LIVE : Pune, Maharashtra Guillain-Barre Syndrome चे रुग्ण कुठे वाढले, सरकारने काय सांगितलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 9

  • @mahadevkamble5026
    @mahadevkamble5026 2 дні тому +1

    Sir savidhan Badlanar yachabadal kay sangnar

  • @ramdasmurkute9198
    @ramdasmurkute9198 3 дні тому

    मी खर सांगतो 2019 नंतर रेग्युलर मतदार नोंदणी झाली ती आकडेवारी आहे आणी लोकसभेला मतदारांना पैसे वाटले म्हणून विधानसभेला उत्स्फूर्त नोंदणी झाली आहे.

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 3 дні тому

    लोकशाही फक्त नावाला आहे किती ही पुरावे समोर आणले तरी तू येरे माझ्या मागल्या अशी गति झाली आहे सत्तारूढ झालेल्यांची

  • @sudhirmanjrekar1616
    @sudhirmanjrekar1616 3 дні тому

    ठाणे म.न.पा. ने बर्ड स्वाईन फ्ल्यू बाबत 15 जानेवारीला एक guideline प्रसारित केली व 2 फेब्रु पर्यंत चिकन व पोल्ट्री प्रॉडक्ट न खाण्याबाबत आवाहन केलं आहे. त्याबाबत bbc वर काहीच माहिती नाही. त्यामुळे हि अफवा आहे की खरंच धोका आहे या बाबत माहिती द्यावी.

  • @SANSKARMANV
    @SANSKARMANV 3 дні тому

    घातपात झाला आहे का हे तपासून बघा

  • @mahadevkamble5026
    @mahadevkamble5026 2 дні тому

    Sir Arthik kay chala Ahe
    Bharat tachi sangta khop Bikat Ahe

  • @mahadevkamble5026
    @mahadevkamble5026 2 дні тому

    Kahi Goshti apan lapota sir

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 Годину тому

    क्येम हॉस्पिटल मध्ये GBS रोगी यांना ऍडमिट करून घेत नाहीत --?
    फ्री हॉस्पिटल इलाज करणार सागितले जाते पण कॅश घेत आहेत --?
    KEM Hospital Dr Deshpande यांनी ऍडमिट करून घेतली नाही --?
    मी स्वतः पेशंट आहे पुणे