वजरी पांढरीशुभ्र साफ करण्याची ही सोप्पी पद्धत पाहिली का? | Vajri | How to clean goat intestine

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @sanjanapagare
    @sanjanapagare 4 роки тому +12

    वाह आजवर मी कापुन मागायची... पण ते कापुन देताना फेरे आतुन कुठे साफ करतात, आज ही छान पद्धत शिकवलीत... आता यापुढे मी घरीच आणुन कापेन...तसा वजडी म्हणजे आवडीचा प्रकारे खुप.... 👏

    • @PanditPotter
      @PanditPotter  4 роки тому +2

      खूप सोपं आहे.. हॉटेलमध्ये वाटीभर वजडी दोनशे रुपयाला घेऊन खातील, पण घरात ट्राय करणार नाहीत. बाकी तू नक्की करशील हो. ☺️👍

    • @sanjanapagare
      @sanjanapagare 4 роки тому +1

      @@PanditPotter हो दादा... मला आणि मुलांना non veg च खायला जास्त आवडतं आणि घरी बनवायला देखील आवडतं... बाहेरच टाळतेच....

    • @aakashjadhav3982
      @aakashjadhav3982 2 роки тому

      @@sanjanapagare dd Dr Reddy's
      52

  • @yogeshjadhav696
    @yogeshjadhav696 4 роки тому +2

    मला माहिती नव्हती वजरी साफ करायच कस .... ते आज मला तुमच्या विडीओ मधुन समजले धन्यवाद.....
    वजरी मसाला खायला भारी लागत.... तांदुळाच्या भाकरी सोबत

  • @marioduddu471
    @marioduddu471 2 роки тому +2

    Simple and good method 👍

  • @sheshraobhandare3723
    @sheshraobhandare3723 Рік тому

    एकदम साधी पद्धत आवडली.

  • @n.n.jadhavpatil8279
    @n.n.jadhavpatil8279 4 роки тому +3

    खरच खुप नाजुक वेळखाऊ काम आहे. पण अस्सल खवय्यांसाठी नक्कीच नाही. धन्यवाद एक छानपैकी पध्दत दाखवल्या बदल

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 3 роки тому +1

    बढिया, एकदम स्वच्छ!

  • @vijaykori2712
    @vijaykori2712 7 місяців тому +1

    योग्य पध्दत आहे
    आम्ही पण असच‌ साफ करतो

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 4 роки тому +1

    सर खूप मस्त पद्धत शिकवलात धन्यवाद.

  • @kuldipchincholkar3347
    @kuldipchincholkar3347 2 місяці тому +1

    खुप छान पद्धत सर. हा स्टील चा पाइप कुठे भेटतो... भांड्याच्या दुकानात भेटेल का?

    • @PanditPotter
      @PanditPotter  2 місяці тому

      सायकलचा नवीन स्फोक असला तरी चालून जाईल.

    • @kuldipchincholkar3347
      @kuldipchincholkar3347 2 місяці тому

      @@PanditPotter धन्यवाद सर रिप्लाय देण्याबद्दल

  • @soniasingh3138
    @soniasingh3138 Рік тому

    Wow nice

  • @satyawangawande5571
    @satyawangawande5571 4 роки тому +1

    खूपच छान पध्दत

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 4 роки тому +1

    Hi your style is very useful for cleaning.

  • @sandycomedy3
    @sandycomedy3 4 роки тому +1

    Khup chan video

  • @rajashribarshinge3975
    @rajashribarshinge3975 4 роки тому +2

    Ekdam chhan

  • @jagdishsankpal8853
    @jagdishsankpal8853 7 місяців тому +1

    बरोबर आहे तार नसेल तर काय करायचे

  • @devanandgaikwad1966
    @devanandgaikwad1966 3 роки тому +1

    Excellent

  • @rajendrabhosale665
    @rajendrabhosale665 3 роки тому +1

    Nice 👌

  • @santoshkadam7380
    @santoshkadam7380 4 роки тому +1

    खूपच छान

  • @shalinimathur1244
    @shalinimathur1244 3 роки тому

    Hame bhi aise hi saf karte hain bhai jnn☺

  • @Shashi.karkoon
    @Shashi.karkoon 4 роки тому +3

    Please show us prawn biriyani recipe.

  • @gadpalakash
    @gadpalakash 4 роки тому +1

    Ek no dada mi pan ashich saaf karto

  • @king-mf2pn
    @king-mf2pn 3 роки тому +1

    Barry nise

  • @gauribaraskar7113
    @gauribaraskar7113 4 роки тому +1

    Majhi favorite aahe vajari.... But ek question hota te purn kadhlat na agadi white kelat te ka kadhal sangal ka actually amhi nahi kadhat... Amhich nahi tr mi khup lokankade banvaleli pahiley te nahi kadhat sorry asa vichartey but shanka ali😅

    • @PanditPotter
      @PanditPotter  4 роки тому +2

      मी देखील नाही काढत, पण वेगवेगळ्या प्रकारे कशी साफ केली जाते, ते दाखवण्यासाठी.

    • @gauribaraskar7113
      @gauribaraskar7113 4 роки тому

      @@PanditPotter thank u so much 😊😊😊

  • @mangeshpawar5501
    @mangeshpawar5501 3 роки тому

    Kashala yevadha tras karun ghyacha . Saral Mutan khalel bar na. Kahi khatat lok . Shi

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 4 роки тому +2

    या नळ्या साफ करायला किती तास लागला 🤔🤔😲😲

    • @PanditPotter
      @PanditPotter  4 роки тому +1

      अर्धा तास लागतो.

  • @mcdevice
    @mcdevice 3 роки тому +1

    7:07 mala kalla nahi parat ka garam pani takla

    • @PanditPotter
      @PanditPotter  3 роки тому

      वरची स्किन घट्ट असेल तर पुन्हा गरम पाणी घालावं लागतं

  • @abidshaikh923
    @abidshaikh923 4 роки тому +1

    वजडी पहिल्यापासून साफ कशी करायची हे समजलं नाही आणि फेर लोखंडी दाभणाला उलट कसा करायचा हे ही लक्षात नाही आलं. कृपया पुन्हा सविस्तर मार्गदर्शन करा रेसिपीसह

    • @PanditPotter
      @PanditPotter  4 роки тому

      मग कठीण आहे बुवा.. 😂😂

    • @hemantkonde3609
      @hemantkonde3609 3 роки тому

      @@PanditPotter 😊😊

  • @sanjanapagare
    @sanjanapagare 4 роки тому +2

    दादा वजडी बनवून पण दाखवायची ना....

    • @PanditPotter
      @PanditPotter  4 роки тому +1

      त्याचा दुसरा व्हिडियो केला आहे, एकत्र केल्यावर फार मोठा होतो. ☺️☺️

    • @sanjanapagare
      @sanjanapagare 4 роки тому +1

      Ok , waiting 👍

  • @120vivektandale5
    @120vivektandale5 3 роки тому +1

    एका वीडियो मधे तुम्ही वजरी च्या वरच आवरण काढल नवत.. आवरण काडल्यने चवीत फरक पडतो का

    • @PanditPotter
      @PanditPotter  3 роки тому

      दोन्ही पद्धतीने करता येते, चवीत काहीच फरक पडत नाही. ☺️☺️

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 4 роки тому +3

    तारेपेक्षा हिराची काडी वापरावी,आरोग्यद्रुष्ट्या तार वापरणे योग्य नाही. सूचनेबद्दल राग मानू नये.

  • @vijaykakade444
    @vijaykakade444 3 роки тому +1

    आज वजरी वर ताव मारणार 😄😄

  • @boardking1st
    @boardking1st 4 роки тому

    Gan ahe he

    • @daredashy
      @daredashy 3 роки тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣