिथल्या रहिवसी लोकांना अतिशय अवघड होऊन बसले आहे

  • @ravindraupadhyay6733
    @ravindraupadhyay6733 3 місяці тому

    जय हो।

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 Рік тому +3

    यदि आप यही निरंतरता बनाए रखेंगे तो निश्चित रूप से दस साल तक कांग्रेस की सत्ता में रहने के बाद आपको मुख्यमंत्री पद मिलने में कोई दिक्कत नहीं होगी

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 Рік тому

      इकडे सगळं मराठीत चाललंय तुम्ही पण मराठीत बोललात तर बरं

    • @rajanghone4098
      @rajanghone4098 Рік тому

      @@dsaurabh13
      वह system मेरे mobile में नहीं है और marathi में लिखूं मैं तो मुझे type करने में दिक़्क़त आती है

    • @Atikna21
      @Atikna21 3 місяці тому

      ​@@rajanghone4098Hindi jaise hi Marathi hai type karne mai, khair English to Marathi keyboard download karlo

  • @pushkarlaltiwari7615
    @pushkarlaltiwari7615 Місяць тому

    ❤❤❤❤❤

  • @PradipShinde-kn2rg
    @PradipShinde-kn2rg 3 місяці тому

    Khup Chan question ahe tai

  • @RafiqMukadam
    @RafiqMukadam 3 місяці тому +2

    मराठी भाषा महाराष्ट्र संस्कृती जय हो

  • @hemangic850
    @hemangic850 3 місяці тому

    Khup chan

  • @fam0876
    @fam0876 3 місяці тому

    Praniti Tai Best of Luck and may God bless you.

  • @IndrajeetShelake-b9u
    @IndrajeetShelake-b9u 4 місяці тому +3

    यंत्रमा कामगार गांभीर्य तिला मराठी सुद्धा बोलता येत नाही हिला खासदार कशी झाली सोलापूरची 😂😂

  • @BeingHuman9
    @BeingHuman9 3 місяці тому +2

    लोकसभेला त्यांनी तुम्हाला धक्काच दिला.. शोकांतिका

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Рік тому +4

    निष्पाप, निष्कलंक, निरागस, हळव्या मनाची, सागर जैसी आंखोवाली, नाजूक सोज्वळ चेहरा लाभलेली, हृदयाची धडधड जाणू देणारी, एकमेव महाराष्ट्र्र कन्या.💐 उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा.

    • @Atikna21
      @Atikna21 3 місяці тому

      Hahaha tula ky koutuk krayla lawl ka hya heroine ch

  • @AshishSonone-n5q
    @AshishSonone-n5q 3 місяці тому

    Praniti ne achi baat uthai hay pahli bar💙💙💙

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Рік тому +2

    हातमाग यंत्रमाग कामगार ही विशेषतः सोलापूर आंध्र चेन्नई व इतर ठिकाणचा घटक स्पेशल बॅकवर्ड क्लास मधील असून आता हा व्यवसाय सोडून इतर नोकरी व्यवसाय गेली अनेक वर्षे करून सुस्थितीत आहेत तर ते इतर ओबीसी वर्गा प्रमाणे "क्रीमी लेयर" मध्ये का नाहीत ?

  • @TukaramJavare
    @TukaramJavare 3 місяці тому

    बांधकाम कामगारात महाराष्ट्रामध्ये आहे 😘 पण सगळे लुटमार आहे एक क्या फॉर्म ला पाचशे रुपये घेतात खाली वर्षाला ह ऍक्टिव्ह करण्यासाठी करण्यासाठी रिन्यू घेतात मुलाचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी २५० रुपये घेतात एक दिवस जिल्ह्याला जावेलागतो फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी आम्ही मुलाला मिळतात अडीच हजार रुपये एक दिवस जातो रिन्यू करण्यासाठी ग्रामसेवक ची सही घेण्यासाठी दुसरा दिवस जातो खाली फॉर्म भरण्यासाठी तिसरा दिवस लागतो सही शिकण्यासाठी सरकार सांगते की मी तुम्हाला बांधकाम कामगाराला शिष्यवृत्ती देतो वारे वा सरकार

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 місяці тому

    छोट्या छोट्या कंत्राटदा्रांकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न कोणीच मांडत नाही. त्यांना पगारकिती मिळतो पी एफ. कामगार विमा योजना किरकोळ रजा पेड लिव्ह. लॉन्ग लिव्ह इत्यादी फायदे मिळतात का? हे सुद्धा प्रणिती ताई यांनी पाहावे.

  • @satishkadam5265
    @satishkadam5265 3 місяці тому

    बेस्ट कंत्राटी कामगार यांचा प्रशन घ्या प्रनिती ताई

  • @nitinsarode3071
    @nitinsarode3071 3 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌

  • @Vashaliसोनवणे
    @Vashaliसोनवणे 3 місяці тому

    प्रणिती ताई तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधन कधी वाढवणार हा प्रश्न अधिवेशन मादा

  • @khizarkhan5731
    @khizarkhan5731 3 місяці тому

    Very simple and clear lady...pranity tai...

  • @sourabhpatil5646
    @sourabhpatil5646 3 місяці тому

    🎉🎉

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 3 місяці тому

    🎉

  • @vaibhavswami7144
    @vaibhavswami7144 Рік тому +2

    खूपच उशीर झाला ताई. आपण सत्त्तेत असताना इतकी तळमळ दाखवली असती तर नक्कीच फायदा झाला असता.
    but its allready too late ताई.......!
    सोलापूरकरांना कृपया विश्वास किंवा भरवसा वाटू द्या...की आपण देखिल् कामे देखील करू शकता वगैरे..! पक्ष बद्लुन् पाहू शकता...! 😢😮😢

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +1

      Barobar aahe tumche.

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 Рік тому

      आणि यांनी पण सत्ता हातात आल्यानंतर आधीच्या सरकार ची कामे थांबवली होती, बरोबर न ताई.

  • @veggiegoodness7429
    @veggiegoodness7429 3 місяці тому

    Future CM of Maharatra 👍Praniti Tai Shinde 🙏 Good luck 🤞

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 3 місяці тому

    शालेय,तथा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी बाबत ताई काही बोलता आले तर पहा, सार्वजनिक ग्रंथालय कायदा १९६७ मोडका आहे कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती नाहीत!मानधन दिले ते भिक्षा.......

  • @gulzarshahamirshah8956
    @gulzarshahamirshah8956 3 місяці тому

    अभी ताई मेंबर ऑफ parliament हैं 😊

  • @vijaykamble9763
    @vijaykamble9763 Рік тому +6

    He is dynamic LADY 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @nilkanthraoshrirao439
    @nilkanthraoshrirao439 Рік тому +10

    अति शहाणा. त्याचा....😢😢

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 3 місяці тому

    ह्यांच्या वेळेला जर यंत्रमाग कामगारांचा विचार केला होता तर मग कोण अस काढून टाकणार का ?

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 Рік тому +6

    सोलापुरातल्या सगळ्या गिरण्या बंद पाडल्या तुमच्या पिताश्रींच्या काळात. त्याविषयी खानदानाने काही बोलाव ना? कुठे गेले त्यातील कामगार आणि त्यांची कुटूंब?

    • @Atikna21
      @Atikna21 3 місяці тому +1

      He Solapur cha janatene tila vicharayla Ani vote mdhun dakhwayla haw

  • @dipakgadge248
    @dipakgadge248 3 місяці тому

    Good

  • @vinayraut9215
    @vinayraut9215 2 місяці тому

    चांगला प्रश्न उचलला ताई

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt 3 місяці тому

    😂 तुमचं सरकार चांगलं सगळ्यांना घर बसल्या मुख्यमंत्री होता तुमचा 😂

  • @dnyaneshwarbagal5481
    @dnyaneshwarbagal5481 3 місяці тому

    MIDC कामगार १०-१५ हजारावर राबतोय ८-९ तास मर मर मरतोय त्यांचा पगार वाढवा । या विषयावर कोणी तरी बोला

  • @Balasaheb_9673
    @Balasaheb_9673 3 місяці тому

    चांगला मुद्दा आपण मांडला मॅडम❤❤

  • @AnnoyedFreshwaterLake-pl5qq
    @AnnoyedFreshwaterLake-pl5qq 3 місяці тому

    आहे नार्वेकर तुम्ही शिवसैनिक आहेत पण स्वप्नील शिंदे ग्राउंड लेवल ला तो पोरगा करता

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 3 місяці тому +1

    पप्पू🤪😭🤑 dope test, elisa test needed to trust

  • @nitinsathe565
    @nitinsathe565 3 місяці тому

    सोलापूर मध्ये फक्त कॉग्रेस च्या नेतृत्वत डान्स बार खुप मोठया प्रमाणत चालतात जे कष्ट करी कामगारांनाचा विचारा केला जात नाही काय बोलता तुमी 40वर्ष सत्ता होती काय केल तुमीसोलापूर जनतेला सांगा?

  • @ashokJamdhade-lt8lw
    @ashokJamdhade-lt8lw 3 місяці тому +1

    अगदी बरोबर आहे ताई आपल🎉

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 3 місяці тому

    Pranti shinde 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏 Great Great Great Great INDIA 🌹🌹🌹🌹

  • @rkexpert595
    @rkexpert595 3 місяці тому

    सर्वांची पडताळणी करा, बहुतेक लोकं कामगार नसताना पेट्या घेतल्या

  • @Rameshwarmate9115
    @Rameshwarmate9115 3 місяці тому

    Congratulations Tai Khup Chan Boli Tai Tu

  • @TokalwadtirupativenkatiT-sx6vz
    @TokalwadtirupativenkatiT-sx6vz 3 місяці тому

    अगदी बरोबर बोललात ताई साहेब.

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 3 місяці тому

    चांगला प्रश्न केला

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 місяці тому

    गरीब कामगारांवर विषय असतानाच बोलणे म्हणजेच मूर्खपणा नाही का?

  • @bokaresir907
    @bokaresir907 3 місяці тому

    आदरणीय अतुल हे अतुलनीय पराक्रमी आहेत पण कशात? निव्वळ बिनबुडाचे मध्येच बोलंत्यात यामध्ये.
    एक अभ्यासपूर्ण मुद्दे मांडतांना सारे शांतपणे ऐकून घेत असताना अर्डा ओरडा करणारे.. आधी व आत्ता ही.

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Рік тому +1

    Atul chat ly masti आहे

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 3 місяці тому

    यातील ७०% हून अधिक यंत्रमाग कामगार हे उत्तर प्रदेशातील मुस्लिम कामगार आहेत. प्रणिती शिंदे यांना ते यंत्रमाग कागर आहेत त्यापेक्षा ते मुस्लिम आहेत म्हणून त्याची जास्त काळजी वाटते आहे.

    • @Atikna21
      @Atikna21 3 місяці тому

      Accha as ahe ka he, hila vote nhi milnar n tyanche mhanun hila tyancha pulka

  • @arunsalunke6554
    @arunsalunke6554 3 місяці тому

    तसेच असंघटित कामगार पण आहेत ते तुटपुंचा पगारावर काम करतात.
    त्यांचा पण विचार करावा.