JM Vishesh | मविआचा विजय मुसलमानांमुळे | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 290

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 місяці тому +182

    अयोध्येत तर 90 टक्के लोग हिंदू आहेत तरी सुद्धा बीजेपी हरली 😂😂😂😂

    • @AnwarSayyed-j1g
      @AnwarSayyed-j1g 3 місяці тому +2

      Faizabad Loksabha aahe

    • @samiullahshaikh8808
      @samiullahshaikh8808 3 місяці тому +6

      अयोध्येत 18% मुस्लिम समाज आहे तर 20% दलित समाज सुद्धा आहे ज्याना राम मंदिर मधे प्रवेश दिला जात नाही.

    • @mazharhusain6584
      @mazharhusain6584 3 місяці тому +1

      ZABARDAST

    • @altafsayyed1743
      @altafsayyed1743 3 місяці тому +1

      Right 👍

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 3 місяці тому +2

      @@AnwarSayyed-j1g फैजाबाद चे नाव अयोध्या केले भोगी नी

  • @kamarsawant8259
    @kamarsawant8259 3 місяці тому +112

    हा एम फॅक्टर आहे
    म्हणजेच
    मराठा ❤ मुसलमान

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 місяці тому +1

      2024 ला दलित,आदीवासी व येत असेल तर ओबीसी पण आणु.

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 3 місяці тому +93

    मुसलमान या देशाचे नागरिक आहेत.
    आणि ते पण मतदार आहेत.
    चॅनल वाल्यांनी बातम्या देताना भान ठेवले पाहिजे.
    स्वातंत्र्य पूर्व काळात सावरकर ची हिंदु महासभा आणि मोहमद आली जिनाची मुस्लिम लीग यांची युती होती.

    • @abdulrazzakinamdar8834
      @abdulrazzakinamdar8834 3 місяці тому +3

      bhai aapke vichar itne aache hai. aapse bhi aache aapka mata pita honge n unhone aapko itne aache sanskar diye

    • @BabaInamdar-zg2rp
      @BabaInamdar-zg2rp 2 місяці тому

      या युतीमुळे भारताचे विभाजन झाले. आजही भाजपा नेते पाकिस्तानला जाऊन जिन्ना च्या थडग्यावर फुले वाहून आभार व्यक्त करतात का ?

  • @abrarfaruqi2138
    @abrarfaruqi2138 3 місяці тому +88

    मतदार मतदार असतो
    हिंदु मुस्लिम करून मतदारांचा अपमान करु नका.
    निवडणुकीत ज्याला जास्त मते मिळतात ते निवडून येतात.

  • @jahangirmulani3325
    @jahangirmulani3325 3 місяці тому +24

    अहो मॅडम आपण मुसलमान मुसलमान काय करताय मुस्लिम म्हणा
    आणि मुस्लिमांनी तुम्हाला एवढे मतदान केलं परंतु कोणत्याही पक्षाने एकही मुस्लिम उमेदवार महाराष्ट्रातून दिला नाही ही मोठी शोकांतिका आहे

  • @SK777OO
    @SK777OO 3 місяці тому +50

    सोमय्या ने मुसलमान चा मतदान हिंदूंना झालं हे लक्षात घ्यावा नुसता जातीवाद करू नये

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 3 місяці тому +68

    भाजपची सुपारी घेतलेला चॅनल

    • @adm7865
      @adm7865 3 місяці тому +2

      Hinduch avghad ahe
      Muslim Kay aggressively vote krtaye
      Ek divas sgle muslim khasdar nivdun yenar.
      Jast lamb nahiye to divs

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 3 місяці тому

      वास्तविकता.एवढं करुन सत्ता मिळाली.सौदेबाजीमध्ये ठरलेल्या अश्वासनाची पुर्तता करण्यासाठी सत्तेशिवाय शक्य नाही

    • @SyedAli-us1ds
      @SyedAli-us1ds 3 місяці тому

      Kirit somya Ani bjp cha hach vish mule te swatha khdyat padle ..
      Mhnun jatiwadi Ani Muslim vish pasru naye

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 3 місяці тому +1

      ​@@adm7865bohot si jagah hamne musalmano ko harakar Hindu Ko jeetaya hai

    • @AsifKhan-yt9it
      @AsifKhan-yt9it 3 місяці тому +1

      ​@@adm7865niewudun hindu ale musalman thodi ale

  • @Salmansalman-cm3to
    @Salmansalman-cm3to 3 місяці тому +22

    मी मराठी मुसलमान आणि महाराष्ट्रा च्या हितासाठी कोणत्या ही पार्टी ला मतदान ❤

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 3 місяці тому +26

    अयोध्या नगरी मध्ये सर्वच मुसलमान राहतात ?

  • @harunshaikh5814
    @harunshaikh5814 3 місяці тому +51

    अभी तो झाकी है अभी विधानसभा बाकी है

  • @abdulraufshaikh9912
    @abdulraufshaikh9912 3 місяці тому +31

    अब ये तीनो पार्टी को मुस्लिम लिडर शिप मे हिस्सा देना चालेये

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 3 місяці тому +18

    कांही गद्धारांना जिहाद म्हणजे काय हेच माहित नाही.

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 3 місяці тому +34

    अहो महाराष्ट्रातला मराठी मुसलमान सुज्ञ आहे आम्ही मराठी भाषिक उमेदवाराला मतदान केले म्हणून आम्हास अभिमान आहे

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 3 місяці тому +9

    कश्या ही बातम्या देवून जातीवाद पसरू नका.

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 3 місяці тому +9

    मविआचा चा विजय हिंदू मुस्लिम दोन्ही ने झालेला आहे आणि भाजप चा प्राभव झालेला आहे

  • @shah8013
    @shah8013 3 місяці тому +17

    किरीट सुमैया तू फक्त याच कमात समोर आहे

  • @riazmujawar4001
    @riazmujawar4001 3 місяці тому +5

    अहो मुस्लिमांना गेली 10 वर्षे जी हीन वागणूक दिली त्याचा हा परिणाम

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 3 місяці тому +8

    कोनी कॉग्रेस ला कोनी वंचित ला तर कोनी बीजेपी ला पन ओट करता मुस्लिम समाज ऊ बा टा ला वोट केला तर काय पाप केला का मिडिया समाजत विष पेरू नए ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 3 місяці тому +7

    Bjp चे विजय ed... Cbi.... राज्यपाल.... Incomtax.... गोदी मीडिया.... Wahtasapp it cell खोटे msg....हिंदू मुस्लिम विष पेरणे....ह्या मुळे होतो हे पण सांगावं 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @vinodbhandari9865
    @vinodbhandari9865 3 місяці тому +19

    अभी तो ये झाकी विधानसभा अभी बाकी है

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 3 місяці тому +20

    Musalmaan secular hindu la 💯% vote denaar

  • @3252-t8j
    @3252-t8j 3 місяці тому +10

    महाराष्ट्राचे मराठी मुस्लिम

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 3 місяці тому

      Sarva Muslim bandhavanche abhar ani salaam ❤

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 3 місяці тому +9

    कोण कुणाला मतदान केले आणि कशासाठी केले याचा विचार जातीवादी पक्षाने केला पाहिजे...ठाकरे साहेबांनी जात पात विसरून काँग्रेस सोबत सत्ता प्रस्थापित केले.

  • @shakilgaffar5622
    @shakilgaffar5622 3 місяці тому +17

    मुस्लिम समाजातील मतदारांनी हीदुं ना मतदान केले,हे का सांगत नाही,महाविकास आघाडी चे उमेदवार हीदूं नाही काय,

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 3 місяці тому +11

    ह्या किरीट सोमय्या मुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाले

  • @Dilip24477
    @Dilip24477 3 місяці тому +5

    तोतला कुठे भेटला ?

  • @harunshaikh5814
    @harunshaikh5814 3 місяці тому +30

    उद्धव साहेब लक्षात ठेवा तुमच्या काळात एवढी मदत

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 3 місяці тому +5

    हे राणाला खूप हनुमान चाळीसा करत होती आता तेच करत बस काय काम पण नसेल...

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 3 місяці тому +5

    मुस्लिमांनी सुसंस्कृत हिंदूंनाच मतदान केले.

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 3 місяці тому +4

    ठाकरे सोबत गद्दारी मुस्लिम केले नाही.करणारे कट्टर हिंदू,कट्टर शिव सैनिक होते.जेव्हा शिव उ बा ठाकरेला साथ दिले हे सिद्ध झाले आहे.

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 3 місяці тому +3

    चॅनलवाली मॅडमला गोळ्यांची ट्रिटमेंट हवी
    आहे.❤
    2024 ला धक्का लावला,
    2029 ला फेकु ला पळता भुई थोडी होईल.❤

  • @SaeedShaikh-h1n
    @SaeedShaikh-h1n 3 місяці тому +4

    महाराष्ट्र मध्ये किती मुस्लिम खासदार निवडून आले सर्व हिंदु आले ना
    अयोध्या मध्ये कोणत्या जातीचे मतदान जास्त आहे

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 3 місяці тому +4

    गेले 10 वर्षाच्या कार्य काळामध्ये अल्पसंख्याक समाज, दलित समाज, मराठा समाज आरक्षणन कडे दुर्लक्ष केल्याने मवी आ चा विजय झाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने समाजातील या घटकांना प्रतिनिधित्व न दिल्यास पुन्हा एकदा मवी आ ची सत्ता येऊ शकते

  • @sandipkhade9793
    @sandipkhade9793 3 місяці тому +3

    अशामूळे हिंदू मूस्लीम तेढ निर्मन होण्यास वातावरन निरमान होऊ शकतै एक सामाण्य नागरीक

  • @asifnaik4471
    @asifnaik4471 3 місяці тому +4

    Right ❤❤
    Muslim is always right ❤❤❤

  • @layakalishaikh7477
    @layakalishaikh7477 3 місяці тому +4

    Hum UBT ke sath hai all mharastr islam❤

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 3 місяці тому +3

    हा तोडा फोडा राज्य करा हा प्रकार चालू आहे, महाराष्ट्रातील एकही माणूस तुमच्या फसवणूकीला बळी पडणार नाही.

  • @king-hk6ph
    @king-hk6ph 3 місяці тому +7

    पहीले मुस्लिम मत कांग्रेस ला मिळत होती ...आता गटबंधन असल्या मुळे महाविकास आघाडी ला मिळाली ...मराठा मत , माळी मत ,वंचित मत ,गुजराती मारवाडी मत कोणाला मिळाली हा पण सांगून द्या

  • @entertainmentkyahai2595
    @entertainmentkyahai2595 3 місяці тому +3

    तोतला, बोला, अब भलषटातार पे भी बोल,तौन, तिते लोट कलता है,ए तुते त्या प्राॅबलेम है,ए अपना-अपना मत है,तोतलिया

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 3 місяці тому +2

    शरद पवारांनी, उध्दव ठाकरे, कांग्रेस चे नाना पटोले या तिन्ही पक्षानी दहा ठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यावे. तसेच विधानपरिषदेत ही दहा उमेदवार निवडून द्यावे...

  • @Great.gambler.09
    @Great.gambler.09 3 місяці тому +2

    मतदारांना हिंदू आणि मुसलमान अशी विभागणी करू नये. सुज्ञ चानेल वाल्यांना हे शोभत नाही

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram 3 місяці тому +2

    मराठी न्यूज चॅनल कदी पासून गोदी मीडिया सारखं वागा लागल😂😂

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 3 місяці тому +3

    मलाबर हिल मध्ये यामिनी जाधव ना डबल लिड मिळाले मग हा कोणता जिहाद आहे ...गुजराती जिहाद आहे का

  • @hajiahmedpatel7560
    @hajiahmedpatel7560 3 місяці тому +3

    बुलडोजर और बेरोजगारी

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 3 місяці тому +3

    मतदान हे लोक आपल्या समस्या कोन सोडवू शकतो हे पाहत् आस्तो, यात हिंदू, मुस्लिम असे करू नका, जेव्हा सरल, सरल मुस्लिम समाज ला टार्गेट केले जात होते, तेव्हा मुस्लिम का त्यांना मत देतील

  • @NAJEEBSK618
    @NAJEEBSK618 3 місяці тому +4

    Media ka ghabarla Shivaji maharajancha Sainya Madhe 4000 Fauji Hote Jay Jay Maharashtra

  • @prakashbagade9138
    @prakashbagade9138 3 місяці тому +2

    आम्ही हिंदू,काँग्रेस चे मतदार!

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 3 місяці тому +3

    हिंदु मुस्लिम करू नका हे लोकतंत्र आहे प्रत्येक का चां अधिकार आहे नेरेटीव पसरू नका भाजप ची सुपारी घेतली का असे प्रचार करा भाजप ची तयारी सुरू

  • @MubarakPathan-mb6sn
    @MubarakPathan-mb6sn 3 місяці тому +3

    Jai, M,V,A,2024

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 3 місяці тому +3

    अब आज के बाद पूरे महाराष्ट्र की मुस्लिम समाज ठाकरे साहब के साथ है ठाकरे साफ के साथ है बड़ी खुशी की बात है हम इंडिया गठबंधन के साथ है बड़ी खुशी की बात हे महाराष्ट्र के मुस्लिम इंडिया गठबंधन के साथ हे

  • @spreadinglove7678
    @spreadinglove7678 3 місяці тому +3

    Martha + Musalman ❤

  • @alfazshaikh6447
    @alfazshaikh6447 3 місяці тому +1

    ही टाकत फक्त विजय उद्धवबाळा साहेब ठाकरे ची आहे...
    भावी मुखयमंत्री उद्धवबाळा साहेब ठाकरे होणार..

  • @Yogi00199
    @Yogi00199 3 місяці тому +1

    लोकांना गद्दारी आवडली नाही याला फडणवीस साहेब जबाबदार आहे सोमय्या कुठे आहे

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 3 місяці тому +2

    काय छान मीडिया आहे ना हिंदू मुसलमान करायला कोणताही चान्स सोडत नाही.
    आम्ही आमचं मत कुणाला द्यायचं हे आता मीडियाला विचारून करावं लागेल.

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 3 місяці тому +1

    ठीक आहे बौद्धांची मते मिळा नाहीत असे जर तुमचे मत असेल तर विधानसभेला बाळासाहेबांच्या वंचित लाच मतदान करतो.. आणि दाखवतो आमची पॉवर

  • @samirkhan-he1fk
    @samirkhan-he1fk 3 місяці тому +1

    बातमी देणाऱ्या निवेदिके मॅडम यांना बातमी सांगताना कसे बोलावे हे शिकायला लागेल.... वारंवार मुसलमान मते, मुसलमान भागातील मते असे सांगत आहे.. त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मत, किंवा अल्प संख्याक समाजाचे मत असे सांगता आले असते...

  • @hajishaikh6714
    @hajishaikh6714 3 місяці тому +1

    भारतीय मुसलमान आहोत आम्ही पाकिस्तानी नाही हे न्यूज़ वाल्यांना माहित असले पाहिजे

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 3 місяці тому +1

    ठीक है ना अगर दलित मुस्लिम मिनोरिटी ओ बी सी का सप्पोर्ट कांग्रेस को मिलता है तो बहुत अच्छी बात है 🙏🏽

  • @BabluKhan-i5f
    @BabluKhan-i5f 3 місяці тому +1

    Sahi hai muslman ne dil khol ke. Vot. Udhoji. Diye. Oh. Didaliye ke sath. Dokha. Huestha. Udhov. Apani adtivat. Ki ladayai. Lad rahhai the.. ❤❤❤❤unka astiv. Bahhana. Juri. tha. Jay. Mharasht. Jay. hind

  • @AZ-wl5pl
    @AZ-wl5pl 3 місяці тому +2

    मुसलमान मुळेच झालं असे बोलणे चुकीचा आहे.अनेक जातीचे लोकं मतदान केल्या मुळे विजय झाला आहे. हा विजय भारतीय नागरिकांचा आहे.

  • @sureshmane2330
    @sureshmane2330 3 місяці тому +4

    Shivajinagar area muslim bahul mhane

  • @raisshaikh3733
    @raisshaikh3733 3 місяці тому +1

    MRAATHAA. MOSLIM. EAK. SAATH. HI. BJP. WAALO. TOM. NRC. LAAO. MHENGAAI. BADAAO. JAATIEAAD. KARO. AB. JANTAA. JAAG. GAI. HI. HAM. SAB. EAK. HI...MOSLIM. MRAATHAA. AARAKSHN. KI. BAT. KARO. NAHI. TO. VIDHAAN. SABHAA. ABI. BAAKI. HAI🕌🛕

  • @dr.kashif1514
    @dr.kashif1514 3 місяці тому +1

    Vote Hamara adhikar hai
    Voting me bhi Hindu muslman hone lag gya ab to
    Hum kisi ko bhi vote de
    Sanvidhan hame woh ijazat deta hai

  • @Mustakim-k8w
    @Mustakim-k8w 3 місяці тому +1

    Maha Vikas aghadi ko musalmanon ne vote Diya fir bhi man Vikas aaghadi ne ek bhi Musalman ko kharidari ka ticket nahin diya

  • @SameerKhan-hr8ys
    @SameerKhan-hr8ys 3 місяці тому +1

    Angrez bohat hindu bhain bete aurato ki izzat say khelta jab muslim apne log aur desh k liye apna logo k liye bohat khoon baha aur aaj be sukoon aur desh k liye karenge hum lalach nahi hai hamare hath aur himmat he kafi hai Allah hamara sath denga insha allah ❤❤❤❤❤

  • @SameerKhan-hr8ys
    @SameerKhan-hr8ys 3 місяці тому +1

    Somayya pehla neet bolaela sheek marati bolaela nae yeth anhi marathi maansa cha bolto kithe amala ladaoto hindu muslim karoon❤

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 3 місяці тому +3

    आता तरी सहीष्णुपणा सोडावा आपलेच लोक सत्तेसाठी हापापले आहेत

  • @sahilhacker169
    @sahilhacker169 3 місяці тому +1

    Rahul Gandhi zindabad only

  • @SameerKhan-hr8ys
    @SameerKhan-hr8ys 3 місяці тому +1

    Sirf musalmaan nahi hum sach aur desh ka socha ismay sath diya sache desh bhakt. Hindu muslim sikh esae..real indian...thanks❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤to all

  • @sikandarshaikh-dy7wl
    @sikandarshaikh-dy7wl 3 місяці тому

    सगळ्यात भिकार चैनल म्हणजे जय महाराष्ट्र चैनल त्याच्यामध्ये जय महाराष्ट्र सोडलं तर सगळे बातम्या विरोधात देतात 😢😢😢

  • @psimustafamirza1580
    @psimustafamirza1580 3 місяці тому

    अजून आग लावा.....हेच काम राहिले तुम्हाला.... जय पराजय मतदारांमुळे होत असतो.....

  • @rashid5385
    @rashid5385 3 місяці тому +1

    Garva se kaho hum Jagruk ho gaye hai 😅

  • @saadsha9604
    @saadsha9604 3 місяці тому +1

    Aadarniy uthav thakre saheb ❤❤next mukhyamantiri

  • @MachindraManohar-l6i
    @MachindraManohar-l6i 3 місяці тому

    हे जर मुस्लिम मता ने निवडुन आले आसल तर s,c,व,o,d,c,किंवा s,t,मत गेले कुठे आमचे मतदान बोनस आहे विसरुनका

  • @jaberahmedmalakji6710
    @jaberahmedmalakji6710 3 місяці тому +1

    Uddho ji❤❤

  • @skdanishnaim5957
    @skdanishnaim5957 3 місяці тому

    हा विजय निरपेक्ष समता बंधुता संविधानाला मानणाऱ्या हिंदू-मुस्लिम यांचा आहे

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 місяці тому

    बॅलेट पेपरवर मतदान जर झाले तर मतदानाचे आकडे विस्मयजनक असतील.
    सबका साथ सबका विकास म्हणायचं आणि माॅब लिचींग करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांना अल्पसंख्याक समाजाने ओळखले आहे.

  • @imranpatel7977
    @imranpatel7977 3 місяці тому +1

    ketti muslman mp zale

  • @irfan_sk4398
    @irfan_sk4398 3 місяці тому

    Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 3 місяці тому

    चॅनेलवाल्यानी जरा दुही पसरवणारे शब्द टाळवेत एकांगी हिंदू मुस्लिम भेद करणारी भाषा वापरू नका तुमच्या अशा भाषेचा दुष्परिणाम काय होतो हे बघा.

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 3 місяці тому

    हया ऐंकरना मिरची का लागली. लोकशाही जिंदाबाद. संविधान जिंदाबाद..

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 3 місяці тому

    अहो मुस्लिम हिंदू उमेदवारांना मत देतात, हिंदू बांधव ही मुस्लिमांना मते देतात हे काही विद्वऐशी पत्रकारांना दिसत नाही.

  • @shaikhabuzar8757
    @shaikhabuzar8757 3 місяці тому

    हेच मुस्लिम मतदान 2014 आणि 2019 ला 100% काँगेसला मिळालं होतं तरीही 6 पैकी 6 जागांवर काँग्रेस पराभूत झालं यावेळी शिवसेनेला मराठी आणि मुस्लिम मते मिळाली म्हणून शिवसेना उबाठा विजयी झाली ज्या भागात भाजपला लीड मिळाली ते गुजराती बहुल भाग आहे

  • @sameertamboli7700
    @sameertamboli7700 3 місяці тому

    14ते15 % मुस्लिम आहेत आसा आंदाज आहे मग बाकीचे कोण होते हे पण सांगा ना
    ह्यांना एकी चालत नाही ह्यांच्या मालकाचा धंदाच फोडाफोडी वर अवलंबुन आहे
    जय संविधान

  • @azizkhadim2038
    @azizkhadim2038 3 місяці тому

    देशाचे व महाराष्ट्राचे विकास करा वोट जहाद बंद करुन नोकरी, महगाई, बेरोजगारी NEET paper लिक झाल्यावर बोला मुले रळु लागला,गरीब मराठा मुसलीम,धनगर समाजाला मतदार जागरुत झाले भाजप नेते व मिडया यानी जातपातीची भाषा बद करा.

  • @ameershaikh218
    @ameershaikh218 3 місяці тому

    प्रचार सभेत भाजपचे पंतप्रधानापासुन ते गल्लीतील नेत्यांकडून जातीयवादी प्रचार करुन मुस्लिमांविरुध्द गरळ ओकली तर ते कसे मतदान करतील ? त्यानी हिन्दुच उमेदवारास मते दिलीत हे लक्षात ठेवा.

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 3 місяці тому

    भाजप विरुद्ध अख्खा महाराष्टाची जागुत झाली.

  • @saniyamemoniverybigfean7763
    @saniyamemoniverybigfean7763 3 місяці тому +1

    🙏🤲🤲🤲🤲🤲👑👑👑👑👑

  • @ShineOfWomen_Surat
    @ShineOfWomen_Surat 3 місяці тому

    वारंवार काय लावलं आहे, की मुस्लीम समाजा मुळे जिंकले. कोणीही कोणाला पण मतदान करेन हा ज्याचा त्याचा अधिकार, याच्या पहिले निवडणूका झालेल्या नाहित का?

  • @shaukatkhan277
    @shaukatkhan277 3 місяці тому

    Ha keval jatiya dharmik ted wadhwanara channel hai, .According to BJP simple definition.
    Any Hindu who vote against BJP, or contest against, BJP all are, not hindu.they are against bhagwan Ram
    Muslims voting for non BJP parties, all are Pakistani, Even if they vote Hindu candidates, still they are, Pakistani.
    I have questions for majority of secular Hindu, do u agree with this

  • @khanibadullahkhan4849
    @khanibadullahkhan4849 3 місяці тому +2

    Jatiwadi,chanal

  • @shaikhabuzar8757
    @shaikhabuzar8757 3 місяці тому

    मलबार हिल वरळी मध्ये गुजराती लोकं जास्त आहेत ते कायम भाजपा सोबत राहतात त्यामुळे तिथे भाजपला लीड मिळाली

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 3 місяці тому

    कशाला जातीयवाद करता?? निवडणूक आयोग झोपले काय?

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 3 місяці тому

    अरे भाजप नेते प्रचारसभेत गरळ ओकत होते.तरी मतांची अपेक्षा का असावी?

  • @pixelgraphics3354
    @pixelgraphics3354 3 місяці тому

    Kahich upyog nahi...je kaam karaiche te tumhi channel wale karat nahi... Nusti hindu muslimach karat basa..... Aso... Je bhajap ne Muslim sobat kele tech tyana parat milale... Ata tari sudhra ani Desh hitasathi kahi kara... Bas zhala hindu Muslim... Shame on u madam

  • @AbdulAhad-qg3cm
    @AbdulAhad-qg3cm 3 місяці тому +1

    😂😂😂😂😂

  • @technoteacher1482
    @technoteacher1482 3 місяці тому

    BJP ko muslim vote nahi chahiye yah unke neta hamesha kahte he .. fir log kya karte .. Hinu akrosh morcha me kya huwa ??

  • @fam0876
    @fam0876 3 місяці тому

    Musalmano ne vote diya to Vote Jihad ho gaya, kya musalman Bharat ke naagrik nahi hai. Kirit Somaya ji to seedhe seedhe sabhi musalmano ko jihadi bol rahey hai, inke upar FIR honi chahiye.... Inko kya takleef hai, musalman jis ko chaahe vote de de, kisi ko kya takleef hai...

  • @geopoliticsanddefenceofind2043
    @geopoliticsanddefenceofind2043 3 місяці тому +3

    खरं आहे.

  • @yashvantB
    @yashvantB 3 місяці тому

    Hope MVA will give chance to Muslims in Vidhan sabha