प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माहिती घेऊन मार्गदर्शन करतो. यात हा चुकीचा तो बरोबर असा विषय येत नाही. पाहणार्या मंडळींनी आपल्याला काय सोयीस्कर पडतं यानुसार पुढील वाटचाल करावी. धन्यवाद!
ताई नमस्कार,,माझे आजोबा आजी,वारीले आहेतः त्याची सेवा माझ्या बायकोना, केली तर चालेल व पितरांची सेवा काय करावीं माझे आईवडील आहेत पण ते थकलेले आहेत त्यांना सेवा करण्यासाठी जमतं नाही तरी हि सेवा आम्ही केली तर चालेल का ताई नमस्कार,,, ताई माझ्या मनात इतके दुःख साठले आहे कि, मी कोणाला सांगू कळतच नाही, घरात कोणी निट बोलत नाही 1,मुलागा आहे तो पण् वाईट मित्राची संगत धरली आहे, त्याला चांगले सांगितले तर पटतं नाही मी, मुलाला नोकरी लागावी म्हणून मी 5,लाखला बुडले , ताई आमच्या येथील काका आहेत त्यांना मुलाची कुंडली काढली नंतर इतके,उपाय, केले,,, देवदेवतांचे उपाय केले, हे सगळे मी 5, वर्ष झाले करत आहे तरी काय फरक पडला नाही,, ताई मला वाटते की या जगात देव आहे का नाही हे कळत,, ज्या मुला साठी कष्ट करून शिकवले तो मुलगा आपल्या आपल्या आईबापाची किंमत करतं नसेल तर अशी मुले नसेल ले चांगले,, मुलाला जन्म देऊन चूक झाली वाटते,, मुलाला कुठे कामावर जायला सांगितले तर जायचं नाही हे मला होणार नाही हे उत्तर,, ताई माझ्या नशिबात येवढं दु,ख का या प्रश्नानाचे तुम्हीचं द्यावे ही विनंती आहे
आपण स्वतःची काळजी घ्या. जिथे विश्वास बसत असेल तेच उपाय करा,तुम्ही जास्त ठिकाणी जाऊन याच समस्या सांगून वेगवेगळे उपाय केले तर वेड्यात निघाल. मुलगा समंजस आहे पण जबाबदारी कळेना,ती कळेल तेव्हा समजेल. आपण आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा सगळं ठीक होईल.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🌸🌺
नमस्कार ताई रांगोळी च्या उत्तम उपाय आहे हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी केला तर चालेल 🙏धन्यवाद
नाथशाबर हा चानल पाहा ताई आणि आम्ही कोणाचे ऐकावे ते समजेना
प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माहिती घेऊन मार्गदर्शन करतो. यात हा चुकीचा तो बरोबर असा विषय येत नाही. पाहणार्या मंडळींनी आपल्याला काय सोयीस्कर पडतं यानुसार पुढील वाटचाल करावी.
धन्यवाद!
🙏 ॐ पित्रॄदेवताय नमः॥ 🙏 ॐ मातॄदेवताय नमः॥
Tai maje sasre 30/09/2022 la varle ahet tanche shrd kde galache please saga
❤❤❤❤❤👌👌🙏
Shri gurudev datta
🙏🙏🎉🎉
Pitrupakshat devpuja keli tr chalel ka ?
हो मग नक्कीच
Good evening
पितृ देवभव मातृ देवभाव
Pitrudevo bhav matrudeo bhav
श्री swami samarth
Pitrudevbhav.matrudevbhav.
ताई नमस्कार,,माझे आजोबा आजी,वारीले आहेतः त्याची सेवा माझ्या बायकोना, केली तर चालेल व पितरांची सेवा काय करावीं माझे आईवडील आहेत पण ते थकलेले आहेत त्यांना सेवा करण्यासाठी जमतं नाही तरी हि सेवा आम्ही केली तर चालेल का ताई नमस्कार,,, ताई माझ्या मनात इतके दुःख साठले आहे कि, मी कोणाला सांगू कळतच नाही, घरात कोणी निट बोलत नाही 1,मुलागा आहे तो पण् वाईट मित्राची संगत धरली आहे, त्याला चांगले सांगितले तर पटतं नाही मी, मुलाला नोकरी लागावी म्हणून मी 5,लाखला बुडले , ताई आमच्या येथील काका आहेत त्यांना मुलाची कुंडली काढली नंतर इतके,उपाय, केले,,, देवदेवतांचे उपाय केले, हे सगळे मी 5, वर्ष झाले करत आहे तरी काय फरक पडला नाही,, ताई मला वाटते की या जगात देव आहे का नाही हे कळत,, ज्या मुला साठी कष्ट करून शिकवले तो मुलगा आपल्या आपल्या आईबापाची किंमत करतं नसेल तर अशी मुले नसेल ले चांगले,, मुलाला जन्म देऊन चूक झाली वाटते,, मुलाला कुठे कामावर जायला सांगितले तर जायचं नाही हे मला होणार नाही हे उत्तर,, ताई माझ्या नशिबात येवढं दु,ख का या प्रश्नानाचे तुम्हीचं द्यावे ही विनंती आहे
आपण स्वतःची काळजी घ्या.
जिथे विश्वास बसत असेल तेच उपाय करा,तुम्ही जास्त ठिकाणी जाऊन याच समस्या सांगून वेगवेगळे उपाय केले तर वेड्यात निघाल.
मुलगा समंजस आहे पण जबाबदारी कळेना,ती कळेल तेव्हा समजेल.
आपण आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा सगळं ठीक होईल.
धन्यवाद ताई चांगलं सल्ला दिल्या बद्दल
Pitru Deo Bhav Matru Deo Bhav