Daura || दौरा शॉर्टफिल्म |Bharat Shinde | Ramdas Jagtap|Subhash Madne|Renuka Kanade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • चांडाळ चौकडीच्या करामती व पीपान्या च्या भरघोस यशानंतर गावरान फिल्म्स प्रोडक्शन चित्रपट निर्मितीमध्ये प्रथमच पदार्पण करत आहे . "दौरा" हा लघुपट आज प्रदर्शित करत आहोत
    दिग्दर्शन / लेखन - शुभम दिलीप घाटगे
    निर्मिती - गावरान फिल्म्स प्रोडक्शन ,ए टी के सी फिल्म्स
    छाया - गुरुराज बक्षी
    कला व निर्मिती संरचना - पियुशा चाळके
    ध्वनिमुद्रण- आदित्य चव्हाण , अनुराग जाधव
    ध्वनी संरचना - अनुराग जाधव
    फोली -
    बंदिश स्टुडिओ- कौशिक बुगदाने, इम्तियाज जुमनाळकर
    संकलन - तनया जोशी
    संगीत- पराग आष्टीकर
    ट्रेलर संगीत- शुभम दिलीप घाटगे
    प्रमुख कलाकार -
    विष्णू भारती
    भरत शिंदे
    रामदास जगताप
    सुभाष मदने
    सुदाम नेवसे
    रेणुका कानडे
    संजय खलाटे
    तुषार घोरपडे
    उज्जैन पवार
    अमीर अहिवळे
    चैतन्य मुळीक
    रोहन भैय्या खलाटे
    प्रमुख सहायक छायांकन- अक्षय इंगळे
    सहायक छायांकन -क्रांतिवीर भुईंबर
    बी कॅम - कृष्णा बडे , शुभम ढमाले
    कलरिस्ट- विवेक सुराडकर
    सहायक दिग्दर्शक - निशित, साहेबराव रणसिंग, प्रणव मदने
    निर्मिती व्यवस्थापन - विशाल वाघमारे , प्रणव मदने, अभिषेक घाटगे
    स्पॉन्सर्स -
    से चीझ मोमेंट्स
    संगम लॉन्स
    रवी कुमार
    डॉ. प्रशांत माने
    अरविंद गायकवाड
    माउली पिसाळ
    तिरंगा कॉलेज ऑफ अनिमेशन अँड व्ही एफ एकस, बारामती
    भैरवनाथ दूध
    रेड डायमंड ऍड एजन्सी
    कथिक फिल्म्स
    शुभम टोहरे

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 3 роки тому +81

    अगदी खरी परिस्थिती दाखवली तुम्ही
    मला चित्रपट आवडला
    या चित्रपटाला मी 5 स्टार देतो
    ⭐ ⭐⭐⭐⭐

  • @pratikithead3920
    @pratikithead3920 3 роки тому +58

    नंबर एक दिग्दर्शन। Most powerful Direction. Congratulations Director.

  • @sidpatil2442
    @sidpatil2442 3 роки тому +227

    महाराष्ट्रातील सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकुन
    जनतेला प्रबोधन करायचे काम टीम ने केले आहे
    मी मराठवाड्यातील असुन माझी इच्छा आहे की चांडाळ चौकटीच्या करामती ही टीम मराठी चित्रपट सृष्टीला लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांच्या काळा प्रमाणे दिवस आणतील अशी अपेक्षा आहे..
    सर्व टीम ला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi 3 роки тому

    खूपच छान सादरीकरण. मनाला भावली शॉर्ट फिल्म

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 3 роки тому +38

    खरच एकच नंबर या कलाकारांनी खुप छान अभिनय केलाय 👌👌 तुम्हाला पुठच्या वाटचाली साठी आमच्या कडुन लाख लाख शुभेच्छा ☝️

  • @shitalpatole633
    @shitalpatole633 3 роки тому +96

    सांगायचं राहीलच की..."दौरा" BGM तर लई कडकच झालंय राव...मस्तच...👍👌

  • @ganeshbagad6077
    @ganeshbagad6077 3 роки тому +57

    आधुनिक भारतातील एक कटु वास्तव मांडण्याचा फार उत्तम प्रयत्न केलाय आपण....धन्यवाद 🙏

  • @_HrishikeshW
    @_HrishikeshW 3 роки тому +182

    मस्त एक नंबरच❣️❣️❣️
    पण काहीही म्हणा तुमचे webseries मधलेच look भारी वाटतात💯✌️
    असा अधून मधून वेगळा प्रयोग केल्यावरही खूप मस्त वाटतो😁

  • @sameerkhot2433
    @sameerkhot2433 3 роки тому +322

    हे सर्व प्रदर्शित करण्यासाठी हरहुन्नरी कलाकार लागतात आणि आमच्या बारामती तालुक्यामध्ये कांबळेश्वर गावात अशी हरहुन्नरी कलाकार आहेत धन्यवाद 👍🙏

  • @amolkamble6782
    @amolkamble6782 3 роки тому +1

    अप्रतिम..सत्य.आहे.तेच.दाखवल.आपला.शतंश.आभारी
    आणी.आपला.पुढील.वाटचालीस.आभिनंदनाचे.यश.लाभत.राहो.

  • @atulmore6034
    @atulmore6034 3 роки тому +84

    सरकार कोणतंही असू दे हिच वस्तुस्थिती आहे गावगाड्यातील लोकांची. सलाम 👌👍

  • @kailasparvat4348
    @kailasparvat4348 3 роки тому +83

    मोठ्या स्वप्नांची छोटीशी,ही सुरुवात... 🙏🙏 सर्व कलाकारांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @appaawate8167
      @appaawate8167 3 роки тому

      खूपच सुंदर कल्पना होती मनापासून धन्यवाद कारण हे असं नेहमी होत असत पण मदत होईल एवढं सांगून जाणाऱ्या पुढाऱ्या साठी हा व्हिडिओ बनवला तुम्ही

    • @pravinkachare7739
      @pravinkachare7739 2 роки тому

      @@appaawate8167
      M mm

  • @Evilshort7
    @Evilshort7 3 роки тому +73

    एक वेळ ऊसाला तोड आहे🎋 पण रामभाऊ ला तोड नाही💪🏻

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 роки тому +4

    निशब्द झालो आहे मी शब्दात सांगू शकत नाही इतकी वास्तविक आणि खरी परिस्थिती आपल्या देशाची ह्या एपिसोड मध्ये दाखवली आहे
    👌👌🙏🙏

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar8300 3 роки тому +1

    एकच नंबर बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून 👌🏼

  • @jayshreeram6107
    @jayshreeram6107 3 роки тому +33

    सुरवातीला झटका च बसला राव 🚛🚛 💔💔साहेबानी मागच्याच महीन्यात पक्ष बदलला👌👌प्रत्येक गावात गरीब लोकाची हीच परीस्थीती आहे 15 आॅगस्ट चा हा दौरा नकीच उंच भरारी घेनार 💐💐

  • @amithchavan8633
    @amithchavan8633 3 роки тому +72

    खूप छान आणि खरे मंत्री यांचे दौरा कसा असतो दाखवून दिलात ❤️❤️ मदत मदत म्हून लुटणारी

  • @vikramchavan006
    @vikramchavan006 3 роки тому +60

    खूपच छान.... मस्त बनवलेत.. हेच सर्व जर तुम्ही चांडाळ चौकडी मध्ये वापरलेत तर एक एक एपिसोड चित्रपटासारखा होईल....

  • @gajendramodhe6122
    @gajendramodhe6122 9 місяців тому

    खूप छान ,मार्मिक,
    दिग्दर्शक आणि सर्व टीम चे मनापासून अभिनंदन .... लघुपट खूपच अप्रतिम आहे .

  • @rahulg3084
    @rahulg3084 3 роки тому +19

    ही शॉर्टफिल्म मराठी मूव्ही इंडस्ट्री ला टक्कर देणारी आहे...या टीमचा सिनेमागृहात चित्रपट यायला हवा...बाकी एकदम झकास...पुढील वाटचाली साठी शुभेच्छा👍👌

  • @dangepranay8031
    @dangepranay8031 3 роки тому +35

    खुप छान आहे हा
    हा शॅर्ट फिल्म अजुन असेच
    बनवा ही विनंती 🙏🙏

  • @singerbhushanpatil8527
    @singerbhushanpatil8527 3 роки тому +63

    सर्व टीम चे मनापासून आभार व्यक्त करतो कि आपल्या समाजात हे राजकारणी लोकांच भयाण वास्तव आज तुम्ही प्रत्येक्ष लोकांना दाखवून दिल आहे 🙏💯

  • @gameoflife205
    @gameoflife205 3 роки тому +23

    तुम्हा सर्वांना विनोदी भूमिकेत पाहण्याची सवय असल्यामुळे अशी जीवघेणी सत्य परिस्थिती नका हो टाकत जाऊ, अप्रतिम अभिनय.👍👍

  • @govindbidgar1045
    @govindbidgar1045 3 роки тому +6

    आपल्या भारत देशाची सध्या हीच परिस्थिती राजकारणी लोकांची आहे फक्त राजकारणी लोक श्रीमंत होतात गरीब गरीब च कंस्ट करूनच मेला गरीब 🙏खूप छान अभिनय

  • @salimbagwan6649
    @salimbagwan6649 3 роки тому +1

    kharch dolyat pani aala mast episode sarv paksh asech astat

  • @श्रीरामसर्व्हिसेस

    जिथे जिथे बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव तुमच्यासारखे हास्यसम्राट त्रिमूर्ती असतील तिथे शब्दच अपुरे पडतात कौतुकाचे💐😍💖

  • @uddhavghodake5892
    @uddhavghodake5892 3 роки тому +25

    दौरा या लघुपटाच्या माध्यमातून समाजाला वास्तविकतेचे दर्शन घडविले. आपणा सगळ्याचे खुप खुप आभार.

  • @prashantmachale1695
    @prashantmachale1695 3 роки тому +22

    वास्तविक जीवनातील खरेपना दाखवला ,जय हो ,मराठी industry चे भविष्य असेच प्रखर ,तेजस्वी होवो हीच आपेक्षा

  • @sahilhingmire9327
    @sahilhingmire9327 3 роки тому +1

    Hit honar mhanje honar
    Atishay sundar asa picture banvla
    Khup chan ❤️❤️❤️

  • @ishwarkolekar6350
    @ishwarkolekar6350 3 роки тому +1

    1 नंबर खुप चन मनाला लागल ashi video बनवली अहे

  • @religionofsufi5639
    @religionofsufi5639 3 роки тому +172

    आजची सत्य परिस्थिती दाखवली ह्या व्हीडोओ मध्ये..... खुपच छान👌👌👌

  • @ruchikaher1193
    @ruchikaher1193 3 роки тому +75

    स्वातंत्र्य दिनाच्या हर्दिक शुभेच्छा🇮🇳❤️

  • @bhimayedge2588
    @bhimayedge2588 3 роки тому +6

    अध्यक्ष साहेब तुम्ही मंत्राया प्रमाणे जबरदस्त भुमिका केली 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @udaypatekar
    @udaypatekar 3 роки тому +3

    background music आणि direction खुपच भारी आहे. 👍👍👍👍👍👍

  • @vaibhavsonvane3111
    @vaibhavsonvane3111 3 роки тому +1

    खूप छान शॉर्ट फ़िल्म आहे कमी वेळेत खूप काही सांगून गेलेत सर्व पात्र.खूप छान.

  • @bhimayedge2588
    @bhimayedge2588 3 роки тому +34

    रामभाऊ मटण म्हटले की तुमच्या व अध्यक्ष साहेबाच्या व पाटील साहेब च्या सुधा तोडायला पाणी येऊन गेले खर्च हा चित्रपट जबरदस्त झकास अप्रतिम लाजवाब आहे 👌👌👌👌👌👌👌

  • @sachinniwate6189
    @sachinniwate6189 3 роки тому +12

    खूप सुंदर असे डिरेक्शन आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्यात हात घातल्या बद्दल तुम्हा संपूर्ण टीम चे मनापासून आभार!
    शुभम घाटगे दादा तुला पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा ....

  • @upsclover7307
    @upsclover7307 3 роки тому +8

    खूपच छान 😍
    रामभाऊ यांचं सरपंच व्हायचं स्वप्न पूर्ण झालं एकदाच .✌🏻✌🏻😄

    • @surajgirmal5912
      @surajgirmal5912 3 роки тому

      तुम्हीही लवकर च आयएएस बनाल .. शुभेच्छा ... ❤️🙏

  • @vaibhavaiwale0034
    @vaibhavaiwale0034 3 роки тому +1

    मस्त एकचं नंबर👌🙌❤️

  • @suryakantpopatbhujbal257
    @suryakantpopatbhujbal257 3 роки тому +1

    प्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन
    तुमची सर्व टिम ज्या प्रकारे विनोद सादर करते
    त्या पेक्षाही कितीतरी पटीने गंभिर भुमिका सादर
    केलीत. तुम्ही सर्व अभिनयाचे बादशहा आहात

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 3 роки тому +19

    सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप सार्‍या शुभेच्छा...
    नव्या ढंगात नव्या रंगात आपले लाडके कलाकार आज आपल्या पुढे आले पाहून खूप छान वाटल.
    Well done 👍

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 3 роки тому +6

    माणूस मेल्यानंतर शासन यंत्रणेला कशी जाग येते हे दर्शविणारी विदारक घटनेवरी ल छान फिल्म. नेहमी प्रमाणे सर्वांचा उत्तम अभिनव।सर्व टिमचे अभिनंदन।

  • @rajkumarshinde6445
    @rajkumarshinde6445 3 роки тому +35

    सगळेच कलाकार नव्या भूमिकेत दिसेल पाहून खूप आनंद झाला.

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 3 роки тому

    अप्रतिम शॉर्ट फ्लिम सलाम सर्व कलाकाराना

  • @luckybaba312
    @luckybaba312 3 роки тому

    एक उत्तम उदाहरान दिलाय तुम्ही खूप छान 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mayurgavali8028
    @mayurgavali8028 3 роки тому +20

    🇳🇪उत्सव तीन रंगाचा,
    आभाळी आज सजला,
    नतमस्तक मी त्या सर्वासाठी,
    ज्यांनी #भारत_देश घडविला...!!!
    !!!! स्वतंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!!
    !🇳🇪🇳🇪💐🚩💐🇳🇪🇳🇪

  • @rohangawade8598
    @rohangawade8598 3 роки тому +4

    आजची राजकारणाची सत्य परिस्थिती मांडली💐
    लोकनेते लोकांना कसे फसवतात🤗🤗
    त्याचे उत्तम उदाहरण 👍👍👍
    दोरा शॉर्ट फिल्म द्वारे समजले
    अतिशय चांगल्या प्रकारे चित्रपट सादर केला

  • @meenalbhalerao4449
    @meenalbhalerao4449 3 роки тому +38

    Showed the true situation in rural areas.... Hat's of you👏👏

  • @sumitmahajan8982
    @sumitmahajan8982 3 роки тому

    सुपर डुपर,खूपच मस्त थोड्क्याम्ध्ये सर्व सारांश समजला,,,,,

  • @swapnilswami1156
    @swapnilswami1156 3 роки тому

    या लघुपटात राजकारणी लोकांची खरी ओळख सर्वाना परिचित आहे परंतू आपण वास्तवदर्शी जो छोटासा विषय निवडला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनस्वी अभिनंदन आणि सर्वात महत्वाचे की गाव पुढारी आपल्या स्वार्थासाठी कसा सामान्य लोकांचा उपयोग करून घेतात याचे उत्तम उदाहरण आहे खूप छान अप्रतिम
    पुन्हा सर्व टीम चे अभिनंदन ही शॉर्ट फिल्म ला मजबूत award मिळालाच पाहिजे
    जे subscriber आहेत त्यांना आवडले तर
    ठोका एक लाईक ह्या कंमेंट साठी
    Love you all Maharashtrat and all subscriber

  • @sopanchaudhar5489
    @sopanchaudhar5489 3 роки тому +6

    अतिशय हृदयद्रावक व वास्तववादी परिस्थिती दाखवलेली आहे आपल्या टीम ने......हे कुठंतरी थांबायला पाहिजे अन सामान्य लोकांना खरंच न्याय मिळायला पाहिजे😌

  • @ranjitpatil8355
    @ranjitpatil8355 3 роки тому +3

    खूप छान विषय निवडलात हल्ली फक्त दौरे होतात सामान्य जनते पर्यंत मदत येतच नाही...
    👍👍👍

  • @gandhashreefregrance8392
    @gandhashreefregrance8392 3 роки тому +5

    अप्रतीम एक क्षणा साठी वाटले हे जे काही बगतोय तो खूप मोठा सुपरहिट चित्रपट आहे well-done keep it up सलाम तुमच्या कार्याला 🙏🏼

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 роки тому

    नेहमी प्रमाणे छान भाग निवडला

  • @sunilghuge2218
    @sunilghuge2218 3 роки тому

    वा खतरनाक दिर्गदरशन असे कलाकार मराठी सिनेसृष्टीत आल्यावर खरोखर मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस येतिल

  • @baljeetshirsat
    @baljeetshirsat 3 роки тому +16

    खूप दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होतो 👍👍

  • @rayakalbhor1548
    @rayakalbhor1548 3 роки тому +13

    खुप छान परिस्थिती मांडली... लहानपण आठवल..👌👌💐💐💐

  • @akshaypawar2142
    @akshaypawar2142 3 роки тому +20

    Short but Sweet...Its shows reality of current situation..... Awesome 📽️

  • @punelive24
    @punelive24 3 роки тому

    Bhavi watchalis khup sarya shubhechya congrachulation all off teem

  • @rajvardhanpatil9115
    @rajvardhanpatil9115 3 роки тому

    Khup chan Kathanak ..ekdum vastvik sadarikaran..khup subhecha sarvana

  • @sainathrgaikwad8232
    @sainathrgaikwad8232 3 роки тому +6

    आम्ही खूप दिवस याची वाट पाहत होतोत आला भाग एकदाचा

  • @saurabhshendge5410
    @saurabhshendge5410 3 роки тому +4

    बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ तोड नाही खूप छान सकाळ छान गेली सत्य परिस्थिती दाखवली. समाजासाठी असच अभिनयातून मार्गदर्शन व समाजात होणाऱ्या अत्याच्यारांवर बोट ठेऊन नवा आदर्श तुम्ही घालून देत आहे.
    खूप छान शॉर्ट फिल्म.👏👌👍😍💕❤️

  • @jayeshgaikwad7985
    @jayeshgaikwad7985 3 роки тому +15

    खूपच छान, अगदी सत्य परिस्थितीवर आधारित फिल्म. सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 💐💐

  • @SHOURYASOUNDOFFICIAL
    @SHOURYASOUNDOFFICIAL 3 роки тому +1

    Matra short film no.1 aahe

  • @swapnilkunjir7323
    @swapnilkunjir7323 3 роки тому

    शेवटी डोळ्यात पाणी आले ...आणि डोक्यात असंख्य विचार चालू झाले ..सद्य स्थितीमधील वास्तव भयानक आहे

  • @78sudin64
    @78sudin64 3 роки тому +4

    मराठी भाषेत ही टीम पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गाजत आहे याचा खूप अभिमान वाटतो. नवीन प्लॅटफॉर्म वर घवघवीत यश मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. उत्तम संकल्पना , दिग्दर्शन, लेखन आणि छायाचीत्रिकरण !!! तुमचा प्रवास असाच चालू राहो हीच सदिच्छा.... !!!!

  • @surajkamblesk7269
    @surajkamblesk7269 3 роки тому +5

    Excellent work 👌👌
    गावातील सध्याची सत्य परिस्थिती सरळ साधेपणाने आणि भावना व विनोद यांचा समतोल राखत खुप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली याबद्दल तुम्हा सगळ्या कलाकारांचे, सह कलाकार व छायाचित्रकार या सर्वांचे अभिनंदन
    आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐

  • @ravibhale31
    @ravibhale31 3 роки тому +48

    🇮🇳 HAPPY INDEPENDENCE DAY🇮🇳
    ✨15 AUGUST✨
    🇮🇳JAI HIND JAI BHARAT🇮🇳

  • @vinodjadhav4748
    @vinodjadhav4748 3 роки тому +1

    खुप छान वास्तववादी चित्रण..... समाजातील प्रश्नावर थेट बोट ठेवले आहे.... खुप छान

  • @navnathhatekar8904
    @navnathhatekar8904 3 роки тому +1

    सूभाष मदने याची भुमिका छान आहे पन जे तुमि करताय ते राजकिय नेतयाना जमत नाही गरीब गरीबच राहिल आणि श्रीमत श्रीतच झाल धन्यवाद सर्व कंबलेक्षवर कलाकरा ना

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 роки тому +11

    पाटील हळू 🤣🤣🤣🤣🤣इतक्या जास्त वयात पण, छान धावलात 👌👌

  • @yogawithkp3873
    @yogawithkp3873 3 роки тому +23

    One heart' ❤️ for chandal chaukadi team 🔥⚡

  • @priyankasathe5857
    @priyankasathe5857 3 роки тому +7

    Real paristhiti ahe ajachi 👍👍👍 good job all tim, this video mind blowing 👍👍👍👍👍very nice 👏👏👏👌👌👌👌

  • @goshashaikh7930
    @goshashaikh7930 3 роки тому +1

    अप्रतिम योगदान सर्व टिमचे पूडील वाटचालिस शुभेच्छा

  • @PravinKumar-iw6np
    @PravinKumar-iw6np 3 роки тому

    खूपच सुंदर काम झालंय सगळ्यांच
    Casting superb

  • @vinaykhot2476
    @vinaykhot2476 3 роки тому +13

    Wish you to your entire 'Chandal Choukadicya Karamati' team, 🇮🇳Happy Independence Day 🇮🇳 Love from Kolhapur 🤩

  • @RahulBankarlasalgaon
    @RahulBankarlasalgaon 3 роки тому +7

    शंकरपाळे ताटात टाकताना जे शब्द वापरले, डोळ्यात पाणी आले.,,,,,वा, खूप छान expression दिलेत बाळासाहेबांच्या बायकोने.

  • @prasadrajmane4696
    @prasadrajmane4696 2 роки тому +12

    The scene where car hits that old man was perfect example of how to take shot salute to editing and camera team also the whole direction unit

  • @yogeshpawar1975
    @yogeshpawar1975 3 роки тому +1

    Khup chan..👌

  • @ganeshkulange5269
    @ganeshkulange5269 3 роки тому

    Khup chhan shikvan milate ya short film madhun
    Must acting aahe sarv team chi

  • @vanshikabhoir6149
    @vanshikabhoir6149 3 роки тому +4

    नेहमीप्रमाणेच खूप छान विषय निवडला. सत्य स्थिती दर्शवली. Good Job Team 👍👍

  • @krushnamore5216
    @krushnamore5216 3 роки тому +15

    आपल्या देशातील खरी परिस्थिती दाखवली आहे... खुप छान स्टोरी आणि अभिनय...🙏🙏🙏

  • @SundaySpecial123
    @SundaySpecial123 3 роки тому +7

    सत्य परस्थिती आहे अजून ग्रामीण भागात
    छान दौरा

  • @niteshkamble1498
    @niteshkamble1498 3 роки тому

    अप्रतिम संकल्पना मांडलेली आहे या कलाकारांनी. स्वतःच्या स्वार्थासाठी पुढारी कशाप्रकारे गरीबांचा वापर करतात आणि ज्या योजना गरिबापर्यंत कधी पोहचल्याच नाहीत त्या त्यांना मिळाल्या आहेत असे दाखवतात या सारख्या आणखीन बाबीवर आपण सिरीज काढावी ही आपणास विनंती आहे तुमच्या कार्यास प्रणाम 🔥❤️

  • @ghandgeshyam4551
    @ghandgeshyam4551 3 роки тому +1

    खुपख छान शुभम घाटगे आणि चांडाळ चौकडी च्या करामती टीम रामभाऊ,सुभाषराव,बाळु

  • @akshayjadhav415
    @akshayjadhav415 3 роки тому +3

    Nice theme❤️✨ BhalBheem Patil❤️ Ek Number acting

  • @md8975
    @md8975 3 роки тому +10

    ""!! जय महाराष्ट्र !!""
    दिल ❤️ दिया है, जान भी देंगे, ऐ वतन 🇮🇳 तेरे लिए ... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💬

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 3 роки тому +3

    खूप छान एपिसोड, समजून घेण्यासारखा भाग आहे हा राजकीय,
    सुभाषराव बाळासाहेब, रामभाऊ,पाटील,सरपंच,आणि इतर सर्व कलाकारांनी
    शॉर्ट फिल्म इंडस्ट्री तयार केली आहे ❤️❤️

  • @yoginigawali8646
    @yoginigawali8646 3 роки тому

    एक विदारक सत्य...लघुपटापेक्षा मुकपट जास्त वाटतोय... कलाकारांना सलाम...

  • @dipak9576
    @dipak9576 3 роки тому +1

    एकच नंबर

  • @sunnyashokpol9924
    @sunnyashokpol9924 3 роки тому +5

    "खुप छान वाटला हा लघु चित्रपट अतिशय सुंदर पद्धतीने आमच्यासमोर सादरीकरण केले, यामधील सर्व कलाकारांना व संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप
    शुभेच्छा" ... 🌺🌺🌺

  • @फूलराणीएक्सप्रेस

    आज सर्व कलाकार परत एकदा नवीन भूमिकेत दिसणार खुप मस्त

  • @solapuridrama9123
    @solapuridrama9123 3 роки тому +7

    माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी शोर्ट फिल्म पहिली जी सत्य परिस्थिती लक्षात घेऊन बनवली ......एक नंबर

  • @vinaykhot2476
    @vinaykhot2476 3 роки тому

    खुपच छान short film आहे. गावा कडील भयाण वास्तव मन्डले आहे. अभिनंदन

  • @vaibhavbansode2837
    @vaibhavbansode2837 3 роки тому

    खूपच छान मला सर्वांची खूप अक्टींग आवडते. अप्रतिमच...

  • @tatyavinchuyoutube2613
    @tatyavinchuyoutube2613 3 роки тому +4

    Superb Film... Writing Direction.. Edit all.. 👌🏻👌🏻👌🏻सगळ्यांचे काम उत्तम झालेयत...अभिनंदन सगळ्यां टीम चे..... फुरसुंगी ला मी आपल्या स्क्रिनिंग ला आलेलो होतो... पण बघता आली नाही तेव्हा 😊

  • @abhaypradhan4655
    @abhaypradhan4655 3 роки тому +5

    गावरान फिल्म प्रोडक्शन च्या संपूर्ण टीम ला स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

  • @satishmhaske1334
    @satishmhaske1334 3 роки тому +18

    Great acting👏👏👏👏and mind-blowing background music..🎵🎵🎵🎵

  • @shreerajedhole6435
    @shreerajedhole6435 3 роки тому

    खूप छान कामं केलं आहे सर्वांनी...💯👍👍👍🙏🙏

  • @samarthbolke7038
    @samarthbolke7038 3 роки тому +1

    वस्तुस्थिती आहे बरं का ही , एकदम भारी शॉर्टफिल्म होती ❤️