कोराडी शहरात असलेले श्री जगदंबामातेचे दर्शन खुप छान झाले.तिनशे वर्षा पर्वीचे हे जुने मंदिर व मूर्ती स्वयंभू आहे.कमळ आर्पण करतात. मंदिराचे व आतील भागाचे वर्णन तुम्ही खुप सूंदर केले आहे.भारतीय सांस्कृतीक केंद्र पाहून खरच अभिमान वाटतो.हनुमान चालीसाचे स्वर चित्रस्वरुपात रामायण दर्शन व भारत मातेची मूर्ती हे अप्रतीम आहे.मुख्य म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्या जवानांचे स्मरण.खुप छान माहिती तुमच्यामुळे मिळते .धन्यवाद.शुभेच्छा
दोन अतिशय सुंदर अशा ठिकाणांचे दर्शन आम्हाला तुमच्या मुळे बघता आले .. प्रत्यक्ष जाण्याचा योग कधीतरी येईलच पण आज मात्र डोळ्यांचे पारणे फिटले . खूप खूप धन्यवाद .
कोराडी शहरात असलेले श्री जगदंबामातेचे दर्शन खुप छान झाले.तिनशे वर्षा पर्वीचे हे जुने मंदिर व मूर्ती स्वयंभू आहे.कमळ आर्पण करतात. मंदिराचे व आतील भागाचे वर्णन तुम्ही खुप सूंदर केले आहे.भारतीय सांस्कृतीक केंद्र पाहून खरच अभिमान वाटतो.हनुमान चालीसाचे स्वर चित्रस्वरुपात रामायण दर्शन व भारत मातेची मूर्ती हे अप्रतीम आहे.मुख्य म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्या जवानांचे स्मरण.खुप छान माहिती तुमच्यामुळे मिळते .धन्यवाद.शुभेच्छा
Thank You So Much..🙏🏻🙏🏻
खूप छान आहे
धन्यवाद साहेब..🙏🏻
nice vlog........... nice picturization 💞
Thank You 🙏🏻🙏🏻
खुप सुंदर सर......आपल्या बरोबर असलेले कंपॅनियन ही सुंदर माहिती देतात. सर तुम्ही ट्रीप साठी स्पॉट कसा निवडतात. धन्यवाद.
हो ते स्थानिक आहेत आणि त्यांना त्या भागातली भरपूर माहिती आहे..
दोन अतिशय सुंदर अशा ठिकाणांचे दर्शन आम्हाला तुमच्या मुळे बघता आले ..
प्रत्यक्ष जाण्याचा योग कधीतरी येईलच पण आज मात्र डोळ्यांचे पारणे फिटले .
खूप खूप धन्यवाद .
आपले मनापासून आभार..🙏🏻
खुप छान चित्रीकरण झाल आणि वर्णन पण आणि मराठीत ब्लॉग करताय त्याबद्दल तुमचे खुप अभिनंदन
असेच मराठीत ब्लॉग करत रहा
ही विनंती
❤❤❤❤❤
नमस्कार..
मी मराठी मधे माहिती देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे ..आपले असेच सहकार्य मिळत रहावे..
Stay Connected 🙏🏻
नििवेदकाच नाव कळेल का प्लीज👵👵👏
नमस्कार..
मी सचिन कार्लेकर..निवेदन मी दिले आहे
काही चूक झाली का माझ्याकडून माहिती सांगण्यात ?
कृपाय मार्गदर्शन करावे ही विनंती🙏🏻
धन्यवाद
नागपुर जवल कुठे आहे
नागपूर जवळच कोराडी आहे दादा..🙏🏻