मी एकटी | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure story | deepak rege kathakathan |
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- मी एकटी | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure story | deepak rege kathakathan |
@deepakrege
marathi story by vinita ainapure |
marathi kathakathan by deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
लेखनशैली अप्रतिम वाचन बहुरंगी.विनिताताई तुमची लेखनशैली प्रभावशाली साधे विषय तुम्ही कथेतून.परीणामकारक लिहिता.तुमच्या कथा मी नेहमी ऐकते वाचक आणि तुम्हाला धन्यवाद.
वसुंधरा ताई...आभार
👌sunder
धन्यवाद सुनीता ताई
खरंच किती छान आहे कथा आवडली विनिता ताईला शतशत प्रणाम खुप छान आहे एकावसा वाटतात
aajoshi....मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
खूप छान कथा आहे
विजया ताई...धन्यवाद
सुंदर कथा, अप्रतिम कथा वाचन....
एकटे राहण्याचा निर्णय अनुचा होता....कालानुरूप काही बदल नर तिने स्वतः केले असते,तर ति एकटी राहिली नसती...
अगदी खरंय शीतल ताई
अप्रतीम कथा
🙏🙏
, story, मस्त आहे
धन्यवाद ताई
सासऱ्यांसाठी आत्मियतेने बोलणारी सून,वाचनात पात्रानुसार आवाज व त्याचा चढउतार छान.
धन्यवाद नीला ताई
खूपच छान सुंदर
🙏🙏
चॅनल वरील सर्वच कथा सुरेख आहेतच पण त्याबरोबरच कथा वाचणं आणि आवाजातील वैविध्य फारच अप्रतिम. खूप छान .
धनश्री ताई...मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
मी धनश्री शी सहमत आहे
धन्यवाद मीराताई....ऐकत रहा...आनंद घेत रहा..!!
🙏🙏
Khup chaan
भारती ताई..आभार
This is reality today Very nice & touching vocal presentation Thanks
🙏🙏🙏🙏
अतिशय,मर्म स्पर्शी ,सुंदर रचना 👌🌹🙏🙏
धन्यवाद आशा ताई..!!
🙏
Sunder Katha v kathavachanhi.Regesir Mast vachan.
धन्यवाद शैलजा ताई
कथा छानच असतात विनितांच्या पण त्याचे अभिवाचन खूप आवडले दीपक
धन्यवाद राधाताई...!!
🙏
खूप छान भावपूर्ण कथा.
🙏🙏
अलंकारिक भाषा शैली व श्रवणीय वाचन, अप्रतिम.
धन्यवाद मंदा ताई
कथा वाचन केवळ अप्रतिम..
जयाताई...धन्यवाद ..!!
🙏
Mast ahe katha
सुलभा ताई...धन्यवाद ..!!
हर पिढीचे विचार बदलतात,
हर पिढीचे विचार वेगळे असतात,
अगदी खरंय रावसाहेब...!!
🙏
सुंदर कथा वाचन छानच 🎉🎉🎉
धन्यवाद स्नेहाताई ...!!
🙏
Very nice
Thanks
खुप छान वर्णन केलय हो ताई तुम्ही घराच
धन्यवाद विनिता ताई
❤ हाऊ स्वीट , एकपात्री सर्वांचे आवाज इतके सुंदर काढू शकतात , खास करून सासरे बुवांचा खणखणीत करारी आवाज लाजवाब , पूर्वी नीलम प्रभू , बाळ कुडतरकर यांच्या श्रुतिका लागायची रेडिओ वर त्या आठवणी ताज्या झाल्या असाच दर्द भरा आवाज❤
मन:पुर्वक धन्यवाद ...!!
🙏
दीपकसर तुमचे विविध आवाजातले अभिवाचन मनाला फारच भावणारे आहे.
धन्यवाद माणिकताई...!!!
🙏
@@deepakregeआपल वाचन भावपूर्ण . खूप सुंदर वाटले. विनिता ऐनापुरे हे नाव ऐकून SNDT University , मुंबई येथून १९६०साली बीए झालेली सखी आठवली . तेव्हा ती खारला रहात होती. असे आठवते. कथा खूपच छान फुलवलेली , खूप आवडली.विनिता मी यशोदा मंगलमूर्ती. आता नीला जोशी
🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar
मेधा ताई...आभार
अप्रतिम कथा, वाचनही खुप भावले.
धन्यवाद मेघाताई
Katha chan
Kathavachan
Nehamipramanech
Surekh
धन्यवाद...!!
Khupch chaan astat tumchya katha mi aj pasunch iklya ❤
स्वाती ताई....कथा ऐका...आनंदी रहा...चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...!!
🙏
Sad end😢
मनीषा ताई...🙏
विनिता ताई, खूप छान
कथावाचन अप्रतिम!!
धन्यवाद विद्या ताई..!!
🙏
कथा आवडली काय वर्णन केले आहे घरा च एकदम मस्त, ज्यांनी कथा वाचली ती पण छान एकदम डोळ्या समोर दृश्य येत होता.,खूप छान 😊
श्रध्दा ताई....धन्यवाद ..!!
🙏
वाचन फारच सुंदर कथाही अप्रतिम
धन्यवाद रोहिणीताई..!!
🙏
हृदय स्पर्शी.. पुन्हा पुन्हा ऐकत राहवसे वाटते.
डोळ्यातील पाणी रोखता आले नाही...
प्रतिक्रिये बद्दल मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏
Khup sundar 🙏🌹🙏👌👌👌
धन्यवाद ...!!
Tumcha awaj khup chan ahe
धन्यवाद सुनिता ताई...!!
🙏🙏
Khu chhan lekhan ani vachan
शुभाताई....धन्यवाद ..!!
🙏
Khup chan hridaysparshi katha vachan apratimach
धन्यवाद सीमाताई..!!
🙏
Ktha ani kthavachn khupch sunder apratim
धन्यवाद जयश्री ताई...!!!
🙏
sunder story
धन्यवाद स्मिता ताई....कथा ऐकत रहा...कथा मित्रपरिवार - नातेवाईक या मध्ये शेयर करा
खूप सुंदर कथख आसतात ताईच्या शत शत प्रनाम 🙏🏻🙏🏻वाचन सुंदर
🙏🙏🙏
खूप छान कथा, सुंदर वाचन
धन्यवाद आशाताई...!!
🙏
Khupch Radu aale ya kathemule
सुरेखा ताई....लेखणीची जादू...!!
🙏
सुंदर लेखन, वाचन
सुनिता ताई....आभार ...!
🙏
एक साधा विचार विनिता ताई चे विचार व लेखन सुंदर
मालती ताई....आभार ..!!
🙏
Kalpana kartana aapli matharpanchi satya janva hote
🙏🙏
Khup chan 👌👌👌
धन्यवाद प्रसाद भाऊ...!!
👍🙏🙏
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
सदाशिवराव....धन्यवाद ..!!
🙏
ideal reading
धन्यवाद मेधाताई..!!
🙏🙏
सत्य परिस्थिती....🙏🙏
गुलाब ताई....धन्यवाद ..!!
छान!
धन्यवाद सुमनताई...!!
🙏
Mla tr khup आवडली
धन्यवाद अक्षदा ताई
Very nice Rege sir
Thanks
Such a nice story but end is very bad. Unnecessarily they spoiled the garden.
शोभा ताई....🙏
Khup sundar katha. Bageche warnan khup chan agdi ramun gele.
🙏🙏🙏🙏
Nice 👏 inspiring story 🙏
ज्योती ताई...धन्यवाद..!!
Rege sir tumcha aawaj agadhi mala Shiram Lagu sarkha wato mala.khup ch mast
प्रितीताई... अहो काय...🤔
वा. एक साधा विषय पण तो बहरला तो विनिताताईंच्या फळांफुलांच्या आधारे. अप्रतिम वर्णन. घराघरात येणारे एकटेपण... शेवट टचिंग.. अर्थात तितकेच श्रवणीय वाचन... 👍🏻🌹
धन्यवाद देशपांडे...!!
🙏
@@deepakreger4e3433llll
Chan awaz ahe tumcha.mi radiovar natakanadhye tumcha awaz eikala ahe khupada
खरंच खूप छान
J
👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद नियती....!!
🙏🙏
दीपक रेगे सर सलाम तुम्हाला इतकं सुंदर वर्णन डोळ्यासमोर साकार केलेत ,विनिता ताईंचे उत्तम आहे लिखाण
मन:पुर्वक आभार ...!!
🙏
खुप सुंदर वाचन अगदी त्या मध्ये रमुन जाते 😊
रसिका ताई....धन्यवाद ..!!
🙏
एकटीच दुःख फारच कठीण असत हो ताई मीपण अनुभवतेय हो
विनिता ताई...🙏🙏
पुढेमाफी ही, story सागा
समता ताई...नक्की ऐकवीन
Khup chan awaaz.ha awaz mi radiovar anekada eikala hota.Einapure mhanaje kusum manohar lihinaryach na?
मीरा ताई...दोन्हीही बरोबर आहे...मी रेडियोवर आहे आणि ऐनापुरे म्हणजे कु म लेले लिहिणाऱ्या
Very nice story I love Anus character same story only she was fortunate she was having garden
Thanks...!!
🙏🙏
@@deepakrege thanks
Katha vachan kharech khup chan ahe
Ani katha sudha😢
🙏🙏🙏
आपले कथा वाचन श्रवणीय आहे.
धन्यवाद वासंती ताई...!!
🙏
Chaanstory
धन्यवाद ,...!!
🙏
खूपच सुंदर
Soondar kattha
धन्यवाद स्वाती ताई...!!
🙏
👌❤
धन्यवाद अरुणा ताई..!!
🙏
घराचे वर्णन अवर्णनीय....
धन्यवाद संगीता ताई...!!
🙏
वर्णन खुपचछान.
धन्यवाद अरुंधती ताई....!!
🙏
Very nice
Thanks..
अप्रतिम कथावाचन,मनाचा ठाव घेणारी कथा 👍👍
स्नेहल ताई....🙏
खूप छान कथा आहे
धन्यवाद माधवी ताई....!!
🙏
खुप छान कथा आहे.
साधनाताई...🙏🙏🙏