आमच्या नागपूरच नाही तर सर्व महाराष्ट्राचा अभिमान मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अभिनंदन. आपल्या द्रष्ट्या नेतृत्वात महाराष्ट्र नवीन आयाम रचेल. आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा. 🎉
अशा comments करणार्या लोकांच्या मानसिकतेची कमाल वाटते राजकारणाच्या दलदलीत पराकोटीचा सज्जन माणूस मिळणे देवाभाऊंसारखा मिळणे खूपच कठीण आहे . ह्या लोकांना कोण चांगले वाटते राष्ट्रवादी शिवसेना का congrees चे कोणते पुढारी ? त्यांना बोलायची हिम्मत आहे का ?
सर्वांसाठी आदर्श असणारा नेता.
आमच्या नागपूरच नाही तर सर्व महाराष्ट्राचा अभिमान मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अभिनंदन. आपल्या द्रष्ट्या नेतृत्वात महाराष्ट्र नवीन आयाम रचेल. आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा. 🎉
अशा comments करणार्या लोकांच्या मानसिकतेची कमाल वाटते
राजकारणाच्या दलदलीत पराकोटीचा सज्जन माणूस मिळणे देवाभाऊंसारखा मिळणे खूपच कठीण आहे .
ह्या लोकांना कोण चांगले वाटते राष्ट्रवादी शिवसेना का congrees चे कोणते पुढारी ? त्यांना बोलायची हिम्मत आहे का ?
Khup chan nete aahe Devendra saheb
पहिले मागासलेल्या विदर्भासाठी,येथील शेतकऱ्यासाठी काहीतरी करा. तेव्हाच खरी दिवाळी होईल.
This is place, opposite of WHC Road we too stay.
KAHI KAAM DHANDE ASTAT KI NAHI…BEROZGARI DISUN YET AHE 🤡
Veglaa Vidarbha kar.... Mag je karache aahe te kar😂😂😂😂
उगीचच कशाला जळफळाट