Geet Ramayan - Nakos Nauke - नकोस नौके परत फिरू ग ...
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- ज्येष्ठ भावगीतगायक श्री. बबनराव नावडीकर यांचा अमृत महोत्सव
दिनांक -- ८ सप्टेंबर १९९७ , नागपंचमी
स्थळ -- महर्षी व्यास मंदिर, १७३७ / ३८ सदाशिव पेठ पुणे ४११ ०३०.
नकोस नौके परत फिरू ग ...
गायक - बबनराव नावडीकर
गीतकार -- ग. दि. माडगूळकर
संगीतकार -- सुधीर फडके
व्हायोलीन - श्री. जोगळेकर
तबला - श्री. बेलसरे
आज मन तृप्त झाले....
☺️🙏
आमच्या लहानपणी आमच्या घरी श्री. बबनराव नावडीकरांचा गीतरामायणाचा कार्यक्रम झालेला आहे . त्यांना गाताना प्रत्यक्ष पाहिलं-ऐकलं आहे . 👌🙏
॥ जय श्रीराम ॥ 🙏
Dhanyawad ☺️🙏
आमचे भाग्य आम्हांस सरांकडून खुप शिकायला मिळाले
🙏
मी नावडीकर सरांची गानी लहानपणी गणपतीत वज्रदेही चौकात ऐकली आहेत म्हणून मि भाग्यवान आहे.
🙏
खूप सुंदर
धन्यवाद
श्रीराम 🙏🚩✨️
🙏☺️
श्रीराम
आमचीशाळी सरस्वती मंदीर आमचे गायनाचे गुरू1979.ते
1981.आम्हांला शिकवायला होते
🙏
Great singer, great singing, great explanation of the meaning. On the whole wonderful.ThanX a ton.
अलौकिक गाणी... ठोसर, नागपुर.
धन्यवाद 🙏
नावडीकर सरांच्या चरणी साष्टांग नमस्कार... मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते कि, लहानपणी नारदमंदीरात मला सरांचा(थोडा का होईना) सहवास लाभला.
🙏
अती सुंदर आवाज संगीत जय जय राम जय जय गंगे
धन्यवाद
Kuhpcha chan. Ganaa
Thank you!
My favourite Geet Ramayan
Very good
Thanks
aaple manpurvak abhinandan
Thanks
nice
Thanks
माझे सर 🙏🏻सरस्वती मंदिर, टिळकरोडवर गायन क्लास मध्ये खूप चांगली गाणी शिकण्याचा योग आला होता 🙏🏻👌🏻🌹
🙏
बबनराव नावडीकर काकांची रामायण गीत नागेश्वर मंदिर येथे लहानपणी ऐकलेली जशीच्या तशीच डोळ्यासमोर अजुन तरळतात हे गीत ऐकून.
🙏
अतिशय सुरेख
स्पष्ट उच्चार
धन्यवाद 🙏
बबनराव यांचे गीत रामायण फार फार वर्षांपूर्वी जंगली महाराज मंदिरात ऐकण्याचा योग आला होता.
🙏
मन डोलायला लागते.मन शांत होते!.
🙏
सुस्पष्ट उच्चार आणि आवाजात असलेला एक सात्विक भाव.....!! आणि हा काळ आता माघारी येणार नाही याची वेदना ही होते .....!!
🙏🙏🙏
ही गाणी म्हणजे पूर्व काळात जावयाचा रस्ता आहे
🙏
मी धुंडिराज पंढरी, पुणे,मी सरस्वती मंदिर संस्थेच्या पुणे इंग्लिश स्कूल मधे शिक्षण घेत असताना माझे परम पूज्य गुरुवर्य श्री बबनराव नावडीकर सर हे आमच्या इयता ७ वी लां आमचे वर्ग शिक्षक होते हे आमचे भाग्य समजतो, त्याचप्रमाणे त्यांचा आठवड्यात एकदा गाणे शिकवण्याचा तास असायचा, सर माझ्या कायमचे लक्षात राहील
Dhanyawad
अप्रतिम गाईड
धन्यवाद
सुंदर 💐💐💐👏👏👏
🙏
Sir sarswti mandirat amhala gane shikvayla hote atyant chan swabgaw v hasatmukh wyaktiatwa
🙏
सच्चिदानंद अतिशय सुरेख छान वाटलं 🙏🙏🙏
🙏☺️
खूपच सुंदर
धन्यवाद 🙏
BEAUTIFUL SOOTHING TO THE SOUL THANKS FOR THIS SIR
Thank you!
❤❤❤❤❤
☺️🙏
कितीही वेळा ऐकले तरी अजून अजून ऐकावेसे वाटते
🙏
Atishay sundar geet ramayan.thanks for singing.
thanks
Maze adarsh sir
Chhan
Dhanyawad
खूप छान स्पष्ट उच्चार
🙏
Very very good👍😊
Thanks 👍
सुंदर गीत! ...ठोसर.
धन्यवाद
❤
Thanks
नमस्कार❤
🙏
अप्रतिम.
धन्यवाद
Khup sudnrgane aapn gaile dnvad
Dhanyawad 🙏
सुंदर अप्रतिम ❤
🙏
अतिशय सुंदर, अप्रतिम
धन्यवाद
अतीसुंदर
🙏
verry fantystik
Thank you
सुंदर गाणं.
धन्यवाद
Namskar. Khup chan
Thank you
👌🌹🙏
🙏
खूपच सुंदर
धन्यवाद
अप्रतिम ..
Thank you!
खुप सुंदर
छान आहे 🙏🏽
Ati sundargeet . Ramayan
thank you
Pranamstu 🙏 👌👌😊😊🌺🌺
अतिशय मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
🙏
वाह खूप छान💐💐💐