Tatiche abhang 1 | संत मुक्ताबाईचे अभंग | विवेचन | ब्रम्हचैतन्य वाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • Tatiche Abhang 1
    amzn.to/2QpFJFm
    संत मुक्ताबाईचे अभंग १
    संत जेणें व्हावे,जग बोलणे साहावे ll 1ll
    तरीच अंगी थोरपण,
    जया नाही अभिमान.ll 2 ll
    थोरपण येथे वसे,
    तेथे भुत दया असे,ll3 ll
    रागें भरावे कवणाशी,
    आपण ब्रम्ह सर्वदेशी.ll 4 ll
    ऐशी समदृष्टी करा,
    ताटी उघडा ज्ञानेश्वरा.ll 5 ll
    अर्थ :- ज्याला संत व्हयचे आहे, त्यांनी या जगाचे बोलणे
    सहण केले पाहिजे,
    त्याशिवाय त्याचे थोरपण कळत नाही,त्याला मान आपमान आभिमान नसतो,
    थोरपण त्याच्या जवळ असुन शुद्धा त्याचा कधी आभिमान नसतो,म्हणुन ते भुत, प्राणी,मात्रावर सारखेच प्रेम कळतात,
    राग द्वेष,त्याच्या अंगी नसतो, म्हणुन ते कुणावरही दया करतात, कारण ते " ब्रम्ह " या पदाला प्राप्त झालेले आसतात, म्हणुन ते सर्वदेशावर तीन्ही लोकावर दयाच करतात, अशी त्याची समदृष्टी झालेली आसते,असे संत मुक्ताबाई म्हणतात.
    #ब्रम्हचैतन्यवाणी #taticheabhang #abhang #stayhome #staysafe

КОМЕНТАРІ • 18