अहो भाऊ ! नाथा भाऊ आणि गिरीश भाऊ दोघांना आम्ही खादेशी ओळखून आहोत ! नाथा भाऊ आत्म केंद्री पणा मुळे सध्य स्तिथीत आहेत. याला च ग्रामीण भाषेत " पायावर दगड पाडून घेणे " हेच खरे कारण नाथा भाऊ साठी आहे.
निखिल खडसे हे एकनाथ खडसे यांचे सूपुत्र होते त्यांना कसली कमी नव्हती खडसेनी खूप कमवून ठेवले होते तरी त्यांचा मुलगा आत्महत्या का करतो हे फार अवघड आहे त्याबद्दल चौकशी झालीच पाहिजे कारण हा विषय फारच गंभीर आहे सत्य जगा समोर यायलाच पाहीजे
द्राक्षाचा वेल लिंबा वरी (कडु लिंब)गेला,कडू का झाला म्हणे संगतीने! एकनाथ खडसे कोणत्या पक्षातून बी जे पी मधे परत येऊ पहात आहेत हे लक्षात घेतलं तर त्यांच्या मुखातून असलं बोललं जाईल हे लक्षात येतचं
मतदारांनि एकमेकांचि ऊनिदुनि काढण्यासाठी निवडुन दिले का?विकास कामाकडे दुर्लक्ष आणि नको त विषय चघळतात.पुर्वि नळावर स्त्रियांमध्ये आसे भांडण होत आसे.आता ति जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेतली का? असे असंस्कृत नेते आपण निवडुन द्यावे का?
खडसे आणि महाजन दोघांची नार्कोटेस्ट करा म्हणजे खरं काय ते समोर येईल आणि ती टेस्ट सर्व मराठी चॅनेल वरून थेट प्रक्षेपित करावी त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांचीही नार्कोटेस्ट करावी आणि त्याचेही थेट प्रक्षेपण टीव्हीवर दाखवावे
खडसे महाजन दोघांनी पातळी सोडून बोलू नये मनुष्य जन्म पुन्हा नाही दोघांनी झाल गेल विसरून एकत्र यावे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुम्ही दोघ काय बोलता इतक्या खालच्या पातळीवर सर्वसामान्य माणुस सुद्धा बोलणार नाही
राज कारण विधानसभा आतापण विनोद तावडे पैसे वाटताना दाखवले महाराष्ट्रातुन एकज माणूस काय पत्रकार अरे बाबा मुख्यमंत्री शर्यत मधुन बाहेर काढन तसज 2014मध्ये खडसे साहेब यांच्या बद्दल झालं सत्ता म्हणजे शतरंज का खेल प्रत्येक खिलाडी शकुनी होऊनच खेळत राहतोय त्याचा कदापि माहीत असल सुद्धा कि यांचा शेवट सुद्धा चागला होणार नाही परंतु सत्तेत एवढा बेधुंद होऊन जातो माणूस की माझ्या हुन ताकद वर कोणीच नाही असं समजतात यालाच विनाश काली विपरीत बुद्धी असं म्हणतात हाय नाही घ्यायची कुणाची नाहीतर औषधाला पण् सापडत नाही माणूस
सर नमस्कार आपण रावेर वन विभागात होत असलेल्या भ्रष्टाचार बदल सुद्धा माहिती घेऊन सिरीयल लावावी या वन विभागात 823000 चा भ्रष्टाचार झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पण या वन विभागात मोठा घोड आहे
नियती महाजनाकडून सुड उगवेलच. कसला हलकटपणा आहे. हा महाजन लोकांचा नेता होतो हे दुर्भाग्यच. एवढी खालची पातळी गाठू नये. महाजनाची नार्को टेस्ट करा याचे बोलणे खरं खोठं कळेल
विधानपरिषद मध्ये चर्चा सुरू असताना खडसे साहेबांनी सरकारवर बांगड्या भरल्याचा उद्देश करायला नको होते जबाबदार माणसाने सरला बांगड्या भरल्या आहेत का असे उद्देशून म्हणणे महाराष्ट्र संस्कृती बसत नाही त्यामुळे तू कापली आहे
अगौदर सुरू खडसे करतौ 😅😅😅
अहो भाऊ !
नाथा भाऊ आणि गिरीश भाऊ दोघांना आम्ही खादेशी ओळखून आहोत !
नाथा भाऊ आत्म केंद्री पणा मुळे सध्य स्तिथीत आहेत.
याला च ग्रामीण भाषेत " पायावर दगड पाडून घेणे "
हेच खरे कारण नाथा भाऊ साठी आहे.
महाजन साहेब इतक्या खालच्या पातळीवर येऊन ठेपले ,
खडसे निच असल्यामुळे महाजन असे बोलले
खडसे नी सत्ता असताना महाजन यांना मोक्का लावून आत टाकण्या साठी केसेस तयार केल्या त्यामुळं action ला रिऍकशन येणार च
Barobar aahe ❤❤
अतिशय संयत व माहितीपूर्ण
दोन्हीही नेत्यांनी झालं गेलं विसरून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे कारण कोणाला किती आयुष्य आहे हे कुणालाही माहीत नाही
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या दोन्ही मुलीबद्दल काय बोलले हे आम्हाला समजले नाही
गिरीश महाजन हा पॉलिश मंत्री आहे
नाथा भाऊ नी सध्या सौम्य राहणे योग्य राहील,
तेवढे समजेल तर अजून काय हवे
खडसे अगौदर सूरवात करतौ 😅तौड साभ😊
सुरेशदादा जैन ला कोणाच्या सांगण्यावरून अटक झाली? सर्व शासकीय यंत्रणा कोणी लावली... एकनाथ खडसे ला घरातील सर्वाना पदे पाहिजेत...
खूनाचा तपास झालाच पहिजे, नार्को टेस्ट कराच,
आपण भाऊंचे सांगीतले परंतु गिरीश महाजन चे काहीच माहिती आपण सांगीतली नाही
कामाचे बोला हो............ हे बोलणे अशोभनीय आहे...😮
निखिल खडसे हे एकनाथ खडसे यांचे सूपुत्र होते त्यांना कसली कमी नव्हती खडसेनी खूप कमवून ठेवले होते तरी त्यांचा मुलगा आत्महत्या का करतो हे फार अवघड आहे
त्याबद्दल चौकशी झालीच पाहिजे कारण हा विषय फारच गंभीर आहे सत्य जगा समोर यायलाच पाहीजे
खडसे ने अवैध संपत्ती कमावली, तीच भोवली. ईश्वरी न्याय व्यवस्था कठोर आहे.
खडसे गूलाबराव बदल बौलत नाही 😅😅😅
आपली राजकारणातून निवृत्त व्हायची वेळ आली आहे हे खडसे यांनी लक्षात घेतले पाहिजे. दुसऱ्या साठी खड्डा खणल्यास त्यात स्वतः पडायला होते
द्राक्षाचा वेल लिंबा वरी (कडु लिंब)गेला,कडू का झाला म्हणे संगतीने!
एकनाथ खडसे कोणत्या पक्षातून बी जे पी मधे परत येऊ पहात आहेत हे लक्षात घेतलं तर त्यांच्या मुखातून असलं बोललं जाईल हे लक्षात येतचं
खडसेकडे CD नाही तर BD आहे!!!
मतदारांनि एकमेकांचि ऊनिदुनि काढण्यासाठी निवडुन दिले का?विकास कामाकडे दुर्लक्ष आणि नको त विषय चघळतात.पुर्वि नळावर स्त्रियांमध्ये आसे भांडण होत आसे.आता ति जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेतली का? असे असंस्कृत नेते आपण निवडुन द्यावे का?
खडसे आणि महाजन दोघांची नार्कोटेस्ट करा म्हणजे खरं काय ते समोर येईल आणि ती टेस्ट सर्व मराठी चॅनेल वरून थेट प्रक्षेपित करावी त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांचीही नार्कोटेस्ट करावी आणि त्याचेही थेट प्रक्षेपण टीव्हीवर दाखवावे
चौकोशी व्हयला पाहिजे ,खंर काय आणी खोंट काय ,जनते समोर येईल
खडसे महाजन दोघांनी पातळी सोडून बोलू
नये मनुष्य जन्म पुन्हा नाही दोघांनी झाल गेल
विसरून एकत्र यावे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय
तुम्ही दोघ काय बोलता इतक्या खालच्या
पातळीवर सर्वसामान्य माणुस सुद्धा बोलणार
नाही
अशा गलिच्छ राजकारण्याचे पोलीसनी काय करावे? न्यायालयानी तरी काय करावे?
एकच वाक्य दहा वेळा बोलून व्हिडिओ खूपच लांब लचक झालाय.
B . गिरीष महाजन यांनी खालच्या स्थरावरून बोलने हे त्यांची लायकी दाखवून देते
जेव्हा कोणीतरी विनाकारण जगणे मुश्किल करते तेव्हाच असे अपशब्द बाहेर पडतात. खडसे न घर का न घाट का झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त, सैरभैर व त्रस्त झाले आहेत
लाज सोडली या BJP वाल्यांनी 😂😂😢
लाज वाटली पाहिजे. मुत्य झालेलें व्यक्ती बद्दल बोायला
का बरं. त्याचा खून झाला असेल तर बोललंच पाहिजे.
लेवा पाटील नाही लेवा पाटीदार
घंटा पत्रकार याला काही माहित नसताना उगाच विषय घेत घेत आहे
राज कारण विधानसभा आतापण विनोद तावडे पैसे वाटताना दाखवले महाराष्ट्रातुन एकज माणूस काय पत्रकार अरे बाबा मुख्यमंत्री शर्यत मधुन बाहेर काढन तसज 2014मध्ये खडसे साहेब यांच्या बद्दल झालं सत्ता म्हणजे शतरंज का खेल प्रत्येक खिलाडी शकुनी होऊनच खेळत राहतोय त्याचा कदापि माहीत असल सुद्धा कि यांचा शेवट सुद्धा चागला होणार नाही परंतु सत्तेत एवढा बेधुंद होऊन जातो माणूस की माझ्या हुन ताकद वर कोणीच नाही असं समजतात यालाच विनाश काली विपरीत बुद्धी असं म्हणतात हाय नाही घ्यायची कुणाची नाहीतर औषधाला पण् सापडत नाही माणूस
सदरचि फाईलची तपास पून्हा व्हायला पाहीजे
सर नमस्कार आपण रावेर वन विभागात होत असलेल्या भ्रष्टाचार बदल सुद्धा माहिती घेऊन सिरीयल लावावी या वन विभागात 823000 चा भ्रष्टाचार झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पण या वन विभागात मोठा घोड आहे
यात खडसेंची चूक झाली यात शंका नाही.त्यानी वैयक्तीक पातळीवर यायला नको होते.नैराश्य आणखी काय?
नियती महाजनाकडून सुड उगवेलच. कसला हलकटपणा आहे. हा महाजन लोकांचा नेता होतो हे दुर्भाग्यच. एवढी खालची पातळी गाठू नये. महाजनाची नार्को टेस्ट करा याचे बोलणे खरं खोठं कळेल
त्याच नियतीने खडसेंना पण दाखवून दिले. सत्तेच्या हव्यासापायी मोरचूद काकाकडे गेले आता तिथेही काही होणार नाही हे समजल्यावर दैव देते कर्म नेते असेच झाले
Girish Mahajan he mantri mhanun shobhat nahi.
महाजन बरोबर बोलत आहे
Fardapur
Kiti prastavana 😢
विधानसभा नाही विधानसभा नाही विधान परिषदेची चर्चा आहे
विधानपरिषद मध्ये चर्चा सुरू असताना खडसे साहेबांनी सरकारवर बांगड्या भरल्याचा उद्देश करायला नको होते जबाबदार माणसाने सरला बांगड्या भरल्या आहेत का असे उद्देशून म्हणणे महाराष्ट्र संस्कृती बसत नाही त्यामुळे तू कापली आहे
न घर का न घाट का झाल्यानंतर सैरभैर, वैफल्यग्रस्त झाले आहेत त्यामुळेच काय बोलावे, बोलत आहे हे समजतच नसेल
Sarva Senior Neta Ata Retire vhayala Havet. Ase Mala Vatate.
Barobar bolale khadse
Girish
You never talk about the language used by MVA leaders like Uddhav Thackeray & Sanjay Rajaram Raut
ग़ग़गयंतंतं
तुम्ही गिरीश महाजन ची बाजू घेताय 😡
विधानसभा अध्यक्ष नाही सभापती
Bilkul UDDHAV Thakre ,Sanjay Rout chya Language Baddal Bol re MVA Darbari.
Chup re anbhakt 💩🤡
Chup re anbhakt 💩🤡
Maharashtra che rajkaran khalchya patali var pochale asale tari ,bhrashtachar che aarop nasalelya Phadnavis shinde sarkar chya mahsul saptaha mule samany nagrikan chi pralambit prakarne margi lagtil v kashtane swa kharchane kharedi kelelya jaminiche khote kagadpatr banavnarya bhrsht adhikaryan pasun rakshan hoil hi apeksha.
Girish mahajan yani vetik tika karu nahi kapsa. Babat bolau
Ya dhoni madhe bhandan lavanara fadanvis jaych aahe, tyanni british niti vaprun swatahacha fayada karun ghetala, hay mahajan yanna samjayala pahije
अरे सदरे प्रकरण सांगा ना हो
काय आहे ते
एंकर चूक करता 😮
खडसे ना खान्देश वेगळा करून मुखमंत्री बनायचे आहे
😅😅
मागील काळात काही नेत्यांनी बोलण्याची पातळी सोडली त्याबद्दल बोलत चला.
हे दोघेही सत्तेसाठी हापापले आहे , त्या साठी ते निघणार करत आहे
फडणवीस जस्टिस लोया केस सांभाळण्यासाठी गृह खाते दाबून धरत आहे त्यात कशाला अशा फालतू प्रकरणांमध्ये लक्ष देतील?
सत्य आहे,फडणवीस ,लोया हत्या kandacha सूत्रधार आहे.
कशाला उगीचच जळफळाट.
Phadanvis asach katkarsthani ahe..
Hach pb ahe
Sanskruti 😂😂😂😂😂😂
Video nit banv 😂
Mahajan फेकतो आहे
खडसे तर नीच आहेच 😂😂😂
Doghehi character wale nete aahet😅.
पोलिस निरिक्षक सदरे यांनि आत्महत्या का केली हा विषय सांगा ना!!
Mahajan nich bolto
सदरचि फायरिंग ऐकनाथ खडसे नि केलेली आहे!!!
तू शूटींग करायला हवी होती.
Tumhi eka bajune bolat aahat.Mahajan na mokka lawu bghanare Khadase hyanna nirdosh tharawun Mahajanch waeet ase sangu naka.
Tumachi patrakarita sudhara.
नाथा रक्षाम देही 😅😅😅😅,लेकराचा जीव घेई 😂😂
😂😂
Hattya ahe
Vidio bnvnarala hanla pahije yane kay sangitl maza timepas kela
दुःखी आत्मा।
Ek नाथ खdse
साहेब ते evm घोटाळा हा टॉपिक गायब झाला मीडिया मधून नेमके काय झाले?
राजकिय असभ्यतेला शिवराळकुतरेसेना जबाबदार आहे.
Tiyaca ani sarkar ca kay sambhnd kay pan bolta timhi
He RSS culture doghe RSS wale.
गिरीश महाजन माळी आहेत