Loksabha Election Result | असं येइल कायदेशिररित्या नितीश कुमार व काँग्रेसच सरकार- Asim Sarode

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 чер 2024
  • #maxmaharashtra #maharashtranews #loksabhaelection2024 #politics #asimsarode #indiaalliance #nda #narendramodi #nitishkumar #rahulgandhi #congress #jdu
    लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये नितीश कुमार व चंद्रबाबु नायडू यांच्या पक्षाकडे निर्णयात्मक संख्याबळ असल्याने सत्ता बदल होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार हे पंतप्रधान होऊ शकतात व काँग्रेसची सत्ता येऊ शकते. याचे विश्लेषण असीम सरोदे यांनी मांडल आहे.
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

КОМЕНТАРІ • 404

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 17 днів тому +280

    ' निर्भय बनो आंदोलनाच्या ' सभांमुळे खुप मोठ्या प्रमाणात समाज जाग्रुती झाली. त्याबद्दल निखिल वागळे , विश्वंभर चौधरी ,असिम सरोदे , निरंजन टकले या सर्व संविधान रक्षकांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.आम्ही सर्व तुम्हा सर्वांचे आभारी आहोत . जय आदिवासी 🙏🙏🙏.

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 16 днів тому +8

      👏👏👏

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 16 днів тому +5

      100%

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 16 днів тому +10

      नक्कीच. तसेच राजू परूळेकर, आशिष जाधव, प्रशांत कदम, संजय आवटे यांचाही यात खारीचा वाटा आहे.

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 16 днів тому +1

      Yes🌹🙏🌹👏

    • @mahendrac.mormare6035
      @mahendrac.mormare6035 16 днів тому +3

      माफ करा .राजू परुळेकर सरांच नाव चुकुन विसरलो . त्यांच देखील समाज जाग्रुतीत मोठ योगदान आहे .आम्ही सर्व त्यांचे देखील मनःपूर्वक आभारी आहोत🙏🙏🙏. जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @amjaddange9600
    @amjaddange9600 17 днів тому +181

    सलाम सर तुम्हाला खूप फायदा झाला मविआ ला असच प्रबोधन करत रहा तुमच्या सारखे लोकाची देशाला खूप गरज आहे

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 16 днів тому +5

      तुमच्या मुस्लिम लोका मुलेच भारतीय जनता पार्टी ला वर येण्याचा चान्स भेटला आता तरी तुम्ही मुस्लिम लोकांनी याच्या पासून बोध घ्यावा नाहीतर मधे तुम्ही मुस्लिम लोकांनी काही गडबड केली तर पुडच्या पाच वर्षांत परत पूर्ण भारता मध्ये पूर्ण बहुमत ताने येईल

    • @amjaddange9600
      @amjaddange9600 16 днів тому +4

      @@user-vy4ey3bu6j बरोबर आहे मी नाही म्हणणार नाही काही ठराविक लोकामूळे झाला असेल पण आता समाज जागरुक झाला आहे भाजप ची पाॅलीसीआता समजली आहे येथून पूढे सर्वानीच जागरुक राहणे गरजे आहे 2029 पर्यंत

    • @dattatrayshelar5546
      @dattatrayshelar5546 16 днів тому

      सरोदे सर आपण पुन्हा समाज प्रबोधन करा .

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 17 днів тому +107

    सर आपण घेतलेल्या परिवर्तन सभांचा इतका फायदा झाला की इंडिया आघाडीला भरघोस यश मिळाले आपले व आपले सहकारी विश्वामभार सरांचे आ भार

    • @swapnildhumal201
      @swapnildhumal201 16 днів тому

      Hi jaat aashich aahe

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 16 днів тому +2

      एवढं नक्की हुकुमशाही चा अंत झाला

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 17 днів тому +100

    अत्यंत briliyant man, असीम सरोदे साहेब

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 17 днів тому +95

    India च सरकार बनने खुप गरजेचे आहे - चौधरी साहेब व सरोदे सर यांनी निर्भय बनो मुळे महाराष्ट्र राज्यात भाजपाचा पराभव झाला -

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 16 днів тому

      भाजप हरल म्हणजे हिंदूनीच हिंदूला हरवल.आणि असच पुढे चालू राहील तर निजाम शाही यायला वेळ लागणार नाही..

  • @rangraogaikwad7039
    @rangraogaikwad7039 16 днів тому +46

    अशिम सरोदे और विश्वंभर चौधरी ji को सैल्यूट
    आपके जैसे लोग सभी राज्यों में होने चाहिए।महाराष्ट्र में आपकी मेहनत कामयाब हो गई

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 16 днів тому +54

    निर्भय बनो च्या सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्यांनी घेतलेल्या श्रमाला,!..लाल सलाम💐💐💐💐💐💐💐

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 15 днів тому +12

    सरोदे सर मी आपल्या सर्व टीमला रिटायर फौजी सलोट करतो पुढे असंच महाराष्ट्र पिंजून काढा विधानसभेच्या वेळेस ही आपणास विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ganeshwankhade5926
    @ganeshwankhade5926 15 днів тому +11

    कायदे तज्ञ असीम सरोदे साहेब तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏🙏👍👍👌👌🌹🌷

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 17 днів тому +95

    चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार मिळून तीस खासदार इंडिया आघाडी सोबत आले तर 100% सत्ता मोदीची जाऊ शकते.

    • @sachinmate5181
      @sachinmate5181 16 днів тому +8

      नितीशकुमार आणि चंद्राबाबू जर इंडिया आघाडी कडे आले तर NDA कडे 264 सीट होतात त्यामुळे 8 सीट ची जुळवाजुळव मोदी आतापासून करून ठेवेल त्यासाठी महाराष्ट्रात असणाऱ्या एक पक्षाचे नेते एक पायावर तयार होईल

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 15 днів тому +2

      😂😂😂😂😂केळं चोक तोपर्यंत

    • @vijaysadavarte9670
      @vijaysadavarte9670 15 днів тому

      Diwali Swapna bhagat bas

    • @bhushankhandagale692
      @bhushankhandagale692 15 днів тому

      Modi chi sarkar yena important ahe Ani te padun 😡😡😡 Congress cha sarkar ala ki te 5 year 💯💯💯💯💯tikel

    • @Wanderingonkaar
      @Wanderingonkaar 15 днів тому

      लवडा येतेत..... 28 बांबू वर सरकार टिकतं का 😂😂😂

  • @milinds26
    @milinds26 17 днів тому +42

    निर्भय बनो आंदोलनाच्या ' सभांमुळे खुप मोठ्या प्रमाणात समाज जाग्रुती झाली. त्याबद्दल निखिल वागळे , विश्वंभर चौधरी ,असिम सरोदे , निरंजन टकले या सर्व संविधान रक्षकांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे

  • @user-pr8mv7tm1x
    @user-pr8mv7tm1x 16 днів тому +27

    जनजागृती करणारे सर्व उदा. वागले सर, सरोदे सर, टकले सर, आणि चौधरी सर या सर्वांना व इतर सर्वांना मनःपूर्वक सलाम

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 17 днів тому +56

    असीम सर, "निर्भय बनतो" ही मोहीम आपल्या टीमची कार्यकक्षा संपूर्ण भारतभर वाढवावी.

  • @shailajanalawade3254
    @shailajanalawade3254 17 днів тому +57

    सर आपल्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला खरच खुप गरज आहे

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 17 днів тому +34

    निर्भय बनतो मधील आपले व सर्व महोदयांनी उत्तम लोकशाही साठी काम केले आहे.जनता समाधानी

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 16 днів тому +18

    सरोदे सर आपल्या सारख्या वकीलामुळे लोकशाही काय आहे हे जनतेला माहित झाले आपलं कार्य असेच राहु दे आपण उद्धव साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आपल्या सारख्या वकीलाची जनतेला गरज आहे यामुळे जनजागृती झाली आहे

  • @yogeshpawar3025
    @yogeshpawar3025 14 днів тому +3

    धन्यवाद निखिल वागळे सर , विश्वंभर चौधरी सर, असिम सरोदे सर, निरंजन टकले सर. तुम्ही सर्व महान आहात.

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 15 днів тому +8

    सर आपल्यासारखे लोकांची महाराष्ट्र मध्ये खूप गरज आहे मनातून तुम्हाला खूप खूप सलाम

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 14 днів тому +3

    सर आपणास विनंती आहे.आपण वि़धान सभेच्या निवडणुकीत सुद्धा असेच जनतेला मार्गदर्शन करावे.

  • @nandkumarmore8204
    @nandkumarmore8204 16 днів тому +13

    आपल्या निर्भय बनो सभेंमुळे महाविकास आघाडी ला खूप फायदा झाला. विश्वंभर चौधरी, निखिल वागळे,असिम सरोदे.. महाराष्ट्र व देश आपली नोंद घेईल...

  • @user-ij6fi2jw2c
    @user-ij6fi2jw2c 17 днів тому +25

    जनतेच्या लक्षात आले आहे की माजी पंतप्रधान काय करत होते.
    दहा वर्षे ऐशकेली.

  • @mohammedshaikh9244
    @mohammedshaikh9244 17 днів тому +14

    Asim sir good analysis

  • @rekhabhamre2164
    @rekhabhamre2164 16 днів тому +18

    असीम सरोदे सर, चौधरी सर आपले अभिनंदन 💐💐

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 17 днів тому +26

    राष्ट्रपती यांना स्वतःचं मतच नाही..भारतीय लोकशाही जिवंत ठेवताहेत पण राजकारणी मात्र अजूनही राजेशाही मानसिकतेचेच आहेत..हे 4 मुख्यमंत्री देश चालवण्याच्या वकूबाचे नाहीत..भाजप जेमतेम 10 वर्षेच, तेही जनतेने मोठ्या मनामे संधी दिली म्हणून सत्तेत राहिला..स्वतःची आणि देशाची फसगत करत भाजप वर चढला आणि खाली उतरला..त्यांच्याकडे दुसरा समर्थ माणूसच नाही...

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 14 днів тому +1

    आपलं काम खूप चांगलं आहे आपले कार्य चालू ठेवा समाजाचे व संविधानाचे खरे प्रबोधनकार आपण आहात

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 17 днів тому +14

    Good speech Mr sarode sir 🙏🎉🎉🎉

  • @deardoll997
    @deardoll997 16 днів тому +12

    असीम सरोदे साहेब 🙏आता विधान सभेकरीता सुद्धा असेच आपले विचार पोहचल्यावर महाराष्ट्र काबीज करायचा आहे.जनतेत जागृती केली.🙏धन्यवाद

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 17 днів тому +22

    पंतप्रधान कोणत्याही पक्षाघा असो. भाजपचे खासदार जास्त असल्याने भाजपचाही चालेल. पण देशाची प्रतिष्ठा घालविणारे मोदी नकोत. नितीन गडकरी हे उत्तम पीएम होऊ शकतील.

    • @sheetalgaikwad4665
      @sheetalgaikwad4665 16 днів тому +1

      Bt health issues ahet tyana so jara difficult vatat ahe...baki Modi sodun konihi chalel...

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 13 днів тому

      Pratima kashi ghalavali? Ekhade example dual ka 😂😂😂
      Whatsaap ani UA-cam chya bagel pan baghayla shika 😂😂😂

    • @smparulekar6103
      @smparulekar6103 13 днів тому

      ​@@bharatdalvi10खोटं बोलणं तोंडाला येईल ते बोलणं , pm पदाला लाजिरवाण बोलणं , भारताच्या बाहेर म्हणजे जपान usa मध्ये जाऊन बोलणं ...भारत क़े लोकं हाथ में कटोरा लेके ज्ल्म्म लेते है .आणखी खुप आहेत

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka 15 днів тому +3

    खरंय, निर्भय बनो, मुळेच हा बदल झाला.वागळे सर, चौधरी सर,असीम सर, तसेच अंधारे ताई सर्वाचे आभार व धन्यवाद !!!!

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 17 днів тому +25

    असिम सर तुम्हास आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना सलाम

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 16 днів тому +3

    खुप कौतुक आहे, सरोदे साहेब तुमचं❤

  • @washimzilhasamachar6366
    @washimzilhasamachar6366 17 днів тому +13

    नितीश कुमार आणि नायडू ची परिस्थितिती दोन तीन महीन्या नंतर ठाकरे, पवार सारखी होईल.सोबत ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आहेच

    • @dayabhoir03
      @dayabhoir03 17 днів тому +1

      आता नाय होणार. आता ते दोघे बोलतील तसच होईल😅

    • @washimzilhasamachar6366
      @washimzilhasamachar6366 17 днів тому

      @@dayabhoir03 भाऊ ते कसलेले राजकारणी आहे। त्यांना खुप जागेची गरज नाही.25 ते 30 हव्यात

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 15 днів тому +1

      सुरुवात झाली लालु यादव वर ट्रेलर दाखवला लागलीच नीतीस भिकारी डीकटेटरचया पाया पडला सार या जगाने पाहिला बीहरीची बेईजत बेइबरु केले बीहीरींची बीहरीची महन होती बीहारी गीर ही गया तो टांग तो ऊपर है परंतु या नीतीस ने संपूर्ण बीहरीची ईजत आबरु पाया पडून घालवून टाकले यासाठी बीहारी जनतेने त्यांना मत दिली हा प्रश्न सर्व बीहारी बंधु भगीनीना विचारले पाहिजे नक्की

  • @DrDSPatil
    @DrDSPatil 16 днів тому +4

    आपले कार्य असेच चालावे व वाढावे जातीयवादी , हुकुमशाही सरकार येवू नये या साठी आपली संघटना भारतभर वाढो ही शुभेच्छा

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 17 днів тому +32

    असिम सरोदे साहेब बरोबर आहे.

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 17 днів тому +19

    😊🙏👍 Good job सरोदे सर

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 17 днів тому +26

    सरोदे साहेब तुमच्या टीम ने खूप छान काम केल

    • @sanjaypardeshi8040
      @sanjaypardeshi8040 16 днів тому +1

      सरोदेसाहेब कहिपण करा नितिषकुमारांना पंतप्रधान करा पण इंडिया चे सरकार आणा व एकनाथ शिंदे ला ई. डी.लावा

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 16 днів тому +10

    सर, आपले आभिनंदन आणि धन्यवाद.

  • @manineesawant610
    @manineesawant610 16 днів тому +17

    सॅल्यूट सर तूम्हाला 🙏

  • @nileshfarande
    @nileshfarande 16 днів тому +12

    अनपड बहादूर प्रधानमंत्री कडून आम्हाला अपेक्षा नव्हती भाषेचा स्तर सुशिक्षित लोक सांभाळू शकतात अनपड बहादुर नाही आम्हाला यांच्याकडून अपेक्षा पण नाही

  • @VimalNalavade
    @VimalNalavade 16 днів тому +5

    नमस्कार निर्भय बनो टिम आता सर्व महाराष्ट्रातील तालुका पातळीवर तुमच्या सभा आयोजित करण्यात याव्यात खूप जनजागृती मोहीम राबविण्यात यावी सरोदेसर खूप खूप विनंती आहे आपणास

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 16 днів тому +13

    BJP mukt bharat की जरुरत है

  • @satishkeknis117
    @satishkeknis117 15 днів тому +3

    तुम्ही तर भीती दाखवून वंचित घटकांची मजबूत होत असणारी राजकिय चळवळ उध्वस्त करण्यात यशस्वी झालात याबद्दल तुमचे अभिनंदन

  • @sandhyasarode9272
    @sandhyasarode9272 15 днів тому +3

    निर्भयबनो टिमचे खुपखुप आभार.व अभिंनंदन

  • @Dinesh-pr1wx
    @Dinesh-pr1wx 16 днів тому +14

    सर आपण घेतलेल्या परिवर्तन सभांचे इतका फायदा झाला कि इंडिया आघाडीला भरघोस यश मिळाले आपले व आपले सहकारी विश्वामभार सरांचे आभार जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩

  • @babusuryawanshi7931
    @babusuryawanshi7931 13 днів тому +1

    असीम सरोदे सर आणि डॉ.विश्वंभर चौधरी सर यांनी मविआ अर्थात महाराष्ट्रासाठी खूप मेहनत घेतली आणि संविधान वाचवले असच म्हणावं लागेल; दोघांना कडकडीत सलूट , जयमहाराष्ट्र

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 17 днів тому +9

    साहेब बराबर बोलत आहात ग्रेट सरोदे जय महाराष्ट्र

  • @rameshingole3328
    @rameshingole3328 15 днів тому +2

    आपले व निर्भय नको टीम चे आभार व अभिनंदन

  • @dhruva_jadhav
    @dhruva_jadhav 17 днів тому +17

    BOSS ASIM SIR✌

  • @bhusaremk1808
    @bhusaremk1808 15 днів тому +2

    त्यांना अगदी बरोबर निर्भय बनो संपूर्ण टीमचं मनस्वी आभार

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 16 днів тому +15

    मत परिवर्तन निश्चित झाल हे खूप मोठ काम केल🎉

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 15 днів тому +3

    नितीशकुमार यांना पंतप्रधान , चंद्राबाबू ला उप पंतप्रधान , राहुल गांधी यांना ग्रुहमंत्री,शरद पवार क्रुषिमंत्री आणि उध्दव ठाकरे संरक्षण मंत्री असशी वाटाघाटी करुन इंडिया गठबंधन चे सरकार बनविले पाहिजे

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 13 днів тому

      😂😂😂 are you comedy 😂😂😂

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 13 днів тому

      Mhanaje fakt sarkaar banwa. Desh gela khaddyat 😂😂😂

  • @user-io3qk4tt3t
    @user-io3qk4tt3t 16 днів тому +2

    सर निर्भय बनो मुळे खुपखुप फरक पडला,चे्ॊधरी सरांवर व सरोदे सरांचे खुप खुप आभार,संविधान वाचले, सर आभार.

  • @mayapatil1397
    @mayapatil1397 15 днів тому +4

    असीम sir great आहे. असे देशात लोक आहेत
    म्हणून देश थोडा फार सेफ आहे
    Salute सर तुम्हाला असेच success मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 17 днів тому +24

    सर, सरकार सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाला बगल देऊन इतर विषय जनतेसमोर ठेवून सत्ता उपभोग घेण्याचा प्रयत्न करत होते याला जनता कंटाळली होती .राम मंदिर बांधून जनतेचे प्रश्न सुटले असते तर अयोध्येत भाजपा चा पराभव झाला नसता .

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 16 днів тому +3

    हार्दिक अभिनंदन...

  • @mahadeoingole7095
    @mahadeoingole7095 14 днів тому

    Adv.असीम सरोदे सर,प्रबोधनाची आपली म्हणतील व आपणास सलाम,हं हमेशा आपके साथ है।

  • @kerennjadhav8743
    @kerennjadhav8743 17 днів тому +8

    सत्ता स्थापनेचा नियम सर्वांनाच माहित आहे

  • @smitabandbe6504
    @smitabandbe6504 9 днів тому

    Good speech असीम सरोदे सर.

  • @yogeshsaraf1212
    @yogeshsaraf1212 16 днів тому +3

    सर, आपण घेतलेल्या मेहनतीला उत्तम यश मिळालं..हार्दिक अभिनंदन..

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 16 днів тому +4

    बरोबर आहे ❤

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 15 днів тому +1

    Bara bar he saheb.

  • @ashokjadhav4983
    @ashokjadhav4983 14 днів тому +1

    Great. सरोदे. साहेब 👍👍👍👍👍👍👍

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 15 днів тому +2

    हो खर आहे तुमच्या मुळे विजय मिळाले मोदी हटाव सविधान वाचवा.

  • @babusuryawanshi7931
    @babusuryawanshi7931 13 днів тому +1

    महाविकास आघाडी च्या यशात निर्भय बनो सभा झाल्या;त्याचा महाराष्ट्राला फायदा नक्कीच झाला आहे

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 13 днів тому +1

    साहेब राष्ट्रपतीना स्वतःचा अधिकार असा कुठे राहिला आहे,ते शाह आणि शेहनशा यांचं हातचं बाहुल बनल आहे

  • @ratankowe7554
    @ratankowe7554 14 днів тому

    सर,आपणाला सँलूट,आपली कामगीरी फारच मोठी आहे.लोकशाही,वाचवण्याचे फारच मोलाचे काम आपण केले. आपल्या बरोबर.जे जे काम केले आम्ही भारतीय लोक आभारी आहोत.जय गूरू.जय सेवा.जोहार,जय पेरसापेन .जय भिम.मंगल होवो.

  • @sureshmahure6397
    @sureshmahure6397 11 днів тому

    साहेब आपल्या टीमचा निर्भय बनो हा कार्यक्रम अप्रतिम आहे. आपल्या टीमचे कोटी कोटी धन्यवाद. 🙏🙏💐💐

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 14 днів тому +1

    " निर्भय बनो " अभियानामूळे गोंधळलेला मतदार विवेकवादी व खऱ्या वस्तुस्थितीवर आधारित वैचारीक भूमिकेत आला.या पाश्र्वभूमीवर मतदार पुरोगामी
    राजकीय विचारधारा व उमेदवार निवडून देण्यास प्रवृत्त झाला.या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन.

  • @shankarshivale9945
    @shankarshivale9945 15 днів тому

    सरवदे साहेब माझा साष्टांग नमस्कार एक भाजप कार्यकर्त्यां सलाम सर

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 17 днів тому +28

    नितीश कुमार पंतप्रधान होतीलच

  • @charushilamohite6262
    @charushilamohite6262 16 днів тому +1

    अगदी बरोब्बर !! वागळे सरोदे वि. चौधरी , हिंदी चॅनेल चे अनेक पत्रकार अशा बर्‍याच मंडळींनी बर्‍याच गोष्टींवर केलेली चर्चा उपयोगी पडली .

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 15 днів тому

    Ad asim sarode good campinion in loksabha election peroid with choudhary & others not only ms but other states also help against b j p i listen yours all meetings congratulations

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 14 днів тому

    निर्भय बनो चळवळीच्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन आणि आभार 🎉 असीम सरोदे सरांनी अतिशय ठामपणे,निर्भय पणे आणि शेलक्या शब्दात लोकांचे मतपरिवर्तन केले त्याचा अतिशय फायदा महाराष्ट्राला झाला त्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 16 днів тому +2

    Nirbhay Bano मूळेच मत परीवर्तन झाले.

  • @ArjunMohite-vp3jj
    @ArjunMohite-vp3jj 16 днів тому +1

    असीम सर तुम्ही आणि तुमच्या टीम चे आभार 😊

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 16 днів тому +2

    अतिशय उत्कृष्ट काम करित रहा सर

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 13 днів тому

      Ajun 5 varshe basa aaptat 😂😂😂

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463 13 днів тому

    असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, निरंजन टकले या लोकांनी खुप प्रामाणिक प्रयत्न केले . लोकांचे डोळे उघडले . धन्यवाद

  • @ujwalachoudhari5395
    @ujwalachoudhari5395 15 днів тому +1

    Congratulations sir

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 13 днів тому

    अगदी बरोबर बोललात आपण साहेब आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब

  • @user-tg5fe1sg5g
    @user-tg5fe1sg5g 15 днів тому

    ऍड. असीम सरोदे साहेब आगे बढो.

  • @akshatadhende8744
    @akshatadhende8744 14 днів тому

    असिम सर निखिल सर. चौधरी सर. Thanks. तुमच्या मूळ हे लक्षात आल. Thanks

  • @user-eb2pe8fb4n
    @user-eb2pe8fb4n 16 днів тому +1

    Best Analysis Thanks Sir

  • @shriramahirrao9640
    @shriramahirrao9640 15 днів тому

    Absolutely right Sir we are proud of you 🙏🙏🙏🙏🙏

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 15 днів тому +1

    नायडू व नितेश कुमार यांचे इतर सहकारी जे निवडून आले त्यांनी स्वतःहून या दोघांपासून दूर जावं हेच सर्वांसाठी योग्य

  • @user-yk7hj3ps8b
    @user-yk7hj3ps8b 14 днів тому

    असिम जी निर्भय बनो च्या सभे मुळे खरच खूप फायदा झाला

  • @SirajShaikh-zv6ph
    @SirajShaikh-zv6ph 14 днів тому

    अतिशय उत्कृष्ट समाजातील परिसतिथी बीजीपी चा रियल फँक्ट सराणी माडला त्याचे अभिनंदन

  • @vireshkambli6366
    @vireshkambli6366 16 днів тому +1

    मस्तच सरोदे साहेब.

  • @abhijeetkamble7335
    @abhijeetkamble7335 14 днів тому

    Asim Sir manacha kadak "Jay Bhim, 🙏 "

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 16 днів тому +2

    निखिल वागळे+विश्वंभर चौधरी+सरोदे=संविधान जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 14 днів тому

    निर्भय बनो च्या सभेमुळे खूप जनजागृती झाली महाविकास आघाडीच्या विजयात निर्भय बनोचा सिंहाचा वाटा आहे 🌹🙏🏻🌹❤️

  • @shripadvaidya177
    @shripadvaidya177 14 днів тому

    आभारी निर्भय बनो.

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 14 днів тому

    सर तुमच्या मुळे खूप खरंच फरक फडला सर तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. धन्यवाद सर. 🙏

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l 16 днів тому +1

    Great sar

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 14 днів тому

    खरय. देशातील सर्वात मोठ्या पदी सुशिक्षित व्यक्ती असणे खूप जरूरी आहे❤

  • @gamingsteamerxunits3078
    @gamingsteamerxunits3078 14 днів тому

    सर तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला सलाम

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 16 днів тому +1

    खूप खूप धन्यवाद सरोदे सर 🙏😊🙏

  • @jayantacharya922
    @jayantacharya922 16 днів тому +1

    तुमच कार्य जोरदार करा सर पुढेच आत्ता २,४ महिन्यात निवडणूका आहेत

  • @MadhaviPadelkar
    @MadhaviPadelkar 17 днів тому +4

    Sir nirbhay bano sabha mule khup badal zala

  • @RanjanaPatil-fr3ps
    @RanjanaPatil-fr3ps 13 днів тому

    Dhanyvad

  • @gajanantayde3131
    @gajanantayde3131 13 днів тому

    अभिनंदन सरोदे सर निर्भय बनोच्या सभामुळे महाविकास आघाडीला कुफ मोठा फायदा झाला .परंतु निर्भय बनोच्या सभा सम्पूर्ण महाराष्ट्रात होऊ शकत नाही .त्यासाठी निर्भय बनोच्या सभेच्या व्हिडीओ क्लिप्स प्रचारकावेळेस किंवा त्या आधी महाराष्ट्रातील गाव खेड्यात दाखवाव्यात