बापरे एवढा उंच आवाज l एकदा ऐकाच | कैलास महाराज पवार | Kailas Maharaj Pawar | ओमकार महाराज जगताप |
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- All rights reserved - ©Bhakt Pndhari - भक्त पंढरी
आपल्या गावातील सप्ताहाची किर्तनाची / कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग करून आमच्या लोकप्रिय You Tube Channel "भक्त पंढरी" या चॅनेल वरती प्रसारीत करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता
Email : bhaktpndhari@gmail.com
आपल्या अमुल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी !
जय हरी , राम कृष्ण हरी !
#bhakt #pandhari #bhaktpndhari #वारकरीचाल #bhajn #kirtan #assalkirtankar
हे सगळ्या गायक, वादकांची माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला उपस्थीती असते. नाराण म. खिलारे,ओंकार म. जगताप, कैलास म. पवार. संजय म. देवकर संजय देवस्कर.राधाकृष्ण गरड गुरुजी,यवले गुरुजी, सुखलाल म. बुचडे,गजानन इंगोले,इतर १५-२० असतात. महाराष्ट्रातले प्रशीध्द वादक हि २०-२२ असतात. मानकरी फडकरी,दिंडी चालक मालक किर्तनकार समोर बसलेले असतात. किर्तन कमी चालींचा पाउसच असतो 🙏मी सिध्देश्वर चव्हाण स्थळ :- धायरी- पुणे येथे
So
खरच कैलास दादा तुमचा आवाज जर कानावर पडला तर अंगावर काटा येतो दादा खरच तुम्ही भाग्यवान आहात दादा व्वा 👌👌👌
आसे मानस खरच देवरूपी आहेत काय आवाज आहे मन भरुन आले ❤
दादांनो यार तुमचे कंठ साक्षात....... मन भरून आले❤
काय आवाज आहे महाराज 🙏🙏🙏किती पण आईकला तरी मन भरत नाही
गाण्याच्या प्रमाणात क्लासिकल ज्यात ह्रदयाला पण पाजर येईल खुप छान महाराज ...जय हरी
Maharaj kahipan mhanot pn mala khup khupach avadal mhanun
Wah ....wah....wah...................👍
वा काय आवाज आहे ❤
ओंकार महाराज कैलास पवार यांना भारी आहेत ऊंच आवाजाला आनी गोड गायाला
Kon mhanta
Khar ahe
खूपच गोड चाल आहे ही अन् गाणारे त्यापेक्षाही अस वाटते एकतच राहावे.....🎶🎶🎶🎶🎶
काय आवाज आहे यार दादानो तुमचा कितीही वेळा आईकले तरी मन भरत नाही खरच
Wowwww... काळजला भिडणारा आवाज आहे थेट
महाराज किती तरी वेळा मी तरी ऐकले पण ऐकुशी वाटते....खरच तुमच्या मूळे आपली हिंदू संस्कृती परंपरा खूपच मजबूत आहे
महाराज सलाम तुम्हाला
❤❤❤❤❤❤पवार महाराज + जगताप महाराज. ❤❤❤❤जबरदस्त चाल....
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छान आवाज..🙏🙏
Khup chan ❤❤❤
पखवाजी ने पण खूप सुंदर वाजवले
50 दा तरी ऐकलं असेल, खुप छान रे दादानों
बरोब्बर माऊली 🙏🙏
ओओऔ😢औऔंऔ
Khar aahe dada tumach
दादांनो याला म्हणतात हिन्दू त्व १नंबर❤
अतिशय उत्कृष्ट असा कलाकार आहेत
Maharaj dolyat Pani aanal tumhi,khup sundar prastuti dada,jai Hari Vitthal Mauli 🌹🌹
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ❤️
🙏🙏वा कै बात है कैलास म पवार आणी यत्णा सात संगत ओंमकार म जेगताप 🙏🙏
खरंच माऊली वेड लावणारा आवाज कैलास महाराज व जगताप महाराज जय हरी महाराज
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी महाराज
महाराज रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्या शुभेच्छुक वारकरी संप्रदाय आणि समर्थ गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्या जय गजानन माऊली माऊली स्वच्छता राखा
1000.वेळ ऐकल तरी बोर होनार नाही केलास महाराज क्या बात है खुपच सुंदर लाजवाब
आ..............वाज
खुपच छान महाराज राम कृष्ण हरी
खूप छान कैलास महाराज...
ओंकार महाराज ❤❤❤❤ सुनील maharaj.......
खूप छान गाता तुम्ही कैलास महाराज
Wah 👍👍
जय हरी माऊली.... खुप छान गायन..🚩🚩🚩
रोजी ऐकतो हे गायन अप्रतिम गायन पवार महाराज
खुप छान जोडी ऐकून डोळयातून अश्रू आले
राम कृष्ण हरी माऊली
, धन्यमाता.पीता.तयाचीयाकूळीकण्या.होती.जे.ससातविक.तयाचा.हारीक.देवा.फवार.माऊली🎉🎉
ओंकार महाज आणि कैलास महाज पवार खूप छान आवाज
खुप वेळा ऐकावे वाटते कैलास महाराज व सर्व टिम खुप खुप धंन्यवाद
धन्य ते माता पिता कोटी कोटी नमन
super kailas maharaj 1 नो
साक्षात भगवंत बोलतोय हुर्दय्यातून 🙏🙏🙏काय आवाज आहे 👌👌👌👌
गाव: रेंगे जांब
एक नंबर गायन
साऊंड सिस्टीम पण एक नंबर
महाराज एक नंबर
Va.maharaj.kae.gaen kar avaj mi 100 Vela aekl tari aekao vatat khup Sundar avaj paul patil sambhaji nagar
माऊली तूमच्या कोकीळ कंटातून आसेच गोड सेवा घडत राहो ही,पांडूरंगा चरनी प्रार्थना करतो 💐🙏
एकच नंबर माउली❤❤
जबरदस्त आवाज आहे राव ❤❤
एक नंबर चाल आहे 👌खूप छान ❤
अप्रतिम माऊली जय हरी 🚩🚩🚩🚩
छान दादा
जेवढ्या वेळेस ऐकेल तेवढे कमीच आहे.
खूप छान कैलास महाराज चंदूखडसे शामपूर
काय आवाज लागतो या माणसाचा ओम दादा 🙏❤
जय हरी माऊली कैलास महाराज
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप सुंदर मस्त आवाज आहे
❤ khup god àvaj ahe maharaj tumchà अंतःकरण भरून yete😢
जय हरी माऊली.एक नंबर
*_🙏🚩|| राम कृष्ण हरी माऊली ||🚩🙏_*
सलाम वारकरी संप्रदाय 🚩
खूपच छान माऊली 😂
Great varkari sampraday and his fallower
गायण कोकिळा! सुरेख🔊 आवाज
सलाम वारकरी संप्रदाय
राम कृष्ण हरि
खूप छान महाराज आतिषय सुंदर आ प्रतिम
Kailas m gatatach khup chan
Omkar m jagtap aaj khupach aprtim gaylat apan
ओंकार महाराज वा क्या बात है
👌👌खूप छान 👌👌
जय हरी माऊली 🎉
खुप गोड आवाज माहाराज
सुंदर आवाज महाराज जय भीम जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुरेख गायन
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
गायक पखवाज अप्रतिम
जय हरी एकच नंबर
खुप छान माऊली
राम कृष्ण हारी
एक नंबर दादा
खुप सुंदर
माझा आवडता आवाज कैलाश दादा ओंमकार दादा
काय आवाज आहे महाराज अती सुंदर जयहरी
Ram Krishn hari 🙏♥️🌹
1 नंबर गायन 1 नंबर पखवाज 1नंबर कॅमेरा क्लिरीटी👌👌
एक नंबर महाराज 🎉🎉❤🎉😢
राम कृष्ण हरी किती गोड आवाज
Nice maharaj❤❤❤
Angawar shahare ubhe rahile AK no.awaj
खुप छान आवाज 🎉
सलाम गायनाचार्य
ह्या आवाजासमोर डीजे सुध्दा फेल
🚩🙏 जय. हरी 🙏🚩
कोठीकोठी धने वाद जय हारी😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच मस्त 😊
❤❤JAI HARI ❤❤
व्वा व्वा क्या बात है कसला आवाज आहे मस्त
Maharj kup mst aavaj ahe tumcha tumchya gaynane sglya umrane gavala ved laun dile amchya Rameshwar nagari la ved lavle tumchya aavajane maharaj prt nakii ya amchya Rameshwar nagarit Umrane gavat Ram krushan hari 🚩🚩🙏🙇
अप्रतिम गायन
खूप छान गायन आवाज थेट अंतकरनात भिडून गेला
ओंकार महाराज मस्त गायन
Kadak dada