सर,एकदम सुंदर माहिती....धन्यवाद.🙏 सर, माझा हरबरा ५५ दिवसांचा आहे. १० ते १५% फुलोऱ्यात असून दुसऱ्या फवारणी साठी कीटक नाशक,बुरशी नाशक, Flowering special व Tata Bahar बरोबर २०% Boron घेऊ शकतो का? Plz Reply SIR ......🙏
दादा दुसरी फवारणी झाली आज आठ दिवस झाले हरभऱ्यची क्वालिटी एक नंबर आहे पन अळी चा प्रमाण 30 ते 40%आहे फुलं लागत आहे आणी हरबऱ्या ची पाने बुळातून पिवळी होत आहे काय करू कोणती फवारणी घेऊ कृपया सांगा
माहिती योग्य वाटते. सादरीकरण अप्रतिम आहे. धन्यवाद
फारच मोलाची माहिती दिली .धान्य वाद.
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आपण
हरभऱ्या पिकासाठी खूप सुंदर माहिती दिली
sir majyakde magic flowrr ani amino acid with chleleted boron che liquid aahe ter donhi milun spary karu shakto ka
छान माहिती दिली
एक नंबर माहीती सर जी
सर,एकदम सुंदर माहिती....धन्यवाद.🙏
सर, माझा हरबरा ५५ दिवसांचा आहे.
१० ते १५% फुलोऱ्यात असून दुसऱ्या फवारणी साठी कीटक नाशक,बुरशी नाशक,
Flowering special व Tata Bahar बरोबर २०% Boron घेऊ शकतो का?
Plz Reply SIR ......🙏
Flower special मध्ये बोरॉन आहे बाकी सर्व घेऊ शकता
धन्यवाद सर.......🙏
Namaskar sir
Harabhara 45 divasacha aahe
Pahile Pani 28 divasani dile aahe
sadhya phule lagaleli aahet
Pani dile tar chalel ka
Thibak aahe
Pani basthapan kase karve
Sir आमच्या जवळ emamctin आणि cloropyriphos cypermithrin औषध उरले आहे आणि रोको आहेत तर हे फवारले तर चालते का,आणि taboli घेऊ का
फ्लॉवरिंग मध्ये असेल तर क्लोरो-सायपर घेऊ नका,Emmamectin घेऊ शकता,बाकी दोन्ही चालतात.
Nice information tq waiting fr next vedio
Harbhara Tisari Fawarani war video takawa
Sir denitol urun ahe fawarni keli tr jmel ka
Nahi
good information
Khup chan bhau
Mi pahile favarni 40 divsa la kela ahe ..mg full dista 1.2..mg dusri favarni kadhi karu
दुसरी फवारणी 55 दिवसाला करा आणि तिसरी 70.
४५दिवस झालेत काय करू पहिल्यांदा आहे काय करू दादा सागा
सागरिका का चालेल का दादा साहेब
🙏🙏🙏
दादा हरबरा तिसरी फवारणी कोणती karavi
दादा दुसरी फवारणी झाली आज आठ दिवस झाले हरभऱ्यची क्वालिटी एक नंबर आहे पन अळी चा प्रमाण 30 ते 40%आहे फुलं लागत आहे आणी हरबऱ्या ची पाने बुळातून पिवळी होत आहे काय करू कोणती फवारणी घेऊ कृपया सांगा
फ्लॉवर स्टेज मध्ये अळी जास्त दिसत असेल तर कोराजन घ्या त्यासोबत tilt किंवा फोलिओ गोल्ड आणि,महाधन फ्लॉवर स्पेशल खत
खूप सुंदर माहित धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली तुम्ही
दादा हरबरा पिकावर तिसरी फवारणी कोणती करावी कृपया विडिओ टाका
ua-cam.com/video/UJuaRMq8yzs/v-deo.html
👌👍👍
40 Divsani konti Favarni v 60 divsani konti Favarni te sanga
पहली फवारनी करुशकलो नाही,तर आता कोनते औषध वापरु क्रपया सांगा
व्हिडिओ मधे सांगितलेली फवारणी 40-45 दिवसा दरम्यान करा.
Gaytri perfect ani galilieo and em1
Great🙏👍
हरभर्यालि 4-5 फुल दिसत आहे पाणी दिल तर चालेल का
हो चालते
@@progressivefarming-95 धन्यवाद
12.61.00 जमते का
हा चालते
फ्लॉवर मॅजिक +चंडिका +झिंक बोर वापरले तर
हरभऱ्या पिकासाठी खूप सुंदर माहिती दिली....