यात सलाम आहे तुमच्या दोघांना तो कशासाठी असं विचारू नका कारण कारण खूप आहेत तुमचे विचार आचार आणि समजूतदारपणा सहजता आणि कोणताही भाव न खाता ज्या जबाबदारीने तुम्ही बोलता ते सगळे च युब्युटर करत नाहीत ..... आणि अभिनंदन तुम्हा दोघांना 🎉🎉🎉🎉
मी pregnancy च्या 5व्या महिन्या पासून सिंगल mother होते कारण माझ्या ex husband ने लग्न continue नाही करायचं असा निर्णय घेतला होता.. तरीही मी खूप positive राहून एकटीनेच तो प्रवास सुरू ठेवला आणि देवाच्या कृपेने मला खूपच छान गुणी मुलगा झाला, आता तो 16 वर्षांचा आहे 😊 गरोदरपण, मातृत्व हे सगळं अजूनही मला दैवी आणि चमत्कारिक वाटतं.
माझ्या pregnancy च्या 5th month मध्ये माझी आई ventilator वर होती.. 1 महिना ती जिवना सोबत झुंजत होती. आणि 6th month मध्ये ती अखेर गेलीच सोडून... तुमच्या ह्या phase मध्ये जेव्हा तुम्ही आई होता आणि तुमची आई कायमची सोडून जाते तो काळ survive करण.. बाळा साठी कोणत्या mentality मध्ये राहाव आणि त्यांना जन्म देणं. वेळ कुणासाठी थांबत नाही.. त्याला सगळ्या गोष्टी पोटात ऐकाव्या पाहव्या लागल्या.. आता तो 4 महिन्याचा आहे आणि ते एक शांत समजदार बाळ आहे.
खुप खुप अभिनंदन दोघांचे बाळाला गोड गोड पप्पी आणि अनेक उत्तम आशिर्वाद तुमचा हा नऊ महिन्याचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्याबद्दल खुप छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रत्येक नारीला... तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला.... जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
हार्दिक अभिनंदन दोघांचेही. सयुरी चे आजी आजोबा तुझ्या delivery च्या वेळी तुमच्या सोबत नसताना ही तुमची डिलिव्हरी safe आणि happyly झाली हे कौतकास्पद आहे .
अभिनंदन तुम्हा दोघांना, बाळ खूपच भाग्यवान आहे तिला तुमच्यासारखे प्रेमळ आई बाबा मिळाले, अशीच काळजी दोघांनी घेतली तर आई होण्याचा आनंदच होईल. काही सरकारी हॉस्पिटल मध्ये इतकी विचित्र वागणूक दिली जाते ,घाणेरडे शब्द बोलले जातात की आपण आई होतो म्हणजे काहीतरी घाणेरडे काम केले आहे. माझी प्रथम डिलिवरी नावाजलेल्या सरकारी हॉस्पिटल मध्ये झाली त्यामुळे अशा वागणुकीमुळे मला खूपच भीती वाटायला लागली. हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा बाळाला जन्म देणाऱ्या आई सोबत कसे वागायचं त्याचे चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग दिले पाहिजे जेणे करून आई होण्याचा सुखद आनंद अनुभवता येईल. सर्व बाबांना त्यांच्या बाळांचा जन्म पाहता आला तर महीलांबद्दलचा आदर वाढेल.
You're right.. Mi sudha anubhvle aahe sarkari hospital madhe.. Shikau dr. N nurse tar khupch boltat.. Mavshya tar vicharuch nakaa. Khup vait padhtine vagnuk milte..
वसुदेव कुटुंबम म्हणून सनातन संस्कृती ची ओळख आहे आणी त्यातल्या त्यात भारता जी अध्यात्मिक भूमी आहे जेथे अध्यात्मिक उन्नती ची स्पंदने आहेत अशा भारत भूमीचा मला अभिमान आहे बाकी भौतिक प्रगती तर दुय्यम आहे जी कुठल्याही देशात मिळू शकते. आणि शेवटी कळते की भौतिक प्रगती म्हणजे माया जाल आहे. जी कधीच समोणार नाही. भारतात आणि महाराष्ट्र मध्ये जन्म झाल्याने मी आभारी आहे परमेश्वराचा....
माझी बायको डॉक्टर कडे गेली की डॉक्टर म्हणायचे की हि एकच आहे की ती हसत येते. बाकी सर्व तक्रार करतात. 9 महिन्यानंतर आपल्याला एक सुंदर भेट मिळणार आहे. हे तिचं सकरमत्क विचार होते. अभिनंदन
छान व्हिडिओ ,,, आपले अनुभव प्रामाणिक पणे शेअर करणे अवघड असते ,,, बऱ्याच जणांना याचा खूप फायदा होऊ शकतो ,,,आईबाबा झाल्याबद्दल दोघांचे अभिनंदन 🎉💐💐 तरीच तुमचे व्हिडिओ दिसत नव्हते का ते आज समजले 😊😊
Khup छान journey sangitli especially shevtacha labour experience ch jo positivity ne bolis ki delivery hona tech khup empowering ahe body la jhepta he kharach khup positive vatla🙌 and motivate kela
Kahi thikani allowed aahe .as a father la labour room madhe .hya episode mule thoda knowledge bhetla . congratulations to both of u. Aamchya lagnala pn 2 years complete zali aata MLA pn chance ghyavasa vattoy . Big thak you to harshada Tai 🙏🙏
I have same pregnancy experience like yours, though I am in UK Majhi mothi mulagi Bharatat janmali aahe dusari ithe. Labour ward madhe delivery kartana ek midwife aani navara sobat hota. Tyani poorna process pahili and he said, "my respect for women has grown much more now" Delivery pain kay asato aani to sarv tras tyani swatha pahila 🙂
ताई मला ही आत्ता तीन महिन्यांच बाळ आहे. माझी ही नॉर्मल डिलिव्हरी झाली. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये ही आपल्याला व्हाजाईनल स्टीचेस येतात. तर त्या त्रासाशी तू कसं डील केलं. कारण त्या स्टीचेस चा मला खूप त्रास झालं फिसिकली आणि मेंटली ही त्यातून बाहेर निघणं खूप कठीण झालं. प्लीज तू सांग की तू त्यातून कसं स्वतःला सावरलं.
#villagelifewithmegha खूप छान...सांगितल्या सर्व गोष्टी. तू एका कोर्स बद्दल बोललीस मला वाटते तसे कोर्स प्रत्येकानी करावा ...कारण ही प्रोसिगर नाहीत नसल्यामुळे सुध्धा खूप अडचणी येतात.हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतेय.बाळाचे बाबा सोबत असणे हे कम्पल्सरी करायला हवे भारतातसुद्धा ते गरजेचे आहे,बाकी खूप एपिसोड खूप छान वाटला ❤😊🎉 अभिनंदन सयुरीसाठी❤ ❤❤❤❤
Hey nice video! And surprisingly the process is almost the same in India. The only difference here is, we can decide the hospital and gynac on our own. And even your partner is allowed in the labour room. Good to know that the process is the same everywhere now.
1st of all both u congratulations having a cute baby girl u both will become ideal for the all the youngsters god bless u and again congratulations harshada ... ❤😊
Khup khup chan video tai ani Happy Women's Day sakalich me tuji athvan kadhli aaj tai cha video nakki yenar kiti tari goshti navyane kalalya ya video madhun mala hi mulgi ahe tai pan ha video pahun as vatate khup kahi miss kel pregnancy madhe pan kharch tujhe video khup helpful astat ani aplyakade delivery la allowed nahi kel mazya husband la pan tumcha experience khup chan hota ❤
It Was Remarkable journey Of Both of You The Same Happend With My Daughter As,Shw Was Pregnent & Has Given Birth To A Baby Girl on 11th Feb & Made Me Grandfather.
कशी आहेस काळजी घे तुला पहिल्या ंदा बघितल्या पासून खूप मस्त वाटत एबीपी माझा वर बघत होती त्यानंतर लाॅक डाऊन मध्ये तुझे व्हिडिओ बघत होती आणि धीर मिळत होता
यात सलाम आहे तुमच्या दोघांना तो कशासाठी असं विचारू नका कारण कारण खूप आहेत तुमचे विचार आचार आणि समजूतदारपणा सहजता आणि कोणताही भाव न खाता ज्या जबाबदारीने तुम्ही बोलता ते सगळे च युब्युटर करत नाहीत ..... आणि अभिनंदन तुम्हा दोघांना 🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤Thank you
अम्मी आणि सकिना किती गोड आहेत❤👌
मी pregnancy च्या 5व्या महिन्या पासून सिंगल mother होते कारण माझ्या ex husband ने लग्न continue नाही करायचं असा निर्णय घेतला होता.. तरीही मी खूप positive राहून एकटीनेच तो प्रवास सुरू ठेवला आणि देवाच्या कृपेने मला खूपच छान गुणी मुलगा झाला, आता तो 16 वर्षांचा आहे 😊 गरोदरपण, मातृत्व हे सगळं अजूनही मला दैवी आणि चमत्कारिक वाटतं.
Great❤
Happy women's day ❤...Be strong as always 👍
वाह... अभिमान वाटतो
@@seemadeshmukh9875 धन्यवाद 🙏😊
@@ganesh_69_69 धन्यवाद 🙏😊
येवढे स्पष्ट आपण pregnancy चा विषय हाताळला खरच आपणास धन्यवाद
माझ्या pregnancy च्या 5th month मध्ये माझी आई ventilator वर होती.. 1 महिना ती जिवना सोबत झुंजत होती. आणि 6th month मध्ये ती अखेर गेलीच सोडून... तुमच्या ह्या phase मध्ये जेव्हा तुम्ही आई होता आणि तुमची आई कायमची सोडून जाते तो काळ survive करण.. बाळा साठी कोणत्या mentality मध्ये राहाव आणि त्यांना जन्म देणं.
वेळ कुणासाठी थांबत नाही.. त्याला सगळ्या गोष्टी पोटात ऐकाव्या पाहव्या लागल्या..
आता तो 4 महिन्याचा आहे आणि ते एक शांत समजदार बाळ आहे.
खुप खुप अभिनंदन दोघांचे बाळाला गोड गोड पप्पी आणि अनेक उत्तम आशिर्वाद तुमचा हा नऊ महिन्याचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्याबद्दल खुप छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉🎉
बाळाला आणि बाळाच्या आईला
महीला दिनाच्या शुभेच्छा आणि बाळाच्या वडिलांचे अभिनंदन. "Well Come Baby"🙏🚩🚩🚩
अम्मी आणि सकीना प्रसंग खूप गोड होता.... खूप मस्त वाटलं... आणि मस्त vlog आहे...
दोघांचेही खूप खूप अभिनंदन ❤️ आणि छोट्या बाळाला गोड गोड पप्पी आणि अनेक आशीर्वाद..❤❤❤
प्रत्येक नारीला...
तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला.... जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
हार्दिक अभिनंदन दोघांचेही.
सयुरी चे आजी आजोबा तुझ्या delivery च्या वेळी तुमच्या सोबत नसताना ही तुमची डिलिव्हरी safe आणि happyly झाली हे कौतकास्पद आहे .
😊😊a
बाळाचे खूप खूप स्वागत आहे. दोघांचेही खूप खूप अभिनंदन
अभिनंदन तुम्हा दोघांना, बाळ खूपच भाग्यवान आहे तिला तुमच्यासारखे प्रेमळ आई बाबा मिळाले, अशीच काळजी दोघांनी घेतली तर आई होण्याचा आनंदच होईल. काही सरकारी हॉस्पिटल मध्ये इतकी विचित्र वागणूक दिली जाते ,घाणेरडे शब्द बोलले जातात की आपण आई होतो म्हणजे काहीतरी घाणेरडे काम केले आहे. माझी प्रथम डिलिवरी नावाजलेल्या सरकारी हॉस्पिटल मध्ये झाली त्यामुळे अशा वागणुकीमुळे मला खूपच भीती वाटायला लागली. हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा बाळाला जन्म देणाऱ्या आई सोबत कसे वागायचं त्याचे चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग दिले पाहिजे जेणे करून आई होण्याचा सुखद आनंद अनुभवता येईल. सर्व बाबांना त्यांच्या बाळांचा जन्म पाहता आला तर महीलांबद्दलचा आदर वाढेल.
You're right.. Mi sudha anubhvle aahe sarkari hospital madhe.. Shikau dr. N nurse tar khupch boltat.. Mavshya tar vicharuch nakaa. Khup vait padhtine vagnuk milte..
ताई आपल्या आनंदात आम्हाला सामावून घेतल याबद्दल आपणांस धन्यवाद
खरच आपल बाळ भाग्यवान नक्कीच आहे
वसुदेव कुटुंबम म्हणून सनातन संस्कृती ची ओळख आहे
आणी त्यातल्या त्यात भारता जी अध्यात्मिक भूमी आहे जेथे अध्यात्मिक उन्नती ची स्पंदने आहेत अशा भारत भूमीचा मला अभिमान आहे
बाकी भौतिक प्रगती तर दुय्यम आहे जी कुठल्याही देशात मिळू शकते. आणि शेवटी कळते की भौतिक प्रगती म्हणजे माया जाल आहे. जी कधीच समोणार नाही. भारतात आणि महाराष्ट्र मध्ये जन्म झाल्याने मी आभारी आहे परमेश्वराचा....
फारच सुंदर, व्हिडिओ..आपण दोघांनीही प्रेमळ,सुखद अनुभव सर्वांसोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद...जय महाराष्ट्र..
माझी बायको डॉक्टर कडे गेली की डॉक्टर म्हणायचे की हि एकच आहे की ती हसत येते. बाकी सर्व तक्रार करतात. 9 महिन्यानंतर आपल्याला एक सुंदर भेट मिळणार आहे. हे तिचं सकरमत्क विचार होते.
अभिनंदन
अप्रतिम... विषय खरंच खूप छान होता..
छान व्हिडिओ ,,, आपले अनुभव प्रामाणिक पणे शेअर करणे अवघड असते ,,, बऱ्याच जणांना याचा खूप फायदा होऊ शकतो ,,,आईबाबा झाल्याबद्दल दोघांचे अभिनंदन 🎉💐💐
तरीच तुमचे व्हिडिओ दिसत नव्हते का ते आज समजले 😊😊
Khup छान journey sangitli especially shevtacha labour experience ch jo positivity ne bolis ki delivery hona tech khup empowering ahe body la jhepta he kharach khup positive vatla🙌 and motivate kela
Kahi thikani allowed aahe .as a father la labour room madhe .hya episode mule thoda knowledge bhetla . congratulations to both of u. Aamchya lagnala pn 2 years complete zali aata MLA pn chance ghyavasa vattoy . Big thak you to harshada Tai 🙏🙏
💖💖💖💖💖
तुम्हा उभयतांचे खूप अभिनंदन. बाळाला अनेक शुभाशीर्वाद आणि खूपसार प्रेम.❤😊
Now i m is a college student but in future i will definitely try to like both of u parent and i also wish god will gift me a baby girl ❤
I have same pregnancy experience like yours, though I am in UK
Majhi mothi mulagi Bharatat janmali aahe dusari ithe. Labour ward madhe delivery kartana ek midwife aani navara sobat hota.
Tyani poorna process pahili and he said, "my respect for women has grown much more now"
Delivery pain kay asato aani to sarv tras tyani swatha pahila 🙂
ताई मला ही आत्ता तीन महिन्यांच बाळ आहे. माझी ही नॉर्मल डिलिव्हरी झाली. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये ही आपल्याला व्हाजाईनल स्टीचेस येतात. तर त्या त्रासाशी तू कसं डील केलं. कारण त्या स्टीचेस चा मला खूप त्रास झालं फिसिकली आणि मेंटली ही त्यातून बाहेर निघणं खूप कठीण झालं. प्लीज तू सांग की तू त्यातून कसं स्वतःला सावरलं.
तुमच्या तिघांचे खुप अभिनंदन
U r truly brave both of u...ur daughter will become brave and stronger than u...Congratulations....
Harshada ani Gaurav tumche khoop Abhinandan .kiti samjun tumhi palakatva sweekarlat . Nakkich chhan parents honar tumhi. Khoop shubhechha.
Tumhala epidermal cut dila hota ki without any stitches delivery zali
अभिनंदन ताई तुला मुलगी झाल्याबद्दल 💐💐
तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! 🎁🎉🎊🎈💐🍫
congratulation both of u ❤❤yavar ajun video pahayla avdel 😊
तुमचं बोलन मला खूप आवडलं. Congrats
Did you receive any freebies from Mercy hospital before discharge?
Congratulations harshda....khar ter pregnant mulini tujha video nakki pahila pahije..pudhcha vatchalis shubhecha. ❤❤💐💐
#villagelifewithmegha
खूप छान...सांगितल्या सर्व गोष्टी. तू एका कोर्स बद्दल बोललीस मला वाटते तसे कोर्स प्रत्येकानी करावा ...कारण ही प्रोसिगर नाहीत नसल्यामुळे सुध्धा खूप अडचणी येतात.हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतेय.बाळाचे बाबा सोबत असणे हे कम्पल्सरी करायला हवे भारतातसुद्धा ते गरजेचे आहे,बाकी खूप एपिसोड खूप छान वाटला ❤😊🎉 अभिनंदन सयुरीसाठी❤ ❤❤❤❤
मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हा दोघांनाही🌹🌹
तुमच्या बाळाचं नागरिकत्व कोणत्या देशाचे असेल ?
Congratulations to both of you 💐💐💐
Please share your detailed natural (childbirth) pregnancy journey ( diet, exercises....) for your followers 🙏
Harshada newsof your baby he aaikun mala khup khup aanand zala.congurations to both of you.keep it up
Kadhi vel bhetla tr travailing video aana n tai da.🤍🌸♥️
My heartiest congratulations to both of you.
pandamic मधे गौरव सरांचा इंटरव्यू पाहिला होता abpमाझा वर
हर्षदा मॅडम तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
देव करो तुमचं मूल हे सनातनी हिंदू विचारांचे निघो...जो पुढे जाऊन तुमच्या डोळ्यावरची हिरवी पट्टी उतरवून वेळोवेळी तुम्हालाच घरचा आहेर देईल 🙏👍🚩
फारच छान useful video ❤
Khup sara prem to Sayuri❤❤❤❤❤. Lol dear.
Hey nice video! And surprisingly the process is almost the same in India. The only difference here is, we can decide the hospital and gynac on our own. And even your partner is allowed in the labour room. Good to know that the process is the same everywhere now.
Yes definetely we would like this journey
1st of all both u congratulations having a cute baby girl u both will become ideal for the all the youngsters god bless u and again congratulations harshada ... ❤😊
Congratulations..garbh sanskaracha course che please details share kara na
My Dvija by Shriya Shah
खुप खुप अभिनंदन..!
Best of luck to her...
ताई तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व तुमच्या बाळाला हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन ,मुलगी झाली ,तुमची जोडी छान आहे
Doghsnche hi khup khup Abhinandan 💐🎂aani Sayuri la goad goad 😘😘
Khoop sunder g.harshda.viacharik level tuzi khoop chan.
How many months have you tried for conceiving?
Thank you so much for sharing your journey…. This will really help us…❤
आई बाबा (संयोरीचे) दोघांचेही खूप खूप अभिनंदन🎉🎊
"संयोरी" Well come to the amazing World
Congratulations गौरव.... You can also .... 👍
Very informative video. I am in my 8th month of first pregnancy and this is going to help me in coming days❤ Thank you and congratulations🎉
Khup khup chan video tai ani Happy Women's Day sakalich me tuji athvan kadhli aaj tai cha video nakki yenar kiti tari goshti navyane kalalya ya video madhun mala hi mulgi ahe tai pan ha video pahun as vatate khup kahi miss kel pregnancy madhe pan kharch tujhe video khup helpful astat ani aplyakade delivery la allowed nahi kel mazya husband la pan tumcha experience khup chan hota ❤
Thank you ❤❤❤❤
@@HarshadaSwakul wc tai🥰
It Was Remarkable journey Of Both of You The Same Happend With My Daughter As,Shw Was Pregnent & Has Given Birth To A Baby Girl on 11th Feb & Made Me Grandfather.
कशी आहेस काळजी घे तुला पहिल्या ंदा बघितल्या पासून खूप मस्त वाटत एबीपी माझा वर बघत होती त्यानंतर लाॅक डाऊन मध्ये तुझे व्हिडिओ बघत होती आणि धीर मिळत होता
Wow...Congratulations. Loved the name of baby.
Like from baramati
बाळा च नाव फार छान ठेवल आहेस हर्षदा❤❤❤❤
तुझी आणि बेबी ची काळजी घे
Sanyori name so nice. God bless her.
A heartily congratulations to both of you.....! You are so beautiful and the experience you shared with us it's so helpful and amazing
😢😢.
Congratulations both of you guys for the baby girl🥰👸
Very nice and informative video guys ❤️☺️
महाशिवरात्री आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन ❤
Congratulations Miss Harshada and Mr.Gaurav.
congratulations Harshda and Gaurav and many blessings to Sayuri
Khup khup abhinandan HS
Sayuri kadhi dakhavnar aamhala. Khup ustsuk aahot tila baghayla. Asi baba aake hote ka tuze?
Congratulations ❤❤ Baby Girl lots of love to your princess ❤❤
आपल्याकडेसुद्धा मुंबईच्या अश्विनी मॅटरनिटी होममधे वडिलांना सामिल करून घेतात.
Great work by those Muslim ladies🎉🎉
Congratulations for baby girl 🎉
Delivery journey khup chan process ahe, mi pn enjoy keliye mla pn baby girl ahe 1 year chi..
All the best❤️💖
❤ Hearty Congratulations to both of you! Lovely video.
Useful information.....thnku mam
Garbhasankar cha khup fayda zalay mala..
Tumhi dhoghehi bahin -bhau vatat aahat...karan doghyanche chehare same vatat ahet ...😅
Hearty congratulations 😊..... thank you for this vdo
Happy women's day 🌷🎉💐 from Ghadage family sangali
Australia t delivery process kay aste, After delivery kay service d'etat hospital
Ekun kharch kiti yeto hyavar video kara
यामध्ये सांगितले आहे
Heartiest congratulations and all the best... very nice, interesting video ...
Hearty Congratulations to both of you.❤🎉🎉🎉
Tumcha swatach ghr ahe ka Harsha tikde .
Nice initiative to share this information!
Congratulations I really Miss your video...
Many wishes to you both
Congratulations both of you ❤ Welcome to the club 😊
🎉अभिनंदन🎉
अभिनंदन ताई मला पन मुलगी झाली एक महीना झाला मि खूप खुश आनी रडालो सुधा पहिले वेलेस आनंद चे आसू
अभिनंदन ❤
Khup abhinandan tai..🎉🎉..
Khup chan