दशरथा, घे हे पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान तव यज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान करात घे ही सुवर्णस्थाली दे राण्यांना क्षीर आतली कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान राण्या करतील पायसभक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील, योद्धे चार महान कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मीही तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञी अंतर्धान
सारेगामा मध्ये गीतरामायण आहे का? माझ्या कडे भेट मीळालेले हिन्दी सारेगामा आहे. रमण बागेच्या न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर 81/82 ला बाबुजी गीत रामायण सादर करायचे तेव्हा पासून सतत ऐकत आहे
पुण्यात २० एप्रील २०२४रोजी पुण्याच्याच "हटके ग्रुप ने"एकाच दिवशी एकूण चार सत्रांमध्ये ५६ गीतांचा कार्यक्रम सादर केला आहे.सकाळी९ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता.संपूर्ण कार्यक्रमाला १५०हून अधीक श्रोते उपस्थित होते.हटकेग्रुपचेसंस्थपक, संयोजक श्री.शिरीष कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.आताहीत्यांनीकेलेल्या संकल्पानुसार ५६ गीतरामायणाचे कार्यक्रम सादर केले जात आहेत.हेसगळे का र्यक्रम विविध देवस्थान,,वृद्धाश्रम सहजीवन आश्रम आदी ठिकाणी सादर केलें जात आहेत.
दशरथा, घे हे पायसदान
तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान
तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान
करात घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान
राण्या करतील पायसभक्षण
उदरी होईल वंशारोपण
त्यांच्या पोटी जन्मा येतील, योद्धे चार महान
कृतार्थ दिसती तुझी लोचने
कृतार्थ मीही तुझ्या दर्शने
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञी अंतर्धान
तहानभूक निवते बाबूजींच्या आवाजाने...खरंच अद्भुत निर्मिती गीतरामायण..
गीत रामायण अप्रतिम निर्मिती 🙏
❤
अविट आहे आवाज ऐकून तृप्त होते
दैवी देणगी 🙏🙏
अप्रतिम 😊
can someone post the lyrics and the translation to such a beautiful rendition and calming music? Love from Madras.
गाणं ऐकलं व खुद्द अयोध्येत असल्याच्या भास होतो.
अति सुंदर फारच छान 👌👌
फारच छान अप्रतिम 💐
Aha kiti surekh Babujincha aavaj
खूप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकत राहावे
बाबूजी तुमच्या ह्या रचणे ला तोड नाही. 🙏♥️
काय जिव तोडून गायलय बाबुजींनी .
धन्य दशरथा तुला लाभला देवापित्याचा मान
प्रभू श्री रामचंद्र की जय लवकुश की जय
Khup chhan
Waa mazya babanch aavdat song
जय सियाराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम 🙏
स्वर्गीय
देवानेच लीहुन आणी गाउन घेतलं
❤
अतिशय अलौकिक शब्द रचना 🙏🏻
जय राम जय जय राम
सारेगामाने संपूर्ण गीतरामायण एकदा सादर करावे🙏🙏👍👍🙌🙌
अप्रतिम गीत
सारेगामा मध्ये गीतरामायण आहे का?
माझ्या कडे भेट मीळालेले हिन्दी सारेगामा आहे.
रमण बागेच्या न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर 81/82 ला बाबुजी गीत रामायण सादर करायचे तेव्हा पासून सतत ऐकत आहे
❤
पुण्यात २० एप्रील २०२४रोजी पुण्याच्याच "हटके ग्रुप ने"एकाच दिवशी एकूण चार सत्रांमध्ये ५६ गीतांचा कार्यक्रम सादर केला आहे.सकाळी९ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता.संपूर्ण कार्यक्रमाला १५०हून अधीक श्रोते उपस्थित होते.हटकेग्रुपचेसंस्थपक, संयोजक श्री.शिरीष कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.आताहीत्यांनीकेलेल्या संकल्पानुसार ५६ गीतरामायणाचे कार्यक्रम सादर केले जात आहेत.हेसगळे का र्यक्रम विविध देवस्थान,,वृद्धाश्रम सहजीवन आश्रम आदी ठिकाणी सादर केलें जात आहेत.
Sudhir ji phadake apratim
Babujiche hye payasdaan sarvani ghyave
जय श्रीराम
वाह thanks
खुप सुंदर
Verry nice
Beautiful bhajan
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Kya baat hai 🙏
अप्रतिम !
❤
👌 🙏
1:30
0:30
जय श्री राम🙏
Kan trupt kele
नतमस्तक.....
🙏
Can get lyrics in Malayalam
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
L0
L
अप्रतिम ❤❤
अप्रतिम 😊
1:20
❤