MODI Goverment पाडण्यासाठी Rahul Gandhi मोठा गेम करणार | दिल्लीची हवा पालटली ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • #laxhmanhake #rahulgandhi #narendramodi
    MODI Goverment पाडण्यासाठी Rahul Gandhi मोठा गेम करणार | दिल्लीची हवा पालटली ? #rahulgandhi #modi
    Laxman Hake LIVE | जालन्यातून लक्ष्मण हाके लाईव्ह | OBC | Maratha | Manoj Jarange |
    त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
    #laxmanhake #manojjarangepatil #marathilatestnews #marathareservation #obcreservation #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल गांधींची नवी खेळी.. दिल्लीची हवा पालटली
    देशात दिनांक 9 जुन 2024 ला एनडीएचं सरकार 2014 पासून तिसऱ्यांदा स्थापन झालं. पण हे सरकार कितपत टिकणार यावर अगदी लोकसभेच्या निकालापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण देशात भाजपला जास्त seats मिळाल्या असल्या, तरी मागच्यावेळी सारखं त्यांच्याकडं स्वबळावर बहुमत नव्हतं. बहुमत होतं ते NdA ला. म्हणूनच nda तील घटकपक्ष मिळून यावेळी सरकार स्थापन झालं. मात्र तुम्हाला आठवत असेल तर निकालाची देशातील स्थिती बघून, पूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच शरद पवारांनी नितीश कुमार यांना फोन करून सरकार स्थापनेसाठी शब्द टाकला होता. मात्र, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनी सुद्धा nda लाच साथ दिली. आता चंद्राबाबू नायडू यांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे की, आजपर्यंत जेव्हा- जेव्हा त्यांनी nda ला साथ दिली, तेव्हा तेव्हा nda सरकार आपली पाच वर्ष पूर्ण करू शकलेली नाही. आणि सध्या दिल्लीतली हवा ही याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहे. विशेष म्हणजे विरोधी आघाडीनं nda तल्या या घडामोडी घेरुन पाउलं उचलायला सुरुवात केली आहे. आता nda विरोधकांच्या जाळ्यात अडकणार का? काय आहे विरोधी आघाडीची रणनीती? कशा सुरू आहेत सरकार पाडण्याच्या हालचाली ? या तिन्ही प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट! नमस्कार मी आणि आपण पहात आहात त्याचं काय महाराष्ट्र! तर मंडळी, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदासाठी nda मध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. कारण मोठ्या आकडेवारीसह भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणारे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीला, लोकसभेचं अध्यक्षपद हवं आहे. तर भाजपला लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडंच ठेवायचं असल्यामुळं, त्यांनी हे पद इतर घटकपक्षांना सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळं सरकार स्थापनेच्या 15 दिवसातच एनडीएमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आता चार वेगळे पक्ष एकत्र म्हटल्यावर त्यांच्यातील वाद हा कधी लपून रहात नाही. अन हीच संधी घेरुन आता एनडीएमध्ये लोकसभा अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान करून सर्वांचीच झोपमोड केली आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडूंकडून प्रस्ताव आला, तर त्याचा विचार इंडिया आघाडी नक्कीच करेल. राऊत यांच्या या विधानानंतर दिल्लीची राजकीय हवा तापण्याची शक्यता आहे.
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@tyachkay?feature... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
    tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
    जाहिरातीसाठी :
    आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.

КОМЕНТАРІ •