दोडका लागवड तंत्रज्ञान व माहिती,६५गुंठ्यात ४० टन माल,३.५ महिन्यात १० लाख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2022
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta #सोलापूर #उजनी #सोलापूर_न्यूज #दोडका#dodka sheti #आधुनिक_शेती #तरुण शेतकरी यशोगाथा #स्मार्ट शेतकरी #सोलापूर जिल्हा घडामोडी #सोलापूर बातमी #शेती लाखमोलाची #यशोगाथा #पंढरपूर_लाईव्ह #पंढरपूर_शेती #दोडका लागवड तंत्रज्ञान #दोडका लागवड माहिती #दोडका भाजी #Besan masala doska #chinese okra #dodka lagvad #Grow Bottle #इंजोग्रो दोडका #सूपली #महाराष्ट्र शेतकरी #आधुनिक शेतकरी यशोगाथा #Dodka farming #दोडका शेतकरी #दोडका शेती लाखमोलाची #शेती लाखमोलाची #फायद्याची शेती #kisan
    सुपली ता. पंढरपूर येथे अमर येलमार या तरुण शेतकऱ्याने ज्या शेतात द्राक्ष पिकाची त्या शेतामध्ये दोडका लागवडीचे धाडस केले आणि त्याला ६५ गुंठ्यात ४० टन मालापासून ३.५ महिन्यात १०ते १२ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD... #vision_varta

КОМЕНТАРІ • 40

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Рік тому +17

    शेतकऱ्यांनी अशीच प्रगती करावी हीच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Рік тому +4

    अमर यलगार आपली शेती आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून चांगले आदर्श निर्माण केले व भरपूर फायदा झाला आहे धन्यवाद

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Рік тому +11

    खूप छान आहे, माहिती पण चांगली दिली.

    • @padmini439
      @padmini439 Рік тому +2

      Dz😊😊😊😊😊😊

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 Рік тому +1

    ओमसाई तरकारी शेतकरी सेवा नानज धन्यवाद शेतकरी बंधूंना माझा मानाचा मुजरा

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 Рік тому +2

    Very good my friends 🙏🙏

  • @ranjitjadhav5389
    @ranjitjadhav5389 Рік тому +5

    माहिती छान आहे 👌👍

  • @gauravghatule7776
    @gauravghatule7776 Рік тому +1

    No 1

  • @gopalmali7242
    @gopalmali7242 Рік тому +2

    Khup chan👌👌

  • @dattatrayshinde336
    @dattatrayshinde336 Рік тому +1

    शेतकरी लोकांनाच खर म्हणजे पेन्शन असावी...

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +1

    असेच नाव प्रयोग केला तरच शेतकरी समृद्ध होईल

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Рік тому +1

    👌👌👌👌

  • @scorecard1007
    @scorecard1007 Рік тому

    👍👍👍

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому

    खूप सुंदर

  • @rahulkharad563
    @rahulkharad563 Рік тому +4

    घे भरारी माझ्या शेतकरी राजा

  • @ratnajitchavan5269
    @ratnajitchavan5269 Рік тому +1

    Nice

  • @user-qm4nx9ee9k
    @user-qm4nx9ee9k Рік тому +1

    बागेचे वावर आहे म्हणून तर जोरात आहे

  • @pandurangthorat1315
    @pandurangthorat1315 Рік тому +6

    बाबा थोड मोकळं व्हा ना पन
    आम्ही कूढ भाजी करायला मागतो😀

    • @yampuregaming
      @yampuregaming Рік тому

      दोघेपण चाबरी आहेत व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत

  • @sunillokhande5827
    @sunillokhande5827 Рік тому

    Amar bhava shetit navin prayog kele trc kahi tr bdl hoto

  • @specialone.........
    @specialone......... Рік тому +2

    वाण कोणते . बाकी माहिती नाही. लागवड खत पाणी रोग औषधे याची

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv Рік тому +4

    खोटी बातमी टाकू नये आम्हाला माहीत आहे 40 गुंठ्यामध्ये येवढ उत्पत्न येऊ शकत नाही

    • @rahulsanatani916
      @rahulsanatani916 Рік тому

      65 guntha aahe

    • @bapusahebtarawade2712
      @bapusahebtarawade2712 Рік тому

      @@rahulsanatani916 भाऊ तमच्या सारखे १००आणखी शेतकर्यांन हा प्रयोग केला तर १००%भाव पडतात मग काय?‌‌‌‌‌???

    • @rahulsanatani916
      @rahulsanatani916 Рік тому

      ​@@bapusahebtarawade2712 bhau te diwas gele ki eakch pik ghyayche ani bhav milvaycha. aata time aala aahe ki aahe tya zaminimadhe vegli vegli pike ghyaychi na ki ekach pik ghyayche ani mag bhav nahi milat mhanun ordayche. tumhi gopal sutaria cha youtube channel bagha kontich rasaynik khate vapraychi garaj nahi karan mi last 3 years tashi sheti kartoy ani majha rasaynik khatacha kharch sagla vachla aahe. ki link aahe bagha ani sheti kara ya prakare ua-cam.com/users/BansiGirGaushalavideos

    • @rohithadawale9139
      @rohithadawale9139 Рік тому

      Tumala mahit ahe ky ...

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Рік тому +1

    1acre mdhe kiti dodka lagwad hoil?

  • @prakashpatilpawar3682
    @prakashpatilpawar3682 Рік тому

    42/47 हा खत कोणता आहे आणि कोणत्या कंपनीचे आहे

  • @lalitpatade7629
    @lalitpatade7629 Рік тому

    ही

  • @kiranphartare8707
    @kiranphartare8707 Рік тому

    खचॆ पण बगा नुसता नफा नको

  • @shubhamkarale3425
    @shubhamkarale3425 Рік тому

    Verity kon se he

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 Рік тому

      उंझा कंपणीचे ध्रुव सांगितले मुलाखतीत.

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 Рік тому

    ओमसाई तरकारी शेतकरी सेवा नानज धन्यवाद शेतकरी बंधूंना माझा मानाचा मुजरा

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 6 місяців тому

    Nice

  • @shahajigophane5793
    @shahajigophane5793 Рік тому +3

    Nice

    • @bapusahebtarawade2712
      @bapusahebtarawade2712 Рік тому

      आरे भाऊ नवीन प्रयोग करून बाजारात आवक वाढून भाव पडतात मग कर्ज होते