मोत्यांचे दागिने किंमती सोबत | Pearl Jewellery with price
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- मोत्यांचे दागिने किंमती सोबत | Pearl Jewellery with price
Mitrano, motyapasun anek dagine bantat. je mahilanchya soudaryat adhik bhar ghaltat. ashach sunder v aakarshak motyanche dagine kimtisobat aaj ya video madhe mi tumchyasathi gheun aalo aahe. tyamule ha video purna paha aani video aavadala tar video la like ani channel la subscribe nakki kara.
मित्रांनो, मोत्यांपासून अनेक दागिने बनतात. जे महिलांच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. अशाच सुंदर व आकर्षक मोत्यांचे दागिने किंमतीसोबत आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा.
#nath
#bajubanddesign
#chokernecklace
#marathi
#urbanicstar
Buy Links-
नथ (Nath) - amzn.to/3e88gLf
मोत्याची सर (Pearl Head)- amzn.to/36y1PwE
बाजूबंद (Bajuband) - amzn.to/3xKPmBK
तन्मणी (Tanmani)- amzn.to/3wvXox5
मोतीहार (Moti Haar)- amzn.to/3hX3gdt
मोत्याचा चोकर (Choker Necklace) - amzn.to/3hvBPIE
मोत्याची अंगठी (Pearl Angheeti)- amzn.to/3yMk0eo
बांगडी (Pearl Bangle)- amzn.to/36qDSY7
मोत्याची कुडी (Pearl Mattress)- amzn.to/3hwLZc3
मोत्याचे तोडे (Moti Tode)-amzn.to/3wx4K3A
Maharashtrian Jewellery
Traditional Jewellery
Marathi Bride
Maharashtrian Bride
pearl necklace
pearl earrings
pearl jewellery
pearl choker necklace
pearl rings
pearl stud earrings
real pearl necklace
pearl
So we would request you to watch the video & support our channel.
If you like this video, please LIKE, SHARE, SUBSCRIBE & post your comments for any kind of suggestions, improvement & appreciation.
Thanks for watching the videos & your support. Stay Connected!!
Disclaimer:
* This video is not sponsored.
* Hereby "Urbanic Star" is not selling any products which shown in this video. All the images displayed on this channel assumed to be taken from Public Domains and All the Credits goes to the respective image Owners. The images used in the Videos are only for Sample Purpose. We make it easier in bringing on top trendy beautiful Collections for reference.
* Video elements & its content should not be considered as professional advice so seek professional advice if required for buy & its depends.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
मोत्याचे चोकर आवडले कारण ते कोट घातल्या वर व कोणत्याही ड्रेसवर छान दिसतात. ब्लेझर घातल्या वर सुद्धा चोकर छान दिसतो
Us
Pop p
@@awezbagwan4090 111111111111111111111
🙏
खूप छान माहिती
अती सुंदर, सर्व च दागिने खूप छान वाटले मला फार आवडले.धनयवाद. 👍🙏
सर्व दागिने सुंदर आहेत
खूप छान आहेत सर्व घ्यायचे असतील तर
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
Supar
खुपच सुन्दर आहेत कुठे दुकान आहे
All supper
नथ चे वेगवेगळ्या डिझाईन व किंमत सांगा
Mla tumchyakdeche sarv dagine aavdl pn sarvat jast mothyache kadhe khup aavdle aprtim
मोत्याची नथ तनमणी मोत्याचे तोडे कुडी खूपच छान आहेत दागिने 👌👌
मोत्याच्या माळा ,चोकर सर्व च खुप सुंदर आहे,
सर्व मोत्याचे दागिने अप्रतिम अाहेत. फारच सुंदर
तुमची आवडती
Please contact no.patva tumcha
Nath
मोत्याच्या कुड्या. मंगळसूत्रांचे प्रक्रार दाखवा
जर सदर दागिने हवे असतिल तर आपल्याला कसा संमपर्क साधायचा?
सुंदर डिझाईन्स आहेत!! पण, जर पॉलिश करायची वेळ आली तर कसं काय करायचं? कारण मुंबईत घाम फार येतो आणि ह्या दागिन्यांचे पॉलिश निघून जाते. म्हणून विचारलं.
Tumcha contact nomber asel tar dya na jar ase motyache dagine ghyayche asel tar
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
तुम्ही मोत्याचे दागिने दाखविले, price dili , parantu he दागिने मुंबई येथे कोठे मिळतील.
कुठे मिळतील
तुम्ही दाखविलेले दागिने खुपखुप सुंदर व अप्रतिम आहे पण त्याची गँरटी किती महिने असते ते कृपया सांगा तसेच तुमची शाखा कुठे आहे ते सुदधा सांगा
नथ तोडे चोकर
Aamhala Kahi Items Paahijet, Te Aamhi Kashe Milvu Shakto, Plz. Saanga Avashy 🙏🏻
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
सर मला पुर्ण शेट घेयचा आहे तर मला फोन नंबर मिळेल का?
Hello. मला हवे असेल तर कुठे संपर्क करू
Fach chan aahe
Khoopch sundar 👌Motyachi bsngadi khoop Avadali👌👌👌
खरेदी कशी करायची Please guidance
🍓🍓🍓🍓
खरचं सर्व दागिने खूप सुंदर आहेत, ह्यातील काही दागिने घ्यायचे असतील तर कोठे मिलतील, काही पत्ता किंवा नंबर मिलेल का?
Motynche angti Ane chokar
मोत्यांचा लांब हार त्यांची किंमत काय आहे आणि कोठे मिळेल
Saglech chaan aahet kuthe miltil
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
खूपच छान आहेत दागिने मला सगळे च आवडलेत
गोठ बांगड्या विशेष
S..patil
Kudi,
खूप छान .कुठे मिळतील
मोत्यांचे चोकर आणी मोतिहार खूपच आवडले. अप्रतिम डिजाईन आहेत. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nath , like
motyac
khup,chan,tode,khup,vhanp
मराठी शुद्ध बोलावे नच्या जागी. नच म्हणावे
very nice design and beautiful but how can we contact ?
ह्या मोत्यांचा पाणी टिकते का? हे कल्चर्ड मोती असतात का? चांदीवर मोती बसवलेले आहेत का?
बरं आहे बुआ बायकोने पाहिले नाही😂🤣
Motyanche tode farch Chan aahet
खूपच सुंदर आहे. मिळणार कसे आणि कुठे
Milnar kuthe share kra plz..
Amhala Moti dagine kuthe miltil pls sanga...Tanmani aani Bajuband aani Tode khup chan aahet
Phone number dijiye please
धन्यवाद, दागिन्यांची खरेदी लिंक व्हिडिओच्या description मध्ये दिली आहे.
Saglech khup chan ahet
तोडे व बांगड्या नथ,तणमणी हार खरेदी करायचे पण पाॅलीशचे गँरटी आहे का??तसेच COD आहे का??
All very good I want to give order pl send me addressed
Buy link has given in description
Khup chan ahet jar ghyayche tar kase ghenar pl explain
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
Yatil jar konte dagine have astil tr kyakrawe lagel ?
धन्यवाद, दागिन्यांची खरेदी लिंक व्हिडिओच्या description मध्ये दिली आहे.
Bangles and finger rings
Motya che kudi
सर्वच दागिने खूप सुंदर आहेत कोठे भेटतील
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
If u want to buy this jewellery txt me I have all this
@@UrbanicStarCT
How to order?
Jewllerys Kup chan ahi price pan kup kami ahi. Plz tumcha whatsapp number Bhetl ka
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
खुपचं सुंदर सगळेच दागीने
If i want to buy where to order
Because i want to by one set
Like one one small singal ckoker one ring one jodi bangles n one kudi n ring
Chhan
He dagine kute melel
धन्यवाद, दागिन्यांची खरेदी लिंक व्हिडिओच्या description मध्ये दिली आहे.
तुम्ही हा वीडीयो पाठवला आमाला आवडला
तनमन यांच्या अजून प्रकार
Choker, bangles,khup chanet
Sagle Moti Chy aavadle
मोत्याचे सर्व दागिने आवडले
म ला खूप आवडले
Amazing 👌👌
मोत्याचा चकोर आणि मोत्याच्या बांगड्या आणि आंगठी हे सर्व दागिने खूप सुंदर आहेत
चिंचपेटी बद्दल माहिती देणे राहिले
"महाराष्ट्रीयन दागिन्यांचे 10 प्रकार आणि नावे" हा व्हिडिओ तुम्ही चॅनल पेज वर जाऊन पाहू शकता😊
मोत्याचा चकोर मोत्याच्या बांगड्या आणि मोत्याची अंगठी हे सर्व खूप सुंदर आहेत
तुम्ही दाखवले ते सगळे दागिने खूप सुंदर आहेत आम्हाला कुठे खरेदी करता येतिल.
धन्यवाद😊, दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
आम्हाला ह्यातील दागिने पाहिजे आहेत. ऑनलाईन खरेदी. करता. येतील काय आणि. करायचे. असतील तर. कुठून खरेदी. करायचे. मोबाईल no द्या
मोत्याच्या नथीचे प्रकार खुपच सुंदर आहेत बाजुबंदाचे डिझाईन छान आहेत कुठे मिळतील ते सांगावे
Malha Tumche Sagle Daghine Awadhle👌👌👌👌
Whatapp number pathava
Khupach sunder
😊
मोत्या चे दागिने कुठून घेऊ शकतो WhatsApp number किंवा पत्ता सांगा
Sarvach dagine chhan aahet
मोत्यांचा बाजूबंद,लांब तनमनी हवा आहे. तुमचा पत्ता सांगा. Whatsapp number order sathi
Tode ani tanmani mast
Moticha chocar ka price kya hai
he kuthe miltil address sanga
व्हिडिओला लाईक करण्यासाठी तुम्ही त्या दागिन्यांचा पत्ता कुठे दिलात कोणत्या दुकानात मिळतील म्हणून
दागिने खूप सुंदर आहेत आम्हाला जर घरपोच ऑनलाइन मिळतील का त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
Khupch Sundar मोत्याचे दागिने आहेत पत्ता काय आहे पाठवा
मोत्यांचे तोडे,मोत्यांची कुडी व तन्मणी खुप खुप आवडले
सवँ दागिने खुपच छान आहेत
आँडर करायची असल्यास कुठे करायची
सगळे दागिने सुंदर/हवे असतील तर संपर्क कसा करावा
Abe aslele dadi ne kuthe message sampark ka number
खुप मस्त
दागिन्यांची खरेदी लिंक description मध्ये दिली आहे.
मला मोत्याचे मंगळसूत्र, नाजूक अशी नथ, चोकर असा मॅचिंग सेट मिळेल का, कुठे मिळेल
Kudi farch chan aahe
मोत्याच्या बांगड्या तोडे खुप छान आहे हे दागिने नाशिकमध्ये कुठे मिळतील
मोत्याचे कानातले
Nath बाजूबंद छान आहेत ऑर्डर. करण्यासाठी
Kup chayn
तुम्ही WhatsApp वर फोटो टाकु शकणार का. आवडले तर पाठवु शकणार का.मला रिसेल करण्यासाठी आपण मदत करु शकता का.
मोत्याचे २/३ पदरीसर.वाकी .वबांगडया .कुठे मिळतील?
Motyanche sarv dagine sunder aahet
Real moti Che dagine mahag astat . ho na?