Shrinivas Pawar : अजित पवारांची समजूत काढणार? मोठा भाऊ म्हणून भूमिका काय? | Baramati Lok Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ajitpawar #baramatiloksabha #shrinivaspawar
    अजित पवारांची समजूत काढणार का? श्रीनिवास पवार रोखठोक बोलले
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 190

  • @dattatreyapadhye2787
    @dattatreyapadhye2787 2 місяці тому +109

    अजित ची मोठी मजबूर आहे

  • @dineshmore7729
    @dineshmore7729 2 місяці тому +98

    किती शालिन, किती शांत, किती समंजस व्यतिमत्व,, सॅल्यूट मनापासून,, श्रीनिवास पवारसाहेब,

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 2 місяці тому

      फसवे व्यक्तीमत्व😂

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 місяці тому +143

    अजित पवार भ्रष्टाचार केल्यामुळे भिऊन पळालाय भाजपमध्ये

    • @arundate7157
      @arundate7157 2 місяці тому

      Sharad Pawar ha tar chor aahe. Lavasa madhe kiti khalle he tari sang na XXXX mag bol.

  • @dineshmore7729
    @dineshmore7729 2 місяці тому +69

    खरा माणुसकीतला माणूस,, श्रीनिवास पवार, 🙏🙏🙏🙏

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 2 місяці тому +97

    श्रीनिवास पवार खरं बोलतोय

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 місяці тому +80

    पवार घराणं किती शांत,पृगल्भ विचारसरणीच आहे याचा परिचय या मुलाखतीतुन येतो.सैलुट टु शरद पवार साहेब.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 місяці тому +33

    खुपच छान बोलला धन्यवाद

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 2 місяці тому +65

    खूप समजूतदार आणि नीतिमत्ता असलेले आहेत श्रीनिवास पवार साहेब

    • @atharvakulkarni5541
      @atharvakulkarni5541 Місяць тому +2

      मग स्वताच्या भावाला नालायक म्हणतो तो कसला भाऊ. दादा हिरो आहेत. सायबाला हाव सोडायला सांगा

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 2 місяці тому +20

    श्रीनिवास पवार छान बोलले... धन्यवाद

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +35

    पोरग बिघडलंय आता ते घराकड येणार नाही,भरकटत जाणार...😂😂😂😂

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 місяці тому +41

    पवार साहेब हे महाराष्ट्राची शान आहे

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 місяці тому +28

    मजबुरी

  • @ahmadshaikh5711
    @ahmadshaikh5711 2 місяці тому +21

    श्री निवास पवार सचा

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 місяці тому +35

    महाराष्ट्राची शाण शरद पवार साहेब

  • @user-re3ob1xd2s
    @user-re3ob1xd2s 2 місяці тому +27

    सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाकी काही नाही

  • @ramlingawad8170
    @ramlingawad8170 2 місяці тому +57

    70 हजार कोटी....
    दुसरं काही नाही 😂

    • @JAY_HIND3012
      @JAY_HIND3012 Місяць тому +1

      त्यातलं ७० रुपय तरी घेतलं असतील की ह्यांनी😂😂😂

    • @siddrane
      @siddrane Місяць тому

      Lavasa konacha mag

  • @sanketmalve7264
    @sanketmalve7264 2 місяці тому +15

    कमळीच्या नादी लागून हातातून गेलं पोरगं, आता काही नाही होऊ शकत...😂😅😂😅

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +26

    प्रगल्भ आणी शांत संयमी व्यक्तीमत्व माननीय श्रीनिवास पवार साहेब

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 2 місяці тому +12

    मोठ्या मनाचा माणूस.छक्केपंजे,लपवालपवी काही नाही.जे आहे ते सत्य आणि स्पष्ट.

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 2 місяці тому +10

    साहेब 🌹💪💪🙏

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +26

    बारामती = शरदचंद्र पवार साहेब

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 2 місяці тому +38

    अजित पवार निव्वळ टगेगिरी.

  • @prasadkadam4842
    @prasadkadam4842 2 місяці тому +13

    Only Bapu saheb

  • @digambarjadhavpatil1133
    @digambarjadhavpatil1133 Місяць тому +2

    याला कारण केवळ पवार साहेबची नेहमी डबल ढोलकी घेत असलेली भुमिका

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 Місяць тому +1

    आपण आपण सगळ्यांनी दादाना वाल्या कोळी बनवले व आपल्या सर्वाची पाच बोटं २४ तास बारा महिने तूपात राहिली
    अजित दादांची मजबूरी सांगायला लाज वाटते का ७० k पवार कुठ्ठुबीयांनी कसे वाटे केले ते सांगा मेहनत दादांची वाटा सगळ्याचा दादाचं निर्णय विकासाच्या हेतूने १०० टक्के योग्य आहे
    झाकली मूठ सव्वा लाखाची
    ये पब्लिक है सब जनती हैं ।
    दादा यांनी विकास केला तो मान्य करा
    कशाला बदनाम करताय
    दादाच करू शकतात बारामतीचा विकास

  • @vpg16
    @vpg16 Місяць тому +4

    कधीतरी काकांची पण समजूत काढा ना

  • @satyadesale
    @satyadesale Місяць тому +6

    सौ सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा.

  • @ramchandramahajan5932
    @ramchandramahajan5932 Місяць тому +1

    अजित पवार सोडून गेले म्हणून इतक्या वर्षात हे आता न्यूज चैनल वर दिसले तर याचे कुठे पळाले

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 Місяць тому +4

    श्रीनिवास तुज काय योगधान बारामती साठी

    • @rohitbhosale2329
      @rohitbhosale2329 Місяць тому

      शरयु फोडेशनच काम आहे.इदापूर मध्ये जाऊन बघा

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Місяць тому

      Basun iysh kartaat

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... 17 днів тому +1

    शरद पवार हुकुमशाही पद्दतीने वागले असते तर प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाण मंत्री झाले तेव्हाच त्याच्याजागी सुप्रिया ताईना मंत्री केले असते. एवढा एक मुद्दा जरी दादांच्या ध्यानात आला तरी दादा आसे बोलायचे बंद होतील. दादा भाजपच्या साथीला गेले म्हणजे ताकाला जायचे आणि गाडगं लपवायचा प्रकार आहे.

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 2 місяці тому +7

    १००% खरे इलेक्शन झाले की सगळे एक।

  • @riskylovers
    @riskylovers 2 місяці тому +5

    हि लोकं खूप चालू आहेत...यांचा हेच ठरलाय की खासदार व्हावा तो घरातलाच व्हावा...हे सगळे आतून एक आहेत शंबर टक्के...

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 2 місяці тому +14

    किती वेळा किती वर्ष समजूत काढणार, आणि अजित पवार यांचा अपमान करणार आहात

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g 2 місяці тому +1

      आपमान तर गद्दार आजितच करतोय नुसत पवार कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा दिल्ली समोर लोटांगण घालून आनाजी पंथ आणि दोन गुजरात्याचे पाय चाटुन

    • @prash516
      @prash516 Місяць тому

      अजित पवार ची बाजू घेणारा भागवत ? 😂

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Місяць тому +1

    आम्ही सगळे एक आहोत ते महाराष्ट्र लुटण्यासाठी.

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 Місяць тому +1

    तुमच्या मजबुरी कोणाला विचारयाचे, आणि जातीय राजकारण तर तुमच्याच काकांनी सुरू केले आणि हे गृहस्थ दुसर्‍याच लोकांना जातीयवादी ठरवतात.

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 2 місяці тому +1

    खुद्द तुम्ही जे साहेब साहेब म्हणताय ना, तेच बाहेरचे आहेत, आणि शारदा माउलींच्या दिलदार मोठेपणामुळे ते "घरचे" झाले, अशी एक जुनी वदंता आमच्या कानावर पंचवीस वर्षांपूर्वी पडली होती, ज्याची तुम्हाला काहीच माहिती दिसत नाही ! म्हणूनच तुम्ही असे वाटेल ते बोलत आहात असे वाटते !

  • @visionvibes132
    @visionvibes132 2 місяці тому +5

    सख्या भावाला पाडून राजकारण करून मोठे झालेले साहेब मग अजित दादा विरोधात गेले यात काय नवल

  • @mayurpatil6652
    @mayurpatil6652 Місяць тому

    साहेब,समजूत काढायची काहीच गरज नाही....निवडणूका होऊ दया त्यांना त्यांच बरोबर समजून येईल

  • @goks127
    @goks127 2 місяці тому +4

    गेल आहे ते जाऊद्या..परत रुसण फुगण सुरू होईल...गेलं आहे तर पक्षवाढ होईल

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Місяць тому +1

    शरदने किती जणांची घरे फोडली मग त्याच फळ मिळणार च

  • @vpg16
    @vpg16 Місяць тому +2

    4 जून ला समजेल बारामती कोणाची ते

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 2 місяці тому

    👌👌

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 Місяць тому +1

    Sriniwas Pawarch saglyat pahila Ajit pawar kade janar.
    4 june nantar.

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 2 місяці тому +1

    श्रीनिवास पवार साहेब संधी साधू शरदचंद्र पवार साहेब असंच करत आले बारामती काय शरद पवार यांच्या ×××××जी आहे का ?काकडे परीवार नेहमीच शरदचंद्र पवार साहेब विरोधात होते पण शरदचंद्र पवार साहेब काकडे परीवार घरी पायापडत कशाला गेले वयाच्या ८३ तेही सांगा

  • @RutujaKhaire-ct6ok
    @RutujaKhaire-ct6ok Місяць тому

    भाजपा आणि मित्र पक्ष हटवा शेतकरी वाचवा

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 Місяць тому

    श्रीनिवास पवार खूप छान बोलले❤🎉👍

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 2 місяці тому +7

    दादा खरे बोलले। पायाला भिंगरी लागल्यागत फिरताहेत।

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g 2 місяці тому +1

      गद्दाराच्या नांग्या ठेचण्यसाठी गरगर भवर्या सारखं फीराव लागल तरी चालेल पण गद्दारांना हादपार करावच लागेल

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k 2 місяці тому +2

    राजकारणी नाही तर कशाला बोलतो.

  • @prathamgaikwad3526
    @prathamgaikwad3526 Місяць тому +2

    मी घरी परत येईन माझे सत्तर हजार कोटी भरा आधी 😂😂😂😂😂

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Місяць тому

    अजित पवार ला शरद पवार यांनी परत घेऊ नये .किमत राहणार नाहीत.

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 Місяць тому

    एकदम उच्च दर्जाचे संभाषण....किती फरक...

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 2 місяці тому +4

    बारामती brand Pawar आजही नि उद्या ही शरद पवार

  • @pankajradeoelectronics3077
    @pankajradeoelectronics3077 2 місяці тому +1

    माईक ला हात नका लाऊ परत परत 😅 ते देणार नाही हातात..

  • @Swaruppatange
    @Swaruppatange Місяць тому +1

    श्रीनिवासजी ' साहेबांची लेकच का खानदानातील सून का नको तिच्यामुळे घरात एवढा वाद होतोय म्हटल्यावर घरातील एकानेही हिम्मत दाखवून विरोध का नाही केला सर्व साहेबांचे दबावाखाली आहात का ? आता हेच सिद्ध होतेय की तुम्ही सर्व साहेबांना घाबरताय हे सिद्ध होते

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 Місяць тому

      Tumche lekicge babtit ase tumhi karal ka

  • @user-yv3iv7cy4v
    @user-yv3iv7cy4v 2 місяці тому +2

    बरोबर आहे गद्दारा सोबत कोण राहतील

  • @riskylovers
    @riskylovers 2 місяці тому +2

    बाहेर लाख राजकारण करावे पण ते कधी घरात आणू नये...

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Місяць тому

    अजित पवार मजबूर आहे पण मजबूत नाही

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 Місяць тому

    How sophisticated, educated and humble are the Pawars....
    Maharastra is really a lucky state to have Shri Sharad Pawar as its leader from many years....

  • @nandkumarhiradkar9977
    @nandkumarhiradkar9977 Місяць тому

    Support dada vahini ❤

  • @pankajsasale4884
    @pankajsasale4884 Місяць тому +4

    सुनेत्रा वहिनी साहेब विजयीभव 🔥🔥

  • @AnandYadav-gt1do
    @AnandYadav-gt1do Місяць тому +1

    आता काहीच नका समजवा जनता आणी जानता वर सेडुन देया सबन

  • @Shreeswamisamarth8673
    @Shreeswamisamarth8673 Місяць тому

    अजित पवारांनी मजबुरी ला सलाम केला

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 2 місяці тому +1

    Only ajit pawar

  • @rku03
    @rku03 Місяць тому

    वहिनी साहेब येणारंचं.
    अजित पवार साहेब जिंदाबाद.

  • @jayantgarde4297
    @jayantgarde4297 2 місяці тому

    हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त छत्रपतींच्याच नावाने ओळखला जातो आणि जाईल.
    त्यामुळे पवार, ठाकरे या कुटुंबाची नावे या राज्याशी जोडणे या सारखे दुर्दैव नाही. हे चूकच आहे आणि याचा सुजाण नागरिकांनी निषेधच करायला हवा.

  • @sanjayjadhav9907
    @sanjayjadhav9907 Місяць тому

    मग शिवसेनेबरोबर का गेलात

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 Місяць тому

    खरा जातीयवाद तुमच्याच काकांनी सुरु केला,महाराष्ट्रात आणि हा गृहस्थ भलत्याच लोकांना जातीयवादी म्हणतोय आणि यांची मजबुरी कोणाला विचारण्याची.

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 2 місяці тому +4

    एवढं टीवीवर बोलण्यापेक्षा जरा तुमच्या शरद काकाला समजून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती

  • @autoteck3763
    @autoteck3763 Місяць тому

    पेणटाकळी कालवा पाणी सुटत नाही म्हणून जानेफळ सर्कल च्या शेतकर्यांचे खूप नुकसान झाले

  • @vishalumbarkar4832
    @vishalumbarkar4832 Місяць тому

    Baramati Ajit pawaranich banawali

  • @pawar8683
    @pawar8683 Місяць тому

    दादा परत घेउ नका पक्षात

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Місяць тому

    अजितदादा नी खूप भ्रष्टाचार केलाय, आता जेल पेक्षा भाजप बरा

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 2 місяці тому +4

    हाटील बंद करून काय उद्योग धंदे चालु आहे 😂😂😂

  • @Business-dt8io
    @Business-dt8io Місяць тому

    काही मजबूरी नाहिये

  • @sudheer091
    @sudheer091 Місяць тому

    थोडे थांबा बघा निकालानंतर कसे दादांच्या मागे येतात. जिकडे घुग्र्या....

  • @UdhavJagtap
    @UdhavJagtap Місяць тому

    शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे

  • @adityaamb
    @adityaamb Місяць тому

    Hey itki varsha kuthe hotey?

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 2 місяці тому +13

    2014 विधानसभा निकाला नंतर शरद पवार साहेंबानी न मागता बीजेपी ला पाठींबा जाहिर केला होता त्यावेळी कोणती मजबूरी होती,,,

    • @goodlistner25
      @goodlistner25 2 місяці тому +1

      राजकारण म्हनतात त्याला, तुम्हाला कलाल 😂😂

  • @pm-ri2dq
    @pm-ri2dq 2 місяці тому +1

    70000 cr water irrigation scam dada padachi majboori

    • @JAY_HIND3012
      @JAY_HIND3012 Місяць тому

      त्यातलं ७० रुपय तरी खाल्ल असतील की कुटुंबं पण

  • @amitsolanke8446
    @amitsolanke8446 Місяць тому

    पवार साहेब ❤❤❤❤❤

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 місяці тому +8

    श्रीनिवास यापूर्वी काय बोलला आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाही.
    शरद पवार यांचा हा एजंट झाला आहे का?
    म्हणजे एक गोष्ट नक्की की शरद पवार ना निवडणुकीचे निकालाचा अंदाज आला.

  • @suhassawant2440
    @suhassawant2440 Місяць тому

    यांना खोके दिलेत सायबाने 😂😂😂😂

  • @GaneshShewale-sg4xb
    @GaneshShewale-sg4xb 2 місяці тому

    सर्व पवार एकत्रच आहेत फक्त कार्यकर्ते डोकी फोडा 😄😄

  • @STARBUCKS140
    @STARBUCKS140 2 місяці тому

    Sahil Sir mumbai Tak chi halyat ashi ch karun takali ya rajakarni lokan sarkhi tumhi 1 te rahile ikde Kamlesh Sir , Kiran sir sodun gele channel.😀😀

  • @alapmehta7117
    @alapmehta7117 Місяць тому

    Only ajit dada

  • @vijaykarle2702
    @vijaykarle2702 2 місяці тому

    मोठा भाऊ भ्रष्टाचार करील ,मराठ्यांचा आरक्षण थांबविण्यात सुद्धा पाठिंबाच, अनेक कट कारस्थान तरी पाठिंबाच अशी एकी पाहीजेच

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 місяці тому

    अजीत दादा आपल्या वाटेवर बरोबर चाललेशरद.पवार नी धोका.दिला म्हणूनते वेगळ्या वाटेने he is right bro

  • @drashishdkadam7524
    @drashishdkadam7524 Місяць тому

    If he is taken back..then it will be big problem

  • @user-yamatittulagadal
    @user-yamatittulagadal Місяць тому

    साहेबांनी प्रचंड जातीवाद पसरवला

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 місяці тому

    70 hajar koticha gotala ahe... tyamule te nahi parat yenar ❤❤❤

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 місяці тому +6

    पार्थ पवार असाच दिसणार म्हातारा झाल्यावर 😅😅

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 2 місяці тому

      tuza nakki ishara kay aahe

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Місяць тому

    Jel maf zhali ekda ki parat yenar साहेबांचे pay dharayala. Anaji use throw kele ki

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 Місяць тому +1

    श्रीनिवास ला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका

  • @ajitkolekar1372
    @ajitkolekar1372 Місяць тому

    श्रीनिवास राव तुम्हाला तुमची बायको आणि मुलगा लाँच करयच आहे सांगा ना पण ते तुम्हाला नाही जमणार अजित दादा नि रात्रीचा दिवस केला आहे

    • @abhijeetb5745
      @abhijeetb5745 Місяць тому

      Dada la launch kelta pawar sahebani

  • @dattatraygosavi7426
    @dattatraygosavi7426 2 місяці тому +5

    4 जूनला ही लोक दिसणार पण नाही.

    • @AshishShinde-ek6rd
      @AshishShinde-ek6rd 2 місяці тому +2

      4 जून ला दादा पादा तडीपार 🤣

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Місяць тому

    दादा ची मजबुरी एकच
    जेल😂

  • @sanjaywayse
    @sanjaywayse 2 місяці тому +1

    यंदा सून निवडून येणार भाऊ मुलीला सासू सासरे ची पण सेवा करू द्या की राव

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 2 місяці тому

    दादाला आत मुतायला धरणात नाही तर गोधडीत मुतायची पाळी येईल

  • @shabbiraboojiwala7373
    @shabbiraboojiwala7373 2 місяці тому

    News anchor is harassing a simple man

  • @abhijeetmeche2392
    @abhijeetmeche2392 2 місяці тому

    Only Ajitdada
    Kahi nahi kam payje fakt
    Pawar saheb ka pm zale nahi?
    Ka35matani pm zale nahi