खूप दिवसांनी हा पोवाडा ऐकला आवाज सुंदर अन सादरीकरण ही सुंदर आपण ही पोवाडा कला जिंवत ठेवली आभार मला लाल्या मांगाचा पोवाडा खूप आवडतो लहानपणी तमाशा मध्ये ऐकला होता.... लाल्या मांग यांच्या गावात गेलोय मी
खरच या पोवाड्यावर एखादा मराठी चित्रपट काढला पाहिजे, या घटनेचा अनुभव असलेली काही मंडळी अजूनही जिवंत आहेत, चित्रपट बनवतांना त्यांचाही अनुभव उपयोगी येईल. पोवाडा गाणारे सोनवणे आणि त्यांना साथ देणारे कमालीचे आहेत सर्व. सॅलूट... 🙏🙏🙏☺
अंबुज लोकांनी तर आवश्यक पोवाडा ऐकावा,खुप छान,सादर करण्याची पध्दत खुप छान आहे,त्यामुळे काय सांगायचे आहे ते स्पष्ट कळते,मांग जातीचि कला लुप्त होत चालली आहे.
खूप दिवसांनी हा पोवाडा ऐकला आवाज सुंदर अन सादरीकरण ही सुंदर
आपण ही पोवाडा कला जिंवत ठेवली आभार
मला लाल्या मांगाचा पोवाडा खूप आवडतो लहानपणी तमाशा मध्ये ऐकला होता....
लाल्या मांग यांच्या गावात गेलोय मी
गाव तालुका जिल्हा कोणता
AA wen.❤😂😂😂❤❤❤❤❤@@kanchanpurhaighschool
😊
😊
माऊली पवाडा खुप खुप छाणगाईला त्याबदल आपले धन्यवाद। आपल्याला ऊरवरीत आयुष पवडा म्हणन्यासाठी लाभो ही ईश्वराचरणी प्रथना
खरच या पोवाड्यावर एखादा मराठी चित्रपट काढला पाहिजे, या घटनेचा अनुभव असलेली काही मंडळी अजूनही जिवंत आहेत, चित्रपट बनवतांना त्यांचाही अनुभव उपयोगी येईल. पोवाडा गाणारे सोनवणे आणि त्यांना साथ देणारे कमालीचे आहेत सर्व. सॅलूट... 🙏🙏🙏☺
🙇 पोवड़ा आइकुन आंगाला काटे आले। सलाम त्या लाल्या मांगाला। आनी त्या शाहिराना पन ज्यानी हा पोवाडा सात्त्यातत आनला 🙏
लाल्या मांगासाठी व त्यांच्या विरपणा साठी साधूवाद खरोखर मर्द गडी होता.सोबत पोवाडा गायकांनाही मानाचा सप्रेम जयभीम. खुप छान गायलं.
वीर बहाद्दर लालू मांगाची शौर्य गाथा जबरदस्त गायली आहे शाहीरांनी..! 🌷🎉🌷
भारी कीर्ती आहे लाल्या मांगांची शूर वीर सलाम आहे माझा
खुप खुप छान पोवाडा आणि आवाज पण खुप छान जय लहुजी 🙏🙏🙏
खुप छान सादरीकरन, मनपुवरक अभिनदंन.
पोवाड्याची परंपरा जपल्याबद्दल सॅल्युट भाऊ तमच्या कर्तुत्वाला
Hi I m Dr. Kishor Walke..... Ye videos mere dil ko chu gaye.... Yaaro....
नादखुळा आवाज शाहिराचा,आणि खूप छान कोरस, अभिनंदन
Ba
सलाम त्या गायकांना 👌
मला हा पोवाडा खुप खुप आवडला आहे या गायकाला माझा मानाचा मुजरा 👌👌👌👌
😮
जय लहुजी जय शिवराय जय शंभूराजे
Jay lahuji Jay shivray Jay shanbhuraje
जय लहुजी जय लाल्या माग 🌹💐🙏🙏👍👌
WAAH WAAH KAY POWADA AHE.....EKDAM MAST MALA LAY AVDLA.....LALYA MANG BHARI HOTA VATAY....jay Lahuji.jay Annabhau.....Jay Matang Shakti.
I like it powada very nice presentation all shahir and musician
मांगाचा खरा इतिहास लपावण्यात आला आहे
खरचं यांना जोडचं नाही
👍
पोवाडा खरंच खूप छान आहे. लहानपणीची आठवण झाली
Khup khup chan Aawaj Aahe shaheri
माला हा पोवडा खुप आवडतो
लाल्या मांगाला क्रांतीकारी जय लहुजी
ऑ.फ
ठिकाणी फॅन
पवाला
खुप छानभाऊ
लईना ना भारी.👌👌👌👌👌💐
Nice song ❤️❤️. Jay lahuji
फार.सूदर पोवाडा आहे गुरुदास ढवण धन्यवाद देतो
सलाम कलावंतास ,जे काय कथीती मातीच्या नितीवंतांच्या शौर्याला
🙄😁
9
So0rr
Ò
लय भारी 👌👌💐💐
सुपदुदादा चा पोवाडा गायनारया शाहिर यांना मानाचा मुजरा👍👌
लाल्या मागाचा पोवाडा खुपच आवडला
शाहिर आपणास मानाचा मुजरा.
Suparb
khupach chan
patil Nivrutti
Nivrutti Patil Samner
1 number
पोवाडा कलाकाराना चौधरी धनराज यांचा हार्दिक सुभेछा 👌👌👌👍👍👍
Chudhri Dhanraj
Chudhri Dhanraj sohan🙁👌👌👌👌👈❣️❤️💓💕💟🙏🙏🙏👏👏
Chudhri Dhanraj
@@champatpawar6374 rrrr9ooooooorooooroooroorrorrooroooooooooooooooooooooooooooollllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllollllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllolllllklllllllolllkllllllkllllllllllllllllllllllllllllllllkllllollllllllllllllllllllllllllllllklllllllllllllkllllllllllklolllolllllllllollllllllllllllllllllolllllkllkllolllllllllllllolllllolllllollllllllolllllkllllklllllllollllllllllollolllkllolllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllklllllllllllkllllllllklllllllllllllllllllllllkllllllklllkllllllllllklllllllllllllllllkllllkkottrttttttt
Mala aani majay papa la khup
aavdto ha pavada❤❤❤❤
पोवाडा छान गयला दादा तुम्हाला अभिनंदन..👈1👌👌👌👌
क8
@@jayeshthakre3848 p poo
... ,
... ,
आमच्या गावचे होते लाल्या दादा
😂😂😮 39:56
शाहीरला माझा सलाम गुलब्या नाईक चा पोवाडा ऐकवा
अभिमान वाटतो लालया मांगाचा
वा गायक फार आवडला आपला पवाडा
Nice song ❤️❤️ Jay lahuji 🙏🏼🙏🏼 Jay Maharashtra India Aurangabad Gangapur
मर्द लाल्या मांग
Jay lahuji
संपुर्ण टीमचे अभिनंदन
अभिनंदन 💐💐🙏
Khup Chan aavaj ahye Jay lahuji ♥️♥️
Akash you
अस्सल कड़क अहिरानी आवाज .........
देवा ज्नमाला येव दे आस्या माणसा ला लाल्या मागा सरक्या
Khup chhan dada
जय लहुजी.
Khup Sundar ....man bharun aale
मांगीर बाबाचा इतिहास सुधारित पुस्तकातून जाणणे आवश्यक आहे बंधू
N Gajanan
old is gold
N Gajanan
रवि हिवाळे 143
N Gajanan
माझ्याच गावचा पोवाडा आहे धन्यवाद गायकाचे
निजामपुर आताचे आसेगाव
कूबेर.डि.के.पोवाडाआवडला
rustum jadhav
rustum jadhav kuthe aahe he gaon.
rustum jadhav bhau lalya magacha fotu aasel tar send mi was nambar 7776026799
Kaddaakkkk
Haas
Yes
Nice
अप्रतीम 👌👌
खुप छान पवाडा दादारा कोंडाजी तालुका भडगांव
lay bhari👌👌
खुप छान
yऊUM
Aap ki jay ho
वा वा फार च छान झिलकरी
ek number
तुमचा आभार विंग्स मराठी चॅनल सुब्स्क्रिब करा मराठीची शान वाढवा
ua-cam.com/users/wingsmobi
Wings Marathi 👌👌👌
+Wings Marathi 👆 dart
Gajanan Dhage nice povada
Gajanan Dhage nice povada 👍
Sarv kalakarana magha jai lahuji jai aana manavha karntikari kadak jai bhim
Jabardast super
जय हो लाल्या मांगाचा
Khupach Chan Jay lahuji Jay Anna bhau
छान
नंबर एक आमच्या गावात येऊन गेले आहे लाल्या मांग तुर्काबाद खराडीला
मला हा पोवाडा खूप खूप आवडला आहे
महाराष्ट्राची शाहीर लोककला जिवंत आहे
Ashok Rankhanb
Ashok Rank Hanborough
नारायण शिंदे
nice
mast dadasaheb nice
Jay lahuji khup mast povada ahe....
प से ौ
खुप छान आवाज सुंदर गायले
पोवाडा.गायकाला.वषेला.२५. हजारांचे.मान.धन.घा
मला खूप आवडला हा पोवाड़ा
Yb o
पोवाडा कलाकाराणा मज़ा सलाम
मस्त
शाहीरांना मानाचा मुजरा.संगीत लयभारी आहे.
लाल्या मांगाच्या गावात आसेगावात मी ड्युटीला आहे
खुप छान 👍👍
जय मांगीर बाबा जय लहुजी
जय मांगीर बाबा जय लहुजी जय आण्णाभाऊ
खुप सुंदर आहे पोवडा
लालया मांगाचा पोवाडा फार छान आहे यावर मराठी पिचर काढला पाहीजे नागराज मंजूळे यानि
Grkfv j
King hota lalya mang
supar 🌟 lalya mang
Sow nice powada lalya mangacha.....,...
सुपडू दादा चिनवळकर 1 no पोवाडा
अप्रतिम आवाज अप्रतिम पवाडा
खूपच छान पोवाडा, खूप साऱ्या शुभेच्छा सर्वाना, खूप खूप धन्यवाद
खुप छान महाराज
खुप खूपच छान
🙏🙏👌
अंबुज लोकांनी तर आवश्यक पोवाडा ऐकावा,खुप छान,सादर करण्याची पध्दत खुप छान आहे,त्यामुळे काय सांगायचे आहे ते स्पष्ट कळते,मांग जातीचि कला लुप्त होत चालली आहे.
लय भारी
super
Jay lahuji Jay Anna
खूब छान आवाज आहे
Santosh Suryavanshi क
मस्त रे भो पावडा जबरदस्त
Khup.chyan
Mast Jai lahuji. Jai bhim.
पोवाडा छान आहे.
खुप छान भाऊ जय भीम जय संविधान
खुपच सुंदर
Good job
अतिशय सुंदर.. पोवाडा खुपच आवडला #nehafilmproductionawesmaster
लाला मांगचा पोवाडा फार छान आहे आणि तो शाहीरांने फार छान गायला आहे
सुंदर पोवाडा...दादाराव....आवाज एकदम पहाडी....👌👌💐
tejesing patil
tejesing patil जनाधन बाबा पवाडा
चवगा भावाचा पवाडा
patil
1 no
दादा भाऊ खुप छान
Jay Lahuji Jay Mangveer.....
मी हा पोवाडा 25 वर्षांनी ऐकलं .
ganesh dudhe
VH d
पंसद आले खुप छान
Great powada🌹🌹🌹👌👌
😷😷😷😷😷😷😷
डरठदचफथफदठथडषॅथडर स्वागत