Lok Sabha Result 2024 : BJP च्या मंत्र्यांना पाडलं, MVA चे जायंट किलर कोण?
Вставка
- Опубліковано 4 чер 2024
- #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
हा महाराष्ट्र आहे. येथे माज केला कि तो उतरवून ठेवतोय.
मग आता ज्यांचा वाडलाय त्यांचा पन लगेच उतारनारचकि
बरोबर शरद pawarcha पण 2014 आणि 2019 ल उतरवल होत उलटा करून गडल होत😂😂😂
ही तर सूरवात आहे विधान सभेला बघा bjp ची परिस्थिती काय होते 200+ MVA 🚩एक मराठा लाख मराठा 🚩 जरांगे पाटील + मुस्लिम+दलीत
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. आजही महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक वोटिंग पर्सेंटेज आहे 27%. महाभकास आघाडीची मते म्हणजे मुस्लिमांची दलाली करून मिळालेली मते आहेत. म्हणूनच महाभकास आघाडीने जिंकलेल्या कित्येक जागा या काठावर जिंकल्या आहेत
शेतकरी वैतागले बीजेपीला एकाही शेतकऱ्यांन मतदान केलं नाही बीजेपी ला आणि करणार पण नाही
बरोबर बीजेपीला मतदान नाही केले
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. आजही महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक वोटिंग पर्सेंटेज आहे 27%. महाभकास आघाडीची मते म्हणजे मुस्लिमांची दलाली करून मिळालेली मते आहेत. म्हणूनच महाभकास आघाडीने जिंकलेल्या कित्येक जागा या काठावर जिंकल्या आहेत
Zatya patlanch bhashan bagh MVA la sudha support nahi tumchya sarkha fadtus lokanmule patil na MVA cha supporter samjtat patil kontyahi pakshasathi kam kartat
शेतकरी,महागाई,हुकूमशाही,अहंकार ने भाजपाला पराभूत केले आहे सामान्य मतदार जिंकले आहे लोकशाही चा विजय असो
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कमळाबाईला कांद्याने पराभूत केले जय किसान
कामच करत नव्हत्या,जनतेला भेटत नव्हत्या,पी ए च्या हातात सर्व कारभार होता म्हणून पाडल
शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली
परत मराठ्यांच्या नादी लागु नका.
जो पक्ष जो नेता छगन जवल जाईल तो जवळीक नाते ठेवेल तो राजकीय आयुष्य उध्दवस्त होणार......
शेतकरी नी मतदान केले नाही, बी जे पी ला
भगरे मस्त, कांद्याचे भाव पडणारे नको
धनगर समाजाला आरक्षण दिलं तर राजीनामा देऊन म्हणणारी भारती पवार त्याच्यामुळे धनगर समाजाने मतदान
जरांगेपाटील फॅक्टर कोटी समाज एक झाला.
चांगला व्हिडिओ आहे
सुधीर मुनगंटीवार मुनगुंटीवर पडले 😂
Mahapurush chemical locha
शेतकरी नाराज होते
Hyana padle te khupch chaan zale, sudhir bhau la tar khup Masti aali hoti,ladies ne padle hyache wait watte.
फडणवीस म्हणतात म्हणे मला?.
मविआ ला 30 जागा
धुळे मतदारसंघात तर पेट्या लपवून ठेवल्या होत्या...
छान छान
प्रतिभा धानोरकर....
शेतकऱ्यांचा तळतळाट
भटकती आत्मा बोला था क्या कर सकती है
मतदान राजा खूप हुशार आहे
आम्हीही लंके साहेबाना मतदान केलंय ते फक्त मराठा आंदोलनामुळेच... पण पाटील यांनी पुन्हा महाविकास आघाडीला फायदा होईल अशी भूमिका घेऊ नका... अन्यथा शरद पवार चा माणूस आहे या अफवेवर आमचाही विश्वास बसेल... त्यामुळे विधानसभा वेळी एकतर आंदोलन यशस्वी करा.. नाहीतर 288 जागा लढा... ही विनंती 🙏🙏
मी ज्याला मतदान करतो त्योच जिकतो.
Wel comevery good thanks 🎉🎉🎉❤❤
चंद्रपूर मध्ये एका हेवीवेट मंत्र्यांला ,बाईंनी पाडलं बाईनं
Bhiwandi fakt balya mama 🎉
Great fighting
महाराष्ट्र निवडणुकीत माज उतरून दिला जातो
नंदुरबार चा विजय ही हा ऐतिहासिक च आहे
This was fine done by Congress+national congress hats off to the winners
ek no lay bhari vishletion very nice
Very very nice
व्हिडिओ चांगला वाटला
हिंदुत्व वाले OBC ची वाट लावली ..🤣🤣...जय शरद पवार साहेब.✊..मराठा मुस्लीम एकता जय हो✊
सर्व मुस्लीम मराठा एकत्र होवून मतदान केल्या मुळे....विजय झाला आघाडी च...✊जय मराठा मुस्लीम एकता....OBC हरले 😂...
बीजेपी ने शेतकरी यांच्याकडं लक्ष दिले नाही म्हनुन बीजेपी ची हार झाली
Good explanation mitra keep it up 🎉
अतिशय माहितीपूर्ण
बस मराठा नाम काफी है 🚩🚩🚩🚩🚩
बर झाल सगळे पाडले हे माजेल बोकडे होते
पाच वेळेस खासदार होते तीन वेळा नाही
Sarvaanche abhinandan.
वक्त वक्त की बात है आज कौन कल कोई दुसरा
Kenvha Athavale? Masti ani maz utarvilya var ? Nehmi laxat theva....
सगळ्यात जास्त चर्चा नवनीत राणा पंकजा मुंडे सुजय विखे पाटील पराभवाचा आहे
सुधीर ला पण gइला बर झालं
हिंदू मुस्लिम फॅक्टर,प्रत्येक जिल्यात मुस्लीम,बौध्द ,दलित,ख्रिचनां वरचे वाईट वक्तव्य भोवले
Maratha aarkshan dya
भारती पवार यांचा पराभव म्हणजे कांद्यांचा विजय
ती जागा तीस
म्हणे 45 पार दोन आकडा तरी गाठायचा 23-9=14 ही आहे ठाकरे ची पावर
खानार्याचा विचार करतात जरा पिकवनार्याचा पण विचार करा नाहीतर विधानसभा निवडणुकीत आजून शेतकरी गेम करतील हे मात्र नक्की भारती ताई ने शेतकर्यांचे विचार केला पाहिजे होता फक्त कांदा निर्यात बंदी भौवली भारती ताई ला
दादागिरी जनता खपवून घेणार नाही हे जनतेने दाखवून दिले
टरबुजाला कांदा ज्यूस पेत बस म्हणावं आता
Fharch chhan
अजीत पवार भाषा बाइन पाडला
ताई चा फोटो टाका रडताना 🤣🤣🤣
कांदा
हिंदू हृदयसम्राट अशोक चव्हाण साहेबांचा विजय असो vote for BJP
ओनली वन यंग मॅन शरदचंद्र पवार साहेब,,, आणि,,, राहूल गांधी,,,,,, उध्दव ठाकरे,,,,,जय महाविकास,,,, आघाडी
Maratha samaj chi voting Maharashtra madhye 35 % ahe ani Desha madhye OBC voting 70 crore ahe he lakshat ghya congress aaj paraynt desha madhye 70 varsha pasun obc chya mata var satte var ali ani Aaj paraynt obc sathi special reservation dile nahi
Maratha samaj ani OBC sathi special Reservation fakt Modi deu shakto he lakshat ghya
Kakade total seat aahet 48
Bjp nea Naven lokana ticket dyala pahejea ,
Esme 2 mantri OBC seat ke the esliye unko matri banaye the..kam kuch nahi tha..
Jarange only
विधर्ब विदर्भ मध्ये मोठ्या प्रमाणात कापुस पिक घेतल्या जाते BJP सरकार ने कापसाचे भाव पाडले
Are Mitra Mahavikasaaghadiche 30 seats
ब्रेकिंग न्यूज रावसाहेब पाटील दानवे घेणार शपथ
Sharad Pawar.... Naad karaycha naahi...
बरेच कारण आहेत पराभवाची.
1 अंटी इकबसी.
2शेतमालाल नसलेला भाव शेतकरी नाराज
3 मराठा आदोंलन
4 पवार व ठाकरे विषयी असलेली साहुनुभुती .
5 संविधान बदलण्याचा अपप्रचार.
2014-19ला शरद पवाराचे खासदार आले नाही.
2019 माझी मुक्या मत्री पडला होता की ...तेवढाच काय Rahul ghandi pan पडला होत 😂😂😂
Maharashtra Dhruvi lokanche age HAL hona
Ani asha prakare jatiwadi rajkarana xand lal karnayt ali ahe😂
Amhi Bharati pawarala matadan nahi kel...ek dhangar
बिनकामाचे नेते
मोदी नको🙏
Ha Maharastra ahe fadanvis saheb हा मराठा आहे
Rav sahebana zopaychi vel ali
चेंपा पडली आदीवासी आहेत तिथे
Ahankari manus la padlya nantar kadtoy to kiti zorat padla.
Modi jumla
म जरा
Kapil patil padan he sthanik bjp karyakrtyanch Swapn hot tyani bhivandi kshetra madhe 1 rs cha sudha kam kela tar kahich parantu dadagiri rubab ani gunhe bharpur badhvun thevle tyana vatal paishanchya joravar nivdnuk jinkta yete parantu tas zal nahi Kapil patil padan khup garjech hot nxt time te lakshat thevtil
डॉ. भारती मॅडम! शेतकरी लोकांचे नाही .4०% कांदा प्रश्न ! आता कांदा सुंग त बसा कायमच्याच
Stay on ground and work hard only worship towards God won't work
शेतकरी नाराज होते