Bolava Vithal Pahava Vithal | Sawani Shende | God Gifted Cameras

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2023
  • #GodGiftedCameras #GGC #liveperformance #livemusic #vithalasong #devotional #soul #traditionalsong
    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मराठी अभंग
    Subscribe to God Gifted Cameras here: bit.ly/SubscribeGodGiftedCameras
    Follow us on Instagram: / godgiftedcameras
    Like us on Facebook: / godgiftedcameras
  • Розваги

КОМЕНТАРІ • 85

  • @vilasnimbalkar5577
    @vilasnimbalkar5577 11 місяців тому +3

    अतिशय सुंदर विठू माऊलीचा भजनी मला खूप आवडला मला धन्यव.

    • @musicalmoodsmm
      @musicalmoodsmm 2 місяці тому

      जय जय पांडुरंग हरि!🙏🏻 आनंद झाला आपला कॉमेंट वाचून. आपल्याला जर आपल्या भारताच्या संस्कृतीची व आपल्या भारतीय संगीताची आवड असेल, व अभंग/भक्तीगीत या संगीत प्रकार ऐकल्यावर जर देहात, मनात, व आतम्यात भक्तिभाव निर्माण होऊन अश्या गाणी/गीते ऐकतच राहावे असे वाटत असेल तर तुमच्या पुढे नवीन पिढीने सुरू केलेली वाटचाल म्हणजेच ' रागराह ' बद्धल सांगायला आनंद होईल.
      आषाढी एकादशी निमित्त कोविड काळात युवा पिढीने प्रस्तुत केलेले हे ऑनलाईन कार्यक्रम, विठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून, व लोकांपर्यंत आणि विशेष हल्लीची तरुण पीढीला आपल्या संगीत संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी एक पाऊल. आपण पूर्ण कार्यक्रम खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता. आशा करतो की तुम्हाला ही वाटचाल आणि त्या मागची कल्पना आवडली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आणि रागराह चे युवा कलाकारांचा काम आवडला असेल तर नक्की ' रागराह ' चॅनल ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद!🙏🏻🌺
      ua-cam.com/video/wgkBADnb6lw/v-deo.html

  • @shrishmhetre4052
    @shrishmhetre4052 2 місяці тому

    Jai Sri. Hari. Vitthal
    Pranam to. All🎉namaste 🙏 🙌

  • @vibhakarwagh32
    @vibhakarwagh32 3 місяці тому

    अप्रतिम, सुंदर 👌🏻👌🏻❤️❤️

  • @ahalyajetta589
    @ahalyajetta589 6 місяців тому +2

    Out of this world ! Divine !

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 Рік тому +7

    वाह ! खूप छान ... तल्लीन झालो ... धन्यवाद ...

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 Місяць тому

    आवाजात वजन आहे. संथ, मंजूळ, मधूर, शेवट नाही या आवाजाला. सगळी गाणी अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम. मी आपले सगळे कार्यक्रम पाहणार‌.

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 11 місяців тому +2

    खुपच sundar Rachana उत्तम सादरीकरण 👌👌🙏🙏

  • @funnyplanetyt
    @funnyplanetyt 11 місяців тому +5

    सबसे पहले आपके माता पिता को मेरा सादर प्रणाम आपकी swrnim गायकी को मेरा सादर प्रणाम मुझे अपना आशीर्वाद दें कोई अच्छा गुरु मुझे डायरेक्ट सीखने हेतु नही मिल रहा

  • @SC-qp3nm
    @SC-qp3nm 2 місяці тому

    वा वा ताई अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤🙏🙏🙏

  • @user-ge3no9cp6t
    @user-ge3no9cp6t 2 місяці тому

    जय राम❤श्री राम❤ जय जय राम❤श्रावणात धन नीळ बरसला,रीम झिम रेशीम धारा ❤आवाजाची किमया,लय,प्रस्तुती🎉किती वर्णन करू,झर, झर बरसणाऱ्या जलधारा प्रमाणे,कंठातून वाहणाऱ्या स्वर धारा,किती गोड लहरी मनाला तृप्त करून मुग्ध वलय 🎉🎉खरच सावंनी एक भरगच्च आवाज,कितिकाच्या आटोकी बाहेर,असो बोलावे तेव्हढे थोडेच,या आवाजाला शतदा नमन❤

  • @krishnamurthychillal2006
    @krishnamurthychillal2006 Рік тому +4

    One of the Best expression brought out for this tougher Abhang. Very touching evoking Bhakti emotion. Vidushi stands tall in classical lineage.

  • @chitras4871
    @chitras4871 Місяць тому

    It really touches my soul Dear Sawani shende Madam I am south Indian I speak all south Indian languages, Hindi now trying to learn Marathi to know the meaning of this song My heart is longing to see our LORD VITTALA Thank you Madam

  • @lakshminarasimhan7906
    @lakshminarasimhan7906 28 днів тому

    🌺🙏🙏🙏🌺
    விட்டல பாண்டுரங்கா...

  • @prafulshende598
    @prafulshende598 Місяць тому

    Ekch no tai....

  • @bsanthoshrao3581
    @bsanthoshrao3581 7 місяців тому +1

    Wah.Smt Sawani Shende's rendering is always unique. Main five Ingrediants viz Devotion, Melody, Clarity, Command & Knowledge makes the Panchamrith pan to listners lifting them to the blissful plane. Pray god to bless this team always.😊 12:46

  • @sanjaybelkhode70
    @sanjaybelkhode70 6 місяців тому +1

    अति सुंदर गायन व गोड आवाज.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 11 місяців тому +2

    🌹👌भक्तीरसाचे आनंद शांत चांदणे❤वा!!वा!!अप्रतिम संगीत साथ❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹👌❤👌❤👌❤

    • @musicalmoodsmm
      @musicalmoodsmm 2 місяці тому

      जय जय पांडुरंग हरि!🙏🏻 आनंद झाला आपला कॉमेंट वाचून. आपल्याला जर आपल्या भारताच्या संस्कृतीची व आपल्या भारतीय संगीताची आवड असेल, व अभंग/भक्तीगीत या संगीत प्रकार ऐकल्यावर जर देहात, मनात, व आतम्यात भक्तिभाव निर्माण होऊन अश्या गाणी/गीते ऐकतच राहावे असे वाटत असेल तर तुमच्या पुढे नवीन पिढीने सुरू केलेली वाटचाल म्हणजेच ' रागराह ' बद्धल सांगायला आनंद होईल.
      आषाढी एकादशी निमित्त कोविड काळात युवा पिढीने प्रस्तुत केलेले हे ऑनलाईन कार्यक्रम, विठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून, व लोकांपर्यंत आणि विशेष हल्लीची तरुण पीढीला आपल्या संगीत संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी एक पाऊल. आपण पूर्ण कार्यक्रम खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता. आशा करतो की तुम्हाला ही वाटचाल आणि त्या मागची कल्पना आवडली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आणि रागराह चे युवा कलाकारांचा काम आवडला असेल तर नक्की ' रागराह ' चॅनल ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद!🙏🏻🌺
      ua-cam.com/video/wgkBADnb6lw/v-deo.html

  • @gururajgalgali9847
    @gururajgalgali9847 Рік тому +1

    Khup chan kya baat hai nath mastak jahale vitthal vitthal

  • @VitthalSutar-wo8qz
    @VitthalSutar-wo8qz 8 місяців тому +1

    Super performance very nice thanks ma'am

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak6849 Рік тому +2

    👌🙏 फारच सुंदर.... भावपूर्ण

  • @gorakhnathmanal3551
    @gorakhnathmanal3551 Рік тому +2

    सुंदर अती सुंदर गायण धन्यवाद.

  • @ShriRam_P1_Dalal
    @ShriRam_P1_Dalal 10 місяців тому +2

    So mesmerizing..!! Can't get tired of listening this.

  • @vidyadharargade1973
    @vidyadharargade1973 3 місяці тому

    अप्रतिम !

  • @sudhirbokil
    @sudhirbokil 4 місяці тому

    खूपच छान! मन शांत होते

  • @arundhatikakatkar8659
    @arundhatikakatkar8659 4 місяці тому

    Wow great voice

  • @ashoksadalapur6205
    @ashoksadalapur6205 6 місяців тому

    Good episode❤❤❤

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 2 місяці тому

    खूप छान आवाज.

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 5 місяців тому

    मस्त 😢😢😢

  • @user-xw8tv4wu5z
    @user-xw8tv4wu5z 7 місяців тому

    खूप छान

  • @chitras4871
    @chitras4871 Місяць тому

    Why ad amidst divine wonderful rendition???

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 9 місяців тому

    कानतृप्त झाले.श्रवणानंद मिळाला.👏👏

  • @PanjabraoNalge-wf8hq
    @PanjabraoNalge-wf8hq 9 місяців тому

    Wah chan ❤😂😢😮😅😊

  • @premanandpagu6031
    @premanandpagu6031 10 місяців тому

    वा छान

  • @rajeshmore7317
    @rajeshmore7317 10 місяців тому

    मंत्रमुग्ध!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @premkumargodhia1346
    @premkumargodhia1346 Рік тому +2

    🙏 Kupachan 👌👌👌🙏

  • @lokabhiramansubbaraya5685
    @lokabhiramansubbaraya5685 11 місяців тому +1

    Superb... Got fully absorbed... 🙏🙏

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 7 місяців тому

    छान.

  • @roshanmhatre7277
    @roshanmhatre7277 Рік тому +1

    खूप छान मन तृप्त झाला

  • @vilasnimbalkar5577
    @vilasnimbalkar5577 11 місяців тому

    अत्यंत सुंदर विठू माऊलीचा छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतात 👃👃👃👃👃 धन्यवाद.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 11 місяців тому +1

    अप्रतिम गायकी

  • @sayalukangulwar5865
    @sayalukangulwar5865 9 місяців тому

    मंञमुग्ध करणारे गायन.खुप छान.

  • @deepti4uonly
    @deepti4uonly Рік тому +2

    Wonderful ❤❤❤
    Thank you for sharing…. 🙏🏻

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 10 місяців тому

    केवळ अप्रतिम... ऐकून मन प्रसन्न झाले... सावनी जी

    • @musicalmoodsmm
      @musicalmoodsmm 2 місяці тому

      जय जय पांडुरंग हरि!🙏🏻 आनंद झाला आपला कॉमेंट वाचून. आपल्याला जर आपल्या भारताच्या संस्कृतीची व आपल्या भारतीय संगीताची आवड असेल, व अभंग/भक्तीगीत या संगीत प्रकार ऐकल्यावर जर देहात, मनात, व आतम्यात भक्तिभाव निर्माण होऊन अश्या गाणी/गीते ऐकतच राहावे असे वाटत असेल तर तुमच्या पुढे नवीन पिढीने सुरू केलेली वाटचाल म्हणजेच ' रागराह ' बद्धल सांगायला आनंद होईल.
      आषाढी एकादशी निमित्त कोविड काळात युवा पिढीने प्रस्तुत केलेले हे ऑनलाईन कार्यक्रम, विठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून, व लोकांपर्यंत आणि विशेष हल्लीची तरुण पीढीला आपल्या संगीत संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी एक पाऊल. आपण पूर्ण कार्यक्रम खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता. आशा करतो की तुम्हाला ही वाटचाल आणि त्या मागची कल्पना आवडली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आणि रागराह चे युवा कलाकारांचा काम आवडला असेल तर नक्की ' रागराह ' चॅनल ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद!🙏🏻🌺
      ua-cam.com/video/wgkBADnb6lw/v-deo.html

  • @rushidarade2015
    @rushidarade2015 9 місяців тому

    वाह! खूप खूप छान👌🏻👌🏻

  • @sandhyabagadi
    @sandhyabagadi 10 місяців тому

    Khup sundar 😊 अप्रतिम

  • @sadanandapai8429
    @sadanandapai8429 Рік тому +1

    So good madam god bless you and your family.

  • @rajagopalanravindran7619
    @rajagopalanravindran7619 11 місяців тому +1

    ❤🙏 Hari Om ❤️🙏

  • @vittalkakade3565
    @vittalkakade3565 11 місяців тому +1

    Wonderful.
    Well sung.

  • @ajitkumthekar337
    @ajitkumthekar337 Рік тому +2

    Very nice ....must share on my wall

  • @dilipsawant6464
    @dilipsawant6464 Рік тому

    खूप छान माऊली

  • @anandmk2902
    @anandmk2902 Рік тому

    पुर्ण स्वरात न्हाऊन निघालो। ,, श्रावणी जी

  • @user-jm1sl9fg3e
    @user-jm1sl9fg3e 7 місяців тому

    अप्रतिम !अलौकिक!अद्भूत !स्वर्गीय !❤😊

    • @musicalmoodsmm
      @musicalmoodsmm 2 місяці тому

      जय जय पांडुरंग हरि!🙏🏻 आनंद झाला आपला कॉमेंट वाचून. आपल्याला जर आपल्या भारताच्या संस्कृतीची व आपल्या भारतीय संगीताची आवड असेल, व अभंग/भक्तीगीत या संगीत प्रकार ऐकल्यावर जर देहात, मनात, व आतम्यात भक्तिभाव निर्माण होऊन अश्या गाणी/गीते ऐकतच राहावे असे वाटत असेल तर तुमच्या पुढे नवीन पिढीने सुरू केलेली वाटचाल म्हणजेच ' रागराह ' बद्धल सांगायला आनंद होईल.
      आषाढी एकादशी निमित्त कोविड काळात युवा पिढीने प्रस्तुत केलेले हे ऑनलाईन कार्यक्रम, विठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून, व लोकांपर्यंत आणि विशेष हल्लीची तरुण पीढीला आपल्या संगीत संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी एक पाऊल. आपण पूर्ण कार्यक्रम खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता. आशा करतो की तुम्हाला ही वाटचाल आणि त्या मागची कल्पना आवडली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आणि रागराह चे युवा कलाकारांचा काम आवडला असेल तर नक्की ' रागराह ' चॅनल ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद!🙏🏻🌺
      ua-cam.com/video/wgkBADnb6lw/v-deo.html

  • @sunandabhat1490
    @sunandabhat1490 11 місяців тому +1

    Very nice

  • @prakashkolhapure4294
    @prakashkolhapure4294 Рік тому +1

    खूप खूप सुंदर

  • @harishwarang1894
    @harishwarang1894 Рік тому

    डॉ.दादाचे खूप खूप अभिनंदन .

  • @Aniruddha10
    @Aniruddha10 9 місяців тому

    Khup chhan mesmerize voice

  • @mayurmokashi8042
    @mayurmokashi8042 11 місяців тому

    मस्तच, अप्रतिम

  • @patilpriyanka4339
    @patilpriyanka4339 11 місяців тому +1

    Melodeous, nice

  • @shailabasrur4271
    @shailabasrur4271 Рік тому +1

    Sundar!!

  • @gajanannaik5679
    @gajanannaik5679 Рік тому

    खुप छान, धन्यवाद

  • @GurdeepSingh-mh9ub
    @GurdeepSingh-mh9ub 11 місяців тому

    बेहतरीन

  • @viswanathprabhu403
    @viswanathprabhu403 10 місяців тому +3

    Very very beautiful way of singing 🙏🙏🙏👍🚩

  • @vijayraghavapulasani68
    @vijayraghavapulasani68 11 місяців тому

    Superb

  • @baliramkante3977
    @baliramkante3977 Рік тому

    Apratim

  • @jayakumar981
    @jayakumar981 Рік тому +1

    👌👌🙏🙏👌👌

  • @shraddhasawant6076
    @shraddhasawant6076 11 місяців тому

    🙏

  • @anitasane3903
    @anitasane3903 11 місяців тому

    👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @ganeshshiu5393
    @ganeshshiu5393 11 місяців тому

    Fine.

  • @rekhabai3852
    @rekhabai3852 11 місяців тому

    wanted Indian hairstyl, Indian culture is very great,please fallow it,

  • @ashasawant948
    @ashasawant948 Рік тому +2

    खूप सुंदर, श्रवणीय, भावपूर्ण. खूप प्रेम.

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 11 місяців тому

    आनंद घेतो आहे मी आणि माझी पत्नी।

    • @musicalmoodsmm
      @musicalmoodsmm 2 місяці тому

      जय जय पांडुरंग हरि!🙏🏻 आनंद झाला आपला कॉमेंट वाचून. आपल्याला जर आपल्या भारताच्या संस्कृतीची व आपल्या भारतीय संगीताची आवड असेल, व अभंग/भक्तीगीत या संगीत प्रकार ऐकल्यावर जर देहात, मनात, व आतम्यात भक्तिभाव निर्माण होऊन अश्या गाणी/गीते ऐकतच राहावे असे वाटत असेल तर तुमच्या पुढे नवीन पिढीने सुरू केलेली वाटचाल म्हणजेच ' रागराह ' बद्धल सांगायला आनंद होईल.
      आषाढी एकादशी निमित्त कोविड काळात युवा पिढीने प्रस्तुत केलेले हे ऑनलाईन कार्यक्रम, विठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून, व लोकांपर्यंत आणि विशेष हल्लीची तरुण पीढीला आपल्या संगीत संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी एक पाऊल. आपण पूर्ण कार्यक्रम खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता. आशा करतो की तुम्हाला ही वाटचाल आणि त्या मागची कल्पना आवडली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आणि रागराह चे युवा कलाकारांचा काम आवडला असेल तर नक्की ' रागराह ' चॅनल ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद!🙏🏻🌺
      ua-cam.com/video/wgkBADnb6lw/v-deo.html

  • @narayanraomatte4388
    @narayanraomatte4388 Рік тому

    भाटिया राव आहे kay

  • @amitkadam1331
    @amitkadam1331 Рік тому

    आम्हाला अभिमान आहे आमच्या कोकणात मधील एक रत्न यामध्ये पखवाज साथ करत आहे.. दादा माऊली खुप छान

  • @Shripadupasani
    @Shripadupasani 9 місяців тому

    स्वर असे लावतेय की अंगावर मोरपीस फिरवलं अस वाटतं

  • @psm4727
    @psm4727 11 місяців тому

    Bhangar

  • @ishwargajbhar5257
    @ishwargajbhar5257 11 місяців тому

    आवाजात वजन नाही

  • @balkrishnasutar1762
    @balkrishnasutar1762 11 місяців тому

    Very nice