रोज दुपारचं जेवण रात्री खातो 😡 मम्मी चिडली ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 2 місяці тому +1

    मंगलमय शुभ प्रभात आपला दिवस छान जावो.टायगर ❤

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  2 місяці тому

      शुभ प्रभात दादा धन्यवाद 🙏🏻तुमचा देखील दिवस चांगला जावो 👍🏻

  • @Indiangamer5345
    @Indiangamer5345 2 місяці тому +1

    आईबरोबर मस्ती करताना दोघेही छान दिसत आहे ❤

  • @smitabole7472
    @smitabole7472 2 місяці тому +1

    Tiger la Dr.kade ghaue ja.
    Aasa jabardasti naka Karu.

  • @Indiangamer5345
    @Indiangamer5345 2 місяці тому +3

    Hi ताई त्याची तब्येत बरी नसेल कदाचित म्हणून जेवत नाही

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 2 місяці тому +1

    दाढ दुखीमुले त्याला खाता येत नसेल. खरच समीरच सर्व कामच भारी आहे ताई. सगळी काम खुपच छान करतोय. सुमितपण करतोय शेंडेफळ जरा कमी काम व लाडाच असत पण आई वडीलाना दोन्ही मुल सारखीच असतात😂 आपली फॅमिली भारी आहे शांत संयमी मनाने स्वच्छ निर्मल सकारात्मक विचार आचार असणारी त्यामुळेच वस्तू व सेवा स्वच्छ व सुंदर आहेत. नाव ठेवायला जागाच नाही. शेवटी आई वडीलांचे संस्कार मुल फालो करत असतात परीस्थितीची जाणीव असते त्यामुळेच हे सर्व सवयी गुण टायगरला लागु झालेत. खुपच छान रागवता लहान मुल पण अशीच जेवली नाही की आई ओरडते माझे मुलीच्या बाबतीत असेच आहे जेव म्हणून विनतवारी करावी लागते 😊 गिफ्ट खुपच छान आहे यशच फुल ना फुलाची पाकळी दिलीत टायगरच मालीश भारीच करतोय यश मस्त वाटतय तयाला😅

    • @RohiniWaghmare-e7b
      @RohiniWaghmare-e7b 2 місяці тому

      ताई साक्षी दिसत नाही

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 2 місяці тому +1

    त्या मटण पाहिजे रोज म्हणून रूसला आहे 😂😂❤❤

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 2 місяці тому

    20 rupaiche haide gairam kairun dai

  • @vinodsonar9969
    @vinodsonar9969 2 місяці тому +1

    Tigarchi Dad kedli ahe.thyala matanacha khima dhay.manja hadaka. Nastat.

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @nancydsouza2228
    @nancydsouza2228 2 місяці тому +1

    Give him non veg munchies stick he will love it

  • @abbashussein6161
    @abbashussein6161 2 місяці тому +1

    WHY ARE YOU ANGRY WITH MY TIGER HE IS SO CUTE QUIET

  • @aaryasarangdhar
    @aaryasarangdhar 2 місяці тому +1

    Sakshi not comeing

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 2 місяці тому +1

    Tai garam karun det ja amcha dog la roj non veg lagt