दादा स्टोरी तुमची आहे आणि शहरी माझ्या अंगावर ताई मी झाले आठ दिवस तसे तुमचे पूर्ण भाग बघत आहेत खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आहे मला तर रात्री 11:00 वाजेपर्यंत बघावं वाटते आणि रात्रभर ते डोक्यात असते मला खरंच खूप खूप छान आहे तुमची तुमची स्टोरी खूप भारी आहे
अप्रतिम स्वभाव साधा भोळा रवी दादा मी तुला टिक टॉक पासून ओळखतोय त्यावेळी तू सारखा म्हणायचा लव्ह स्टोरी सांगणार आहे त्या दिवसाचा आज दिवस खऱ्या अर्थाने उगवला म्हणायचं
सर्वांची लग्नाची गडबड घाई, चर्चा पाहुणी खूप छान अगदीच जस आहे तस दाखवले आहे,खास करून रविभाऊंचा देव म्हणजे आजी खूप मस्त दिसत आहेत, जेवणाची व्यवस्था करण्यात आली खूपचं छान आहे रवी भाऊ तुमची सिरेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खरोखर मनीषा ताईच कौतुक करावं वाटतं आपल्या भावाची गरीबीची परिस्थिती असलेल्या भावा प्रति किती तळमळ प्रेम याचं एक जिवंत उदाहरण सोशिकपणा एक अप्रतिम दर्शन पाहायला मिळाले धन्यवाद ताई तुमचा कधी कधी एखादा शब्द आमच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही वंदन करतो तुमच्यावर झालेल्या संस्काराला
रविभाऊ आणि रेश्माला लग्नाच्या खूप शुभेच्छा, एवढ्या वर्षांनी नवरी मुलगी आणि नवरदेव इतके छान दिसतात,त्यावेळी तर खूपच सुंदर दिसत असतील, आजचा एपिसोड खूप छान सर्वांची
रवी दादा तुमच्या भावणा तुमचे प्रेम आम्ही समजू शकतो 2 हजार माणसं जरी आले तरी त्यांचे सोय करणं परवडणारे नाही बोलवायची काय गरज नाही लोकांचें तुमच्यावरती प्रेम असेच करत राहतील
अखंड महाराष्ट्रात ऑन स्क्रीन पुन्हा लग्न लावून घेणारा माणूस म्हणजे रवी दादा - नाद खुला प्रयत्न , रॉयल एन्ट्री शिवा दाजी दिसले नाहीत .. , 👍👌😊💐 अण्णा , ज्ञानी , एपिसोड मधून गायब...😊😊
सिनेमा, टीव्ही सिरियल मधील लग्न आणि हे लग्न या मधील फरक म्हणजे लग्नाचा खरा प्रकार जसा असतो तसा दाखवला आहे. सिनेमा, सिरियल मध्ये ग्लॅमर दुनिया दाखवली जाते, असा फापट पसारा मांडून खरी वास्तविकता दाखवली आहे. जो गावाकडे लग्नात असतो.
खूपच छान एपिसोड झाला .सर्व काही खरंच वाटत होते .अभिनय सगळ्यांचा चांगला वाटला .यामध्ये संदीप भाऊ चे लाईन्स क्लिअर होत आहे असे अजून दाखवायला पाहिजे होते .पण खूपच छान .व आभार श्री .साळवे सर (मुंबई )
काय मस्त लग्न झालं रे बाबा रविदादा पूर्ण भाग बघितला काय मज्जा आली काय रेश्मा हीरोइन सारखी दिसत होती घडी घडी काय बघत होता तिच्याकडे एक नंबर लग्न केलं राजा तू
एपिसोड खूप चांगला होता.लग्न जमलेले फोन वरून गोटमला सांगताना आकाचा चेहरा फार आनंदित दीसत होता आणि गोटमचा आनंद तर गगनात मावला नाही.फारच सुंदर अभिनय.आका आणि गोटम.धन्यवाद.
अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा. आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा . आजच्या या 75 व्या भागामध्ये तुम्हाला दिसून आलच आहे.की रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांचं प्रेम घरच्यांना सांगितल्यामुळे ते आज खर झालं . 🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून🙏🌺🌺🌺
सर्व पात्र आणि कलाकारांचे मनापासून कौतुक, सर्व काही लाईव्ह आहे असे वाटत आहे, पुढील एपिसोड साठी खूप शुभेच्छा , आणखी मजा येणार आहे बघायला , लग्न संपूर्ण रेकॉर्डिंग बघायला आनंद झाला असता , वेळ मर्यादा समजू शकतो
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा रवि भाऊ आणि रेश्मा ताई धन्यवाद पुढील वाटचालीस अभिनंदन आणि आभार मानले आहे आणि आम्हाला आयुष्यभर असेच हसवत राहा तुमच्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद 🙏👍🏻 धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम
दादा स्टोरी तुमची आहे आणि शहरी माझ्या अंगावर ताई मी झाले आठ दिवस तसे तुमचे पूर्ण भाग बघत आहेत खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आहे मला तर रात्री 11:00 वाजेपर्यंत बघावं वाटते आणि रात्रभर ते डोक्यात असते मला खरंच खूप खूप छान आहे तुमची तुमची स्टोरी खूप भारी आहे
कुलवरी बाई आक्का तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा आशीच बाहिण सगळया भावनांना मिळावी
paise camnie ke yaste kuh vc
खूप छान, गावाकडच्या गोष्टी आहेतच खास..❤
सर्व कलाकारांचे आभार.
ना नाही
प्रत्येक गोष्टीला अक्काची सहमत होती म्हणून भावा तुझं लग्न झालं खूप छान अप्रतिम मला खूप आवडलं आणि बायको तर तुला एक नंबर हीरोइन भेटली रे
आका एक नंबर❤
लग्न जमल्यावर आकका चा आणी रवी भाऊ चा सीन व फोन केला खरच खुप मस्त रडू कोसळले मला खूप आनंद झाला आहे
रवि दादा तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर एपिसोड
👌👌👌👌👍
खूप छान पिसोड झाला आहे
रवी दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
नाना आणि नानी कुठे आहेत
@@satyawanyadav5831 loop 9110
अशी बहीण भावाला साथ देणारी भावाच्या पाठीशी उभी राहणारी पाहिजे. रवी दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर एपिसोड होता.
Some to you, रवि भाऊ एकच नंबर 👌👌👌
खरच खुप छान रवी भाऊ. तुमाला दाढी भारी दिसते. राजपुत पैठण
नांगरटीत नाचुन आनंद व्यक्त करताना चा सीन खुप छान वाटला, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा भावा तुला आक्का ला कधी विसरू नको रवि दादा
ग्रामीण भागातील आणि महाराष्ट्रातील संस्कृती चे अप्रतिम उदाहरण दाखवलंय, खूप छान भाग
महाराष्ट्रीयन आणि मराठी संस्कृतीच अप्रतिम दर्शन दाखविले बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार👍👍👌👌
मस्त 👍👍👍👍
Dadaso Shende 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान साध्या पद्धतीने लग्न झाले जुनी जुनी पारंपारिक पद्धत
प्रत्येक, भावाला, अशी, बहीण,मिळावी, धन्यवाद नमस्कार रामराम भरपूर आशीर्वाद
रवि दादा दुसय्रा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खरच तुम्ही भाग्यवान आहात🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याचं काम रविभाऊ तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद
अप्रतिम स्वभाव साधा भोळा रवी दादा मी तुला टिक टॉक पासून ओळखतोय त्यावेळी तू सारखा म्हणायचा लव्ह स्टोरी सांगणार आहे त्या दिवसाचा आज दिवस खऱ्या अर्थाने उगवला म्हणायचं
👌👌
Mast. Dhanyawad .
लयभारी राव एपिसोड बघितल्यावर खूप छान आहे राव.रविभाऊ
सर्वांची लग्नाची गडबड घाई, चर्चा पाहुणी खूप छान अगदीच जस आहे तस दाखवले आहे,खास करून रविभाऊंचा देव म्हणजे आजी खूप मस्त दिसत आहेत, जेवणाची व्यवस्था करण्यात आली खूपचं छान आहे रवी भाऊ तुमची सिरेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Hi
Very nice and keep it up
रविभाऊ लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील सुखी संसारासाठी पण शुभेच्छा
खरोखर मनीषा ताईच कौतुक करावं वाटतं आपल्या भावाची गरीबीची परिस्थिती असलेल्या भावा प्रति किती तळमळ प्रेम याचं एक जिवंत उदाहरण सोशिकपणा एक अप्रतिम दर्शन पाहायला मिळाले धन्यवाद ताई तुमचा कधी कधी एखादा शब्द आमच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही वंदन करतो तुमच्यावर झालेल्या संस्काराला
रवी भाऊ आत्ताच इंस्टाग्रामवरूण आलो लगीन बघायला खूप छान रवी दादा
रवी दादा एपिसोड एकच नंबर बनवला आहे खूप छान आहे धन्यवाद
रवी दादा खरच ग्रेट आहेस आजचा भाग अप्रतिम झाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
एक नंबर लग्न झालं रविभाऊ पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळं आक्का मुळे सक्सेस झालं सगळ्यांना अशीच बहीण मिळू दे गणपती बाप्पा अगदी जस आहे तस
जेव्हा काल्या जमल तुझे लग्न आक्का म्हणली तेव्हा मंन भरून आले
भाव भाहिनीचे प्रेम याच्यातून समजते
👍👍👍
अगदी मनापासून छान वाटले
खूपच छान होता आवडल भाऊ बहिणीचं प्रेम असंच राहुदे
अनुजा लय भारी दिसतेय
ग्रामीण भागातील खरी प्रेम कहाणी दाखविली आहे कांही चूकीचे नाही
खरंच खूप छान झाला आजचा महाऐपिसोड, आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏🌷🌷❣️❣️
रविभाऊ आणि रेश्माला लग्नाच्या खूप शुभेच्छा, एवढ्या वर्षांनी नवरी मुलगी आणि नवरदेव इतके छान दिसतात,त्यावेळी तर खूपच सुंदर दिसत असतील, आजचा एपिसोड खूप छान सर्वांची
Chan hota episode
Rive shinde
Mast ha lgan
Nice
Hii
एकदम सुपर एपिसोड झाला लय भारी लई जोरात
रवी दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
उत्तर
खूप छान सुंदर अप्रतिम भाग झाला लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना मनापासून नमस्कार 🙏ऐक नंबर कलाकार सुपरहिट 🙏
Congratulations both of you 🙏🙏💐💐💐💐
आक्का सारखी जीवाला जीव देणारी आणि भावाच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी बहीण सर्व भावांना मिळो.
मला दोन बहीनीआहेत भाग्य समजतो
रवी,भावूक, लग्नाच्या, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा
ग्रामीण भागातील लग्न सोहळा खूप छान पद्धतीने सादरीकरण केले आहे सर्व कलाकार यांचे अभिनंदन
वधू वरास अनेक शुभाशीर्वाद.
1 नं एपिसोड
रवि दादा तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शिवमय भगव्या शुभेच्छा खरच खूप छान वाटला हा एपिसोड पहायला
Ravi shinde ,simple personality, Happy marriage life - from Sunil Shinde
Happy marriage life gotu and chakulia
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा गोट्या छकुली
लकि आहेस रविभाऊ तुम्हाला तिन तिन वेळा लग्नाचं सेलीब्रेशन करायला मिळाल......पुन्हा एकदा लग्नाच्या सेलीब्रेशनच्या। खुपखुप शुभेच्छा❤❤💓🙏🙏
लग्नाच्या शुभेच्छा रवी दादा ,मस्त खुप छान
खूप छान झाला हा भाग मस्त खुप सार्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी लय भारी 👌👌🥰🥰💐💐🌹🌹
एकच नंबर रवी भाऊ शिंदे ♥️💗👍👍
Congratulations Both of you 🎉🎉🎉
रवी दादा तुमच्या भावणा तुमचे प्रेम आम्ही समजू शकतो 2 हजार माणसं जरी आले तरी त्यांचे सोय करणं परवडणारे नाही बोलवायची काय गरज नाही लोकांचें तुमच्यावरती प्रेम असेच करत राहतील
खुपच छान आजचा एपिसोड झाला आहे
झाल बाबा एकदाच लग्न देवा गणपती बाप्पा .....
लग्नालाहळदी चा शूभेच्छा! रवी भाऊ ,रेश्मा
Exilent episode👍 Happy married life both of you😘😘❤
पहिला आयुष्यात संविधान हार्दिक शुभेच्छा आणि रामनवमीच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
अखंड महाराष्ट्रात ऑन स्क्रीन पुन्हा लग्न लावून घेणारा माणूस म्हणजे रवी दादा - नाद खुला प्रयत्न , रॉयल एन्ट्री शिवा दाजी दिसले नाहीत .. , 👍👌😊💐 अण्णा , ज्ञानी , एपिसोड मधून गायब...😊😊
अण्णा दिसला की
सिनेमा, टीव्ही सिरियल मधील लग्न आणि हे लग्न या मधील फरक म्हणजे लग्नाचा खरा प्रकार जसा असतो तसा दाखवला आहे. सिनेमा, सिरियल मध्ये ग्लॅमर दुनिया दाखवली जाते, असा फापट पसारा मांडून खरी वास्तविकता दाखवली आहे. जो गावाकडे लग्नात असतो.
रविभाऊ रेश्मा ताई यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक
खूपच छान एपिसोड झाला .सर्व काही खरंच वाटत होते .अभिनय सगळ्यांचा चांगला वाटला .यामध्ये संदीप भाऊ चे लाईन्स क्लिअर होत आहे असे अजून दाखवायला पाहिजे होते .पण खूपच छान .व आभार
श्री .साळवे सर (मुंबई )
❤️👍👌 आजचा भाग खूप छान झाला ❤️
पण आता संदिप आणि बकुळा ची लव्ह ❤️ स्टोरी दाखवा❤️👍
अगदी बरोबर आहे 👍👍👍✌️✌️👌👌🤩🤩
Khupach Chhan ✌✌ manglashtak Dakhwale Pahije Hote Apisode Ekach Nomber Jhala 👌👌
काय गाणं जोरात...सिन पण खतरनाक आहे....
Congratulations 👏🎉
अप्रतिम एपिसोड.... संपूर्ण लग्नात एकदा तरी संदिप व बकुळाची एकमेकांशी भेट दाखवायला पाहिजे होती.....बरे असो.... छान
भास्कर बोरेकर..... नागपूर
लग्नाच्या शुभेच्छा👌👌👌🌹🌹🌹
काय मस्त लग्न झालं रे बाबा रविदादा पूर्ण भाग बघितला काय मज्जा आली काय रेश्मा हीरोइन सारखी दिसत होती घडी घडी काय बघत होता तिच्याकडे एक नंबर लग्न केलं राजा तू
1नंबर रवी भाऊ आहे
मज्जा आली बघताना..... पुन्हा एकदा ते क्षण अनुभवायला मिळाले.... खूप छान अभिनय केला सर्वांनी जणू काही खरंच लग्न जमले 👌👌🙏🙏
डबल लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा,🌹🌹🌹💞
🌹🌹💞💞👍👍👌👌
@@supriyabade1671 🤝🤝🤝🤝🙏
खुप छान आहे एपिसोड झाला
रवी दादा खूप भारी आहे तुमचा एपिसोड
congratulations 🎉🎉🎉
स्वात मोठा भाग रवि भाऊ अभिनंदन💐💐💐💐💐
🙏❤🌹शुभ प्रभात, अभिनंदन रवि दादा, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा।।।।।।। ❤🙏🌹
छान झालाय एपिसोड👌डायलॉग चा वॉल्युम वाढल्यावर अजुन भारी वाटेल पहायला.
जबरदस्त शो आक्का खररच बहिण आहेका? अशी बहिण सर्वांना मिळाली पहिजे.
ग्रामीण लग्न सोहळा छानपणे साजरा केला सर्व कलाकारांचे अभिनंदन
एपिसोड खूप चांगला होता.लग्न जमलेले फोन वरून गोटमला सांगताना आकाचा चेहरा फार आनंदित दीसत होता आणि गोटमचा आनंद तर गगनात मावला नाही.फारच सुंदर अभिनय.आका आणि गोटम.धन्यवाद.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩🚩
हार्दिक शुभेच्छा लग्नची रवींद्र भाव
छान.
रवी भाऊ तुमचं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे झाल्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला अभिनंदन
Akksarkhi sister sarvana milavi very very nice management
Happy Married Life Ravi Dada😘🥳😍❤️❤️❤️
भाऊ बहिणीचं प्रेम पाहून डोळ्याला आश्रू आले रविदादा,,,,😭😭 आज पहिल्यांदाच मी पाहतो लग्न जन्मलेली व्यक्ती इतकी खुश आहे
Happy marriage ravi bhau& reshma tai 💐💐
Happy marriage life Ravi Bhau & Reshma vahini
खूपच छान संपूर्ण एपिसोड
जबरस्त कडक सुपर आणि सगळी खूप गोड दिसत होती
तुम्ही ची जोडीचा तर नाद खुळा
खूपच मेहनत घेतली सगलीनी👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान आणि सुंदर आहे एपिसोड
लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा दादा
Happy marriage life both of u 🥳
अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा.
आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा .
आजच्या या 75 व्या भागामध्ये तुम्हाला दिसून आलच आहे.की
रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांचं प्रेम घरच्यांना सांगितल्यामुळे ते आज खर झालं .
🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून🙏🌺🌺🌺
रविदादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹खूप सुंदर एपिसोड. मराठी संस्कृती
अप्रतिम ऐपिसोड झाला ऐकच नं
दत्तुनानाचा 1 डांन्स व्हायला पाहिजे होता😢😢😢
रविदादा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला लग्नाच्या फार सुंदर लग्न झालं 💐💐
आजीला एखाद्या शुटींग मध्ये घ्यायला पाहिजे होतं
अस्सल ग्रामीण परंपरा आधिक एपिसोड मधे आल्या असत्या
रवि दादा प्रेम कहाणी जसी आहे तसी दाखवले खूप छान वाटले
रवि दादा रेशमा ताई आजचा भाग खुपच छान आहे रवि दादा धन्यवाद
एक नंबर एकदम जूनी पदत लग्नाची तुमच्या नवीन आयुष्य ला आमच्या परिवार कडून आशिर्वाद
👌👌👌👌👌👌🙋🙋
@@विनायकमुळे-द4न कुटून
Superb episode ravidada ,congratulations both of you💐💐💐💐happy marriage life .
सर्व पात्र आणि कलाकारांचे मनापासून कौतुक, सर्व काही लाईव्ह आहे असे वाटत आहे,
पुढील एपिसोड साठी खूप शुभेच्छा ,
आणखी मजा येणार आहे बघायला , लग्न संपूर्ण रेकॉर्डिंग बघायला आनंद झाला असता , वेळ मर्यादा समजू शकतो
रवि भाऊ लग्नाच्या शुभेच्छा छान झाला ऐपीसोड
💥👍नवरीचा कुलवरया खूप छान आहेत 💥👍🤩👧🤩👧🤩👧🤩👧🍦💔🤝💔🤝💔🤝💔
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे

👍👍👌👌