JM Vishesh | परभणी कोणी पेटवली? | परभणीच्या गुन्हेगाराला शिक्षा कधी | Parbhani Protest

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 134

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv Місяць тому +51

    बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो हम तुम्हारे साथ है

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Місяць тому +2

      राज्य अस्थिर झाले आहे

  • @NagnathTalware2255
    @NagnathTalware2255 Місяць тому +64

    जेव्हा पर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तेव्हा पर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जय भीम.जय संविधान 🙏💙

  • @jayshreekamble5375
    @jayshreekamble5375 Місяць тому +7

    सस्पेंड नाही ताई तर त्यांना जशास तसे शिक्षा झाली पाहिजे तर त्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली होईल

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx Місяць тому +47

    खरा न्याय द्या नाहीतर खैर नाही जय भीम जय संविधान

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE Місяць тому +20

    Only Bala Saheb Ambedkar ❤🎉

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv Місяць тому +18

    खरा न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर जय संविधान

  • @SonuShaikh-d3f
    @SonuShaikh-d3f Місяць тому +25

    शहीद भावपूर्ण श्रद्धांजली 💙

  • @B.M.Gavali
    @B.M.Gavali Місяць тому +16

    चर्चा करू नकोस न्याय पाहिजे न्याय

  • @amolkhandare3032
    @amolkhandare3032 Місяць тому +5

    आम्हाला न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेबच देनार आहे बाकिचे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने खासदार आमदार बनतात तेंव्हाच त्यांना सत्ये साठी आंबेडकरि जनता पाहिजे म्हणून आम्ही कायम सोबत अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब ओन्ली वंचित बहूजन आघाडी
    जय भिम नमो बुद्धाय जय संविधान

  • @pravinsonkamble2187
    @pravinsonkamble2187 Місяць тому +9

    Only बाळासाहेब आंबेडकर ❤❤

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 Місяць тому +5

    इन सभी मनुवादी संगठन और ठेकेदार अधिकारीयों को पाखंडी को सबक सिखाना चाहिए ज्यादा से ज्यादा VBA से जुड़े और एकजुट होकर सभी बहुजन समाजवादी आंबेडकरवादी पार्टीयां नेताओं को ही साथ दे जय भीम जय भारत जय संविधान 🙏🤝 एकजुट होकर आगे बड़े और साथ दे

  • @VijayJogdand-j4v
    @VijayJogdand-j4v Місяць тому +53

    शहीद सोमनाथ भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏

  • @dnyaneshwarahire9032
    @dnyaneshwarahire9032 Місяць тому +7

    सुर्यवंशी भाऊनां भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
    पोलिसही केव्हातरी शहीद होतील त्यांच्याही बायका विधवा होतील यांचे मुलंही बीन बापाचे होतील यांनाही ॲडवासं मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @JalindarGaikwad-j4w
    @JalindarGaikwad-j4w Місяць тому +8

    पोलिस स्टेशन मधील सर्व पोलीसांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे

  • @Rajumore--1818
    @Rajumore--1818 Місяць тому +9

    बाबासाहेब आंबेडकर आप आगेबढ़ो हम आपके❤❤❤❤❤ जय भीमनमो बुद्धाय

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому +2

    सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे असे मला वाटते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому +3

    ज्यांनी कोणी हे घडुन आणलय त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे चौकशी करून कायदेशीर कारवाई करायला पाहिजे असे मला वाटते

  • @pintoobhies5461
    @pintoobhies5461 Місяць тому +7

    सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे जय भीम जय भीम जय संविधान

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar Місяць тому +6

    न्याय मिळाला पाहिजे.. भीम योद्धायाला.. जय भीम 💙💙💙💙💙

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv Місяць тому +22

    ॰ जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संस्था बसणार नाही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत

    • @cosmos92
      @cosmos92 Місяць тому +1

      Konti sanstha banavnar ahe zatu... जाळपोळ आणि दगडफेक हे कोणती लोकशाही आहे

  • @vishalkate239
    @vishalkate239 Місяць тому +7

    फडणवीस यांनी तयार रहावे नाही तर महाराष्ट्रात वेगळं काय तर घडेल.ओन्ली बाळासाहेब आंबेडकर.जय भीम.❤

  • @anantpawar892
    @anantpawar892 Місяць тому +6

    गृह राज्यमंत्री यांनी राजीनामा दयावा.
    शहीद सोमनाथ सूर्यवंशी.

  • @kailasborkar694
    @kailasborkar694 Місяць тому +13

    गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा द्यावा

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar Місяць тому +6

    बरोबर बोलले

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 Місяць тому +6

    JayBhim 💙💙

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 Місяць тому +6

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Live and let live.

  • @SSWaghmare-r2r
    @SSWaghmare-r2r Місяць тому +5

    शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांना शेवटचा जय भीम...

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому +2

    खरा न्याय मिळाला पाहिजे

  • @uttamughadr8938
    @uttamughadr8938 Місяць тому +17

    आरोपी मनोरुग्ण कसा झाला. मुख्यमंत्री साहेब. रसत्यांनि दुसरे काही दिसले नाही का❓ तुम्ही गुन्हे गारांची पाठराखण करत आहेत काय. आपण न्याय द्यावा. हि विनंती🙏.

  • @Leonadas358
    @Leonadas358 Місяць тому +7

    तो मनोरुग्ण आहे तर त्याचा अगोदरचा डाटा असेल ना दवाखाण्यात दाखवलेला रिपोर्ट असतील ना याप्रकारच्या घटना झाल्यास प्रत्येक वेळी तो मनोरुग्ण च कसा असू शकतो

  • @vilasgawali1856
    @vilasgawali1856 Місяць тому +8

    कस्टोडियल डेथ आत्तापर्यंत यूपीसारख्या राज्यात नेहमी ऐकल्या जातात. आता महाराष्ट्रातसुद्धा. आंदोलनावेळी काही समाजकंटक आंदोलनात घुसून समाजविरोधी कामे करीत होते. त्यावेळी त्यांना पकडण्याऐवजी नंतर काॅम्बिंग ऑपरेशन्स द्वारा निरापराध आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना पकडले गेले.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Місяць тому +5

    शहिद सोमनाथ सुर्यवंशी
    यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    संविधान रक्षक
    संविधान विटंबना झाली
    म्हणून ते आंदोलन करीत होते.
    वैयक्तिक लाभासाठी
    मराठा मोर्चा करतात तसा
    मोर्चात नव्हता

  • @ReshmaSagavikar
    @ReshmaSagavikar Місяць тому +5

    ❤❤ जय भीम❤❤

  • @vilasmahorkar7213
    @vilasmahorkar7213 Місяць тому +2

    पोलिस प्रशासन कशासाठी .जनतेच्या रक्षणा साठी की ,जनतेच्या खुनासाठी?

  • @sachinsonawane1923
    @sachinsonawane1923 Місяць тому +5

    गुन्हेगारांना सस्पेंड करा जय भीम जय संविधान

  • @rajendratayde832
    @rajendratayde832 Місяць тому +20

    पोलीसच भक्षक मग पोलिस काय तपास करणार

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому +3

    नमो बृध्दाय जय जय

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf Місяць тому +8

    Khup chan sir apl kautukach atishay sunder batmi apan chalvli Jay shivray, Jay bhim, satyamev jayte, Jay महाराष्ट्र

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s Місяць тому +4

    Jay sanvidhan

  • @bhagyashalirupali5661
    @bhagyashalirupali5661 Місяць тому +2

    भिम सैनिकाला न्याय दया

  • @BaluBhalerao-f5w
    @BaluBhalerao-f5w Місяць тому +8

    जय भीम

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape Місяць тому +4

    Jab rakshak bana bhakshak....... arrest police criminals..... immediately 🇮🇳🇮🇳

  • @GautamIngle-m6x
    @GautamIngle-m6x Місяць тому +1

    जय हिन्द वन्देमातरम,या, धर्म, ज्ञान को वणदण णमोतस भगवान गौतमबुद्ध को वणदण 1ऐकच,धयरम,हा, है,2मुसलिम,,हा है, तुम हाला,कोन,हवेत,सा गावे ब्रह्मा विष्णु महेश जय हिन्द वन्देमातरम जय श्री नंअमओ नंअमण बृ वणदण णमोतस भगवान गौतमबुद्ध नगर

  • @VISHWANATHKADAM-xb8ln
    @VISHWANATHKADAM-xb8ln Місяць тому +23

    शहीद सोमनाथ सूर्यवंशी म्हणा

  • @lakhanmore5025
    @lakhanmore5025 Місяць тому +7

    परभणीतील संविधानाची विटंबना करणारा कसा काय मनो रुग्ण असू शकतो. Dr. Babasaheb Ambedkar यांच्या पुतळ्याची किंवा राजगृहावर विटंबना केली तो मनो रुग्णच कसे काय निघतात. विचार करायला लावणारी बाब

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 15 днів тому

      Vitambana karnarech kasey manorugn astat hey shasnala v police yana samjat nahi ka

  • @RajeshNagarale
    @RajeshNagarale Місяць тому +7

    पोलिसांनी सस्पेंड नही सेवेतून हटविले पाहीजे

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 Місяць тому +2

    राज्यभर आंदोलन यासाठी पसरते की भारताच्या राज्यघटनेचा अपमान झाला

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому +1

    बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करावा करो हम तुम्हारे साथ हे

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Місяць тому +4

    जय संविधान

  • @sahebraogarud5372
    @sahebraogarud5372 Місяць тому +2

    दंगलेंन्द्र फसनवीस या ठरवुन

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 Місяць тому +4

    सभी टीवी चैनल वाले बिके हुए हैं 💯 वह आरोपी मनोरोगी नहीं था

  • @avinashpanpatil-fj2wg
    @avinashpanpatil-fj2wg Місяць тому +3

    स्वप्ना ताई तुम्ही पहिले ना आंबेडकरवादी होता .. आता हिंदुत्वाची झाली आहे त्यामुळे तुम्ही आंबेडकर चळवळीचा हिस्सा नाही आहे.. तुम्ही उद्धव साहेबांना बघा अरे तुमच्या उद्धव साहेबांनी एक स्टेटमेंट पण दिलेली नाही आहे .. आमचा बाप बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे नातू आदरणीय जय भीम सम्राट बुद्धिष्ट सम्राट वंचित बहुजन समाजाचे कैवारी.. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @VishnuKedare-xu9ye
    @VishnuKedare-xu9ye Місяць тому +5

    सरकार चे r s s चे लोग दंगलीस कारण

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode Місяць тому +3

    पोलीसांनी वाहने फोडली व सुर्यवंशीचा
    जीव घेतला,यावर सरकार कांही करणार
    का? मनोरूग्नच अशा घटना नेहमीच करतात, हे देशातील नेहमीच रडनं.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому

    आमदार असेल तर निलंबित करा आणि शांततेत अटक करा मग तो कोणत्याही पक्षाचा असो जे जे जातीयवाद घालत असतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले पाहिजे आणि आजुन महाराष्ट्र राज्य मध्ये सरकार कुठल्याही पक्षांचे नाही

  • @manikingole4295
    @manikingole4295 Місяць тому +4

    हाय अँकर बरोबर नाही घटनेच विश्लेषण बरोबर करत नाही कारण तो बीजेपीचा पाठीराखा आहे

  • @sunilprakashkhare8598
    @sunilprakashkhare8598 Місяць тому +3

    शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या करणाऱ्याला शिक्षा मिळाली पाहीजे

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 Місяць тому +3

    देवेंद्र मनोरुग्ण आरोपी आहे की आपण आहेत. मनोरुग्णाला आंबेडकर ड्यामेज करावेसे वाटते का? त्याचा मेडिकल अहवाल जनतेसमोर आणावा.

  • @santosh58793
    @santosh58793 Місяць тому +11

    Jai bhim jai maratha.
    Chatrapati shivaji maharaj ki jay.
    Babasaheb Ambedkar ki jay😮

    • @pratikshawaghmare5908
      @pratikshawaghmare5908 Місяць тому

      खराटा काही संबंध नाही इथे...😂😂

  • @haro149
    @haro149 Місяць тому +4

    शाब्बास
    रोज जाळा, आणि हे असे आहेत असे समोर येऊ द्या

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 Місяць тому +2

    नाना पटॉले चि प्रतिक्रिया पटत नाही.

  • @subhashwathore1119
    @subhashwathore1119 Місяць тому +2

    Manorugna prashan zalay

  • @sureshpathade3082
    @sureshpathade3082 Місяць тому +4

    हत्या करणारे सरकार न्याय देईल काय? पण अपेक्षा करतोय

  • @rishiw3929
    @rishiw3929 Місяць тому +2

    Jai Bhim

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому

    बेल्ट पेपर निवडणूक आयोगाने घ्यातल्यावर जे जे निवडून येतील त्याव्हा सरकार बसेल मग ते कोणत्याही पक्षांचं असो किंवा भाजप चे असो किंवा महाविकास आघाडीचे असो असे मला वाटते

  • @AslamShaikh-qj2wz
    @AslamShaikh-qj2wz Місяць тому +3

    Jai bhim Muslim netao ne wanchit aur sathi union sath dene ka waqt aaya warna musalmanon ka sath kisi ka bhi nahi rahega

  • @PrakashKamble-v8e
    @PrakashKamble-v8e Місяць тому +2

    Parbhani police gunhegaar aahe parbhani police sp dsp in dono ko dis miss Kiya jaaye

  • @MachliGamer
    @MachliGamer Місяць тому

    Jay bhim Jay savidhan namo budhay

  • @santoshbhimravkharat
    @santoshbhimravkharat Місяць тому

    दोशी ना साजा होणार नाही हेच खर आहे येथे खोट चालत खर नाही

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre Місяць тому +1

    Grihmantrijar yogaya nayay karta nastil tar rajinama dhayava jai 🇮🇳 jai savidhan

  • @pratiknaikwade95
    @pratiknaikwade95 Місяць тому +1

    Gunhegarala shiksha dya...fadnavis mantripad soda

  • @vivekdebaje2690
    @vivekdebaje2690 Місяць тому

    Maharashtra बंद करा

  • @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l
    @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l Місяць тому

    NAMO BUDDHAY, JAY BHIM, TO ALL ALLWAS.

  • @ghanshyamjamdhade
    @ghanshyamjamdhade Місяць тому +2

    तो मनोरुग्ण होता पणं सोमनाथ ला का मारलं मग

  • @aniljadhav9473
    @aniljadhav9473 Місяць тому +3

    मनोरूग्ण असलेल्याला फक्त राष्ट्र निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा आणि संविधानाची प्रतिकृतीच कशी काय दिसली असा प्रश्न तुम्ही चैनल चालवणाऱ्यांना पडतं नाही कां...? पोलीस प्रशासनाच्या माहीतीवर मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवण्याचे कारणं आंबेडकरी समाजाने केलेले आंदोलन, त्या बद्दलची चीड तर नाही ना?

  • @SAli-xb3cy
    @SAli-xb3cy Місяць тому +1

    SHAME MAHARASHTRA POLICE

  • @SAli-xb3cy
    @SAli-xb3cy Місяць тому

    V Sad

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf Місяць тому

    Asach nyay lokshahi sathi saglyach chanel ne pudhe yave hi vinati, karan aplya jati kahu astil dharm kahi astil pn maharatra ha deshacha kana आहे जाय महाराष्ट्र

  • @DipakTorane-p6p
    @DipakTorane-p6p Місяць тому

    Are suspend kay kartay tyana pan tashich shiksha dya

  • @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l
    @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l Місяць тому

    ONLY BALASAHEB AMBEDKAR SIR.

  • @avinashpanpatil-fj2wg
    @avinashpanpatil-fj2wg Місяць тому +1

    का हो मीडिया वाले तुल्हाला भारतीय संविधान लागूं नाही आहे का .. माझा सर्व मीडिया चैनला हा माझा प्रश्न आहे .. तुम्ही मनुस्मृती नुसार या देशांमध्ये राहतात का .. आंबेडकर अनुयायी सोडून कोणी एसटी एसटी ओबीसी जयंती वाले एक शब्द निषेध नही करते फक्त आरक्षण आम्हाला दिलं का तुम्हाला दिले का मीडिया वाले ना फक्त आम्ही आंबेडकर अनुयायी यांनीच फक्त निषेध केला पाहिजेल का .. प्रत्येक जागतिक अध्यक्ष यांना एक शेवटची संधी देत आहे संविधान एकट्या जातीसाठी लागू नाही आहे .. याच्यानंतर आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर किंवा त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाली .. तर आम्ही कोणालाही सोडणार नाही .. तुमची पॉलिटिक्स सुषमाताई तुमच्याजवळ ठेव तुमचं ज्ञान आम्हाला नकोय तुम्ही उद्धव ला सांभाळा आम्ही आमचे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत सदैव आहे ..

  • @AbhijitNalavde
    @AbhijitNalavde 29 днів тому

    Jabardasti local Hindi

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому

    वातावरण शांत रहाव असे मला वाटते

  • @sanjaykamble2102
    @sanjaykamble2102 Місяць тому

    Punha Bhimakoregav ghadnyachi dat shakyta ahe.kalaji ghyavi, sajag rahave.

  • @WedeVittahl
    @WedeVittahl Місяць тому

    😡

  • @Krantibhumi
    @Krantibhumi Місяць тому

    नुसतं रमाबाई आंबेडकर नगर मुंबई बोलायलाकाय होते नावाची वस्ती आहे का?

  • @kantilalkamble2411
    @kantilalkamble2411 Місяць тому

    Ban evm

  • @balkrishnachandanshive1569
    @balkrishnachandanshive1569 Місяць тому +1

    व्हिडिओ डिलीट करा, तुला विश्लेषण व अॅकरीग जमत नाही घरी आराम कर

  • @Surekha-me8ti
    @Surekha-me8ti Місяць тому

    Police thana suspend karela fayde

  • @bhagwanlandge619
    @bhagwanlandge619 Місяць тому

    Devendra pandit Ji Manorama aadami kaisa hua sanvidhan ke alava dusra koi nahin dikhai diya kya

  • @santoshbhimravkharat
    @santoshbhimravkharat Місяць тому

    फडणवीस झोपी गेला अहेका

  • @ishwartayde2855
    @ishwartayde2855 Місяць тому

    Kaydhyachya aadmadhe police kahi pan kartat dagad phek police sanni karayla sangitle asel

  • @suniljadhav8047
    @suniljadhav8047 Місяць тому +1

    काथे महाशय सोमनाथ सूर्यवंशी यांना अरे तुरे का करत आहात?

  • @CoinValue
    @CoinValue Місяць тому

    Fadanvis nelyavar

  • @B.M.Gavali
    @B.M.Gavali Місяць тому

    फडणवीस आईक काय बोलतोय

  • @sarkarg1353
    @sarkarg1353 Місяць тому

    Police man guneghar ch Kay honar😊

  • @Surekha-me8ti
    @Surekha-me8ti Місяць тому +1

    Parwal Madhya hatya ke liye Pakistani shiksha wala bhajan mujhe ChaalBaaz aasan

  • @AbhijitNalavde
    @AbhijitNalavde 29 днів тому

    Shant ta amhi balgu shat nahi.

  • @SamratPraghane
    @SamratPraghane Місяць тому

    Police kam ke badle bekam karti hai

  • @RameshChavan-d7f
    @RameshChavan-d7f Місяць тому

    Gorband la saspend kara