सर पावसाळ्यात जिवाअमृत व घन जिवाअमृत वापरून भाजीपाला व मिर्ची दोडका वागी टोमॅटो पावसाळ्यात केल्यावर रोग व किड येणार नाही का प्लीज उत्तर दया रासायनिक शेती मध्ये खूप रोग व किड येतात
मित्र किटक आणि शत्रु किटक यांना आकर्षित करयला जी मका,झेंडु,झुडपी चवळी, करडई, मोहरी,सुर्य फुल सापळा मित्र वनस्पती या आंतरपीकात असल्यास मुख्य पिकाचे संरक्षण होते.
खुप प्रेरणादायी, मित्रा 🎉🎉🎉
भाऊ खरच मनापासून समाधान व्यक्त करीत आहे. आज अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी खरच तुमच्या सारख्या व्यक्तींची खुप गरज आहे
Thank you 🙏 🌿 🌳 😊
भारतीय आदर्श शेतकरी राजा तुमचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सर
Thank you 🙏 🌿 🌳 😊 👨🌾
निसर्ग मित्र.
सर्व सुंदर.
सलाम तुमच्या श्रमाला.
आपली सेंद्रिय शेती अप्रतिम.
आप कि खेती किसी गार्डन से कम नही है
अप्रतिम 👌👌👌😊जय गौमाता 🙏
❤❤❤❤❤
मेहनतीने फळ हिरवे गार. हे हिरवे गार पाहुन मन अगदी प्रसन्न होतं
नेहमीप्रमाणेच हिरवे गार .
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. आशिष भैया खुप खुप सुंदर.👌🏻🙏🏻
👨🌾🙏Thank you
जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय
Great
खूप चांगल्या पद्धतीने मिश्र पिके उत्पादन घेतले खूप खूप अभिनंदन
🙏👨🌾
खूप छान भाज्या दिसत आहे
Thank you 🙏🥦👨🌾
👌👌👍👍
तुमच्या कामाची पद्धत खूप छान आहे
🙏👨🌾🌿👍
Salute shetkari mitra.
Thank you 🙏 🌿 👨🌾
Super growth Ashish
Thank you 👨🌾🙏
लय भारी भाऊ
Thank you 🙏 🌿
खुप छान दादा🌺🌺👌👌
Thank you 🙏👨🌾
Great sir 👍
Thank you 🙏 🌿
jivamrut, ambat tak, agniastr kas banavaych tyavr video banava
बनवला आहे 👍😊🧑🌾
अप्रतिम भाऊ 🙏
Thank you 🙏👨🌾
Ekdumm Badhiyaa 👍🏻👍🏻✌🏻 khup khup Dhanywaad video sathi 🙏🏻
Thank you 👨🌾🙏
आपला संपर्क क्रमांक कृपया द्या .
Vidhate natural farm Google वर searching करा
Mazadke 35r jamin ahe metamade kay ka?Uotapana gheuo shakro
❤
Dada madhi tumi methi shapu lawata mang khurpani kashi karayachi
Pls replay dya
मेथी निघाल्यावर 👍
सर मी इंदापूरचा आहे मला आपल्या प्रमाणे सेंद्रिय भाजीपाला शेती करण्याची आवड आहे आपले मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपली भेट होईल का
👌👌👌👌
Thank you 🙏👨🌾
Pn तन niyantran kas karacha ..kup gavat hote Bagayati madhe
तन लहान असताना खुरपणी करावी किंवा काष्ट अछादण चा वापर करावा 🙏🧑🌾
👍👍👍.....
🙏🌿🙂
खूपच छान 👌👍 टोमॅटोचा मांडव पण छान केला आहे त्याचा पण एक व्हिडिओ बनवा ना 😊🙏
हो नक्की 👍🙏👨🌾
🙏🙏भाऊ नमस्कार आपण खूप छान v समजेल अशी माहिती देता खूप धन्यवाद मिक्स पिकामध्ये फवारणी एकसारखी केली तर चालेल का कीटक. नाशक v जीवामृत ई
हो 👍🧑🌾
Mulching paper cha वापर का करत नाहीत तुम्ही
नैसर्गिक शेतात काष्ट अछादण वापरता.
तुम्हाला भेटायचं आहे
" **सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती* "
*पुणे विभाग,पुणे शहर* .*
आशिष विधाते
" *विधाते फार्म* ",मांजरी बुद्रुक, घुले वस्ती, भारत पेट्रोलियम पंपच्या समोर, सिरम इन्स्टिट्यूट SEZ मेन गेट शेजारी.पुणे, महाराष्ट्र, पिन कोड 412307.....
goo.gl/maps/8mcvSavPxvNpH1Tw5
मोबाईल न.+91 99212 41413
आंब्याच्या मोहराची काळजी कशी घ्यावी NF पद्धतीने? Please guide करा.
ua-cam.com/video/sIZY2iTbjV0/v-deo.html
video link पाठवली आहे
टोमॅटो वांगी मिरची यांना जीवामृत कशा प्रकारे द्यावे
ड्रिचिंग करा आणि फवारणी करा
सर पावसाळ्यात जिवाअमृत व घन जिवाअमृत वापरून भाजीपाला व मिर्ची दोडका वागी टोमॅटो पावसाळ्यात केल्यावर रोग व किड येणार नाही का प्लीज उत्तर दया रासायनिक शेती मध्ये खूप रोग व किड येतात
तुमची जमीन पहिलवान करा आणि सापळापीक लावा🌱🌱🌿 दर पोर्णिमा ला जीवामृत ची फवारणी आणि आमवसेला किटक नाशकाची 👍🙏
चंदन बटवा चे बी कुठे मिळेल
शेतात मिळेल येताना फोन करून या 👍🧑🌾
Address kuthe ahe
Google वर vidhate Natural Farm टाका पत्ता मिळेल 🧑🌾😊
आशिष भाऊ खुप छान हो मला खुपचं भेट द्यावी वाटते पण ना विलाज आहे मनापासून🙏🙏🙏🙏
🙏👨🌾🌿🌳🌝
Drip ने पाण्याचे नियोजन कसे करता ? किती दिवसानंतर, किती वेळ पाणी देता ?
Thank you 🙏👨🌾
वापसा बघुन पाणी देयचे आसते 👨🌾🙏
बेड ची रुंदी किती आहे
दिड फुट
या भाऊंची शेती थोडी शहराजवळ आहे असं वाटतंय कारण बाजूला चार-पाच माळ्याची बिल्डिंग पण दिसत आहे
हो सिमेंट चे जंगलात आहे
Paisa hoto ka
पैशाचा प्रश्न नाही फवारणी विना खायला मिळतंय हे महत्वाचं
याला परसबाग म्हणतात 🌿
मी पन सेंद्रिय spnf पध्ततीने भाजीपाला लागवड केली आहे. सेंद्रिय भाजीपाल्याचा विक्री चा रेट किती ठेवावा .हे तुमच्या अनुभवावरून सांगावे.🙏🙏🙏
जीवामृत किती दिवसांनी द्यावा लागतो
15 -दिवसांनी किंवा दर पोर्णिमा ला
सापळा पीक म्हणजे काय भाऊ?
मित्र किटक आणि शत्रु किटक यांना आकर्षित करयला जी मका,झेंडु,झुडपी चवळी, करडई, मोहरी,सुर्य फुल सापळा मित्र वनस्पती या आंतरपीकात असल्यास मुख्य पिकाचे संरक्षण होते.
Dada गाव कोणतं आपलं
मांजरी बुद्रुक (पुणे)
😂😂😂
मोबाईल नंबर द्या ना सर तुमचा
9921241413
खुप छान @@ashishvidhate2366
जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय