Tharla tar mag today episode review | सायलीने दिला अर्जुनला निरोप तयार रहा मी येतीये 🥰 लग्नसोहळा..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • ‪@Mianagha‬
    Tharla tar mag today episode
    #tharlatarmag
    tharla tar mag serial today episode
    Tharla tar mug today full episode
    ठरलं तर मग आजचा भाग
    Tharla tar mug today full episode
    This is a voice over review of tharla tar mug marathi tv serial show
    Tharla tar mag today Episode 30th January 2025 | ठरलं तर मग आजचा भाग
    All Images Downloaded from Hot Star App just for Reference Under Copyright Disclaimer.
    #tharlatarmag
    #tharlatarmagtodayepisode
    Tharla tar mag today episode mi anagha

КОМЕНТАРІ • 181

  • @ShubhangiBadekar-cn3ww
    @ShubhangiBadekar-cn3ww 7 днів тому +4

    खरच सायली आणि अर्जुनचे लग्न लवकर दाखवा❤❤

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 7 днів тому +30

    खऱ्या तन्वी म्हणजे सायलीची प्रतिमा आत्या हिची सगळ्यात महत्त्वाची भुमिका रोल दाखवणार आहेत. सायलीला लग्नासाठी तिची जास्त मदत प्रतिमा आत्याच करणार आहे. आई मूलीच्या मागे (खऱ्या) उभी राहणार आहे.सगळ्यादेखत दुल्हन दुल्ह्याला घेऊन जाणार हे नक्की. बाकिचे फक्त बघत राहणार आहे.आता लेखक आणि डायरेक्टर ते कसे लिहीतोय आणि दाखवतोय ते मजेशीर असणार आहे. फक्त जास्त ताणू नये एवढी विनंती

  • @geetanjaliraikar4252
    @geetanjaliraikar4252 7 днів тому +8

    Sayali arjun ❤❤❤❤

  • @rohinisurve8803
    @rohinisurve8803 7 днів тому +3

    Arjun sayali ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sangitaSuryawanshi-x2b
    @sangitaSuryawanshi-x2b 7 днів тому +8

    खूप छान सायलीचा आणि अर्जुनच लग्न होणार

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 7 днів тому +52

    Good morning सायली आमचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे आता सुभेदार प्रिया यांना जेल मध्ये पाठव कायदा तुझ्या बाजुने आहे आमची आवडती जोडी सायली अर्जुनच लग्न होणारच अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️♥️

  • @parvinjamadar2792
    @parvinjamadar2792 7 днів тому +7

    मला असं वाटतं हया लग्नात पण अचानक पणे सायली हीच तन्वी आहे हे समजलं तर कित्ती कित्ती छान होईल... मधूभाऊ कडे सायली चा आणि प्रिया चा फोटो होता लहानपणीचा...आणि त्यांना हे हि माहीत होईल की प्रतिमा आणि पूर्णा आजी च वचन आहे म्हणून तन्वी आणि अर्जुन च लग्न करायचं आहे.... मग मधुभाऊ येतील आणी म्हणतील तन्वी शी लग्न करायचं आहे तर सायली हिच तन्वी आहे🤗

  • @NetrapallaviSonawale
    @NetrapallaviSonawale 7 днів тому +10

    Sayali ❤👍👍👍👍👍😂😂

  • @deepalijadhav5259
    @deepalijadhav5259 7 днів тому +5

    ❤ आजचा भाग खूपच छान आहे ❤

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 7 днів тому +13

    अर्जुन कामधंदा सोडून दु:खात बुडून गेलाय. अन् सायली प्रचंड आत्मविश्वासाने उभी आहे 👍👍❤

  • @mayavatishinde-v4e
    @mayavatishinde-v4e 7 днів тому +7

    खूपच छान आजच्या भागात सांगितले ताई

  • @sushilamaske3869
    @sushilamaske3869 7 днів тому +7

    सायलि खूप छान शेवटी संत्याचाच न्याय होतों आणि खरे आसतात तेच जिंकतात ताई तुंम्हच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटत

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 7 днів тому +5

    👏👏👍👍

  • @anurekhafule9657
    @anurekhafule9657 7 днів тому +4

    आजचा भाग खुप छान होता सायली तुला आमचा आशिर्वाद आहे तु यशस्वी हो❤ पैठणी ❤❤🎉🎉

  • @shilpasawant7571
    @shilpasawant7571 7 днів тому +12

    अनघा ताई खूपच positivity असलेला रिव्ह्यूः आहे.तुम्ही खरंच खूपच ग्रेट आहात.
    खूपच सुंदर! सायली ने कमालच केली, "हॅट्स ऑफ यू सायली"👌👍
    पुढे एपिसोड बघायला खूपच मज्जा येणार आहे,सायली कशा पद्धतीने बाजी मारणार हे बघणे खूपच इट्रेस्टिंग असणार.संपूर्ण प्रेक्षक तुझ्या पाठीशी आहेत सायली त्या बावळट प्रियाला अशी तोंडावर आपट की ती पुन्हा तुझ्या नादी नाही लागणार.
    😔🥴अर्जून बद्दल बोलण्यासारखे सध्यातरी दिग्दर्शक काहीच दाखवत नाही,याउलट तो त्याच्या प्रेमासाठी लढताना दाखवायला पाहिजे होता,पण कसले काय "फक्त तोंडाची हवा घालवली इतके दिवस".
    रविराज आणि प्रतिमा आत्याला भेटून सगळे सांगता आले असते असे काहीतरी दाखवायला पाहिजे होते .

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  7 днів тому

      🥰 thanks शिल्पा ताई for ur love

  • @binny3727
    @binny3727 7 днів тому +5

    Nice

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 7 днів тому +12

    २ तासात जवळपास ७००० व्हूज् आणि ७०० likes 👌👌👏👍❤किती आतुरतेने तुमच्या रीव्हूची वाट बघतात प्रेक्षक... अभिनंदन🎉🎊 👍🌷🍫🍫🍫

  • @shantakuvelkar3617
    @shantakuvelkar3617 7 днів тому +10

    Best. Review❤❤❤❤.sayaili. Arjunch. Lagna 100 per. Honar.Priya. zaminivar. Apatnar.

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 7 днів тому +3

    चैतन्य अर्जुन म्हणजेच कृष्ण सुदाम जोडीच जनु👌👌

  • @anuradhaphale9977
    @anuradhaphale9977 7 днів тому +11

    सुप्रभात अनघा, छानच होता आजचा भाग, रविराजला अर्जुनाचे डोळे बघून, त्यातले भाव बघून काही जाणवेल का?, डोळे बघून माणूस ओळखणारा आहे ना तो!, मग अर्जुन च्या मनातले भाव तो ओळखू शकेल ना!, असो तुमच्या आवाजात रीव्हू ऐकायला नेहमीच छान वाटत. पुढचे भाग बघायला नक्कीच मजा येईल, अस वाटतय तरी,बघू या काय होतय ते ❤

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 7 днів тому +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @rashmimore2150
    @rashmimore2150 7 днів тому +3

    Zabardast Sayali ❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤

  • @rutikamayangade9294
    @rutikamayangade9294 7 днів тому +4

    खूप छान आहे

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 7 днів тому +9

    अद्दवैत कलाची कमाल आहे बा ...
    घरात एव्हढी तणावाची परिस्थिती असताना ते इकडे मज्जा करून राहिलेत 😂

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 7 днів тому +13

    खरं आहे येणाऱ्या काही भागात खुप पॉझिटिव्ह घडेल सायली च्या बाबतीत पण ती प्रयत्न कसे करते तेपहाणं इंटरेस्टिंग असेल नेहमी प्रमाणे रीव्ह्यु खूप छान धन्यवाद 🙏

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 7 днів тому +8

    अनघा ताई तुम्हाला आधीच धन्यवाद देत खूप सुंदर सुंदर भाग तुम्ही सादर करत आहात म्हणून ❤❤आज सायली ने केलेल्या अभिनयाने मन खूप आनंदून गेलय सायली ला व अर्जून रावांना सुद्धा कारण आता तो खरा खरा जावाई होणार आहे. सायली च्या म्हणजे खऱ्या तन्वी घ्या खऱ्या आई वडिलांचा त्यामुळे मालिकेतील सर्वांना विशेष करून पूर्णा आजी प्रतिमा ताई रविराज कल्पना ताई प्रताप राव चैतन्य कुसुम ताईं व आपली लाडकी जोडी सायली अर्जून या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद ❤❤❤❤❤❤❤मी सौ निर्मला जोशी 😊

  • @chandagaikwad2384
    @chandagaikwad2384 7 днів тому +5

    Arjun uttar det nahi tr Raviraj ni samjun jayla pahije

  • @ANUPAMAGODBOLE
    @ANUPAMAGODBOLE 7 днів тому +4

    अनघा review khup छान सांगितला. सकारात्मकता. .. मस्तच. सायलीने मधूभाऊ यांना जसे समजावले तसे उत्तर सुभेदार कुटुंबाला द्यायला हवे. त्यांना निरुत्तर केलेलं पाहायला मिळायला हवं.तुमच्या आवाजातील रिव्ह्यू ने आमची सुरवात होते keep it up..
    प्रियाचे कट उघड व्हायला हवे

  • @shardagolambade2556
    @shardagolambade2556 7 днів тому +3

    खूप खूप सुंदर ❤❤🎉🎉

  • @mancyjadhav9714
    @mancyjadhav9714 7 днів тому +2

    Best❤

  • @papendse5799
    @papendse5799 7 днів тому +3

    मस्त ❤

  • @ShivPatil-g7o
    @ShivPatil-g7o 7 днів тому +3

    मस्त भाग ❤❤❤❤

  • @SwapnaliRasal-je1uj
    @SwapnaliRasal-je1uj 7 днів тому +2

    ❤❤

  • @vidyalad2692
    @vidyalad2692 7 днів тому +7

    मस्त मस्त रिव्ह्यु ताई आत सायली खूप ‌कणखर दाखवली आहे छान वाटले पाहून ‌🎉🎉❤❤

  • @AnitaGaikwad-l4x
    @AnitaGaikwad-l4x 7 днів тому +1

    ❤sayli good

  • @vimaldhavane2519
    @vimaldhavane2519 7 днів тому +2

    सायली खुप छान ❤

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 7 днів тому +6

    Anagha Tai Aaj Episode excellent ❤❤❤Ani Tumhi bolatana nehami be positive rahave ❤ Sayali ekdam kadak❤❤❤

  • @sudeepkothare3147
    @sudeepkothare3147 7 днів тому +4

    Absolutely Brilliant episodes Finally the serial is back on track. Keep it up.

  • @tejasgaonkar3576
    @tejasgaonkar3576 7 днів тому +3

    खुप छान एपिसोड होता.🎉

  • @Gaj-y2d
    @Gaj-y2d 7 днів тому +3

    ❤ आजचे एकूण एक डायलॉग्ज खूप सुंदर !!सर्व ॲक्टर्स एक नंबर ❤❤❤

  • @ashwinikawathekar1208
    @ashwinikawathekar1208 7 днів тому +2

    ❤❤mast

  • @rupaliinamdar9261
    @rupaliinamdar9261 7 днів тому +4

    खूप छान ताई

  • @yogitavidyagar5043
    @yogitavidyagar5043 7 днів тому +3

    Khhup chhan aahe Aaj cha Bhag

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 7 днів тому +6

    Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤

  • @sangitasurve854
    @sangitasurve854 7 днів тому +3

    अप्रतिम आजचा भाग खुपच छान.

  • @BhartiDevlekar
    @BhartiDevlekar 7 днів тому +2

    🎉🎉🎉❤❤❤❤

  • @KAmalHole-xo9us
    @KAmalHole-xo9us 7 днів тому +4

    Best,best❤❤❤

  • @reshmakhilari8315
    @reshmakhilari8315 7 днів тому +6

    आजचा भाग खूप छान आहे
    आणि ताईच्या आवाजात आकायला छान वाटत 😊

  • @tejasgaonkar3576
    @tejasgaonkar3576 7 днів тому

    ❤ सायली मॅडम ने प्रिया उर्फ खोटी तन्वी ला मस्त उत्तर दिली. ❤

  • @Shravani-u1z
    @Shravani-u1z 7 днів тому

    एकदम मस्त दाखवला एपिसोड 👌👌

  • @suruchivirkar8533
    @suruchivirkar8533 7 днів тому +4

    अनघा ताई आजचा भाग अप्रतिम. ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणेच छान. सायलीला hats off. काय जबरदस्त उत्तर दिलय तिने प्रियाला. प्रियाची बोलतीच बंद केली सायलीने. प्रिया खूप घाबरलीय सायलीच हे वेगळ रूप बघून. वरवर तिने सायलीला चॅलेंज दिलय पण आतून खूप टेंशन मधे आलीय ती. 😂 प्रियाचा प्रत्येक वेळी मस्त पचका होणार आहे. तिचा प्रत्येक डाव सायली हाणून पाडणार आहे. ती जी हवेत उडतेय ती आता दाणकन जमिनीवर पडणार आहे. सायली लगे रहो. आता सायली; दिलवाली दुल्हा ले जायेगी म्हणत अर्जुनशी लग्न करणार. ❤. रविराज आणि प्रतिमा यांना अर्जुनच्या चेहर्‍यावरून नक्कीच समजल असणार की अर्जुन मनापासून तन्वीशी लग्न करायला तयार नाहीय. तो दबावाखाली आहे हे त्या दोघांच्या नक्कीच लक्षात आल असेल. मित्र असावा तर चैतन्य सारखा. किती खंबीरपणे तो अर्जुनच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लाजवाब. ❤
    आता सगळे एपिसोडस बघायला मजा येणार.

  • @SonaYendhe
    @SonaYendhe 7 днів тому +2

    Aaj ka episode khoob Sundar hota sayali veri good

  • @mangalchoudhari7499
    @mangalchoudhari7499 7 днів тому +1

    खूप छान

  • @Adityajadhav27299
    @Adityajadhav27299 7 днів тому

    🙏🙏 खूप छान

  • @VanitaPakhmode
    @VanitaPakhmode 7 днів тому +4

    Khupach sundar aahe aajcha review.aaj syali la confident pahun khup chan vatl.❤❤

  • @ushanikam8726
    @ushanikam8726 7 днів тому +6

    Very good Sayaliand ❤❤you kupach majja ali

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 7 днів тому +2

    ❤👌

  • @medhajoshi2849
    @medhajoshi2849 7 днів тому +2

    प्रियाला खूप मोठी शिक्षा झालीच पाहिजे, पैठणी रंग सोनेरी

  • @karunabare2109
    @karunabare2109 7 днів тому +3

    Priya la lavkar pakadla pahije 😊 kay maja yeil

  • @kimayabhalekar7217
    @kimayabhalekar7217 7 днів тому +2

    Mast 🎉

  • @pramodjamdagni8447
    @pramodjamdagni8447 7 днів тому +3

    आजच्या positive भागापेक्षाही तुमचं positive speech motivate करून गेलं...किती छान explain करून सांगता ना तुम्ही...! दिल खुशमखुश हो गया l अब आगे आगे देखते है होता है क्या...l 😂😂😂❤

  • @sangeetapadwal1630
    @sangeetapadwal1630 7 днів тому

    खरे तर या लग्न आधी प्रियाचे पितळ उघडे पडायला हवे होते म्हणजे सुभेदाराने प्रियाचे डाव समजला असता व सायलीला आनंदा ने स्वीकारले असते.

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i 7 днів тому +3

    आजचा एपिसोड खुपचं छान आहे आणि तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता अनघाताई तुमचे सर्व एपिसोड खुपचं छान असतात आणि सायली बरोबर बोलत आहे आणि प्रिया काय खोटारडी आहे काही तरी मध्ये च बोलते

  • @AnjuLondhe-y1f
    @AnjuLondhe-y1f 7 днів тому +2

    Tai khup ch bhari 😍🤩💫

  • @ujwalakumbhojekar9404
    @ujwalakumbhojekar9404 7 днів тому +2

    प्रियाच आणि अर्जुनच लग्न होऊ नये खरी तन्वी कधी klnar

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 7 днів тому +1

    ताई तुमच्या तोंडुन स्टोरी ऐकताना येवढी मज्जा येते ना खुप भारी वाटत 👌👌👍👍

  • @user-cs5rk8wr3eyu8
    @user-cs5rk8wr3eyu8 7 днів тому +3

    जेलमध्ये कायमचं प्रिया आता
    विवाह सोहळा उद्या परत एकदा करायच्या आणि स्वतःच्या मनाला पोरगी पोरगी पोरगी सुनबाई पुढे पुढे आज दोन विवाह सोहळा उद्या परत एकदा करायच्या

    • @user-cs5rk8wr3eyu8
      @user-cs5rk8wr3eyu8 7 днів тому +1

      मेंदी सोहळा
      हदीळ संपल संपल संपल
      विवाह सोहळा उद्या परत
      प्रिया वाईट आहे चेहरा खरं सांगायचं तर या सगळ्या जेलमध्ये कायमचं प्रिया आता चेहरा खरं आहे चेहरा खरं तर

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 7 днів тому +3

    चॅनेलवाले तुम्हाला रोजचा एपिसोड रिलीज होण्याआधी म्हणजे कधी पाठवतात? फक्त उत्सुकता... बाकी काही नाही 👌👏👏❤

  • @RamTambe-ls8pw
    @RamTambe-ls8pw 7 днів тому

    आज खूप दिवसांनी छान आहेत

  • @gopalnaik3522
    @gopalnaik3522 7 днів тому +3

    आता मी ही बंद करून अशोक मामा बघत आहे ती फार छान मालिका आहे

    • @rohinisurve8803
      @rohinisurve8803 7 днів тому

      ठंरल तर मग बेस्ट सिरीयल आहे कळलं का ❤❤❤ ❤❤❤❤❤

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 7 днів тому +1

    Wow

  • @nirmalrathod8056
    @nirmalrathod8056 7 днів тому +2

    आजचा भाग खूप छान आहे

  • @crappychannel9078
    @crappychannel9078 7 днів тому +3

    Good morning Tai tumcha aavaj khup chan aahe Tai mi Tumhala roj T.T.M. episode roj like karte na chukta mi Gujarat la rahte maza nav Gayatri Pachnekar from.Ahmedabad

  • @sharadadeshmukh8362
    @sharadadeshmukh8362 7 днів тому +1

    अनघा ताई तू छान sagatay आहे आजचा भाग छान आहे

  • @geetanjaliraikar4252
    @geetanjaliraikar4252 7 днів тому +2

    Mast mast episode ani tumi pan anghamadam tumchysati ani ajchya episode sati❤❤❤❤

  • @shraddhaghadigaonkar9095
    @shraddhaghadigaonkar9095 7 днів тому +2

    खूप छान रिव्ह्यू, सायली चा आत्मविश्वास बघून खूप छान वाटले, नेहमी प्रमाणे आपला आवाज छान ❤

  • @ushaphatak9663
    @ushaphatak9663 7 днів тому

    अगं सायली कुठे बसु मी इथे दोन मानसं बसतील एवढी सुद्धा नाही पैठणी कलर मेहंदी

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 7 днів тому +3

    Best review daily❤❤❤❤

  • @NirmalaSonar-of1oj
    @NirmalaSonar-of1oj 7 днів тому +1

    खूपच मस्त एपिसोड होता आजचा

  • @mohanlalakhandelwal5543
    @mohanlalakhandelwal5543 7 днів тому +1

    Syali has got full confidence about marriage
    Let us see how she will do some magic
    Good episode explain you

  • @Gaj-y2d
    @Gaj-y2d 7 днів тому +2

    ही प्रिया अर्जुन ला हात लावते न तेव्हा खूप राग येतो.😡😡

    • @Home-s6z5x
      @Home-s6z5x 7 днів тому +1

      मला पणं राग येतो प्रियाचा

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 7 днів тому +4

    अनघा ताई तुमचे एक लाख लाईक सबस्क्राईब होतील आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी 🍫👍♥️🥰

  • @sangita3120
    @sangita3120 7 днів тому

    छान 😂

  • @SunitaHowal
    @SunitaHowal 7 днів тому

    अस्मिता कधी जाणार नवऱ्याची बाजू घ्यायला😂

  • @meenavaidya9026
    @meenavaidya9026 7 днів тому +1

    आजचा भाव खूप छान वाटला

  • @sonalnerurkar3529
    @sonalnerurkar3529 7 днів тому +3

    Madhubhau should be supportive atleast now 😊

  • @SnehalSalunke-jh4ym
    @SnehalSalunke-jh4ym 7 днів тому +2

    Kahi raviraj hushar nahi tya peksha pratima hushar aahe matth aahe raviraj 😂

  • @nishaghodake2775
    @nishaghodake2775 7 днів тому +1

    ❤❤❤❤

  • @pratikshapatil1112
    @pratikshapatil1112 7 днів тому +2

    Raviraj ne pn ky purnajji samor vichrla arjun LA, ata to khar kas sangel

  • @SangitaChaudhary-oi8zo
    @SangitaChaudhary-oi8zo 7 днів тому

    ताई आम्हाला तुमचा आवाज व स्टोरी सांगण्याची पद्धत खुप आवडते

  • @sonalnerurkar3529
    @sonalnerurkar3529 7 днів тому +2

    Sayali ne kelele upkar visarli kashi hi family

  • @Gauri.joshi21
    @Gauri.joshi21 7 днів тому +1

    Ase vatate ki Raviraj ne divorce pepar dile nasatil..

  • @anjalipotdar2671
    @anjalipotdar2671 7 днів тому +1

    वाव् अनघा खुप छान!

  • @deoyanijog7111
    @deoyanijog7111 7 днів тому +2

    Mi tuumachareview roj aiekate khupach chan sangata tumhi.mi roj like karte panmala सबस्क्राईब karta yet nahi.

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 7 днів тому +2

    Now serial going towards right track Raviraj being a Senior and experience Advocate should have read the Arjun face clearly

  • @shubhadaraj3906
    @shubhadaraj3906 7 днів тому

    रविराज la arjun la lagna tyachya marji ne hote ahe ka vicharne barobar ahe pun tyani saglyan samor vicharla te chukle, raviraj ne arjun la ekantant विचारले असते तर yogya होते.

  • @SandeepParab-xn2oj
    @SandeepParab-xn2oj 7 днів тому

    Good evening Anagha Tai ❤ Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤

  • @jyotikawade8545
    @jyotikawade8545 7 днів тому

    ❤tu khupch chaan sagte love you💞

  • @swapnswarshree3987
    @swapnswarshree3987 7 днів тому +1

    Thanks a lot dear, mastach majja aali

  • @sonalnerurkar3529
    @sonalnerurkar3529 7 днів тому +2

    Chehra baghun samjhat kasa nahiy hya senior vakil la 😢😢hi baya force kartey tehi kalat nahiy kasakay