दोन मुलांची आई | विनिता ऐनापुरे कथा| vinita ainapure | deepak rege kathakathan |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • दोन मुलांची आई | विनिता ऐनापुरे कथा| vinita ainapure | deepak rege kathakathan |
    @deepakrege
    @sahityapandhari
    marathi story by vinita ainapure |
    marathi kathakathan by deepak rege |
    #marathikathavachan
    #marathikatha
    #deepakrege
    #marathistory
    #annabhausathe
    #kathavachanmarathi
    #deepakregekatha
    #deepakregekathakathan
    #shankarpatil
    #marathiaudiobook
    marathistorytelling
    Join this channel to get access to perks:
    / @deepakrege
    Copyright Disclaimer
    Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 187

  • @kavitadicholkar9287
    @kavitadicholkar9287 Місяць тому +8

    खुपच ह्रदय स्पर्शी कथा खुपच अप्रतिम.
    धन्यवाद

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому +2

      कविता ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @user-ii6gp8yb5j
    @user-ii6gp8yb5j Місяць тому +6

    खरोखरच दोन मुलांच्या आईची हिच खरी परिस्थिती आहे त्या मध्ये सुनांना भेदभाव च दिसत असतो पण आई वडील कधीच असे करत नाही

  • @aajichya_gosti
    @aajichya_gosti 13 днів тому +4

    खूप छान हृदय स्पर्शी कथा.आजकाल घरोघरी हीच परिस्थिती आहे.आणी हो जावई जरी सख्ख्या मुलासारखे वागत असले , काळजी घेत असले तरी जिथे दोन मुलीच आहेत तिथे पण आई सहा महिने हिच्याकडे आणि सहा महिने तीच्या कडे. हाच प्रकार आहे. त्यात बदल नाही.
    त्यावरूनच जावई किती मुलासारखे वागतात हे कळत.

    • @deepakrege
      @deepakrege  13 днів тому

      धन्यवाद आजीच्या गोष्टी...!!
      🙏🙏🙏

  • @eshaangaming4928
    @eshaangaming4928 Місяць тому +11

    कथा खूपच छान आहे पण घरातील पुरूष खंबीर असेल तर असे होऊच शकत नाही .हे मी आमच्या घरावरुन सांगू शकते . माझे मिस्टर मिळून ५ भाऊ सर्व परीवार एकत्र २२ वर्ष होतो .यथावकाश न भांडता आनंदाने आपापली घरे घेऊन सर्व वेगळे राहू लागलो तेच संस्कार मुलांवर झाले व आजही आम्ही एकत्र आहोत मुलांबरोबर सुना नातवंडा बरोबर .

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому +1

      🙏🙏👍👍🙏🙏👍👍

    • @rekhakulkarni3145
      @rekhakulkarni3145 Місяць тому

      ह‌दयस्पशीर्श कथानक

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      रेखा ताई...👍🙏👍

    • @sangitabhosale2333
      @sangitabhosale2333 Місяць тому +2

      खबीर असले तरी सुनाच्या पुढे मुलांचे काही चालत नाही.

  • @arunamisal3805
    @arunamisal3805 Місяць тому +4

    तुमची कथेची निवड आणि वाचन अतिशय सुंदर.

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому +1

      धन्यवाद अरुणा ताई...!!!
      🙏

  • @shubhangimirji6699
    @shubhangimirji6699 День тому +1

    True story and tragedy of Indian family, the great culture😢
    Those who have no child is more happy. ❤

    • @deepakrege
      @deepakrege  День тому +1

      शुभांगी ताई....🙏

  • @priyajaveri
    @priyajaveri 5 днів тому +1

    Great story writing. Emotional and tricky subjects handled really well.

    • @deepakrege
      @deepakrege  5 днів тому

      धन्यवाद प्रिया ताई..!!
      🙏🙏

  • @anitakokane2922
    @anitakokane2922 5 днів тому +1

    खूप छान होती

    • @deepakrege
      @deepakrege  5 днів тому

      धन्यवाद अनिता ताई

  • @vasudhainamdar1004
    @vasudhainamdar1004 Місяць тому +3

    कथा अति उत्तम आणि कथा पठन सुंदर वास्तविक कथा वस्तु ,🙏

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद वसुधा ताई...!!
      🙏

  • @smitasoman7770
    @smitasoman7770 Місяць тому +5

    आजकाल हीच परिस्तिथी घरोघरी आहे.,वास्तवातली कथा.

  • @revatiphatak9524
    @revatiphatak9524 Місяць тому +2

    कथेचं सादरीकरण उत्तम❤

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      रेवती ताई .... मन:पुर्वक धन्यवाद ...!!
      ऐकत रहा....कथा शेयर करत रहा ..
      प्लीज..!!
      🙏

  • @hemalathakanshide6413
    @hemalathakanshide6413 26 днів тому +1

    खूप खूप छान. कथा मस्त. कथावाचन पण खुप सुंदर अतिशय भावपूर्ण व वास्तववादी कथावाचन.

    • @deepakrege
      @deepakrege  26 днів тому

      धन्यवाद हेमलता ताई..!!
      🙏

  • @anjalichandoskar3231
    @anjalichandoskar3231 Місяць тому +2

    Khupch chhan katha

  • @deepalipatil7816
    @deepalipatil7816 Місяць тому +2

    सर स्टोरी एकदम भन्नाट मनाला अगदी भिडली❤❤❤❤❤😢😢😢😢😢🎉🎉🎉

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद दिपाली ताई...!!
      🙏

  • @latahadgaonkar4234
    @latahadgaonkar4234 Місяць тому +2

    खुप छान कथा

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद लता ताई...!!
      🙏

  • @seematambe1712
    @seematambe1712 Місяць тому +2

    Kharach khup chan katha aaple uttam sadarikaran

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद सीमा ताई...!!
      🙏

    • @arunabagal8358
      @arunabagal8358 Місяць тому

      खूप छान कथा

  • @rohinibapat6450
    @rohinibapat6450 Місяць тому +1

    ह्रदय स्पर्शी कथा

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद रोहिणी ताई

  • @user-nh9ee7du2p
    @user-nh9ee7du2p Місяць тому +1

    सर कथा ऐकली. कथा उत्तम आणि तुमचं सादरीकरणही छान

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद अनगळ सर...!!
      🙏

  • @user-gy1dl5jp6z
    @user-gy1dl5jp6z Місяць тому +2

    Khup chan katha aahe sir manala bhidanari aahe ❤❤❤

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद...!!
      🙏

  • @archanakulkarni7487
    @archanakulkarni7487 Місяць тому +2

    कथा कथन फार सुंदर केला.🎉

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद अर्चना ताई

  • @nayanakulkarni1218
    @nayanakulkarni1218 Місяць тому +2

    कथा खूप छान आहे 🙏🙏

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      नयना ताई...धन्यवाद ..!!

  • @charusheelajoshi7442
    @charusheelajoshi7442 Місяць тому +1

    Khoop mast,sir

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद चारुशीला ताई...!!
      🙏

  • @urmilabodhe9640
    @urmilabodhe9640 Місяць тому +5

    कथा एकदम पटणारी आहे सर्वांच्या आयुष्यात असंच असतं कोण सांगतो कोणी सांगत नाही

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद ऊर्मिला ताई....!!
      🙏

    • @user-tg4qu1sw9c
      @user-tg4qu1sw9c Місяць тому

      ​@@deepakreges43e2dxrd44🎉🎉🎉😂

  • @ranjanajadhav1454
    @ranjanajadhav1454 Місяць тому +3

    कथा खुप छान आहे हल्ली घरोघरी हीच तऱ्हा आहे

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      रंजना ताई...🙏🙏

  • @mangalavaval33
    @mangalavaval33 29 днів тому +1

    सुंदर व वास्तव वादी कथा व सुंदर कथाकथन 🎉🎉

    • @deepakrege
      @deepakrege  29 днів тому

      धन्यवाद मंगला ताई...!!
      🙏

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni3145 Місяць тому +1

    हृदयस्पर्शी कथानक

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद रेखा ताई...!!
      🙏

  • @meenagandhi1012
    @meenagandhi1012 Місяць тому +1

    Very nice

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      मीना ताई....मन:पुर्वक धन्यवाद ..!!

  • @user-lj1pp6gi4q
    @user-lj1pp6gi4q Місяць тому +1

    कथा खूप छान आहे

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      मन:पुर्वक धन्यवाद .!!
      🙏

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 Місяць тому +1

    Agadi barobar aahe

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 29 днів тому +1

    रिअल फॅक्ट

    • @deepakrege
      @deepakrege  29 днів тому

      संजय भाऊ...🙏🙏

  • @manaliraut8633
    @manaliraut8633 Місяць тому +2

    Khup chhan gosht ani sadarikaran

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद मनाली ताई...!!
      🙏

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Місяць тому

      खूपच छान कथा निवेदनही चांगले

  • @poojapatil1867
    @poojapatil1867 12 днів тому +1

    खूप च सुंदर कथा

    • @deepakrege
      @deepakrege  12 днів тому

      धन्यवाद पूजा ताई

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 Місяць тому +1

    Nice story and narration

  • @user-xs2mm2np8u
    @user-xs2mm2np8u 29 днів тому +1

    Vastav aahe.satya aahe.

  • @RupaliKhanvilkar-hb8yi
    @RupaliKhanvilkar-hb8yi Місяць тому +1

    Khup chhan

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद रुपाली ताई

  • @sangitakunjir9117
    @sangitakunjir9117 Місяць тому +3

    आत्ताच्या मुलीना समजून घेणे हेच् खूप अवघड आहे

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      संगीता ताई....🙏🙏

  • @anaghagandhi1845
    @anaghagandhi1845 Місяць тому +3

    कथा‌. खूप छान आहे
    मला स्वतःला दोन मुले आहेत
    जरा सुद्धा फरक‌ नाही हिच वस्तू स्थिती आहे
    मन. स्वतः चे कशात तरी गुंतवून घ्यावे
    थोडा दिलासा मिळतो
    व मैत्रीण बरोबर शेयर करावे

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      अनघा ताई...👍👍🙏🙏

  • @pratibhadesai6443
    @pratibhadesai6443 Місяць тому +2

    खूपच छान वास्तववादी कथा मी विनीता ताईंना ओळखते डोंबिवलीला त्यांच्या बिल्डिंग मध्ये माझा भाऊ रहायचा

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      प्रतिभा ताई...धन्यवाद...!!
      🙏

    • @rekhautekar1861
      @rekhautekar1861 Місяць тому

      ❤❤katha kathan​@@deepakregeळह

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 25 днів тому

    🎉sundar katha
    Nehamípramane
    Kavtha vachanhi
    Sundar

    • @deepakrege
      @deepakrege  25 днів тому

      धन्यवाद मीना ताई...!!!
      🙏

  • @sangitamore6663
    @sangitamore6663 Місяць тому +1

    कथा खूप छान आहे आता सगळीकडेच असतात चाललय

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      संगीता ताई....🙏🙏

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 15 днів тому

    सुनंदा मुलगा हे ऐकून सुधरा व सुनाना केव्हा मुलगा ही कथा ऐकून सुधारणे अशी कविता होती जय जिनेन्द्र

    • @deepakrege
      @deepakrege  15 днів тому

      शुभांगी ताई...जय जिनेंद्र

  • @jayshreeprabhu9175
    @jayshreeprabhu9175 Місяць тому +1

    तूम्ही कथा फारच छान सांगता आवाजात भाव बदलून सांगता.

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      जयश्री ताई...आभार

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 Місяць тому +2

    हल्ली घरोघर हीच परिस्थिती आहे
    मोबाईल मुळे जास्तीत जास्त घर उध्वस्त झालीत हेच सत्य आहे

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому +1

      सुनीता ताई....🙏🙏

  • @prabhakhandagale4454
    @prabhakhandagale4454 Місяць тому +2

    कथा आपलीच आहे असे जाणवते
    घरोघरी.त्याच परी सांगत नाही तीच बरी.

  • @user-mh7bb7ur8l
    @user-mh7bb7ur8l Місяць тому +31

    मी आणि माझ्या सासू बाई काम करत असताना तुमच्या कथा ऐकतो ही कथा ऐकून माझ्या सासू बाई म्हणाल्या मी किती सुखी आहे 😊😊❤❤

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому +13

      व्वा..व्वा...जिंकलात तुम्ही...!!
      👍👍

    • @user-mh7bb7ur8l
      @user-mh7bb7ur8l Місяць тому +5

      @@deepakrege कारण आम्ही 3जावा गेली 16वर्ष एकत्र आहोत 🥰🥰

    • @user-mh7bb7ur8l
      @user-mh7bb7ur8l Місяць тому +2

      आणि मी म्होटी

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      क्या बात है...भारी...!!!
      👍👍🙏🙏👍👍

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      व्वा....तुम्ही थोरल्या त्यामुळे तुम्ही बाकीच्यांना वळण लावलं...!!
      उत्तम...!!
      🙏🙏👌👌🙏🙏

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 25 днів тому

    Sundar k

  • @neetabangare
    @neetabangare Місяць тому +1

    वास्तववादी सुरेख कथा

  • @TheOnlyNikamFamily
    @TheOnlyNikamFamily 5 днів тому +1

    कथा एका घरातली आहे पण सगळ्या घरी असं नसतं मीपण बदललं पाहिजे सासू म्हणून कारण सासरे हे पिढ्या न पिढ्या चांगले असतात ते कायम बरोबर असतात कारण घर ते चालवतात म्हणून सासूला कोणीच वाचवत नाही म्हणून मी बदलत आहे कारण मी सासु आहे

  • @jayeshpatil5689
    @jayeshpatil5689 29 днів тому +1

    जर दोनी मुलीचं असत्या तर गोष्ट कशी राहिली असती खूपच सुंदर असती

  • @narayankhadatkar6926
    @narayankhadatkar6926 21 день тому

    कथा ऐकताना या कथेतले आपणही एक पात्र आहोत. आपल्या जीवनातही ह्या घटना घटत आहे ही जाणीव होते ,आणि मनात सह संवेदना निर्माण होते.डोळ्याच्या कडा पाणावतात.
    भावस्पर्शी.

    • @deepakrege
      @deepakrege  21 день тому

      नारायणभाऊ...🙏🙏🙏

  • @rajanimore848
    @rajanimore848 26 днів тому

    विनिता ताई, 🙏🌹
    दोन मुलांची आई , ऐकुन मन सुन्न, बेचैन, अस्वस्थ झाल,
    मन गहिवरून आले,

    • @deepakrege
      @deepakrege  26 днів тому

      धन्यवाद रजनी ताई...!!
      🙏

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 26 днів тому +1

    छान आहे कथा .....same as me मलाही दोन मुले ,सूना ३ नातू १ नात आहे थोडी फार अशीच अवस्था.

    • @deepakrege
      @deepakrege  26 днів тому +1

      धन्यवाद कल्पना ताई...!!
      ऐकत रहा...प्रतिक्रिया देत रहा..चॅनल सबस्क्राईब करा...!!
      🙏🙏

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 10 днів тому +3

    खरचं खूप छान अतिशय कथा सुंदर आहे 🙏🙏🌹💐🌹💐

    • @deepakrege
      @deepakrege  10 днів тому

      धन्यवाद पुनम ताई

  • @jayapande5087
    @jayapande5087 Місяць тому +1

    कथा ओघवती आणी सुरेख!

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      धन्यवाद जया ताई...!!

  • @manishagersappa7338
    @manishagersappa7338 Місяць тому +2

    😢

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      मनीषा ताई...आभार

  • @madhuriji2638
    @madhuriji2638 26 днів тому

    Vinita tai tumhi farach chhan lihata

    • @deepakrege
      @deepakrege  26 днів тому

      माधुरीजी...धन्यवाद

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d Місяць тому +2

    गावाकडे असे नाही होत सांभाळतात आई वडिलांना चांगले

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 15 днів тому

    विनिता ताई च्या कथा सारखी आमची पण परीस्थी आहे आम्हाला पण दोन मुले दोन सुनां एकाला मुलगा दुसर्याला मुलगी आहे मोठा मुलगा बोलायला घेऊन वेगळा राहायला लाबं गेला. मोठ्याला सरकारी नौकरी आहे. वेगळंगेला आम्ही काय नसीब आपलं ठेवीले आणंता तैसेची रहावे

    • @deepakrege
      @deepakrege  15 днів тому

      मंजुषा ताई....🙏🙏🙏

  • @prajaktaparkar7829
    @prajaktaparkar7829 25 днів тому

    वास्तव आहे मला सुधा दोन मुलगे आहेत परिस्थिती अशीच आहे 😢

    • @deepakrege
      @deepakrege  25 днів тому

      प्राजक्ता ताई....🙏🙏

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 Місяць тому +3

    vinitaa Ainaapure, yaanchi katha Don mulaanchi aai .khup vaastav, mulage lagna hoiparyant aaple ekadaa kaa lagna zaale ki te aapaapalya baayakaache asataat. Yenaar ya sunaa samanjas asatil tar theek naahi tar……. Hi katha aikaayalaach havi.
    Lekhan aani vaachan donihi Surekh. NAMASKAR.

  • @sonuruke9657
    @sonuruke9657 Місяць тому +1

    आई वडिलांनी चांगेच केले.धडा शीकव्हायलाच हवं

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      👍👍🙏🙏👍👍

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 Місяць тому +3

    कसं कराव आई बापाने काय कळत नाही.कितीही त्याग केला.कितीही मुलींसारख वागवा सुनांना काहीही उपयोग नाही हो

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      संगीता ताई...घरोघरी...मातीच्या चुली..

    • @sangitabhosale2333
      @sangitabhosale2333 Місяць тому +2

      अहो.खूप आम्ही सुनांसाठी अगदी गरोदर पण,बाळंतपणासहित सर्व कौतुक,लाड अगदी मुलीपेक्षाही जवळ केले .तेच चुकले आमचे.सासूनेसासूसारखे रहावे हे पूर्वी माझी सासू म्हणायची ते खोटे नव्हते.

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      👍👍

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 Місяць тому +1

    सध्या तरी हीच परिस्थिती आहे घराघरात

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      🙏🙏🙏
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!!

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 26 днів тому +1

    हा ही आवाज चांगला आहे
    तरीसुद्धा कथा एका बाईची आहे म्हणून
    आवाज लेडीज चा हवा होता असे वाटते ऐकताना अजून proper वाटले असते🙏

    • @deepakrege
      @deepakrege  26 днів тому

      उत्तम सूचना...🫡😄

  • @ranjanadhumal8983
    @ranjanadhumal8983 15 днів тому

    सध्या तरी हिच परिस्तिथी आहे घराघरात

    • @deepakrege
      @deepakrege  15 днів тому

      रंजना ताई....🙏🙏

  • @shrikaroy5639
    @shrikaroy5639 25 днів тому

    घर आईवडीलाच होतं लहान मुलगा सून आईवडीलांच्या घरात राहत होते.मग आईने त्यांना घराबाहेर काढुन एकटं त्या घरी राहायचं असतं.

  • @surekhamore8494
    @surekhamore8494 Місяць тому +3

    दोन मुलांची आई वास्तववादी सुरेख कथा. दोन मुलांची आई खाटेवर जीव जाई. ती असुरक्षित असते.

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      सुरेखा ताई....🙏🙏

  • @poonamsalunkhe7046
    @poonamsalunkhe7046 Місяць тому +1

    👌👌🙏

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      पुनम ताई....🙏🙏

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Місяць тому +1

    भांडण घरामंदी होवालाच पायजेल मंग कैस मन साफ रेयते

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      व्वा...व्वा...व्वा...!!
      🫡🫡

  • @SushilaSharma-du8cs
    @SushilaSharma-du8cs Місяць тому +1

    अगदि घरोघरी मातीच्या चुली
    आपलिच कथा थोड्याफार फरकाने आहे असं वाटतं.
    तुम्ही कथा वाचन उत्कृष्ट करता.
    एकांकी नाटक पाहिल्या सारखं सारखं

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      सुशीला ताई..आपल्याला कथा आणि माझं वाचन...दोन्हीही आवडलं...मन:पुर्वक धन्यवाद..!!
      🙏

  • @prajktadhage5272
    @prajktadhage5272 Місяць тому +1

    Khup chan katha, satya paristiti aahe, nivedan apratim tyamule mi swatala tya aaichya thikani pahat hote

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      प्राजक्ता ताई....मन:पुर्वक धन्यवाद ..!!
      🙏

  • @suhasininaik7505
    @suhasininaik7505 Місяць тому +2

    खरच दोन मुलांची आई जसं आहे तसंच चाललं आहे घरोघरी मातीच्या चुली , कथा ऐकून वाईट वाटत त्यातून बाहेर पडायला हव

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      सुहासिनी ताई....🙏🙏

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 Місяць тому +4

    आई म्हणाली...सगळा problem तिथूनच सुरू होतो..बरेचदा...

    • @deepakrege
      @deepakrege  Місяць тому

      अगदी खरंय संगीता ताई...!!
      👍👍🙏🙏

    • @kalyaninalnikar2731
      @kalyaninalnikar2731 Місяць тому +1

      प्रत्येक वेळी सुनाच कशा चुकीच्या असू शकतात? सासू कधी आई होऊ शकत नाही आणि सून कधी मुलगी होऊ शकत नाही हे १००% खरंय..पण सुनेने काही तक्रार केली की काही सासवांचं उत्तर असतं की आम्हाला मुलगी नाही म्हणून आम्हाला सूनेशी जुळवून घ्यायला वेळ लागतो पण तिचं सासू कधी तरी कोणाची तरी सून होतीच ना ? अनुभव त्यांना जास्त असणार ना?त्यामुळे फक्त सुना च चुकीच्या असतात हा विचार च मुळात चुकीचा आहे . लहापणापासून लग्न होईपर्यंत मुल आई वडिलांसोबत च राहतात लग्न झाल्यावर साहजिकच परिस्थिती बदलते एक मुलगी tiche आई वडील सोडून आपल्या घरात येते तेव्हा ती तिचे आईवडील सोडूनच येते तेव्हा त्या मुलीचे आईवडील एकटे पडतात तेव्हा ते नाही जावयाकडे तक्रार करत की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही पण मुलांच्या आईवडिलांची मात्र एकच तक्रार असते बायकोचा बैल झालाय!नवरा बायकोचा मधे जसा मुलीच्या आईचा सहभाग चालत नाही तर मुलाच्या आई वडिलांचा तरी का चालू द्यावा?just remember-kyoki sas bhi kabhi bahu thi!!!

  • @rameshkhandare479
    @rameshkhandare479 13 днів тому +1

    देव अक्कल वाटत असतो तेव्हा मेंदू कुठे चरायला जातो का?

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 24 дні тому

    खुप छान कथा

    • @deepakrege
      @deepakrege  24 дні тому

      धन्यवाद विजयराव ..!!
      🙏