🔥T20 WORLDCUP विजेता भारत देश महान💥| Pramod Dhuri | Dhuri Brothers | Pranav Dhuri | India 🇮🇳
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- Use Earphones for Better Sound Experience.
श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळ
शब्दरचना / गायक / संगीत
बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी
Mobile:- 9930978378
ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी
/ pranav_dhuri_555
तबला:- कु. ओंकार प्र. धुरी
/ fitcoach_omkardhuri
कोरस-झुंजरी:- कु. सागर राणे
instagram.com/
कोरस:- कु. मकरंद तुळसकर.
/ makku__14
झांज:- श्री अजित डिंगणकर
instagram.com/
शब्द:-
||श्री टेंबे स्वामी कृपा||
चेंडू फळीचा खेळ खेळुनी
महापराक्रम गाजवीला
आपल्या भारत देशाचा तिरंगा
जगात फडकविला ||धृ||
संघ सारथी राहुल द्रविड
दिलदार मनाचा कप्तान रोहित
भारत वीरांची एकजूट पाहून
साऱ्या देशांना घाम फुटला ||१||
रोहित विराट सलामी जोडी
षटकार चौकारांची आतिशबाजी
सूर्यकुमारने खिंड लढविली
रिषभ पंत होता संगतीला ||२||
क्रिकेटचा किंग विराट कोहली
कुलदीप अक्षरची जोडी लय भारी
अर्षदीपचा भेदक मारा
मोहमद सीराज होता जोडीला ||३||
बुमराच्या याॅर्करने कमाल केली
मालिका वीर त्याची निवड झाली
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या
रविंद्र जडेजा साथीला ||४||
अंतिम सामना बार्बेडोसला
साउथ आफ्रिका समोर भिडला
विश्वचषक हा जिंकून विरानी
भारत देशाला सोपविला ||५||
____________________________________
Disclaimer:-This video contains, video, lyrics all of Dhuri Brothers.
This video covered under copyright © act.
Any piracy, unauthorised imitation and circulation to any social media or other digital platforms (WhatsApp,Facebook,Instagram,UA-cam etc.) is strictly prohibited and punishable offence against copyright act. Strict action will be taken against offenders.
•For Inquiry:- dhuribrothers@gmail.com
______________________________________
अस्सल मालवणी भाषेतील कोकणी Tales & Memes साठी तसेच भयकथांसाठी
Instagram वर Follow करा आपल्या खुळगो पेज ला.
/ khulgo_
______________________________________
Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier
This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier.
We are dealing in below Services....
1. Weight Loss
2. Weight Gain
3. Weight Management
4. Heart Health
5. Joints & Bones Health
6. Child Nutrition
7. Energy & Fitness
8. Sports Nutrition
If you or anyone from your near looking for any services , You can reach me.
fitcoachomkar@gmail.com
Happy To Help You ☺️
खुप छान बुवा
खुप छान बुवा 🙏🙏
🙏जय गुरुदास 🙏
Sundar gajar
व्वा! खूपच छान!❤
सुंदर अप्रतिम
श्री .स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले
अतिशय सुंदर रचना,सुंदर चाल, सर्वतोपरी एकदम उत्तम असा गजर सादर केला आहे. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
दूरी बुवा अतिशय छान ऐकायला खूप छान वाटतं
वर्ल्डकप संपूर्ण समालोचन गजरतून सुंदर सादरीकरण
सन्मानिय श्री.धुरी बुवा आपणास मानाचा मुजरा.आपण तालबद्ध छान गजर सादर केला.भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला त्यासोबत आपणही कोकणवासी भजन रसिकांची मने जिंकलात.आपल्या टिमला अनेक धन्यवाद. पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा.
माऊली खरच तुमची शब्द रचना लय भारी
खूप छान बुवा ..खूप छान शब्द रचना केली ..❤🇮🇳
खूप छान बुवा अतिशय सुंदर आपल्या भारत देशासाठी
खूप छान बुवा भारत माता की जय
तुमची रचना भाषा शैली गायन कोरस संगीत साथ एकूणच अप्रतिम 2:37
❤🎉🎉🎉🎉
खुप छान बुवा तुम्ही गायलेले गाणं खुप खुप शुभेच्छा 🎉
हा गजर खुप खुप गाजणार टीव्ही वर दाखवला पाहिजे भारी भारी
Bharat Mata Ki Jai Ho🙏🙏🙏
Kadak buva pranav mast❤❤
Khup mst
अप्रतिम बुवा ❤
लय भारी बुवा भारत माता की जय
धुरी बुवा खरोखरच नेहमी काहीतरी लोकांना नवीन देण्याचा प्रयत्न करतात.
धन्यवाद माऊली💐
Khoopach shan buva
Apratim mavuliii❤❤❤....srvanchech khup khup abhinandan❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप सुंदर ❤
Khup sundar rachna buva hats of you
लय भारी गजर अभिनंदन
Love u धुरी brother's.. कोरस cha khup motha fan
अप्रतिम माऊली गजर
जय हिंद 🙏
खूप छान रचना बुवा
अप्रतिम गजर बुवा
Lay bhari ❤❤❤❤
खूप सुंदर ! 👌🏼👌🏼👌🏼
👌अप्रतिम ❤
Amchya gavchi chan dhuri buva Sundar shabdh rachana
अप्रतिम असा गजर गुरुजी❤❤
अप्रतिम गजर केला माऊली 🙏🙏💐💐
खुप छान गजर माऊली ❤❤
सुंदर सादरीकरण बुवा
🔥🔥🔥mast zala gajar❤🎉
Dhuri buva...Kdkkk....ani pranav cha naadach ny...🥰
लय लय भारी बुवा धुरी ब्रदर्स
श्री धुरी बुवा अप्रतिम
खूप अप्रतिम बुवा एक नंबर
Chan zala❤
Great 1 no
कडक गजर❤😍
लय भारी धुरी बुव्वा फार छान गाण्याचा विषय
शब्द रचणा कोरस वादन लय भारी पुढील वाटचाली साठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खरोखर अप्रतिम❤❤❤
जबर दस्त रचना
जबरदस्त. ❤❤❤
Ek dum mastch..❤❤❤❤❤❤
अप्रतिम गजर. अप्रतिम शब्द रचना ❤❤
खुपच छान रचना बुवा 👌🌹🙏
अप्रतिम गजर ❤
Buva, Nice ❤
खूप छान 👌🏻
माऊली अतिशय सुंदर,हा गजर खुप गाजणार.शब्दरचना खुप सुयोग्य अशीच आहे.बुवा खुप खुप शुभेच्छा.तसेच अभिनंदन सर्वांचे.
Sir great bhajan tim india vr banavala ahe
जबरदस्त बुवानू खूप छान 👌🏻👍🏻🙏🏻💐💐
अप्रतिम सादरीकरण बुवा❤❤❤❤
खूप छान सादरीकरण माऊली
Sundar gajar ❤
अप्रतिम...👌👌❤️ 🔥
👌❤️ छान धुरी बुवा अफलातून गजर ❤️
Khup chaan
खेळाच्या क्षेत्रात आपल्या देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही संगीत कला हे साधन निवडलात आणि त्यात तुम्ही अक्षरशः देशासाठी असलेलं प्रेम 10001% ओतुन गजर सादर केलात..हॅट्स ऑफ ऑल..मी तुमचा फॅन आहेच पण या गजराने आणखी आदर तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे...खुप छान..."आमच्या भारत देशाचा तिरंगा जगात फडकविला"
पप्पू राऊळ...सावंतवाडी माडखोल
आमच्या भारत देशाचा तिरंगा झेंडा फडकीवला ,जबरदस्तं, ,खुप सुंदर गजर घेतलात बुवानु🎉🎉🎉🎉
माणगाव गावचे अनमोल रत्न म्हणजे आमचे प्रमोदजी धुरी बुवा. आई यक्षिणी माता, श्री गुरु दत्त महाराज आणि प.पु.टेंबे स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने बुवा अशीच आपण अप्रतिम रचना करून आम्हा भजन रसिकांच्या झोळीत भर घालत जा. अप्रतिम वादन , अप्रतिम साथ.
बुवा आपणास खूप खूप शुभेच्छा.
श्री.शेखर मनोहर देऊलकर
हुमरस परबवाडी
Lay bhari buva
छान बुवा
अप्रतिम शब्दरचना... उत्कृष्ट संगीत साथ...
अप्रतिम बुवानू. माणगाव ची शान..❤
खुप छान
खुप छान रचना
Ek no ha gajar kharach khup mast ahe
👌❤️
अप्रतिम माऊली ❤👌👌👍💐💐🙏🙏
खूपच सुंदर आणि अप्रतिम रचना..सर्वच अफलातून..👌👌👌👌
👍khup chan
धुरी ब्रदर्स यांच्या संकल्पनाच भारी असतात... त्यामुळेच त्यांचे सर्व गजर फेमस झाले आहेत...मला तर specially विषयच खुप आवडतात... आणि चाल पण खूप सुंदर असतात...सलाम आपणा सर्वांना...❤️😍
खूप छान माऊली
जबरदस्त❤️😇🎼वंदे मातरम🇮🇳
खूप छान अप्रतिम अप्रतिम ❤
बुवा खूप छान शब्दरचना रचलीत..❤🫶🙌
धुरी हे फक्त आडनाव नसून एक ब्रँड आहे...लय भारी ओमकार प्रणव
खूपच सुंदर गायन बुवा ❤❤
वा वा खूप छान अतिशय सुंदर
सन्माननीय गुरुवर्य सिंधुरत्न श्रीमान प्रमोदजी धुरी बुवा लय भारी शब्दरचना तुमचं संगीत भारी तुमचे वाजंत्री भारी तुमचे कोरस तर भारीच भारी जय जय रामकृष्ण हरी भारत माता की जय वंदे मातरम् 🎉🎉
सुंदर गजर
नेहमी प्रमाणे अप्रतिम संगीत आणी शब्द रचना
Wah wah
१ नंबर धुरी धुरी फैमली 🙏🙏🎉
खूप छान माऊली अप्रतिम वर्णन आणि उत्कृष्ट सादरीकरण
माऊली अप्रतिम गजर सादरीकरण आणि सुंदर रचना साथ संगत पण छान ! राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी !
भारत माता की जय 🇮🇳🇮🇳
राम कृष्ण हरी ❤
लय भारी गजर ❤
अभिनंदन 🎉
जय हिंद जय भारत ❤
जबरदस्त सादरीकरण
अप्रतिम गुरू माऊली ❤
धुरी बुवा तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना या गीताबद्धल धन्यवाद.