श्री दत्त जन्मोत्सव भव्य सोहळा,कासार्डे भोगले पारकर वाडी- वर्ष १८३ । नक्की बघा 🙏🚩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @ChitraShetye-b5z
    @ChitraShetye-b5z 6 днів тому +3

    खूप सुंदर माहिती दिली आहे vivek. Thanks

  • @RatnakarNakashe
    @RatnakarNakashe 6 днів тому +2

    अतिशय सुंदर रित्या दत्त जयंतीची माहीती दिलीत......
    खूप छान आणि आभार🙏 अशीच आम्हाला नवीन नवीन माहीती मिळेल ही अपेक्षा.......
    धन्यवाद 🙏

    • @VivekParabVlogs
      @VivekParabVlogs  6 днів тому

      धन्यवाद ❤️
      चॅनेल ला subscribe नक्की करा 🙏

  • @preranarane5357
    @preranarane5357 5 днів тому +1

    खुप छान सोहळा🙏

  • @PavanRaorane
    @PavanRaorane 5 днів тому +1

    ❤❤❤❤

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 4 дні тому +2

    🙏 Jai Shree Dutta. Ram Krishna Hari.
    Thanks Vivek Ji.
    Vivek ji, we wish to see your video on Ayodhya Shree Kshetra Dham visit. Hopefully, our wish , would be fulfilled in coming days.🙏

    • @VivekParabVlogs
      @VivekParabVlogs  4 дні тому +1

      @@advocated.m.shuklgarje1257 Jay Shree Dutta..... नक्की आपण एक व्हिडिओ बनवूच... आमची सुद्धा इच्छा आहे प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत जाऊन त्यांचं दर्शन करण्याची... लवकरच जाऊ.
      धन्यवाद तुमच्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल

  • @anilgawade978
    @anilgawade978 4 дні тому +1

    खूप छान

  • @ChitraShetye-b5z
    @ChitraShetye-b5z 6 днів тому +2

    खूप छान प्रकारे माहिती दिलीस Vivek. Thanks

  • @anandraojagdale6238
    @anandraojagdale6238 4 дні тому +1

    मी हा हिडीओ सांगली तून बघत आहे परब साहेब
    ऐतिहासिक वर्ष 183 वे छान वाटला 👌परत आम्ही फॅमिली सहीत फूढे येणाऱ्या दत्त जयंतीला भोगले पारकवाडीला आवर्जून जाऊ कारण तिथ एवढ्या मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली जाते हे आम्हाला तूमच्या यूट्युब च्या माध्यमातून. समजले
    धन्यवाद 🙏

    • @VivekParabVlogs
      @VivekParabVlogs  4 дні тому

      @@anandraojagdale6238 धन्यवाद साहेब.... असच प्रेम आमच्यावर राहू द्या 🙏👍👍

  • @RashmiGhadigaonkar-x7s
    @RashmiGhadigaonkar-x7s 6 днів тому +1

    Bhari

  • @mansishetye3784
    @mansishetye3784 6 днів тому +1

    Khup chan vivek amhala asa vatate amhi pan tithech ahe🎉

    • @VivekParabVlogs
      @VivekParabVlogs  6 днів тому

      Thanks Tai 👍 Please subscribe & share my channel