shubhvivah today episode शुभविवाह आकाशच्या बाजूने साक्ष देत राजकाका सोडविणार आकाशला निर्दोष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • shubhvivah today episode review in human voice शुभविवाह आकाशच्या बाजूने साक्ष देत राजकाका सोडविणार आकाशला निर्दोष
    #lagnachibedi
    #premachigosht
    #shubhvivah
    Disclaimer: The images head in this video are purely by means of fair use with intention of commentary, news review of the tv serial
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

КОМЕНТАРІ • 5

  • @anandoak2189
    @anandoak2189 7 днів тому +5

    मला वाटते हो राजाराम काका आणि भूमी दोघे मिळून आकाश ला निर्दोष सोडविणार आहे राजाराम काका आकाश बाजूने कोर्टात सुनावणीत वेळेस साक्ष देणार आणि निर्दोष सोडविणार आणणार आहे.💯

  • @sangita3120
    @sangita3120 7 днів тому

    😢

  • @veenadandekar6277
    @veenadandekar6277 7 днів тому

    Ata kahi tari changale dakhava

  • @rekhasaney6164
    @rekhasaney6164 7 днів тому +6

    आम्हाला काहीही वाटत नाही, कारण चांगला माणूस, खरं, सत्य तुम्हाला आवडतच नाही त्यामुळे आकाश जेल मध्ये आणि रागिणी, पौर्णिमा, एवढे गुन्हे करूनही बाहेर आनंदात राहतात, इतकी नीच वृत्ती आहे लेखकाची, मारून टाका आकाश आणि भूमीला आणि राक्षसी आनंद मिळवा, बेस्ट लक,

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 7 днів тому +3

    किती निगेटिव्ह दाखवून trp मिळाला