नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास! लेखक- रुद्रांग्शू मुखर्जी अनुवाद :अवधूत डोंगरे स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे.
Subhas Chandra Bose पर पुष्पेंद्र जी का यह भाषण आपके जहन में बस जाएगा! | Pushpendra Kulshrestha / We Support Pushpendra Kulshrestha ua-cam.com/video/VB3axRqBxD0/v-deo.html
खूप सुंदर स्पीच आहे. मी सर्व च ऐकण्याचा प्रयत्न करते, तुमचं बोलणं खूप , तुमचा अभ्यास जबरदस्त आहे. धन्यवाद राजू सर.
भाषण खुप छान झाले वैचारिक वाटले.
नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास!
लेखक- रुद्रांग्शू मुखर्जी
अनुवाद :अवधूत डोंगरे
स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे.
sundar
Subhas Chandra Bose पर पुष्पेंद्र जी का यह भाषण आपके जहन में बस जाएगा! | Pushpendra Kulshrestha / We Support Pushpendra Kulshrestha
ua-cam.com/video/VB3axRqBxD0/v-deo.html
19 व्या मिनिटाला कट आहे एक, खूप मोठा असावा.. कारण नंतर १० मिनिट तर लिंक च लागत नाही.
प्लीज नवीन अपलोड करा.
When will be the next lecture?
१९२४ साली मोहनदास गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
Parulekarachi mahit khup kami ahe
मुखर्जी कमिशन च्या रिपोर्ट बद्दल काय म्हणाल
तैवान ने १९४५ मधे कुठलाही प्लेन क्रॅश झालेला नाही असे का म्हटले ??
नाही ऐकलं तरी चालेल नवीन पाहणार्यांनी
Nice
नेताजींचा नक्की एक्सीडेंट झाला की एक्सीडेंट घडवला गेला
Not up to the mark.
Speaker need to get more information.
27.08 पासून वाक्यं ऐकण जड जात आहे
दोन बाप कशाला हवेत
Speaker did not have knowledge about what happened Netaji after Plane Crash.. He was not died in Plane crash.
विरोधी comment करणाऱ्या ना अपुरी माहिती आहे.
Congress bjp करून bjp ची व्याख्या केली आहे. Referance paha.
मी समर्थक नाही bjp and congress
कमी अभ्यास, फक्त तर्क. घाणेकर सारखे वक्ते ऐकायला बरे. ह्यांना काँग्रेस च्या मनपा जवळील भवनात भाषण आहे अशी गैरसमजुत झाली असावी.
सुमार दर्जाचा पत्रकार आणि त्याचे सुमार व्याख्यान
याला सुभाषजी बद्दल बोलायला देण हाच अपमान आहे सुभाष बाबूंचा
अ.... नका बोलावू पुन्हा यांना
हा माणूस..... नक्कीच ऐकू नका
COEP काय नौटंकी आहे रावं
राष्ट्रपिता ही पदवी महात्मा ज्योतीराव फुले याणाचं शोभते
Jinah was not the lawyer of Bhagat Singh... Mr Asaf Ali from Congress was.... Mulanna chukichya goshti sangu naka...
I'm sorry but there are sufficient proofs which tells that Netaji were not died in accident happed in Taiwan.
not up to the mark, no new information infact spreading wrong information.
Agadi bhangar lecture aahe # worthless #
सुंदर