कोळ्यांचे आठ डोळे नक्की काय काम करतात ? | spiders | mahamtb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 34

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 14 днів тому +4

    मराठी भाषेत अशी माहिती मिळणे अनपेक्षित होते खूप छान माहिती मिळाली मराठी भाषेत कीटक शास्त्रावर फार कमी पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि असती तर ती प्रत मिळणे अवघड असते पण आपल्या विडिओ मार्फत जैवविविधतेची खूप सुंदर माहिती मिळत आहे त्याबद्दल आपल्या चॅनलचे आणि आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार राजेश सानप यांनी खूप सुंदर माहिती सांगितली आहे अक्षय मांडवकर आपल्या मुळे आम्हाला मराठी भाषेत खूप काही वेगवेगळ्या विषयावर ही माहिती मिळत आहे त्याबद्दल आपले धन्यवाद 😊

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @kiranwadher
    @kiranwadher 13 днів тому +1

    Khup mast

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @nightfox263
    @nightfox263 13 днів тому +1

    Superb film

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @asmitakelkar3214
    @asmitakelkar3214 12 днів тому +1

    खूप छान माहिती मिळाली ..Best video

    • @mahamtb
      @mahamtb  12 днів тому

      धन्यवाद

  • @swapnaliparab6689
    @swapnaliparab6689 12 днів тому +1

    Khup chan 👍

    • @mahamtb
      @mahamtb  12 днів тому

      धन्यवाद

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 13 днів тому +1

    खुप सुंदर

    • @mahamtb
      @mahamtb  12 днів тому

      धन्यवाद

  • @asmitakelkar3214
    @asmitakelkar3214 12 днів тому +1

    नुसत्या डोळ्यांनी दिसणार सुध्दा नाहीत अशा या कोळ्यांचा अभ्यास करणे सोपे नाही ...कमाल आहे .Great work

    • @mahamtb
      @mahamtb  12 днів тому

      धन्यवाद

  • @lkvpawar8880
    @lkvpawar8880 13 днів тому +1

    खुप मस्त आणि फोटो video खुपच आकर्षक आहेत.

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @vishwanathsalvi6250
    @vishwanathsalvi6250 13 днів тому +1

    ट्रॅप डोअर कोळ्याची माहिती तर अगदी नावीन्यपूर्ण आणि कमालीची. Photograohy सुद्धा अतिशय मेहनतीने आणि संयम, चिकाटी राखून केलेली आहे. खरंच खूप छान. वर्णनासाठी शब्द नाहीत.

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @shrikrishnamagdum4149
    @shrikrishnamagdum4149 13 днів тому +1

    Amazing, very informative 👍

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 13 днів тому +1

    नवीन माहिती मिळाली , धन्यवाद .

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @yogeshshid4941
    @yogeshshid4941 13 днів тому +1

    खूप छान माहिती ❤

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @amrutadeshpande105
    @amrutadeshpande105 13 днів тому +1

    Kolyanche adbhut jag dakhavalyabaddal tumachya team che khup abhar 👏👏👏kamaal video ahe👌👌far chhan mahiti milali …..asech mahitipurna ani nisargache darshan ghadavnare video baghayala khup awadatil nakkich👍👍

    • @mahamtb
      @mahamtb  12 днів тому

      धन्यवाद

  • @vishwanathsalvi6250
    @vishwanathsalvi6250 13 днів тому +2

    मराठी भाषेतून अतिशय चांगली, उपयुक्त आणि इंटरेस्टिंग माहिती दिली त्या बद्दल सानप सरांचे अभिनंदन आणि आभार. अशीच नाव नवीन माहिती आपण देत जावी ही विनंती..

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @MaheshYadav-h4m
    @MaheshYadav-h4m 14 днів тому +1

    Gajab ❤

    • @mahamtb
      @mahamtb  13 днів тому

      धन्यवाद

  • @theturingpoint.3359
    @theturingpoint.3359 12 днів тому +1

    yaatil kon konate koli maharashtrat adhaltaat?

    • @mahamtb
      @mahamtb  12 днів тому

      हे सगळे कोळी महाराष्ट्रामध्येच शूट केले आहेत.

    • @theturingpoint.3359
      @theturingpoint.3359 12 днів тому

      @@mahamtbamazing! khup sundar video ani mahiti.

  • @RoamingDoctors
    @RoamingDoctors 11 днів тому

    How to join u for observation n shoot just for hobby...??