भाग 1.डाळिंब चौकी अवस्थेतील नियोजन || मादी कळी निघण्यासाठी फवारणी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @dalimbvyavasthapan
    @dalimbvyavasthapan  Рік тому +3

    ज्या शेतकऱ्यांचे डाळिंब बागेचे आपल्या डाळिंब व्यवस्थापन टीम कडून नियोजन हवं असेल त्यांनी 9403181549 नंबर वर व्हॉट्सॲप मेसेज करून प्लॉट नोंदवा.

    • @maheshrathod3674
      @maheshrathod3674 Рік тому +1

      Hi..

    • @sunitakadhane9223
      @sunitakadhane9223 Рік тому

      नविन डाळिंब लागवड केलेली आहे मार्गदर्शन करा.

  • @SavataShelar
    @SavataShelar 17 днів тому

    खूपच छान

  • @ishwarjadhav8196
    @ishwarjadhav8196 10 місяців тому

    सर अत्यंत चांगली व सविस्तर माहिती दिली आहे मनापासून धन्यवांद🙏🙏

  • @santoshautade3537
    @santoshautade3537 Рік тому +5

    सर तुमचा प्लॉट सुंदर आहे शेतकऱ्यांना जी माहिती देत आहात त्या बदल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @RambahuMarkad
    @RambahuMarkad Місяць тому

    धन्यवाद सर

  • @ajitpatil3538
    @ajitpatil3538 6 місяців тому

    Dhanyawad bhau.best😊 information

  • @amolmulik7018
    @amolmulik7018 Рік тому +1

    खूप छान सर माहिती दिली आपण

  • @pranjallakade3962
    @pranjallakade3962 Рік тому +1

    खूप छान वाटले

  • @vikrammadane3375
    @vikrammadane3375 Рік тому +1

    खुप छान आहे

  • @avinashrathod3264
    @avinashrathod3264 Рік тому

    खूप सारे व्हिडिओ पाहिले पण तुम्ही खूप छान आणि व्यवस्थित माहिती दिली

  • @mahadevsheleke7414
    @mahadevsheleke7414 Рік тому

    खुपच छान माहिती दिली सर अशीच प्रत्येक वेळी नवनवीन माहिती दिली जावी

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 9 місяців тому +1

    Goodguidance

  • @narayankhatik5944
    @narayankhatik5944 Рік тому

    Very nice information.

  • @dnyaneshwarkushare3060
    @dnyaneshwarkushare3060 Рік тому

    छान माहिती,
    कळी निघत असतांना कॉपर चा स्प्रे दिल्यास नेमका काय side इफेक्ट होतो?

  • @GovrdhanShinde-b3h
    @GovrdhanShinde-b3h 4 місяці тому

    सर आता पान गळ केली तर चालेल का

  • @ashokpol6948
    @ashokpol6948 2 місяці тому

    इथरील नंतर 0 52 34 सोडले तर चालेल का sir

  • @SambhajiGaikwad-nj6rd
    @SambhajiGaikwad-nj6rd 5 місяців тому +2

    माहीती पाठवा

  • @rajubagal3254
    @rajubagal3254 8 місяців тому +1

    टाटा इमिडा व निमतेल प्रमाण सागां‌

  • @royalking8571
    @royalking8571 Рік тому

    Nice information

  • @bharatbongane6643
    @bharatbongane6643 Рік тому

    Very nice

  • @sanjukale6774
    @sanjukale6774 10 місяців тому +1

    सर चौकी अवस्थेत 6-27-0 चा वापर केला आहे त्याचा उपयोग होईल का

  • @mallikarjunamrutatti1551
    @mallikarjunamrutatti1551 Рік тому

    अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही असेच नव नवीन विडियो बनवले पाहिजे सर तुम्ही👍👍

  • @prakashpawar4860
    @prakashpawar4860 Рік тому +1

    सर मी लॅसेंता हे कीटक नाशक घेत आहे ह्या स्टेज मध्ये चालेल का

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      हो चालेल... इमिडाक्लोप्रिड घटक आहे त्यामध्ये पणं.

  • @SanjayPawar-ii6px
    @SanjayPawar-ii6px 17 днів тому

    झाडे लाऊन । वर्ष झाले आहे मर चालु झाली आहे तरी अपाय सांगा

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Рік тому

    खरं. महिती. आहे. साहेब. 🙏🏾

  • @dattatraywaghmode6501
    @dattatraywaghmode6501 9 місяців тому +1

    नवीन लागवड करायची आहे

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  8 місяців тому

      हो करू शकता.अडचण आल्यास कॉल करा

  • @khandubankar5794
    @khandubankar5794 Рік тому +1

    Tata mida च प्रमाण कितीने घ्याचे आहे

  • @pramodahire3787
    @pramodahire3787 Рік тому +1

    सर मी स्प्रे मध्ये साप आणि inovexia हे मारले बरोबर आहे का सर त्या पासून काही धोका नाय ना माहिती द्या सर

  • @dadasahebpawar2857
    @dadasahebpawar2857 3 місяці тому +1

    Calcium nitrate चे ठिकाणी कॅल्शियम+बोरॉन chelated सोडले तर.

  • @atul12233
    @atul12233 Рік тому +2

    डाळिंबाला पहिले पाणी मोकळे दिल्यास कळीसाठी फायदा होईल का

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому +2

      नाही....पाहिले 20 ते 25 ड्रीप ने द्या ...झाडाला 60 % कळी येईल तेव्हा मोकळे पाणी द्या

  • @SunakshiGanganmale
    @SunakshiGanganmale 6 місяців тому

    M45 Chalte ka

  • @eknathsuryawanshi4975
    @eknathsuryawanshi4975 Рік тому

    Sir m 45 chya jagevar roko ghetle tr chalel ka

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому +1

      High quality ch sprey hoto..roko cha sprey ahe pan ya step nanter ahe.
      M.45 ch ghya

  • @narayanahire897
    @narayanahire897 Рік тому

    Sir amche 15janevari che Pani dile ahe tar ata dalimb bag hi chauki awastet ahe ani kuthe kuthe Kali disat ahe ani kahi jhadaver nahi disat ahe tar ata nemke Kay karave

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      instagram.com/dalimb.vyavasthapan?igshid=ZDdkNTZiNTM=
      या वर फॉलो करून फोटो पाठवा सर

  • @janardhankorhale9150
    @janardhankorhale9150 Рік тому

    सर चौकीचे पान मोठे झाले आहे त्यातून कळी निघेल का,काय नियोजन असावे

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому +1

      सर टाटा बहार+ 00.52.34 ची फवारणी घ्या.नंतर
      पॉलीक्यूर ०.५ ने + ॲन्ट्राकॉल २.५ घ्या.
      व शेवटी शक्तिमान 0.5 ने + कॉम्बी १ ने घ्या

  • @ajaypalve0143
    @ajaypalve0143 Рік тому

    मधमाशी न आल्यामुळे ड्रॉपिंग नंतर मादी कळी स्ट्रॉंग निघण्यासाठी कसं निवेजन पाहिजे .याच्यावर 1 भाग बनवा🙏🙏

  • @rohankadu2726
    @rohankadu2726 Рік тому +1

    मित्रा imida कीटकनाशक म्हणून म्हणजेच sucking pest la Kam करतंय.. मग कळी येण्यासाठी काय संबंध

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому +2

      सर तुम्हाला त्या 15 दिवसा मध्ये मी सगळे म्हणजेच स्प्रे हे कळी निघण्यासाठी देऊ शकलो असतो.पण त्याच वेळी चिकुटा, मवा,थ्रीप्स हे सर्व कोवळी पाने असल्यामुळे येत असतात.तेव्हा पणं तुम्ही सगळेच कळी निघण्यासाठी फवारणी करत असल तर कस होणार.त्यामुळे तुम्हाला या कोणी पणं या अवस्थे मध्ये कीटकनाशक ,बुरशीनाशक फवारणी घ्या हे सांगतच असतात..या च चुका असतात ज्या कळी गळणे,कळी वर डाग येणे, अशा गोष्टी घडत असतात.त्यामुळे कळी लहान अवस्थेत असे स्प्रे घ्यावे लागतात.. शेवटी फळ निरोगी यावं आणि भाव चांगला यावा हेच शेतकऱ्याच लक्ष असत.

    • @prabhakaragarkar9899
      @prabhakaragarkar9899 Рік тому

      अतिशय समर्पक उत्तर आहे सर.

    • @jagdishkadam7636
      @jagdishkadam7636 Рік тому

      ​@@dalimbvyavasthapan ❤❤

  • @akshaydombale18
    @akshaydombale18 Рік тому

    मधमाशी साठी काय करावे बागेत येण्यासाठी

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      सर उद्या सकाळी 7 ते 8 पर्यंत व्हिडिओ टाकतो.

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      ua-cam.com/video/tGOXZAg8ivM/v-deo.html

  • @samnarode
    @samnarode Рік тому

    Kiti किती दिवसाची बाग आहे

  • @anandakharat9464
    @anandakharat9464 Рік тому

    सर आपण झाडे धुण्यासाठी स्प्रे किंवा नुट्रल साठी काही माहिती दिली नाही.

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  11 місяців тому

      या वेळी आंबे बहार 2023 -24 मध्ये नियोजन मध्ये सांगितले जाईल

  • @yuvrajfarkande7750
    @yuvrajfarkande7750 Рік тому

    आंबे बहार नियोजन आहे का.

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Рік тому

    सर अंतर किती आहे बागेच

  • @roshandeore1943
    @roshandeore1943 Рік тому

    साहेब आम्ही 0 60 20 आम्ही सेटिंग झाल्यावर सोडतो

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      हो चालते तेव्हा पण...डाळिंब सेटिंग च्या अगोदर पासून ते size sathi पर्यंत वापरतात

    • @roshandeore1943
      @roshandeore1943 Рік тому

      @@dalimbvyavasthapan फुल कमी दिसत आहे साहेब पण 25 जानेवारी चा प्लॉट आहे फुल कूट आहे तर कुठं नही असं आहे

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      सर इंस्टाग्राम वर बागेचे फोटो पाठवा.आणि आता सरासरी मादी कळी किती आहे झाडावर.

  • @ankushmali3785
    @ankushmali3785 5 місяців тому

    आपला नंबर भेटेल का sir ?

  • @nanaaldar9957
    @nanaaldar9957 Рік тому

    कळी ची गळ थांबवणे

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      2 व्हिडिओ आहेत सर आपले त्यावर

  • @NileshKabade-xk2jw
    @NileshKabade-xk2jw Рік тому

    Chauki aahe sar pan Kali nigat nahi

  • @TaouGaming
    @TaouGaming Рік тому +1

    सर नंबर

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt Рік тому +1

    Sir tumcha mobile no milel ka

  • @user-pi8ow7jx6c
    @user-pi8ow7jx6c Рік тому +1

    Mobiles no द्या.

  • @bajarangfruitsco.7725
    @bajarangfruitsco.7725 Рік тому +1

    Call me