Ayodhya Ram | श्री राम जय राम जय जय राम | राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात साजरा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025
  • श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहेत. देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या असून संपूर्ण देश जणु काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत आहे.
    DM for Promotion & Collaboration
    / satish.sontakke
    #ram #rammandir #ayodhya #jayshreeram

КОМЕНТАРІ •