लोकांना काही पण नको सांगू 15 लाख वगैरे एकतर शेतीत लावलेले पैसे सुद्धा बळच माघारी येतात कधी कधी। त्यातून लॉकडाउन, वातावरण, नैसर्गिक आपत्ती शासकीय धोरण पार वाट लागती भाऊ।
गांजा एक एकर लावला तर 5लाख होत नाहीत किरे रताळ्या काय पण माहिती टाकुन येडयात काडतोका ये माझ्या कडे तुला एकरात 4टेकटर शेन खत घालुन देतो व तुला खर्चाला 1.5लाख पण देतो मला एकरात 3लाखच करुण दे तु तेवढेच केले तर तुला महीणयाला 20000पगार देतो
भावा मी लावून पाहिला आहे औषधाला महाग झालो होतो बोलणं सोप आहे स्वतः करून बघा समजेल औषधे ला खर्च किती होतो मजुरी किती लागते व्हिडिओ करताना विचार करूनच बोला माहिती पुरेपूर घ्या
सदर विडिओ मध्ये ज्या ghevdyachi माहिती दिली आहे.ते बियाणे पुणे येथे कोणाकडे मिळेल त्या दुकानदाराचा पत्ता तसेच त्यांचा फोन नंबर दिला तर मला बियाणे खरेदी करता येईल.
नको, रे बाबा,काही पण सांगू,कित्येक शेतकरी परेशन आहे, त्यांच्या मालाचा पण खर्च निघत नाही तु वाल/ घेवड्याची एवढी माहिती सांगितली, तर साधं एक झाड सुद्धा नाही दाखवल वाल/ घेवढ्याच
लोकांना काही पण नको सांगू 15 लाख वगैरे एकतर शेतीत लावलेले पैसे सुद्धा बळच माघारी येतात कधी कधी।
त्यातून लॉकडाउन, वातावरण, नैसर्गिक आपत्ती शासकीय धोरण पार वाट लागती भाऊ।
सुंदर मनापासून माहिती सांगितली
धन्यवाद
कृषी आधार फाऊंडेशन
मित्रा, एक एकर म्हणजे 40 गुंठे.मित्रा, तुला नावे ठेवण्याचा हेतू नाही परंतु तू अतिशयोक्ती फार करतोस.
Vegveglya bhagat gundhe change hote mitra
@@manishrangari3895 nay bhava
@@manishrangari3895 yedzava ahes ka tu
@@manishrangari3895 ka dokyaver padla
या आश्या व्हिडिओ बनऊनाच भाजी पाल्याची वाट लागते .
वाल लागवडीसाठी पहिले जमीन ओली करूण घ्यावी लागते का?
Ghevda lagwad 1 aug madhye karavi
60- 70 divsani chalu hoto
Hybrid variety - dharti first ya ghevda seed vaprave
Seed milel ka
भाऊ एवढा भाव जर भेट ला तर शेतकरी विमानात फिरला असता
ऐक एकर म्हणजे चाळीस गुठें (तिसगुठें नव्हे)
Bhul. Thapa. Maru. Nako
धन्यवाद भाऊ महिती बदल
15 lack zalet tar 10 lack Tula denar
🤣🤣
😀😀
Yedzava she ha
Mast
गांजा एक एकर लावला तर 5लाख होत नाहीत किरे रताळ्या काय पण माहिती टाकुन येडयात काडतोका ये माझ्या कडे तुला एकरात 4टेकटर शेन खत घालुन देतो व तुला खर्चाला 1.5लाख पण देतो मला एकरात 3लाखच करुण दे तु तेवढेच केले तर तुला महीणयाला 20000पगार देतो
1 number
उत्पन्न झाल्यावर पावत्या दाखवा तेव्हा १५ लाख झाले का सांगा . फक्त माहिती सांगून गरीब शेतकर्यांना फसू नका .🙏
Bhava tuzhe varshik uttpann kiti ahe
Shetttt ,
Dusaryanna sange brahmdnyan
Swata matra korda pashan
फोपेसर सारखा,पोपटा सारखा, बोलतो दादा,तुझी वालाची शेती दाखवकी!
वाल काय दर मिळतो
नुस्ती माहिती न देता प्रत्यक्षात दाखवा, जास्त चांगलं समजेल
शेतकरी आत्महत्या ह्यामुळच करत आहेत खोटी बातमी सांगत जावू नका
मलचिंग पेपर शिवाय वालाची लागवड करू शकतो का?
बियाणे कोणत्या जातीचे लावावे
Ankur che dolly kiwa 183 ghya pasie hotil.....
भावा मी लावून पाहिला आहे औषधाला महाग झालो होतो बोलणं सोप आहे स्वतः करून बघा समजेल औषधे ला खर्च किती होतो मजुरी किती लागते व्हिडिओ करताना विचार करूनच बोला माहिती पुरेपूर घ्या
एक तर शेतकर्यांची मुलाखत घेतली नाही
दुसरं तु स्वता केलेली दाखवली नाहीस
शेतकरयांनी विश्वास कसा ठेवायचा
उगाच वेळ वाया घालवायला नको
ऐ बावळट माझ 1 एकर देतो मला 50000/-वर्षांचे दे
छान माहिती
Super ❤️❤️🙏🙏
Val piwla jhala aahe tar techarvar upay sanga friend
Hi
Sir val bean hybrid variet name
भावा आधी पूर्ण माहिती मिळावं मग विडिओ बनवत जा .का शेतकार्याची वाट लावतोय
एवढं उत्पन्न मिळत असेल तर तुझ्या शेतात लाव मग विडिओ टाक
Mirci cya zadala mal yet nahi kay karava
Val tar dhakha
मित्रा , वालचा पुर्ण अभ्यास करून माहिती दे, किंवा स्वतः शेती करुन पहा, धन्यवाद।
बियाने कुठ मिळेल
PURNMAHITISATIKAYKRAVE
सदर विडिओ मध्ये
ज्या ghevdyachi माहिती
दिली आहे.ते बियाणे पुणे
येथे कोणाकडे मिळेल
त्या दुकानदाराचा पत्ता
तसेच त्यांचा फोन नंबर
दिला तर मला बियाणे
खरेदी करता येईल.
Lagvad kami Kara. Bhav nahi milat
घेवडा वाण कोणता निवडावा ,कृपया मार्गदर्शन करा
काही पण लबाड बोलू नये
याला म्हणतात अर्ध्या हळकुंडात पिवळा
तुम्हाला , घेवडा, वाल यांच्या जाती माहित आहेत का ? नावे तरी सांगा
Dada itke paise hot nastat lonkachi dishabhul karu nako.
33x33 2BHK plot asto
लगीन झालं का तुझ🤔🤔
Hi sir
भाऊ 40 गुंठ्याचा एकर असतो 33 नाही आधी संपूर्ण माहिती द्या आणि मग व्हिडिओ तयार करा
Bhavana 2 kilo konahi gheina gel tya aavaryala
Sir ji.. तुमी शेळी का राखता.. तुमी शेतीमधून कमावून दाखवा.. तू शेतात जाऊन विडिओ बनव..... माझ्या शेतांत कमावून दाखवा.. तुमच्या niyojanan
00:00 to 04:27 , निव्वळ बावळटपणा
छान
1 एकर म्हणजे 33गुंठे नव
काहीही बडबड करु नको आम्ही पण शेती करतो
भावा तूझी वालाची शेती दाखव. काहीपण सांगू नको एकतर अगोदरच शेकरी तोट्यात आहे. काहीपण सांगून आमची दिशाभूल करू नको. खरी तीच माहिती सांगा.
40 गुंठयाचा एक एकर होतोय
येडपट कुठल
बोलघेवड्या
कायपण सांगतायकाहो शेतकय्रांना फसवायचे काम राव लोकांनि कलेक्टरच्या नोकय्रा सोडून शेतिच केलि असतिराव
तुम्हाला लाखो मिळाले का?
भावा
Yani सगळी लाज सोडली
Kdhi shetat lavli ka tu ki aamhala ch dhyan vatat foto??
Are mitra tu 1 chanel chalavtoy thodi information gheun tari video banav.
कोणाचे अनुभव सांगतो?
40 gunthe aste 1 ekar mhanje
Jata
🤔🤔काही पंन टाकतात राव 🙊🙉
Tu val ghevada lavala ahesh ka
Kahi sangu nako seti aahe ka
नको, रे बाबा,काही पण सांगू,कित्येक शेतकरी परेशन आहे, त्यांच्या मालाचा पण खर्च निघत नाही
तु वाल/ घेवड्याची एवढी माहिती सांगितली, तर साधं एक झाड सुद्धा नाही दाखवल वाल/ घेवढ्याच
भावा तुच सांग शेतकरी परिवार का आहे शेती करणै सोपे नाही
शेती करणे सोपे नाही पण त्यांच्यापेक्षा व्यापारी भाव ठरवतात हे जास्त अवघड आहे
वेड लावू नका शेतकरीवर्गाला
Bukkkiiiitttt Tengulllll,,,,,,,Goli gattt
हे बाळा 15 हजार म्हणायचं का तुला पाऊण एक् रात् 70 हजार झ्हाले या वर्षी डोक्यावरुन पडलास का
जास्तीत जास्त शेंगा लागण्या सा ठी काय करायचा
Akhadya shetkaryala paise hotat...
कॉन्टॅक्ट नंबर देणे
बी कोणते माहीती घेऊन सागांवे हवेत बार नको
काय पण
कोणती जात आहे मला ऐक फोन करा साहेब
Dharti first
Dada mala seeds pahije phon no day
Ydzwa
Sdhya 5 रुपये kilo ahe
Are bhau tuzya pathimagtar sagl ujad distay.
Swatachya Shetat tar Kahi disat Nahi
,😙😁😁😁😁
तुम्ही वालाची पुणँ माहिती दयावी कोणत्याहि किडीच्या किंवा रोगाचा प्रादुर्भाव होतो त्या वर कोणते औषधोपचार सांगावे
Gap re
bhau...tumchya number dyana ho
मी लावेल आहे तूं कशाला लोकायला फसवणूक करतो
Mg saheb kay jhal shetat
शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देत जा
मोबाइल नंबर
पाणी लावून पच केलय.
शेतकरी वेडा नाही रे
भाऊ काही पण टाकु नकोस याला कीड ज्यादा आसते
Bhava tuza video bhampak ahe. Ekach thikani thambun sheticha video dakhvat astat ka? Shetkarayachi fasgàt karu nakos. Video kadhun tak.
Lakkhopati karod pati Nako mhanu
Bhau kahichya kahi bolu nahi .
Re baba.
Mobile number patava
फालतू /बोगस /खोटी /दिशाभूल करणारी .. बडबड
H
Bhau nambar sent kra na
instagram:-instagram.com/ghule3579/
Hat bari halvtat
Tu shetkaryana bhetu nako, mar khashil.
Tumcha namber thyna
Chen se Sona hai to jag jao
गपरे नको नको झाले अवशेद मारून ईथे तू काय सांगतो
😂
तुझा बापानी विचार केला का 50 रुपये थैली चाली अहि
तू वेडा आहे स का का ही पण बड ब ड तो स
मा झे एक एक र शेतात वाल लाव आणि
मला वर्षा ला एक लाख रूप ये दे