Manoj Jarange PC : मनोज जरांगे पाटलांकडून उपोषण मागे; सरकारला एक महिन्याची मुदत; फडणवीसांसोबत चर्चा
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews
Manoj Jarange PC : मनोज जरांगे पाटलांकडून उपोषण मागे; सरकारला एक महिन्याची मुदत; फडणवीसांसोबत चर्चा
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
सहा कोटी मराठ्यांचे काळीज.....❤❤❤ हे देवा आमच्या देवाला सुखरूप घरी पाठव....
भावपूर्ण श्रद्धांजली तुश्या पाटलाला
जरांगे पाटील यांच्या जिद्दीला सलाम.त्यांच्या तळ मळीला यश येवो🙏
माध्यमांच्या लोकांनी तुम्ही परत उपोषण करणार का असे असमंजस प्रश्न कृपा करून विचारू नयेत.
एक मराठा लाख मराठा 🐯
एक कुणबी लाख कुणबी म्हणा 👨🌾
काळजी घ्या पाटील .....तुमच्या सारख्या सच्या निस्वार्थी माणसाची मराठा समाजाला खूप गरज आहे ....आई तुळजा भवानी मातेच्या चरणी एकच पर्थना पाटलाची तब्येत लवकर बरी होवो ..❤
काळजी घ्या पाटील समाजाला तुमचि गरज आहे एक मराठा लाख मराठा
पाटलाचा थाटच न्यारा ६ दिवस उपोषण आणि ८ / १५ दिवस आराम 😂😂
तू कर की उपोषण मग दम असेल तर
एक दिवस अन्नत्याग करून तर दाखवा भाऊ...
आम्ही सर्व जरांगे दादा सोबत
एकच टायगर
लयी उपकार झाले उपोषण मागे घेतले
😂😂😂😂😂
तुझ्या ढुंगणाला का आग होती
मनोज दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत. पंरतु शरद पवारनीच मराठ्याच वाटोळ केले आहे.
Jarange dada aamhi kayem tumchya sobet aahe. ✌✌✌✌
दादा काळजी घ्या आमचं दैवत❤❤❤❤❤
तुझं असेल आमचा नाही
Tu tikdch mar mg@@PratikKhilari
काळजी घ्या
Tabyat tar ekdan taka tak distay....
अहो असं काय बोलता? फक्त फळांचा रस आणि लिंबू पाण्यावर होते!
तुमची रसवंती आहे वाटते..@@RameshMhatre-ov6hb
Great leader jarbdast नेतृत्व आजच्या काळात असे नेतृत आम्ही कधीच पाहिला नाही
गरजवंत मराठ्यांचे काळीज ह्रदयसम्राट❤ jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
पाटील काळजी घ्या जाशाल गपकन निघून
तुमच्या शिवाय कोण आहे आम्हाला
आमच्यासाठी अगदी देव सुध्दा तुम्हीच आहात होssss
Da gret maraatha
❤️🚩🚩🚩🚩🚩
पाटील ❤
Great Jarange Patil 🎉
एक मराठा लाख मराठा
🚩🚩 एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩
खुप छान दादा
जरांगे साहेब देवेंद्र फडणवीस आणि ओबीसींची खूप मोठी खेळी चालली कारण पत्रकार तुम्हाला खूप कोरून प्रश्न विचारतात ते तेच प्रश्न देवेंद्र फडवणीस आणि ओबीसीला नाही विचारत तुम्हाला कितीही त्रास दिला तरी आम्ही तुमच्या बरोबरच आहोत कारण शिवरायांनंतर आम्ही तुम्हालाच मानतो
आरक्षणाला पाठिंबा😊 मराठा सर्व एक आहेत हर हर महादेव जय भवानी जय शिवराय
कोणालाच विरोध नाही मात्र आरक्षण पाहिजे मराठा
किती वेळ मुदत वाढवून पाहिजे
Jarange patil zindabad
एक महिन्यात होणार नाही हेवेड्यालाही काढायचे काम आहे
कायदे बदला
Jarange bau kazu, badam, dose dey parat eka month upas karen
तेच तेच होणार साहेब ......माझी कॉमेन्ट लक्ष्यात ठेवा ....राज कारण हा शेवट नाही
समुदाय फक्त मुस्लीम असेन कदाचित सोबत
Patil mi obc asun tumhala manat hoto pn tumhi pn aana hajare jhalat
काळजी घ्या
पञकार साहेब जरागे पाटील याना ञास देऊ नये नको ते पृश्रन विचारू नये सरकारला पृश्रन विचार
दादा तानघेऊनका मग पहु
Mar
Uposhan chalu tevala tar hoil
बंद कर हे नाटक
सर्व आरक्षण रद्द करा आणि आर्थिक निकषावर सर्व जाती जमाती यांना आरक्षण द्यावे,देश हित लक्षात घेता कायद्यात सुधारणा करावी लागेल जे प्रगत कुटूंबे आहेत त्यांचे आरक्षण रद्द करा.देशहित लक्षात घेता कायद्यात बदल करावा.तर आणि तरच देशाची प्रगती होईल.जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र 🇮🇳🚩🙏
समाजाला तुझ्या उपोषणाची गरज नाही बाबा
तुझ्या बापाला गरज आहे का
Eka da tar continue bas at list 30 days
Kay notaki ahe jarage patil ani govt chi Maharashtra baki samaj nahi rahat ka.obc aarshan deu naka nahitar.
Chalel valyana dusrya batmyach milat nasatil mhanun satat jarange aani raut cha bhonga dakhavtat
Tumi saheb last 4 time yech tep
दादा आता आपले तीन खासदार सोनोने जाधव काळे हे आता आपल्याला लगेच आरक्षण भेटणार आहे
4 tutari pan ahe
11महिना वेळ दिली
Lavkr tapak zhatu😂
Tuzya aai la zau ka
Tula दुसरा भाऊ काढून देतो
एक मराठा लाख मराठा