दा दा आपण महाराष्ट्रात तर प्रसिद्ध कीर्तन कार आहात च पण आपली विचार मांडण्याची पद्धत खरच जागतिक पातळीवर ची आहे नमस्कार दादा दृष्टांत व सिद्धार्थ सिद्धांत अप्रतिम असतात हावभाव युक.त व आवाज यामुळेच प्रभाव जास्त पडतो नमस्कार दादा
सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत दादा खरच एकाग्रता वाढते फक्त नामचिंतन भक्ती केली पाहिजे हे समजून साध्य सोप्या भाषेत सांगायचं तुम्ही करु शकत राम कृष्ण हरी माऊली
दादा तुमच्या कोणत्याही कीर्तनात अवीट गोडी आहे मित्र आता दुसऱ्या कोणाचेही कीर्तन ऐकत नाही अफाट ज्ञान मांडणी अतिशय सहजपणे वसुंदर मी हे मनापासून सांगते नमस्कार दादा
नमस्कार गुरु जी आज पर्यंत कीर्तनाचया माध्यमातून प्रपंचाला चालू ठेवने साठी माहिती देत आलो म्हणून परमार्थ समझला नाहीं , प्रवृत्तितुन मुक्त करने अवघड असत स्व हीत ही साधता येते मनोरंजन थोङे से ज्ञान ही देता येते ,
धन्य धन्य धन्य संत चरणस्पर्श माऊली🇮🇳 रामकृष्ण हरी माऊली पैठण ला कोटी कोटी कोटी दंडवत प्रणाम
रामकृष्ण हारीमहाजालाजयहारीखुपछानकिरतननझाले
जीवनाला मार्ग दाखविणारे किर्तन ऐकुण धन्य झालो जयहरी माऊली
जय हरि विठ्ठल दादा महाराज. साष्टांग दंडवत.अतिशय सुरेल आवाज. सुरेख शास्त्रोक्त निरुपम
माऊली खुप छान आत्मप्रचीती महत्वाची आहे देव ऐक अवस्था आहे तो केवळ ध्यान करून च अनुभवू शकतो धन्यवाद माऊली🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली, अती सुंदर कीर्तन, सुंदर निरूपण , 🙏🙏🌹🌺🍀🍀🍀🍀🍀👏👏👏
रामकृष्ण हरी 🙏🌹🙏
रामकृष्ण हरी.दादा.खूपच.छान ऐकतच राहावं वाटतं संपूर्ण कीर्तन खूप सुंदर आवाज आहे
L
Hi
ते ध्यान दाखवणारे दादा🙏🙏🙏🙏🙏
Mawli mawli mawli mawli mawli mawli mawli mawli dnyaneshwar maharaj ki jay dhanyvad dada Khupch sundar tumhi khup chhan mahiti deta aani tumchy aavajat eikayla apratim man agdi trupta zale Dhanywd Ram krushna hari mauli 🙏🙏🙏
दा दा आपण महाराष्ट्रात तर प्रसिद्ध कीर्तन कार आहात च पण आपली विचार मांडण्याची पद्धत खरच जागतिक पातळीवर ची आहे नमस्कार दादा दृष्टांत व सिद्धार्थ सिद्धांत अप्रतिम असतात हावभाव युक.त व आवाज यामुळेच प्रभाव जास्त पडतो नमस्कार दादा
आति सुंदर किरतन व सुंदर गोड आवाज दादा आपला प्रतेक शबदाची उत्कंठेने वा
अतिशय सुंदर किर्तन
महाराज खूपच अप्रतिम अभंगाच निरुपण केलत आपण 🕉️ रामकृष्ण हरी 🕉️
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
Apratim baba ekadam satya aajkal as kirtan eikayla ch milat nahi yala khar kirtan mhantat ...🙏jay hari 🙏
सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत दादा खरच एकाग्रता वाढते फक्त नामचिंतन भक्ती केली पाहिजे हे समजून साध्य सोप्या भाषेत सांगायचं तुम्ही करु शकत राम कृष्ण हरी माऊली
Jay Hari mauli khupch Chan kirtan
!!!ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा!!!जय हरी माऊली
खूप छान दादा
राम कृष्ण हरी दादा खुप छान किर्तन सुंदर आवाज
राम कृष्ण हारी
जय हारि विठ्ठल
🙏 शरणागत
जय हारि महाराज सुंदर किर्तन आहे खूप आवडले
जय हरी महाराज 🙏🏻
खूप महत्वाचा आणी गरजेचा विषय मांडला 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माऊली मनाला खूप समाधान मिळत मन प्रस्संन होत असेच व्हिडिओ टाकत रहा जय हरी माऊली
Ram Krishna hari dada
अप्रतिम खूपच सुंदर राम कृष्ण हरी....
Khoopch chaan mauli
राम कृष्ण हरि 🌹🌹
Verinaes dada
Ram krishn Hari
अगदी सुंदर आवाज.. शास्त्रोक्त अगदी सुरेल.. निरूपण ही खूप सुरेख आहे... खरेच तल्लीन होवून जाते मन. 👌👌
खुप छान गुरुजी 🎉
सुंदर छान सुंदर
अनमोल मार्गदर्शन
रामकृष्ण हरी।।🙏🙏🚩🚩
जय गुरुदेव
सुंदर प्रमाण
अंतकाळ साधता येणे म्हणजे परमार्थ आणि वृत्ती भगवंतापाशी असायला पाहिजे .
राम कृष्ण हरी🙏❤️
खूप छान माऊली🙏
दादा तुमच्या कोणत्याही कीर्तनात अवीट गोडी आहे मित्र आता दुसऱ्या कोणाचेही कीर्तन ऐकत नाही अफाट
ज्ञान मांडणी अतिशय सहजपणे वसुंदर मी हे मनापासून सांगते नमस्कार दादा
रामकृष्णहरि
माऊली
Devpavayasi gelo tethe देवाची होऊन ठेलो
जय.हीरी
राम कृष्ण हरी संत चरणी चरण स्पर्श
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏 Ram kishan हरी
रामकृष्ण हरी, उत्कृष्ट निरुपण केले आहे. दादा .
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
राधे राधे माऊली👌🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान 🙏🙏👏👏👏
जय सद्गुरू माऊली,
खूपच छान,
कीर्तन श्रवण करताना अंगावर रोमांच उटतात
खूप सुंदर दृष्टांत देवा जवळ लक्षठेवावे सदैव चित्त भगवतात लीन र हावे दंडवत प्रणाम दादा
अप्रतिम गायन,किर्तन जय हरि माऊली 🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏
दादा.खूप.चाण
Jai Hari mauli mauli aaplayla dhanyata mauli aapley dynan mhanjey ekdam amrutach mauli aaplysarkha Vanya mhanje ya bhumichey bhagyach ram kkrishna Hari mauli
जय हरी ऊत्कृष्ट निरूपन केले महाराज
राम कृष्ण हरी महाराज अतिसुंदर कीर्तन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
जय गुरूदेव भगवंता👏
❤❤❤🙏🏻🙏🏻
Jay hari mauali
राम कृष्ण हरी खुप छान मिऊली
,🙏🏽जय हरी गुरुजी🙏🏽
जय रामकृष्ण हरी, कोणतीही विनोद नाही, आध्यत्माचे प्रवचन आहे
जय राम कृष्ण हरी
नमस्कार गुरु जी आज पर्यंत कीर्तनाचया माध्यमातून प्रपंचाला चालू ठेवने साठी माहिती देत आलो म्हणून परमार्थ समझला नाहीं , प्रवृत्तितुन मुक्त करने अवघड असत स्व हीत ही साधता येते मनोरंजन थोङे से ज्ञान ही देता येते ,
अतिउच्च विचार ने उपदेश संत मुक्ताबाई आदिशक्ती
Shree vitthal
रामकृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर गाईले आहे 😀🙏🌹🙏🏻
अप्रतिम
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
खुपचं छान
वस्तुस्थिती आहे.
Jay haree maulee
🙏🏼🕉️🚩💐
03:00
10:00
❤❤❤
He deva mi papi aahe mahnun tula nehmi aalavto Dev pahavayasi gelo
Very nice very philosophical kurta.
फार उच्च तत्वज्ञान महाराज. खूप छान.
👌👌👌
निस्वार्थ बुद्धी ने परमार्थ करावादृष्टांतकृष्ण रुक्मिणी चाफारखुबीन रंगवून सांगितला मनभगवंताच्या चरणी लीन व्हावे नमस्कार दादा जी
One of the best kirtan
The best vivachn
फोन नंबर द्या महाराजाचा यांची तारीक घेणे आहे
खूपछान
बाबा मला अनुग्रह मिळेल का तुमचा फोन नंबर पाठवा
Maharaj eeco band kara avaj ghumtoy
माऊली खूप छान आवाज पण छान आणि कीर्तन पण छान जय हरी
खुपच छान किर्तन आहे ऐकुन परिवर्तन झाले आहे राम कृष्ण हरी दादा.
फारच सुंदर. जय हरी .
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🌷🌷
जय गुरुदेव
Jai Hari Vitthal
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी.🙏🙏
जयहरि दादाश्री 👏
एकच नंबर आवाज,सुंदर कीर्तन 🌷🙏
रामकृष्ण हरी अतिशय सुंदर खुपच छान ऐकतच रहावे असे किर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान अतिसुंदर
राम कृष्ण हरी 🎉🎉🎉